Ajay Patil

190 posts

Ajay Patil banner
Ajay Patil

Ajay Patil

@Ajaydp

Beigetreten Ağustos 2016
111 Folgt24 Follower
Ajay Patil retweetet
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
जलसंधारण खात्यातील सुमारे ८ हजार ६६७ पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया राबविण्याची घोषणा मृद व जलसंधारण मंत्री महोदयांनी वर्षभरापुर्वी केली होती. या भरतीसाठी 'इंजिनिअरींग असोसिएशन' ही अभियंत्यांची संघटना सातत्याने पाठपुरावा करीत आहे. या मागणीसाठी सदर संघटनेच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आले. वाढते वय आणि बेरोजगारी यामुळे अभियंते चिंतेत आहेत. पदभरतीची जाहिरात वेळेत प्रसिद्ध होऊन ही प्रक्रिया पार पडली तर अनेक अभियंत्यांना रोजगार मिळू शकेल. हे लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री आणि मृद व जलसंधारण मंत्री यांनी या विभागातील ही भरती तातडीने जाहिर करुन वेळेत पुर्ण करावी. @CMOMaharashtra @SanjayDRathods
MR
71
758
786
25.7K
Ajay Patil retweetet
Subhash Shelke - सुभाष शेळके
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता पदाचे सेवा प्रवेश नियम तातडीने प्रसिद्ध करून 100 टक्के रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी. @Dev_Fadnavis @girishdmahajan
MR
33
599
361
6K
Ajay Patil retweetet
Baliram Doley - बळीराम डोळे
🔶@mybmc शेवटी आपण तेच केलं जे करायला नकोच होते. हे नेहमीचं झाले आहे,स्पर्धा परीक्षा उमेदवार advertisement आल्यापासून आपणास विनंती करतात. एकच मागणी असते 👉 परीक्षा पारदर्शकतेने होण्यासाठी फक्त अधिकृत केंद्रावर घेण्यात यावी. 🔶 आपण जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष करायचं, आता वेळ उरला नाही सांगायचं व पुढील exam ला याचा विचार करू बोलायचं. हे उमेदवार त्या आशेवर राहतात,पण आपण स्वतः दिलेला शब्द न पाळता पुन्हा पहिले पाढे 55 प्रमाणे गल्ली बोळातले परीक्षा केंद्र निवडतात. कळस म्हणजे जिथे आधी गैरप्रकार,गैरव्यवहार झालेला इतिहास आहे,ते परीक्षा केंद्र सर्वात आधी निवडले जाते. 🔶 कुठे चालली आपली वाटचाल ? एकदा जाहीर करून टाका ना सरळ आम्हाला पारदर्शकता नकोच आहे.... Free ,fair & transparency साठी जर परीक्षार्थी वारंवार विनवणी करून देखील शेवटी आंदोलनाचा पर्याय निवडत असतील तर Exam conducting body व् मनपा साठी ही अत्यंत लाजीरवाणी व निषेधार्ह बाब आहे. जाहीर निषेध 🔶 स्पर्धा परीक्षा उमेदवारांना सर्वात शेवटी आंदोलनाचे हत्यार उपसावे लागते ,त्याला जबाबदार कोण ??????? 🔶🔶🔶🔶 @Dhananjay_AAP उद्या मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठी आमचा जाहीर पाठिंबा @mieknathshinde @maha_governor @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE @ssaunik @Awhadspeaks
MR
133
1.3K
821
17K
Ajay Patil retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
मा. @mybmc प्रशासन यांना विनंती आहे की उर्वरित अभियांत्रिकी परीक्षा ही अधिकृत #TCS_ion केंद्रावरच व्हावी तसेच आयुक्त साहेबांनी संपूर्ण जबाबदारी घेऊन परीक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण होऊ नये म्हणून ठोस पावले उचलावीत ही विनंती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @ramkadam
MR
152
1.4K
798
8.5K
Ajay Patil retweetet
Ram Kadam
Ram Kadam@ramkadam·
मा.भूषण गगराणी जी, बृहन्मुंबई महानगर पालिकेतील उर्वरित अभियंता पदांची परीक्षा अधिकृत TCS iON Digital परीक्षा केंद्रावर घेण्यात यावी अशी मागणी सबंध महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांकडून होत आहे, कारण काही परीक्षांमध्ये मध्ये तसे काही त्रुटी आढळले होते म्हणून परीक्षेच्या
MR
205
1.6K
954
21.1K
