Ravi Gaikwad

203 posts

Ravi Gaikwad

Ravi Gaikwad

@ravii1811

Maharashtra, India Katılım Nisan 2018
597 Takip Edilen52 Takipçiler
Ravi Gaikwad retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
आदरणीय जलसंधारण मंत्री @SanjayDRathods आपण वेळोवेळी विद्यार्थ्यांना "नवीन पदभरती बाबत"आश्र्वासित केलेलं आहे परंतु तोंडावर आलेली आचारसंहिता पाहता आचारसंहिता लागण्यापूर्वी पदभरती जाहिरात प्रसिद्ध होणे गरजेचं आहे त्यामुळे आपणास विनंती आहे की कृपया लवकरात लवकर पदभरती मार्गी करावी.
MR
17
465
280
2.3K
Ravi Gaikwad retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलसंधारण विभागात अभियांत्रिकी कर्मचारी यांची खूप मोठ्या प्रमाणात कमतरता असल्यामुळे याचा परिणाम प्रत्यक्ष कामाची पडताळणी करताना देखील होत आहे. @SanjayDRathods साहेब आपण पदभरती बाबत लवकरात लवकर निर्णय घ्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे. #जलसंधारण #पाणीदार_महाराष्ट्र #WCD_recruitment
Engineers Association Official tweet media
MR
20
395
230
2.3K
Ravi Gaikwad retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलयुक्त शिवार हा अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि यामुळे महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होणार आहे परंतु ही योजना राबवणाऱ्या जलसंधारण विभागात पुरेसे मनुष्यबळच उपलब्ध नाही त्यामुळे जलसंधारण विभागात लवकरात लवकर स्थापत्य अभियांत्रिकी पदभरती करण्यात यावी ही नम्र विनंती. @SanjayDRathods
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis

पाण्याच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी 'जलयुक्त शिवार' योजनेचे योगदान व जलसंधारणाचे महत्त्व सांगणारा हा माझा विशेष लेख... नक्की वाचा. #Maharashtra #JalyuktShivar #WaterConservation epaper.deshonnati.com/editionname/Na…

MR
38
570
319
3.1K
Ravi Gaikwad retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
चलो छत्रपती संभाजीनगर! 🚩 स्थापत्य अभियांत्रिकी जलसंधारण विभाग पदभरती आंदोलन 🚩 शेवटी संयमाचा बांध फुटलाच! वारंवार तारखा देऊनही जलसंधारण विभागाने पदभरती न करत बेरोजगार स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची घोर फसवणूक केली आहे. आता वेळ आली आहे रस्त्यावर उतरून लढण्याची! लवकरच वाल्मी, छत्रपती संभाजीनगर येथे हजारो विद्यार्थ्यांचे ऐतिहासिक आंदोलन उभे राहणार आहे. तारीख आणि सर्व तपशील लवकरच जाहीर केले जातील. ✊💪 लढू, जिंकू, नोकऱ्या घेऊनच थांबू! @INCHarshsapkal @drkalyankale @SanjayDRathods @degree_holders @RojgarCongress
MR
36
456
301
7.1K
Ravi Gaikwad retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलसंधारण विभागाने लवकरात लवकर घोषणा केल्याप्रमाणे स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील जाहिराती प्रसिद्ध करावी. विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध फुटत चालला आहे याची देखील नोंद घ्यावी. @SanjayDRathods @naikindranil @Dhananjay4INC #WCD_recruitment
MR
35
601
352
3.8K
Ravi Gaikwad retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
डिसेंबर २०२४ पासून " लवकरच पदभरती" वरील कार्यवाही सुरू आहे असे सांगण्यात येत आहे परंतू प्रत्यक्षात मात्र काम होताना दिसत नाही, विद्यार्थ्यांच्या संयम संपत चालला आहे कृपया तत्काळ स्थापत्य अभियांत्रिकीची सर्व पदभरती पूर्ण करण्यात यावी ही नम्र विनंती @Dhananjay4INC @SanjayDRathods
Sanjay Rathod@SanjayDRathods

मृद व जलसंधारण विभागातील 8667 पदे भरण्यासाठी सादर केलेल्या आकृतीबंधाला वित्त विभागाने मान्यता दिली असून लवकरच भरतीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल. @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Shivsenaofc

