TH€_$UR€$H_CH@UR€

1.3K posts

TH€_$UR€$H_CH@UR€ banner
TH€_$UR€$H_CH@UR€

TH€_$UR€$H_CH@UR€

@sureshchaure

You don't have to be great to start, but you have to start to be great.....!

NASHIK Katılım Ağustos 2011
1.4K Takip Edilen91 Takipçiler
TH€_$UR€$H_CH@UR€ retweetledi
sudhir Rathod
sudhir Rathod@sudhirR04749414·
शिक्षक हा सेवक नसून समाजाचा मार्गदर्शक आहे,शिक्षक असुरक्षित राहिल्यास शिक्षणाची गुणवत्ता घसरेल #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द करा #समान_काम_समान_वेतन द्या
sudhir Rathod tweet media
MR
12
64
37
633
TH€_$UR€$H_CH@UR€ retweetledi
Tushar Deshmukh
Tushar Deshmukh@Tushard40764432·
#शिक्षण_सेवक_रद्द व मानधन वाढ यासाठी #पुणे येथे युवा विद्यार्थी असोसिएशनतर्फे राज्यव्यापी पत्रकार परिषद घेण्यात आली. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला 🔥अन्याय सहन नाही,लढा अखंड सुरूच राहील! @supriya_sule @AUThackeray @LoksattaLive
Tushar Deshmukh tweet mediaTushar Deshmukh tweet media
MR
8
42
37
424
TH€_$UR€$H_CH@UR€ retweetledi
Pralhad Munde
Pralhad Munde@MundePralhad·
शिक्षण सेवक रद्द करा सरकार समान काम समान वेतन तत्काळ लागू करा.. आपल राज्य हे प्रगत आहे ..आणि राष्ट्र घडवणाऱ्या शिक्षकाला पगार नाही किती लाजीरवाणी गोष्ट आहे .... तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.. @CMOMaharashtra
Pralhad Munde tweet media
Tushar Deshmukh@Tushard40764432

#शिक्षण_सेवक_रद्द व मानधन वाढ यासाठी #पुणे येथे युवा विद्यार्थी असोसिएशनतर्फे राज्यव्यापी पत्रकार परिषद घेण्यात आली. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला 🔥अन्याय सहन नाही,लढा अखंड सुरूच राहील! @supriya_sule @AUThackeray @LoksattaLive

