
मराठी एकीकरण - एक लोकचळवळ (महाराष्ट्र राज्य)
277 posts

मराठी एकीकरण - एक लोकचळवळ (महाराष्ट्र राज्य)
@marathi_chalwal


आधार कार्ड फक्त ओळखीचा पुरावा आहे. जन्मतारीख, राष्ट्रीयत्व किंवा नातेसंबंध यासाठी आधार पुरावा म्हणून ग्राह्य नाही. #आपले_सरकार


मेट्रो लाईन ९ ही मुंबई शहराच्या सीमा ओलांडून मिरा-भाईंदरमध्ये प्रवेश करणारी पहिलीच मेट्रो लाईन आहे. साहजिकच, मिरा-भाईंदरमधील रहिवाशांमध्ये मोठा उत्साह असून त्यांना खात्री आहे की ही लाईन त्याचा वेळ वाचवेल आणि त्यांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारेल. Metro Line 9 is the first metro line to move beyond Mumbai city limits into Mira-Bhayander. Naturally, there is a lot of excitement among residents in Mira-Bhayander, who believe this line will save them precious hours and improve their standard of living. #MumbaiInMinutes #MMRDAMovesMumbai #MetroLine9 @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee @IAS_Rubal


More than 2100 summer specials planned from Mumbai and Pune for the convenience of passengers. 735 unreserved and 624 reserved trains for Maharashtra. #summerspecials #passengers #summervacation #maharashtratravels @drmmumbaicr @drmpune @DRMSolapur @BhusavalDivn @drmcrngp


नव्या मेट्रो मार्गांच्या माध्यमातून तुमचा प्रवास अधिक सोयीस्कर, वेळेची बचत करणारा आणि जीवनमान उंचावणारा व्हावा, यासाठी एमएमआरडीए टीमने सातत्याने परिश्रम घेतले आहेत. मुंबईकरांना सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही तुमच्या सेवेसाठी सज्ज आहोत आणि तुम्हाला आमच्यासोबत आनंदाने प्रवास करताना पाहण्यास उत्सुक आहोत. Team MMRDA has worked hard to bring to you the new metro lines that will ease your commute, help you save time and make your life better. We are committed to providing Mumbai with a safe, comfortable and green commute. We are ready to serve you and we look forward to having you onboard. #MumbaiInMinutes #MMRDAMovesMumbai #MMRDA #MahaMumbaiMetro #MumbaiMetro #Metro2B #Metro9 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee @MMRDAOfficial @MahaDGIPR
