MR
39
548
325
5.6K
Ravi Gaikwad retweetledi
Jayant Patil- जयंत पाटील
महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या महा ट्रान्सकोमध्ये विविध पदाच्या भरतीची जाहिरात डिसेंबर २०२४ मध्ये आली. त्यांपैकी लोअर डिव्हिजन क्लार्क आणि असिस्टंट सिव्हिल इंजिनिअर (सिव्हिल) या पदांसाठी येत्या ६ जुलै रोजी परीक्षा होणार आहेत. ६० हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत. यासाठीची बरीच परीक्षा केंद्रे ही अधिकृत नसून अत्यंत सुमार दर्जाची आणि अपारदर्शी आहेत. बऱ्याच उमेदवारांना दुर्गम भागातील परीक्षा केंद्रे देण्यात आलेली आहेत. त्यामुळे परीक्षेला जाणे कठीण झाले आहे. मागील काही विभागाच्या भरती प्रक्रियेत परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या संगनमताने झालेले गैरप्रकार आणि त्यामुळे उमेदवारांना झालेला मानसिक त्रास व पारदर्शकतेचा मुद्दा लक्षात घेता, ही परीक्षा TCSION च्या अधिकृत केंद्रावरच झाली पाहिजे अशी या मुलांची मागणी आहे. परीक्षेच्या दिवशीच आषाढी एकादशी आहे त्यामुळे, उमेदवारांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश शासनाने द्यावे. #PointOfInformation #MonsoonSession2025 @NCPspeaks
MR
156
553
592
9.5K
Ravi Gaikwad retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
#AE ही @Mahatranscoltd ची सरळसेवेतून भरली जाणारी खूप मोठी पोस्ट आहे परंतु या पदाची परीक्षा ही अधिकृत TCS ion digital केंद्रावर घेण्यात आली पाहिजे याबाबत हजारो विद्यार्थ्यांनी मेल करून कळविले आहे परंतु अद्याप @Mahatranscoltd कडून कोणताही प्रतिसादा आलेला नाही. @MeghnaBordikar
MR
57
706
389
3.5K
Ravi Gaikwad retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलसंधारण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि जलसंधारण अधिकारी यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून त्यामुळे कामावर परिणाम होत आहे, लवकरात लवकर पदभरती जाहीर करण्यात यावी ही नम्र विनंती 🙏 #WCD_3000 #water_conservation_dept #जलसंधारण_विभाग
Sanjay Rathod@SanjayDRathods

🗓️०४ जून २०२५ |📍 मुंबई, महाराष्ट्र आज माझ्या अध्यक्षतेखाली राज्य व महामंडळ स्तरावरील विविध विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. राज्यभर सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांची माहिती घेतली तसेच विविध योजनांच्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांची सुद्धा माहिती मिळवली. सर्व माहितीच्या आधारे आवश्यक त्या सूचना देत जलसंधारण विभागाच्या कामांना गती देण्याचे आदेश देण्यात आले. या बैठकीला जलसंपदा विभागाचे सचिव गणेश पाटील, व्यवस्थापकीय संचालक श्री. पा. कुशिरे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी पुणे सी. के. कलशेट्टी, प्रादेशिक अधिकारी नाशिक हरिभाऊ गिते, प्रादेशिक अधिकारी अमरावती दिलीप निपाने, प्रादेशिक अधिकारी छत्रपती संभाजीनगर अजितकुमार परांडे, प्रादेशिक अधिकारी ठाणे सुरज शिंदे, प्रादेशिक अधिकारी नागपूर ह. अ. खटके तसेच इतर विभागीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. #WaterConservation #MaharashtraDevelopment #GovernmentInitiative #SustainableWaterManagement #PolicyReview #maharashtra_ig @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Shivsenaofc

