Dhananjay Dudhe

952 posts

Dhananjay Dudhe banner
Dhananjay Dudhe

Dhananjay Dudhe

@dhanu___

شامل ہوئے Eylül 2021
165 فالونگ4 فالوورز
Dhananjay Dudhe ری ٹویٹ کیا
mseb exams
mseb exams@ExamsMseb57977·
#RELEASE_MAHARASCO_AE_RESULT महापारेशन साहाय्यक अभियंता पदभरती मागील १.५ वर्षांपासून चालू आहे. व आज परीक्षा होऊन जवळपास 60 दिवस होऊन गेले असता निकाल लागण्यास विलंब का? यामुळे विद्यार्थ्यां मध्ये शंका उपस्थित होत आहे म्हणून लवकरात लवकर साहाय्यक अभियंता या पदाचा निकाल घोषित करावे
mseb exams tweet media
MR
1
27
13
182
Bureaucrats Media
Bureaucrats Media@MBureaucrats·
Wishing a very Happy Birthday🎉 to Ms. Vishakha Yadav, 🍀💐#IAS 2020! Your dedication, humility, and commitment to public service as DC Kurung Kumey, #Arunachal Pradesh, are truly inspiring. Your relentless efforts in governance and development reflect your passion for making a difference. May this year bring you success, happiness, and good health. Best wishes for a bright future ahead! @yadavVish21_IAS @IASassociation @CSArunachal
Bureaucrats Media tweet media
English
7
7
305
10.4K
Dhananjay Dudhe
Dhananjay Dudhe@dhanu___·
@PawarSpeaks महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी Gate परिक्षेची 10% गुणांची अट रद्द करणे तसेच या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करणे.. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MR
0
0
0
1
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष यात मार्ग काढणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील असंतोष आणि काही दिवसापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण होण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्याकरिता राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून भेटीची मागणी केली.
Sharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet media
MR
324
2.3K
2.5K
72.7K
Dhananjay Dudhe
Dhananjay Dudhe@dhanu___·
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC

मा. देवेंद्र जी, गेल्या ८ दिवसांतील आपले धार्मिक कार्यक्रम उरकले असतील तर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष द्यावे. आपण मंत्री असलेल्या वीज मंत्रालयाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र राज्य महापारेषण व महावितरण या संस्थांच्या भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटून गेले आहेत. या परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे आदेश द्यावेत ही विनंती. तसेच उमेदवारांच्या पुढील महत्त्वाच्या मागण्या पूर्ण होणे गरजेचे आहे. १. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी GATE परिक्षेची १०% जास्त गुणांची अट शिथिल करणे २. या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करावे. ३. #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा ३ वर्षांचा कंत्राटी पद्धतीचा कालावधी रद्द करावा कृपया या मागण्यांबाबत आपण स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @degree_holders @MSEB_Engineers @Mpsc_Andolan

QME
0
0
0
2
Dhananjay Dudhe ری ٹویٹ کیا
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. देवेंद्र जी, गेल्या ८ दिवसांतील आपले धार्मिक कार्यक्रम उरकले असतील तर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष द्यावे. आपण मंत्री असलेल्या वीज मंत्रालयाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र राज्य महापारेषण व महावितरण या संस्थांच्या भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटून गेले आहेत. या परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे आदेश द्यावेत ही विनंती. तसेच उमेदवारांच्या पुढील महत्त्वाच्या मागण्या पूर्ण होणे गरजेचे आहे. १. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी GATE परिक्षेची १०% जास्त गुणांची अट शिथिल करणे २. या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करावे. ३. #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा ३ वर्षांचा कंत्राटी पद्धतीचा कालावधी रद्द करावा कृपया या मागण्यांबाबत आपण स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @degree_holders @MSEB_Engineers @Mpsc_Andolan
MR
5
222
214
4.6K
Dhananjay Dudhe ری ٹویٹ کیا
मी मराठी
मी मराठी@marathi725626·
महावितरण कंपनीत AE सहाय्यक अभियंता या पदासाठी Domicile certificate अनिवार्य करण्यात आले नाही.BJP सरकार परप्रांतीय लोकांसाठी आहे का? #छत्रपती_संभाजीनगर_MSEB_आंदोलनं #Mahatransco #Mahadiscom @iambadasdanve @VijayWadettiwar @abpmajhatv @TV9Marathi @BJP4Maharashtra @Dhananjay_AAP
मी मराठी tweet media
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray@ShivSenaUBT_

आपल्या राज्यातल्या महाराष्ट्र विरोधी भाजप/मिंधे राजवटीचे आर्थिक धोरणाबाबतचे रंजक पैलू बघा: @AUThackeray

