
आदरणीय, @Dev_Fadnavis श्री. देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री - महाराष्ट्र, @AshwiniVaishnaw श्री. अश्विनीजी वैष्णव, केंद्रीय रेल्वे मंत्री - भारत सरकार, @mieknathshinde श्री. एकनाथजी शिंदे (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र) @AjitPawarSpeaks श्री. अजितजी पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र) @RailMinIndia रेल्वे मंत्रालय, भारत सरकार, @GM_CRly, @drmmumbaicr श्री विवेककुमारजी गुप्ता, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे, @serailwaykol श्री अनिल कुमार मिश्रा जी, महाव्यवस्थापक, दक्षिण पूर्व रेलवे, @MeBalyaMama श्री. सुरेशजी म्हात्रे (खा. भिवंडी, महाराष्ट्र) @DrSEShinde श्री. श्रीकांतजी शिंदे (खा. कल्याण, महाराष्ट्र), @nareshmhaske श्री. नरेशजी म्हस्के (खा. ठाणे, महाराष्ट्र), @ThaneCollector श्री. डॉ. श्रीकृष्ण पांचाळ (जिल्हाधिकारी, ठाणे), सप्रेम नमस्कार..! 🚆ट्रेन क्र. 01149 / 01150 📍भिवंडी रोड – सांकराईल गुड्स टर्मिनल 🎟️मिक्स्ड स्पेशल (अनारक्षित) ही सध्या आठवड्यातून फक्त १ दिवस (शुक्रवार) धावते. 📅 उपलब्ध माहितीनुसार, ➡️ 01149 – 19 मार्च 2026 पर्यंत वाढ ➡️ 01150 – 15 मार्च 2026 पर्यंत वाढ 🔁 वारंवार मुदतवाढ म्हणजेच ही ट्रेन तात्पुरती नसून भिवंडी–कल्याण औद्योगिक व कामगार पट्ट्यासाठी कायमस्वरूपी गरजेची सेवा आहे. 👷♂️👩🎓 आठवड्यातून एकच फेरी अपुरी असून कामगार, विद्यार्थी व सर्वसामान्य अनारक्षित प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 🙏 विनंती आहे की पुढील extension न देता 01149/01150 ट्रेन Regular करण्यात यावी व किमान TRI-WEEKLY (आठवड्यातून ३ वेळा) धावण्यात यावी. 🚆Train No. 01149 / 01150 📍Bhiwandi Road – Sankrail Goods Terminal 🎟️Mixed Special (Unreserved) currently runs only once a week (Friday). As per latest notification,🚆01149 is extended till 19 Mar 2026 and 01150 till 15 Mar 2026. Repeated extensions clearly show this train has permanent passenger demand, especially from Bhiwandi–Kalyan industrial & labour belt. Weekly service is inadequate for lakhs of workers, students & low-income passengers depending on unreserved travel. 📢We sincerely request regularization of 🚆01149/01150 as a permanent service and increase in frequency to at least TRI-WEEKLY, instead of further short-term extensions. 🙏 Thank You, Jalgaon Index Team. @Central_Railway @srdcmmumbaicr @RailwaySeva @CMOMaharashtra @Shivsenaofc @drmhowrah @EasternRailway 🚉 #भिवंडी🚆#कल्याण 🎟️ #अनारक्षितप्रवासी #रेल्वेमागणी

