MR
32
545
316
2.2K
Ravi Gaikwad retweetledi
Zeenat Shabrin
Zeenat Shabrin@ShabrinZeenat·
प्रति, मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब, मंत्री, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई. विषय: जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (JE) सेवा प्रवेश नियमांना मंजुरी देण्याबाबत – तत्काळ कार्यवाही करण्याची विनंती. महोदय, सविनय निवेदन करण्यात येते की, जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (JE) पदभरती संदर्भातील सेवा प्रवेश नियमांची (Service Entry Rules) फाईल गेल्या एक महिन्यापासून आपल्या कार्यालयात प्रलंबित आहे. राज्य सरकारच्या १५० दिवसांच्या विशेष कार्यक्रमात हे नियम प्राथमिकतेने मंजूर करण्याचे जाहीर आश्वासन देण्यात आले होते. परंतु, आजतागायत कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे हजारो उमेदवारांची भविष्ये अंधारात टाकली गेली आहेत. आमच्या प्रमुख मागण्या: 1.जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता पदासाठीचे सेवा प्रवेश नियम तातडीने मंजूर करावेत. 2.संबंधित भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ सुरू करावी. 3.या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता व उत्तरदायित्व पाळले जावे. आमचे मुद्दे: •जलसंपदा विभागातील अभियंता पदांची भरती गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली आहे. •उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, स्पर्धा परीक्षा व प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर वेळ, श्रम व आर्थिक गुंतवणूक केली आहे. •परंतु शासन निर्णयाच्या विलंबामुळे या सर्व मेहनतीवर पाणी फिरत आहे. आपल्या विभागाकडून या प्रश्नावर तत्काळ निर्णय घेण्यात यावा, ही विनंती. आपण लवकरात लवकर कार्यवाही करून उमेदवारांना दिलासा द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आपली नम्र, जीनत शबरीन उपाध्यक्षा – मुंबई प्रदेश युवक काँग्रेस @CMOMaharashtra @mpsc_office @Mpsc_Andolan @RVikhePatil
MR
17
284
199
3.5K
Ravi Gaikwad retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता सेवा प्रवेश नियमांची फाईल @RVikhePatil साहेब यांच्या कार्यालयात आहे,१५० दिवसांच्या कार्यक्रमात सेवा प्रवेश नियम प्राथमिकता असताना सेवा प्रवेश नियमांना नक्की विरोध कोणाचा आहे? @CMOMaharashtra #WRD_JE_RR
MR
48
713
395
3K
Ravi Gaikwad retweetledi
Zeenat Shabrin
Zeenat Shabrin@ShabrinZeenat·
Subject: Request for Immediate Recruitment to All Vacant Posts in the Soil and Water Conservation Department as per the Announcement of 3,000 Posts by Hon. Minister Sanjay Rathod on 26th December 2024 Respected Sir, We express our sincere gratitude for the recent recruitment of 670 Water Conservation Officer posts conducted by the Soil and Water Conservation Department. However, it has come to our attention that despite this recruitment, thousands of posts still remain vacant within the department. After assuming charge, Hon. Minister @SanjayDRathods convened a meeting on 26th December 2024, where details of all existing vacancies and upcoming recruitment needs were reviewed. It was reported through various news sources that as part of a 100-day action plan, the department is proposing to recruit 3,000 new posts, as per the Minister’s announcement. In this regard, we earnestly request that immediate steps be taken to accelerate the recruitment process, and a detailed, time-bound schedule and official advertisement be published at the earliest. Post the COVID-19 pandemic, unemployment among youth in Maharashtra has significantly increased, leading to a state of despair among candidates preparing for competitive examinations. On behalf of all aspiring engineers across the state, we humbly request that recruitment to all vacant posts in your department be announced promptly, providing relief to the unemployed and fulfilling their aspirations of serving in the public sector. Yours faithfully, Unemployed Engineers of Maharashtra @degree_holders @Mpsc_Andolan
