नीरज शर्मा 🇮🇳 retweetledi

@drmmumbaicr @RailfanPiyush @adityakul20 @Marathiwarrior7 @mnsadhikrut @_dopeMH @ADeshmukh41138 @AnandDesai92027 @Anmol_299 @maratha5250 @Rashtrabhasha_ @MadhavVaruna @shashankraut005 @Prashan63788928 @sandeep_mns @nitin_gadkari @Dev_Fadnavis @Devendra_Office @srdomcogbbcr गाडी क्रमांक 11201/11202 लोकमान्य तिलक टर्मिनस - अजनी (नागपुर) ही मराठवाड्यातील हिंगोली आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्यांना महाराष्ट्राची राजधानी मुंबई तसेच नागपुर,वर्धा, अमरावती,अकोला,वाशिम या जिल्ह्यांना छत्रपति संभाजीनगर सोबत जोडणारी एकमेव रेल्वेगाडी होती.
ती पण कायमची बंद केली.
MR












