रवी फुंदे सर
455 posts


#ZeroHour #ABPMajha
सरकारने शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी
जुनी पेन्शन योजना लागू करावी का?
@1SaritaKaushik #OLDPensionScheme
“सहभागासाठी 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वय अनिवार्य आहे. तुम्ही याद्वारे मीडिया पोस्ट,नाव, ठिकाण आणि छायाचित्र प्रकाशित/ प्रसारण करण्यासाठी ABP Network Private Limited (“ABP”)ला अधिकृत परवानगी देत आहात. नियम व अटी लागू shorturl.at/qsAR6 ”
MR
रवी फुंदे सर retweetledi

आशिषजी, गेल्या दोन आठवड्यापासून सर्वच शिक्षण सेवक तुमच्या पुढच्या आठवड्याची वाट पाहत आहेत. तुम्ही शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीचा प्रश्न लवकरात लवकर ऐरणीवर आणावा, अशी तुम्हाला पुन्हा एकदा नम्र विनंती 🙏 राजकीय होळीत त्यांचे प्रश्न दुर्लक्षिले जाता कामा नयेत. आठवण.
@ashish_jadhao
Raj Gandre@RajGandre
आशिषजी, @ashish_jadhao सध्याच्या राजकीय शिमग्यातील पत्रकारांची व्यस्तता मी समजू शकतो, पण शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीचा प्रश्न त्वरित ऐरणीवर आणणे गरजेचे आहे. आपल्या गेल्या आठवडय़ातील आश्वासनाप्रमाणे तुम्ही या विषयावर गांभीर्याने 'महायुद्ध' कार्यक्रम करावा, ही नम्र विनंती.
MR
रवी फुंदे सर retweetledi

#शिक्षणसेवकावर उपासमारीची वेळ
राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती म्हणून, सन २००० मध्ये अवघ्या ३००० ₹ मानधनावर #शिक्षणसेवक भरती झाली. २२ वर्षांनंतर हे मानधन ६०००₹आहे
आज #आमदार,त्यांचे #PA &चालकांसाठी २८८ कोटींची तरतूद होते. मात्र शिक्षणसेवकाना किमान वेतनसाठी१₹ तरतूद नाही

MR
रवी फुंदे सर retweetledi

@saamTVnews @AjitPawarSpeaks @VarshaEGaikwad @RealBacchuKadu
जगणे अशक्य केले तुम्ही शिक्षणसेवकबरोबर त्याचा कुटुंबाचे पण....
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
MR
रवी फुंदे सर retweetledi

@saamTVnews तो उच्च शिक्षित दुसरा तिसरा कोणी नसून महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेत शिकविणारा शिक्षणसेवक आहे .
मागील दोन वर्षांपासून सतत #शिक्षणसेवक_मानधनवाढ व्हावी म्हणून टाहो फोडतो आहे ...
त्याला कोणीच वाली राहिले नाहीय..मीडिया म्हणून तुम्ही तरी शिक्षणसेवक नावाने बातमी लावा.कळू द्या जगला
MR
रवी फुंदे सर retweetledi

आम्हाला पगारच 200 रुपये आहे 150 पर्यंत नका जाऊ देऊ राव😥
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
@AjitPawarSpeaks @rishiidesai @VarshaEGaikwad @dnyanada24
@RRPSpeaks @ChitraKWagh
@RealBacchuKadu @PawarSpeaks
@AUThackeray
👹@Me_Saleel
पेट्रोल १५०₹ होईल का पुढील ३/४ महिन्यात, मित्रासोबत १००००₹ ची पैज लावली आहे
MR
रवी फुंदे सर retweetledi

@ravi_funde @BharatS75 @UdhavThackeray @AjitPawarSpeaks @AUThackeray @NANA_PATOLE @CMOMaharashtra @Jayant_R_Patil @VarshaEGaikwad @zee24taasnews @TV9Marathi जनतेच्या/कर्मचाऱ्यांच्या हितासाठी पुरोगामी महाराष्ट्राने अनेकदा केंद्राच्या अन्यायकारक निर्णयांना विरोध केला आहे.मग आज केंद्राच्या अन्यायकारकNPSची सक्ति का होतेय?NPSरद्द करा,जुनी पेंशन लागू करा#उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा
#Justice4MH_Dead_NPSEmployees
@OfficeofUT
@AjitPawarSpeak
MR
रवी फुंदे सर retweetledi

@ravi_funde @BharatS75 @UdhavThackeray @AjitPawarSpeaks @AUThackeray @NANA_PATOLE @CMOMaharashtra @Jayant_R_Patil @VarshaEGaikwad @zee24taasnews @TV9Marathi ना थकायचं ना थांबायचं,
जुनी पेन्शन साठी लढायचं
सगळं ऐकून,वाचूनही दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींना दाखवू कर्मचारी एकजूट
#उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा
#Justice4MH_Dead_NPSEmployees
@OfficeofUT
@AjitPawarSpeaks
@ShelarAshish
@bb_thorat
@narendramodi
@LoksattaLive
@rautsanjay61
MR
रवी फुंदे सर retweetledi