MR
0
13
12
113
TH€_$UR€$H_CH@UR€ retweetledi
Tushar Deshmukh
Tushar Deshmukh@Tushard40764432·
#शिक्षकाचा_मान_शिक्षणाचा_सन्मान #शिक्षण_सेवक_रद्द या आमच्या ज्वलंत मागणीसाठी आज मा. आमदार संजयभाऊ गायकवाड यांना निवेदन सादर करण्यात आले. @mieknathshinde @AbhiPawarBJP @supriya_sule @AUThackeray @RRPSpeaks @vishaSpeaks @vishwajeetkadam @VijayWadettiwar @NANA_PATOLE
Tushar Deshmukh tweet media
MR
4
47
44
350
TH€_$UR€$H_CH@UR€ retweetledi
Tushar Deshmukh
Tushar Deshmukh@Tushard40764432·
उपजीविकेसाठी झगडणारा #शिक्षक देव नाही व्यवस्थेचा बळी आहे! #ब्रह्मा निर्माण करणारा विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे,भविष्याचे निर्माता शिक्षक #विष्णू पालन करणारा शिक्षक विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व,मूल्ये,चारित्र्य टिकवून ठेवतो #महेश संहार करणार अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देतो
Tushar Deshmukh tweet media
MR
7
90
78
1.1K
TH€_$UR€$H_CH@UR€ retweetledi
Tr. Mohd Kazim
Tr. Mohd Kazim@kazim_speaks·
शिक्षकांना समान वेतन मिळत नसेल तर ‘गुरु ब्रम्हा गुरु विष्णु’ श्लोक निरर्थक, सर्वोच्च न्यायालयाचे गुजरात सरकारवर कडक ताशेरे म. @Dev_Fadnavis अशीच परिस्थिती राज्यातील शिक्षणसेवकांची आहे शिक्षणसेवक कालावधी एक वर्ष करा किंवा मानधन वाढवा @dadajibhuse @AjitPawarSpeaks @Jaykumar_Gore
Tr. Mohd Kazim tweet media
MR
1
48
44
566
TH€_$UR€$H_CH@UR€ retweetledi
Zeenat Shabrin
Zeenat Shabrin@ShabrinZeenat·
Equal Pay for Equal Work is a Fundamental Right Even after the Supreme Court’s clear order, the government continues to deny justice to Shikshan Sevaks (Education Assistants). This is nothing less than a betrayal of the Indian Constitution. Teachers are the very foundation of society — they shape the minds that shape the nation. If those who build society are not respected and fairly compensated, how can the future of society ever be secure? The order of the Supreme Court must be implemented without delay. If the government fails to honor the law and the dignity of teachers, then it will have to face the Court of the People. #JusticeForTeachers #EqualPayForEqualWork #ShikshanSevak_Radd
Zeenat Shabrin tweet media
English
7
41
24
541
TH€_$UR€$H_CH@UR€ retweetledi
Tushar Deshmukh
Tushar Deshmukh@Tushard40764432·
शिक्षणसेवक या नावाखाली शिक्षकांचा होणारा अन्यायकारक शोषण थांबले पाहिजे.पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकांना‘कमी वेतनाची शिक्षा` नव्हे तर‘मानाचा सन्मान’मिळाला पाहिजे. दर्जेदार शिक्षणासाठी #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा आणि #समान_काम_समान_वेतन हे धोरण तातडीने लागू झालेच पाहिजे! @Dev_Fadnavis
Tushar Deshmukh tweet media
MR
30
116
127
3.1K
TH€_$UR€$H_CH@UR€
TH€_$UR€$H_CH@UR€@sureshchaure·
@Tushard40764432 @dadajibhuse @Dev_Fadnavis @PawarSpeaks @anjali_damania @Dhananjay4INC @degree_holders @INCHarshsapkal @raheman_pathan1 @IYCMaha @Mpsc_Andolan @TV9Marathi #अन्यायकारक_शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा #मानधन_वाढवा #समान_काम_समान_वेतन_द्या @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dadajibhuse @AjitPawarSpeaks @mieknathshinde @Jaykumar_Gore @BJP4Maharashtra @ChDadaPatil @girishdmahajan @AbhiPawarBJP @RRPSpeaks @PawarSpeaks @MahaDGIPR
QME
0
0
1
18
TH€_$UR€$H_CH@UR€ retweetledi
Tushar Deshmukh
Tushar Deshmukh@Tushard40764432·
🟥✊ शिक्षणसेवकांचा आक्रोश – अन्यायाविरुद्ध हाक! ✊🟥 #शिक्षणसेवक योजना = शिक्षकांचा अपमान मानधनावर संसार चालतो का? नवनियुक्त शिक्षकांचा गळा घोटणारी ही योजना त्वरित रद्द झालीच पाहिजे! ✊ आमचा संघर्ष थांबणार नाही जोपर्यंत योग्य वेतन मिळत नाही! ✊ #शिक्षण_सेवक_रद्द @dadajibhuse
Tushar Deshmukh tweet media
MR
9
81
77
1.2K
TH€_$UR€$H_CH@UR€
TH€_$UR€$H_CH@UR€@sureshchaure·
@Tushard40764432 @dadajibhuse @Dev_Fadnavis @PawarSpeaks @anjali_damania @Dhananjay4INC @degree_holders @INCHarshsapkal @raheman_pathan1 @IYCMaha @Mpsc_Andolan @TV9Marathi 🟥✊ शिक्षणसेवकांचा आक्रोश – अन्यायाविरुद्ध हाक! ✊🟥 #शिक्षणसेवक योजना = शिक्षकांचा अपमान मानधनावर संसार चालतो का? नवनियुक्त शिक्षकांचा गळा घोटणारी ही योजना त्वरित रद्द झालीच पाहिजे! ✊ आमचा संघर्ष थांबणार नाही जोपर्यंत योग्य वेतन मिळत नाही! ✊ #शिक्षण_सेवक_रद्द @dadajibhuse
MR
0
3
3
22