Ulhas Pathare

37 posts

Ulhas Pathare

Ulhas Pathare

@PathareUlhas

Sumali Ekim 2025
40 Sinusundan4 Mga Tagasunod
Ulhas Pathare nag-retweet
Akshay Kulkarni (AK Sir)
Akshay Kulkarni (AK Sir)@AK_Sir_Official·
जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.🙏 @CMOMaharashtra @girishdmahajan @ABPNews @Dev_Fadnavis @RRPSpeaks #WRD_JE #WRD_RR #WRD_Recruitment
Akshay Kulkarni (AK Sir) tweet media
MR
13
496
248
2.8K
Ulhas Pathare nag-retweet
Shyam Askar
Shyam Askar@AskarShyam·
जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @girishdmahajan #WRD_JE #WRD_RR #WRD_Recruitment
Shyam Askar tweet media
MR
42
764
396
4.2K
Ulhas Pathare
Ulhas Pathare@PathareUlhas·
उल्हासनगर महानगरपालिका विद्यार्थी परिस्थिती समजून घेत नाही आणि जाहिरात अद्याप प्रलंबित आहे उल्हासनगर महानगरपालिकेकडून काहीच प्रतिसाद नाही लवकरात जाहिरात निघाली नाही तर आंदोलन करण्यात येइल @degree_holders @DeptMunicipal @DrSEShinde @mieknathshinde @manishaawhale @ashwiniknikam
MR
0
35
22
297
Ulhas Pathare nag-retweet
Akshay Kulkarni (AK Sir)
Akshay Kulkarni (AK Sir)@AK_Sir_Official·
भूमिअभिलेख विभाग जाहिरात 2025 – भूकरमापक पदांसाठी जागावाढ करावी. नवीन आकृतीबंधानुसार अतिरिक्त जागा भरून waiting उमेदवारांना संधी द्यावी. यामुळे नवीन भरतीची गरज कमी होऊन शासनाचा व विद्यार्थ्यांचा वेळ आणि खर्च वाचेल. सकारात्मक निर्णय घ्यावा. @Dev_Fadnavis @ABPNews @Mahabhumi_SCDLR
MR
17
169
104
1.2K
Ulhas Pathare nag-retweet
Rohan G
Rohan G@rohang912·
@degree_holders @cbawankule नवीन पदभरती करायला परत 1/2 वर्ष लागणार. त्यापेक्षा आत्ता झालेल्या 903 पदांच्या भुकरमापक पदभर्तीमध्येच जागावाढ करा आणि Waiting/प्रतीक्षा यादीला असलेल्या सर्व उमेदवारांना संधी द्या. 🙏🏻
Rohan G tweet media
MR
6
146
87
1K
Ulhas Pathare nag-retweet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
ऑक्टोबर 2023 मध्ये जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती करायला वित्त विभाग परवानगी दिली होती. आज 3 वर्ष उलटून गेले तरी जलसंपदा विभाग सेवाप्रवेश नियम अद्ययावत करणे या कारणाखाली 3 वर्ष चालढकल करत आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी ही नम्र विनंती. @Dev_Fadnavis
Engineers Association Official tweet media
MR
23
436
250
2.6K
Ulhas Pathare nag-retweet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
राज्यात नक्की कोण कोणाला वेड्यात काढत आहे याचे उत्तर द्या आणि ५०० रुपये जिंका? A)राज्य सरकार लोकसत्ता पेपर ला वेड्यात काढत आहे? B)लोकसत्ता बेरोजगार उमेदवारांना वेड्यात काढत आहे? C)जलसंपदा विभाग वरील दोघांना वेड्यात काढत आहे की सगळे मिळून बेरोजगार उमेदवारांना वेड्यात काढत आहेत?
Engineers Association Official tweet media
MR
28
267
168
2.8K
Ulhas Pathare nag-retweet
Ritu Tawde
Ritu Tawde@TawdeRitu·
मुंबई महानगरपालिका कनिष्ठ अभियंता भरती २०२४-२५ चा निकाल कायदेशीर पेचामुळे प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर, मी माझ्या दालनात अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, नगर अभियंता श्री राम कदम आणि कायदा अधिकारी सौ कोमल पंजाबी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. सदर प्रकरणाची सुनावणी ९ मार्च २०२६ रोजी होणार असली तरी, मधल्या काळात महापालिकेचे वकील आणि उमेदवारांच्या वकिलांची संयुक्त बैठक आयोजित करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत, जेणेकरून तांत्रिक समन्वय साधून निकाल लावणे सोयीचे होईल. तसेच, महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाशी तातडीने चर्चा करून माहिती घेण्याचे आणि प्रतीक्षा यादीतील दुय्यम अभियंता पदाची निवड यादी त्वरित जाहीर करण्याचे निर्देशही मी प्रशासनाला दिले आहेत, जेणेकरून उमेदवारांना लवकरात लवकर न्याय मिळेल. #JuniorEngineerRecruitment #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika #bjp4mumbai #BMC @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @ShelarAshish @MPLodha @mybmc