@ravi_funde @BharatS75 @UdhavThackeray @AjitPawarSpeaks @AUThackeray @NANA_PATOLE @CMOMaharashtra @Jayant_R_Patil @VarshaEGaikwad @zee24taasnews @TV9Marathi महाराष्ट्र शासन असा निर्णय कधी घेणार.? कोविड19 मुळे मृत्यु मुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांना,विशेषतः 2005नंतरच्या कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना या विशेष फॅमिली पेंशन चा खुप मोठा आधार होईल कारण त्यांना आज पेंशन नाहीये..
#उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा
#Justice4MH_Dead_NPSEmployees
MR
रवी फुंदे सर retweetledi

सरकार पण आपले आणि कर्मचारी पण आपलेच न्याय द्या जुनी पेंशन देऊन...
#उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा
#Justice4MH_Dead_NPSEmployees
@UdhavThackeray @AjitPawarSpeaks @AUThackeray @NANA_PATOLE @CMOMaharashtra @Jayant_R_Patil @VarshaEGaikwad @zee24taasnews @TV9Marathi

MR

संवेदनहीनतेची२उदाहरणे..
१)MPSCउत्तीर्ण विद्यार्थ्याला नियुक्ति न मिळाल्याने आत्महत्या करावी लागते
२)सेवेत कार्यरत मयत झालेल्या २ते३हजार तरुण कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना फॅमिली पेंशन अभावी मजूरी करावी लागत आहे।@OfficeofUT
#उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा
#Justice4MH_Dead_NPSEmployees
MR

@AjitMuntode @OfficeofUT सेवेत कार्यरत मयत झालेल्या २ते३हजार तरुण कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना फॅमिली पेंशन अभावी मजूरी करावी लागत आहे।@OfficeofUT
#उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा
#Justice4MH_Dead_NPSEmployees
MR
रवी फुंदे सर retweetledi

संवेदनहीनतेची२उदाहरणे..
१)MPSCउत्तीर्ण विद्यार्थ्याला नियुक्ति न मिळाल्याने आत्महत्या करावी लागते
२)सेवेत कार्यरत मयत झालेल्या २ते३हजार तरुण कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना फॅमिली पेंशन अभावी मजूरी करावी लागत आहे।@OfficeofUT
#उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा
#Justice4MH_Dead_NPSEmployees
MR
रवी फुंदे सर retweetledi

@AjitPawarSpeaks दादा तुम्ही इतके असंवेदनशील कसे होऊ शकता?
हेच कळत नाही आहे आम्हा #शिक्षणसेवकाना
अहो आज एका #शिक्षणसेवकांचा जीव गेला हो कोरोनामुळे. त्याला ना #विमाकवच आहे ना #पूर्णवेतन
दगडालाही पाजर फुटतो आपण तर माणूस आहोत.
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
#विमाकवच
@CMOMaharashtra


MR
रवी फुंदे सर retweetledi

उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला जबाबदार कोण ....
#शिक्षणसेवक_मानधनवाढ विषयावर महाभकास आघाडी ...मूग गिळून गप्प आहे...
#निषेध
@news_lokshahi @Dev_Fadnavis @meparvindarekar @VarshaEGaikwad @AjitPawarSpeaks @ChDadaPatil
@RealBacchuKadu @RRPSpeaks
तुकाराम गिरी 🇮🇳🌻@Tukaramgiri1
यापेक्षा दुःखद अजून काय असू शकते... भावपुर्ण श्रद्धांजली..💐💐💐 #शिक्षणसेवक @RRPSpeaks @RahulAsks @dnyanada24 @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @RealBacchuKadu @VarshaEGaikwad @Marathi_Rash @ShrimantManey
MR

@Rajendr45500312 @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @supriya_sule @uddhavthackeray @PawarSpeaks @Dev_Fadnavis नवीन वर्षात मानधनात वाढ करून आता तरी ज्ञाय द्या
MR

@RealBacchuKadu Replying to
@RealBacchuKadu
साहेब सर्व शिक्षणसेवक आपले आभारी आहोत पण प्रत्यक्षात लाभ हा लवकर द्यावा कारण आम्ही खुप आर्थिक संकटात आहोत आता फक्त आपणच या जाचक कायद्यावर प्रहार करून न्याय द्याल हि अपेक्षा
MR

आज हिवाळी अधिवेशनात धनगर समाज, ऊसतोड कामगारा, खाजगी शाळा, शाळा अनुदान, शिक्षण सेवक इत्यादि प्रशांवर विधान परिषद सभागृहात उत्तर...
youtube.com/watch?v=YAHkCP…

YouTube
MR