MR
0
4
4
92
Dhananjay Dudhe
Dhananjay Dudhe@dhanu___·
@Mpsc_Andolan @Dev_Fadnavis @AUThackeray @mybmc @AbhiPawarBJP @niranjandtweets @Dhananjay_AAP @RRPSpeaks @CMOMaharashtra @anjali_damania @TV9Marathi @saamTVnews @Vinay1011 फडणवीस साहेबांच त त्यांचं ऊर्जा विभाग ऐकत नाही.... तर BMC काय ऐकणार.. मागील ५-६ महिन्यांपासून महावितरण भरतीबाबत आमच्या रास्त मागण्यांसाठी बेरोजगार अभियंते चपला झिजवत आहेत... साहेब आमची मजा घ्या लागले...
MR
0
0
0
8
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
1/3 #फडणवीसांच्या पत्राला किंमत आहे का नाही?की नगरविकास मंत्री #एकनाथ_शिंदे फडणविसांना डावलत आहेत? #BMC मुंबई महापालिकेत अर्ज करण्याची आज शेवटची तारीख होती,तरीही अन्यायकारक अटी रद्द करण्याचे पत्रक न आल्याने महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी चिंतेत आहेत @Dev_Fadnavis @AUThackeray
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
66
598
408
8.5K
Dhananjay Dudhe ری ٹویٹ کیا
Dasre Shivshankar
Dasre Shivshankar@DasreShivs33332·
@Dhananjay_AAP कृपया आचारसंहितेअगोदर Mahatransco आणि Mahadiscom परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याचे आदेश देऊन लाखो युवकांना दिलासा द्यावा ही विनंती. तसेच विद्युत् सहाय्यक ३ वर्ष कंत्राटी पद्धत रद्द करून डायरेक्ट परमानंट भरती घेण्यात यावी ही विनंती.
MR
0
14
4
78
Dhananjay Dudhe ری ٹویٹ کیا
PRAMOD
PRAMOD@pramod_nanavare·
@Dhananjay_AAP MSEB_EXAM_BEFOR_ELECTION आम्ही आनखी किती दिवस वाट पाहणार..?? लवकरात लवकर mahatransco AE iti exam च time table जाहीर करून ह्या exam आचारसहीता च्या आधी घ्यावे ही विनंती @Dev_Fadnavis @mieknathshinde @Mahatranscoltd @MSEDCL @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
0
27
7
332
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
भुक्ति मुक्ति दायकं समस्त क्लेश वारकम्। बुद्धि बल प्रदायकं समस्त विघ्न हारकम्।। 🕧 12.25pm | 9-9-2024📍Bandra, Mumbai | दु. १२.२५ वा. | ९-९-२०२४📍वांद्रे, मुंबई. 🌺 Along with our leader, Union Minister Amitbhai Shah, took divine darshan and blessings of Shri Ganesh at the Ganeshotsav Mandal in Bandra West. On this pious occasion, we offered our prayers to Shri Gajanana, seeking happiness and prosperity for our nation and state! 🌺 वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आमचे नेते, मा. केंद्रीय मंत्री अमितभाई शाह यांच्यासह भेट देऊन श्रीगणेशाची मनोभावे पूजा केली. या शुभ प्रसंगी आम्ही देशाच्या आणि राज्याच्या सुख व समृद्धीसाठी श्री गजाननाकडे प्रार्थना केली! 🌺 बांद्रा पश्चिम के सार्वजनिक गणेशोत्सव मंडल में भेंट देकर हमारे नेता, मा. केंद्रीय मंत्री अमितभाई शाह इनके साथ श्री गणेश की मनोभाव से पूजा की। इस शुभ अवसर पर हमने देश व राज्य के सुख-समृद्धि के लिए श्री गजानन से प्रार्थना की! @AmitShah @mieknathshinde @ShelarAshish #Maharashtra #Mumbai #GanpatiBappaMorya
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
746
1.7K
2.2K
220.1K
Dhananjay Dudhe ری ٹویٹ کیا
Shravan Kawade
Shravan Kawade@ShravanKawade·
@MSEB_Engineers @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks प्रिय ऊर्जा मंत्री साहेब, 1)आचारसंहिते अगोदर Mahatransco आणि Mahadiscom परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे. #MSEB_EXAM_BEFORE_ELECTION @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @iambadasdanve
MR
0
31
13
161
Dhananjay Dudhe ری ٹویٹ کیا
Shaikh Taiver
Shaikh Taiver@t58153·
@MSEB_Engineers @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks ऊर्जामंत्री साहेब, आचारसंहिते अगोदर महापारेषण आणि महावितरण परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे आणि महावितरण मधील AE पदासाठी ची Gate Weightage ची अट रद्द करावी. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @MSEB_ENGINEERS #Cancel_Gate_Weightage_Marks_For_AE #MSEB_EXAM_DATE_DECLARE
MR
0
3
2
18
Dhananjay Dudhe ری ٹویٹ کیا
Shubham Raut
Shubham Raut@ShubhamRaut2531·
@MSEB_Engineers @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks लोकसभा झाकी हैं, विधानसभा तो अभी बाकी है! हि गोष्ट लक्षात घेऊन सरकारने दीड वर्ष पासून प्रलंबित महापारेषण आणि महावितरणची भरती लवकर पूर्ण करावी. #MSEB_EXAM_BEFORE_ELECTION #No_GATE_For_MAHADISCOM @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @kendre_sahadev @Mahatranscoltd
MR
0
3
2
25
Dhananjay Dudhe ری ٹویٹ کیا
Bhushan
Bhushan@bhushan_a05·
@MSEB_Engineers @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks ऊर्जामंत्री साहेब, आचारसंहिते अगोदर महापारेषण आणि महावितरण परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे आणि महावितरण मधील AE पदासाठी ची Gate Weightage ची अट रद्द करावी. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @MSEB_ENGINEERS #Cancel_Gate_Weightage_Marks_For_AE #MSEB_EXAM_DATE_DECLARE
MR
0
14
6
118
Dhananjay Dudhe ری ٹویٹ کیا
Shyam Dange
Shyam Dange@Shyamd1802·
@MSEB_Engineers @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks 10% GATE ची सक्ती रद्द करून लवकरात लवकर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे. कित्येक दिवस विद्युत अभियंते या प्रक्रियेमध्ये अडकून पडले आहेत. आमच्या भविष्याशी खेळू नका.
MR
0
27
13
221