English
9
196
123
1.3K
Ravi Gaikwad retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
माननीय जलसंपदा मंत्री@RVikhePatil यांना भेटून सहकारी विद्यार्थ्यांनी #WRD_JE #WRD_RR बाबत निवेदन दिले,लवकरच साहेब एक वर्षापासून रखडलेली भरती संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन पुढील एक महिन्यात सर्व प्रक्रिया मार्गी लावतील अशी आशा करूयात, वेळ दिल्याबद्दल साहेबांचे आभार #WRD_JE
Engineers Association Official tweet media
MR
53
862
519
7.9K
Ravi Gaikwad retweetledi
Zeenat Shabrin
Zeenat Shabrin@ShabrinZeenat·
Subject: Immediate Recruitment for All Vacant Posts in the Soil and Water Conservation Department as per the Announcement of Hon. Minister Shri Sanjay Rathod on 26th December 2024 Regarding 3000 New Posts Respected Sir, We extend our sincere gratitude for the recent recruitment of 670 Water Conservation Officers conducted by the Soil and Water Conservation Department. However, it has come to our attention that even after this recruitment, thousands of posts in your department remain vacant. Following his assumption of office, Hon. Minister Shri Sanjay Rathod reviewed the status of vacant positions and proposed new recruitments during the meeting held on 26th December 2024. It was reported in various newspapers that the department has proposed recruitment of 3000 new posts under the 100-day action plan announced by the Hon. Minister. In light of this, we humbly request that the recruitment process be expedited, and a time-bound schedule along with an official advertisement be released at the earliest. Since the COVID-19 pandemic, unemployment in Maharashtra has significantly increased, leading to a sense of despair among aspirants preparing for competitive exams. Therefore, on behalf of all aspiring engineers across Maharashtra, we earnestly appeal to you to announce the recruitment for all vacant posts in your department immediately. This will not only offer relief to unemployed engineers but also help them fulfill their dream of serving in the administration. Yours sincerely, Zeenat Shabrin On behalf of Unemployed Engineers of Maharashtra @degree_holders @punyachiMPSC @Mpsc_Andolan @mpsc_office
English
14
296
182
2.1K
Ravi Gaikwad retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
प्रति, मा. संजय राठोड जलसंधारण मंत्री, महाराष्ट्र राज्य. विषय : जलसंधारण विभागातील ३००० पदभरतीबाबत तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्याबाबत. महोदय, आपण दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजी जलसंधारण विभागात ३००० पदभरतीची घोषणा केली होती. मात्र आजपर्यंत कोणतीही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. या प्रकारामुळे हजारो उमेदवार संभ्रमित व निराश झाले आहेत. वाल्मी कार्यालयात चौकशी करूनही परीक्षार्थींना समाधानकारक माहिती मिळत नाही. तरुणांच्या भविष्याशी खेळण्याच्या महायुती सरकारच्या कृतीचे अजिबात समर्थन होऊ शकत नाही. हे अत्यंत निषेधार्ह आहे. कृपया तात्काळ भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही विनंती. अन्यथा आगामी काळात आम्हाला संविधानिक मार्गाने, शेकडो विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल. आपण या बाबीकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष घालून शेकडो युवकांना न्याय द्याल ही अपेक्षा. धन्यवाद, धनंजय रामकृष्ण शिंदे @SanjayDRathods @INCHarshsapkal @INCMaharashtra
Engineers Association Official@degree_holders