Ajay Patil retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mybmc ने कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंता या पदांची परीक्षा ही अधिकृत TCS Ion digital परीक्षा केंद्रावरच घ्यावी. १००० फी भरून अधिकृत TCS Ion digital परीक्षा केंद्राची मागणी करणे हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे. #BMC_at_tcs_ion_centre
MR
129
1.1K
586
5.3K
Ajay Patil retweetet
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
#BMC भरतीत कोणताही गैरप्रकार झाल्यास, BMC प्रशासन आणि #फडणवीस सरकार जबाबदार असेल.... #BMC मुंबई महानगरपालिकेतील सब-इंजिनियर आणि ज्युनिअर इंजिनियर परीक्षेत खासगी परीक्षा केंद्रे देऊ नका अशी विनंती करूनही BMC ने परीक्षेत कोणताही बदल केलेला नाही आणि उद्यापासून परीक्षा होणार आहेत. उद्यापासूनच्या परीक्षेत खासगी केंद्रावर कोणताही गैरप्रकार घडल्यास याला फक्त BMC प्रशासन आणि फडणवीस सरकार जबाबदार असेल. अशा परीक्षेचा निकाल आम्हाला मान्य नसेल, परीक्षेत पेपरफुटी घडल्यास या परीक्षा तत्काळ रद्द कराव्या अशी मागणी आम्ही करणार आहोत. विद्यार्थ्यांकडून 1000-1000 रुपये परीक्षा शुल्क सरकारने वसूल केले आहेत, त्या मोबदल्यात पारदर्शक व्हावी इतकी साधीशी मागणी उमेदवारांची आहे. परीक्षा फक्त सुसज्ज अशा #TCS_ION केंद्रांवर घ्याव्यात ही मागणी आम्ही वारंवार करत आहोत परंतु आमच्या मागणीकडे कानाडोळा केला गेला आहे. खासगी परीक्षा केंद्रात कोणताही गैरप्रकार घडत असल्यास किंवा गैरप्रकारांबद्दल कोणतीही माहिती असल्यास उमेदवारांनी आम्हाला 8668378583 या क्रमांकावर व्हॉटसअप संदेश करावा ही विनंती. सर्व उमेदवारांना परीक्षेच्या शुभेच्छा.💐 @mybmc @Dev_Fadnavis @MAHA_UDD @AUThackeray @RRPSpeaks @Awhadspeaks @mieknathshinde @iambadasdanve @Dhananjay_AAP @AbhiPawarBJP @ShelarAshish @Vinay1011 @ShivSenaUBT_
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
11
230
263
8.1K
Ajay Patil retweetet
Ramesh Bhutekar Deshmukh.
Ramesh Bhutekar Deshmukh.@RameshDsmukh·
@mybmc आता हे तर करा नाहीतर येरं माझ्या मागल्या !!! @MumbaiPolice @MahaPolice सहकार्याच्या अपेक्षेत!! @Dev_Fadnavis साहेब पुण्यात मुलं आपल्या भेटी साठी आतूर आहेत कृपया आपण स्वतःहून त्यांना बोलावून विषयाचं गांभीर्य समजून घ्याल अशी अपेक्षा. @mieknathshinde साहेब तुम्ही तर परवा नांदेड ला विद्यार्थ्यांना शब्द दिलाय!!! @AjitPawarSpeaks दादा तुम्हीदेखील करु शकतात!! मनावर घेतलं तरच!!!! @iambadasdanve धन्यवाद!!
Ramesh Bhutekar Deshmukh. tweet media
MR
5
40
31
665
Ajay Patil retweetet
स्थापत्य अभियंता
@mybmc ने SE JE परीक्षा बद्दल officially notification जाहीर करावे. परीक्षार्थी संभ्रमात आहेत. एक तर location पासून 300-400 km अंतरावर सेंटर दिली आहेत. त्यांची आथिर्क मानसीक नुकसान होण्यापासून वाचवा. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @RRPSpeaks @Dhananjay_AAP
MR
2
172
106
998
Ajay Patil retweetet
Ramesh Bhutekar Deshmukh.
Ramesh Bhutekar Deshmukh.@RameshDsmukh·
@mybmc "Despite widespread opposition from aspirants across Maharashtra, BMC remains unresponsive. No communication has been received regarding tomorrow's examination at ION Digital Centers, and MEA's correspondence has been ignored. The silence is concerning, and we urge BMC to address these concerns immediately." @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @iambadasdanve @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews @pudharionline
English
8
83
64
709
Ajay Patil retweetet
Ramesh Bhutekar Deshmukh.
Ramesh Bhutekar Deshmukh.@RameshDsmukh·