Ritu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet media
MR
75
187
273
8.3K
Ulhas Pathare
Ulhas Pathare@PathareUlhas·
उल्हासनगरच्या महापोर अश्विनी कमलेश निकम शहरात उत्तम काम करत आहेत सिव्हिल इंजिनिअर भरतीमध्येही तुम्हाला हस्तक्षेप करण्याची विनंती..उल्हासनगर पालिकेची जाहिरात तत्काळ प्रसिद्ध होण्यासाठी@DeptMunicipal @degree_holders @ashwiniknikam @KamleshNikkam @DrSEShinde @mieknathshinde
MR
0
15
10
63
Ulhas Pathare
Ulhas Pathare@PathareUlhas·
उल्हासनगरला दिलेले पत्र अजूनही उल्हासनगर महानगरपालिका उत्तर देत नाहीये..बेरोजगार अभियंत्यांना लक्ष देत नाहीये बेजबाबदार महानगरपालिका..@DeptMunicipal @DrSEShinde @manishaawhale @mieknathshinde @KamleshNikkam @ashwiniknikam @Dev_Fadnavis @degree_holders
Ulhas Pathare tweet mediaUlhas Pathare tweet mediaUlhas Pathare tweet media
MR
2
26
18
271
Ulhas Pathare nag-retweet
Shyam Askar
Shyam Askar@AskarShyam·
WRD WCD PWD जाहिराती लवकर येण्यासाठी Engineering association व विद्यार्थी एक वर्षापासून प्रयत्न करत आहेत तरी लाखो बेरोजगार युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी आगामी काळात या जाहिराती याव्यात व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही सरकारला विनंती. @CMOMaharashtra @mieknathshinde
MR
7
290
153
2.1K
Ulhas Pathare
Ulhas Pathare@PathareUlhas·
प्रत्येक महानगरपालिकेची जाहिरात आली आहे.. उल्हासनगर महानगरपालिकेची जाहिरात अजूनही प्रलंबित आहे कृपया ते गांभीर्याने घ्या@DrSEShinde @DeptMunicipal @ashwiniknikam @KamleshNikkam @mieknathshinde @Dev_Fadnavis @DeptMunicipal @manishaawhale @degree_holders
MR
1
55
28
333
Ulhas Pathare nag-retweet
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी क्र. नअ/१३२१३/आसेप्र दि. २५.११.२०२४ अन्वये घेतलेल्या कनिष्ठ अभियंता JE (स्थापत्य/यांत्रिकी) परीक्षेला तब्बल १० महिने उलटले, तरी निकाल जाहीर झालेला नाही. हजारो उमेदवार प्रचंड मानसिक तणावाखाली प्रतीक्षा करत आहेत. त्यांच्या करिअरचे नियोजन, कुटुंबाची जबाबदारी आणि भविष्यातील संधी या सर्वांवर याचा गंभीर परिणाम होत आहे. प्रशासनातील रिक्त पदांमुळे विकासकामे रखडत असताना पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात होणारा विलंब समजण्यापलीकडचा आहे. पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि वेळेत निर्णय ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. निकाल तातडीने जाहीर करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा. #BhushanGagrani #BMC @mybmc @INCMaharashtra @degree_holders @Mpsc_Andolan
MR
2
116
69
1K
Ulhas Pathare
Ulhas Pathare@PathareUlhas·
उल्हासनगर महापालिकेत महापोर शिवसेना आणि उपमहापोर भाजप..अजूनही सिव्हिल इंजिनिअरिंगची भरती प्रलंबित आहे..भरतीची प्रक्रिया तयार आहे मग जाहिरात का उशिरा? @DrSEShinde @mieknathshinde @Dev_Fadnavis @manishaawhale @degree_holders @DeptMunicipal
MR
4
57
34
356
Ulhas Pathare nag-retweet
Shyam Askar
Shyam Askar@AskarShyam·
PMC पेपर ला अवघे 4 दिवस राहिलेत 500+ km लांब त्यातपण Private Center देऊन विद्यार्थ्यांवरती होणार अन्याय थांबवा. लवकरात लवकर अधिकृत Center देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हि नम्र विनंती. @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MR
23
820
428
5K
Ulhas Pathare
Ulhas Pathare@PathareUlhas·
उल्हासनगर महानगरपालिका झोपली आहे का? बेरोजगार अभियंत्याने मेल ट्विट केले निवेदन दिले अजूनही प्रतिसाद नाही.आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात याव्यात नम्र विनंती @DrSEShinde @manishaawhale @my_umcofficial @DeptMunicipal @mieknathshinde @Dev_Fadnavis @degree_holders
MR
3
74
48
400
Ulhas Pathare
Ulhas Pathare@PathareUlhas·
कल्याण डोंबिवली उल्हासनगर खासदार श्रीकांत शिंदे साहेब कृपया उल्हासनगर महानगरपालिकेच्या विलंबित अभियंता भरतीवर लक्ष केंद्रित करा @DrSEShinde @DeptMunicipal @manishaawhale @degree_holders
MR
3
79
51
676