माननीय मंत्री महोदय जलसंधारण विभाग , आपण २६ डिसेंबर २०२४ रोजी जलसंधारण विभागात नवीन ३००० पदांची पदभरती बाबत घोषणा केली होती परंतु प्रत्यक्षात अजूनही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही, वालमी मध्ये चौकशी केली असता समाधानकारक उत्तर भेटत नाही,कृपया तत्काळ पदभरती जाहीर करण्यात यावी. #WCD

MR
9
203
139
2.5K
Ravi Gaikwad retweetledi
Ravikant Tupkar
Ravikant Tupkar@Ravikanttupkar1·
प्रति,    महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बेलापूर, नवी मुंबई   विषय: लिपिक टंकलेखक जाहिरात क्र. 111/2023 रिक्त राहिलेल्या 393 जागा समाविष्ट करून तात्पुरती निवड यादी   मेरिट नुसार पूर्णतः Revised करून पुन्हा 3 दिवस  ऑप्टिंग आऊट ची संधी देण्याबाबत. महोदय, उपरोक्त विषयास अनुसरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखक जाहिरात क्र. 111/2023 ची  तात्पुरती निवड यादी दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी जाहीर करण्यात आली. या भरतीमध्ये एकूण लिपिक टंकलेखक पदांची 7006 पदे भरावयाची होती, परंतु आयोगाने 6613 पदे भरली आहेत. उर्वरित 393 पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत. जेव्हा मोठ्या संख्येने उमेदवार उपलब्ध असताना आयोगाने या जागा रिक्त का ठेवल्या? याबाबत आयोगाने स्पष्टीकरण द्यावे व या जागा त्वरित भराव्यात. आयोगाने लिपिक टंकलेखक 2021, 2022 आणि PSI 2023 बाबतही याच पद्धतीने काम केले होते. परंतु जागा रिक्त असल्याकारणाने माननीय कोर्टाने आयोगाला या जागा भरण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची शिफारस केली होती. यामुळे मुख्य परीक्षेचा कट ऑफ कमी झाला होता व बऱ्याच उमेदवारांना संधी मिळाली होती. त्याचप्रमाणे लिपिक टंकलेखक 2023 भरतीबाबतही आयोगाने कार्यवाही करावी. यानुसार लिपिक टंकलेखक भरतीमधून बाहेर पडण्यासाठी (Opting Out) ची लिंक ही दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी सुरु करण्यात आली. परंतु Opting Out लिंक सुरु झाल्यानंतर काही उमेदवारांना Opting Out करण्यात तांत्रिक अडचण येत होती. यामध्ये "Record Not Found" असा संदेश Opting Out विंडोवर येत होता. यामुळे बऱ्याच Opting Out करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना Opting Out करता आले नाही. आयोगाने ही तांत्रिक अडचण दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी दूर केली व Opting Out करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 24 एप्रिल 2025 अशी होती. यामुळे अवघ्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांना Opting Out करता आले नाही. आयोगाने उमेदवारांच्या विनंतीला मान देऊन रिक्त राहिलेल्या 393 जागा समाविष्ट करून तात्पुरती निवड यादी मेरिट नुसार पूर्णतः Revised करून 3 दिवस पुन्हा ऑप्टिंग आऊट ची संधी उपलब्ध करून द्यावी व ही भरतीप्रक्रिया तातडीने पूर्ण करून तत्काळ जॉइनिंग देण्यात यावी ही नम्र विनंती.. धन्यवाद!
Ravikant Tupkar tweet media
MR
17
449
214
4K
Ravi Gaikwad retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता( स्था/वि/यां) पदाचे सेवा प्रवेश नियम तत्काळ प्रसिद्ध करून लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती 🙏🙏 #WRD_Recruitment @Deepakk75058621 @girishdmahajan
MR
48
876
460
5.5K
Ravi Gaikwad retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
प्रति, मा. गिरीश महाजन जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र शासन, मुंबई. विषय: जलसंपदा विभागातील रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबत. महोदय, महाराष्ट्र राज्यातील जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता (श्रेणी १ व २), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, यांत्रिक, विद्युत), तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा अनेक तांत्रिक पदांवर कर्मचारी संख्या अपुरी असून, मोठ्या प्रमाणावर ही पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे विभागाच्या कामकाजावर आणि विविध जलसंपत्ती प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. तसेच, अभियंता पदांसाठी पात्र असलेले अनेक तरुण स्पर्धा परीक्षांच्या तयारीसह नोकरीच्या संधीसाठी प्रतिक्षेत आहेत. म्हणून, जलसंपदा विभागातील वरील सर्व रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी, अशी आम्ही आपल्याकडे नम्र विनंती करीत आहोत. या निर्णयामुळे विभागाचे काम अधिक परिणामकारक होईल आणि राज्यातील अनेक तरुण अभियंत्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. आपल्या सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. धन्यवाद, धनंजय रामकृष्ण शिंदे  @girishdmahajan @INCHarshsapkal @INCMaharashtra @INCIndia @BJP4Maharashtra @degree_holders @Mpsc_Andolan @punyachiMPSC #WRD_AEE_Recruitment #WRD_AE1_AE2_Recruitment #WRD_JE_Recruitment #WRD_CEA_Recruitment
MR
20
494
330
5.4K
Ravi Gaikwad retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता(स्थापत्य) या पदाची परीक्षा ही ३/८/९मार्च २०२५ रोजी होणार आहे. या परीक्षे बाबत घोटाळा करण्याच्या काहींचा मनसुबा आहे. काही दलाल आणि विद्यार्थ्यांची ही ऑडिओ क्लिप आहे. परीक्षा मधील मार्क वाढवणे या संदर्भात यांचे बोलले सुरू आहे. हे प्रकरण BMC आणि सरकारने गांभीर्याने घेऊन असले मार्क वाढवण्याचे प्रकार होऊ देऊ नका आणि मागील परीक्षे मध्ये पण असे काही झाले आहे का यांची चौकशी करा. youtu.be/Uiewnnn0WMs?si… youtu.be/Uiewnnn0WMs?si… @mybmc @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AUThackeray @mieknathshinde @ShelarAshish @RRPSpeaks @degree_holders
YouTube video
YouTube
MR
165
1.4K
770
17.5K