@mybmc मुलांच्या भावनांशी कृपया खेळू नका. IBPS च्या भरवश्यावर राहु नका कारण खरचं ते सतर्क असते तर त्यांनी पेपरफुटी झालेले बदनाम खाजगी सेटंर वगळण्यात आले असते. @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks जर का उद्या च्या परीक्षेत गैरप्रकार झालाच तर त्यास मायबाप सरकार आपण जबाबदार असाल, 288 आमदारांसह मा. एकनाथ शिंदे साहेब यांस पोरांनी नांदेड येथे निवेदन देऊन सविस्तर माहीती दिलीत. कोणतीही मागणी नसतांना अगदी ग्रामपंचायत स्तरावर IPBS ने (ION Digital सोडून) 90 केंद्रे निवडली की त्यात 19 केंद्रे ही बदनाम आहेत खरंतर त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलं पाहीजे होतं ?? पण कोण तपासणार?@mybmc च काम होतं फेर तपासणीचं. तुम्हीच अट्टाहास केलाय IBPS साठी!! आणि हो परीक्षेची वेळ रात्री 7 पर्यंत त्यामुळंच रात्रीस खेळ चालणार नाही, कोणास ठाऊक?? 3200 मुलीनं ची सुरक्षेबाबत काय?? चला पोरांनो नाउमेद होऊ नका ! आपल्या मदती साठी आलेल्या मुंबई मनपातील कार्यकारी अभियंता/सहाय्यक अभियंत्यास सहकार्य करा व काही संशयास्पद वाटल्यास लगेच त्यांच्या निदर्शनास आणून द्याल !!! ऑल द बेस्ट ! @iambadasdanve आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातुन आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देऊन मागणी केली त्याबद्दल आभार व धन्यवाद! @RRPSpeaks @Awhadspeaks आपलेही आभार व धन्यवाद!! #BMCJESEIONDigital
Ramesh Bhutekar Deshmukh. tweet media
MR
6
69
52
717
Ajay Patil retweetet
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मुंबई महानगर पालिकेने अभियंता पदांची परीक्षा, या अगोदर घोटाळा झालेल्या खाजगी परीक्षा केंद्रांवर घेण्याचा निर्णय रद्द करून हजारो अभियंत्यांना न्याय द्यावा ! youtu.be/K3XCrIMNd0U?si…
YouTube video
YouTube
MR
3
83
72
1.8K
Ajay Patil retweetet
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मुंबई महानगर पालिकेने अभियंता पदांची परीक्षा, या अगोदर घोटाळा झालेल्या खाजगी परीक्षा केंद्रांवर घेण्याचा निर्णय रद्द करून हजारो अभियंत्यांना न्याय द्यावा ! @mybmc @AAPMaharashtra @TV9Marathi #BMC_At_TCS_Ion_Centre #BMC_atION_Centre #BMC_iONexamसेंटरचद्या youtu.be/K3XCrIMNd0U?si…
YouTube video
YouTube
MR
7
89
80
1.3K
Mahesh Meena Madhukar Bhartiya
Mahesh Meena Madhukar Bhartiya@BhartiyaMahesh·
BMC SE पदाची ॲानलाईन भरती परिक्षा TCS ION सेंटरवर घेणेबाबतआणि परिक्षेसाठी दिलेले खाजगी परीक्षा केन्द्र रद्द करणेबाबत मुंबई महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे.
Mahesh Meena Madhukar Bhartiya tweet media
MR
7
206
202
5.7K
Baliram Doley - बळीराम डोळे
मा.मुख्यमंत्री महोदय @Dev_Fadnavis मा. @mieknathshinde साहेब @mybmc च्या 9 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या दुय्यम अभियंता परीक्षेसाठी आजपासून केवळ दोन दिवस उरले आहेत. सर्व उमेदवार आपणास ION digital center allotment साठी विनंती करून थकले.आपण मौन बाळगून आहात. 🔸@mybmc आयुक्त मा.भूषण गगराणी सर आपल्यासारख्या उच्चशिक्षित,अनुभवी व नावाजलेल्या अधिकाऱ्याकडून परीक्षार्थीना पारदर्शकतेची अपेक्षा आहे,मुळात तो त्यांचा अधिकारच आहे. तरीही आपण अद्याप यावर कार्यवाही का करत नाही हे अनाकलनीय तर आहेच सोबत धोक्याची घंटा आहे. 👉 1000 रुपये परीक्षा शुल्क देऊन एकतर 600-700 km दूर center देऊन काय साध्य करत आहात? 👉 ज्या center वर यापूर्वी गैरप्रकार,गैरव्यवहार झाले आहेत तिथेच पुन्हा परीक्षा घेणे म्हणजे कळसच गाठला. हेच का विद्यार्थी हित ?? 🔶 सगळं संशयास्पद च आहे... सुविधा नसलेले, अडगळीतले centers allot करणे, अधिकृत ठिकाणी परीक्षा घेणे टाळणे, संध्याकाळी 5-7 हा exam timing मग exam transparency ची अपेक्षा सोडूनच द्यायची काय? सरकारने व मा.आयुक्त महोदयांनी तसे जाहीर करावे. 👉 कोटींमध्ये परीक्षा शुल्क जमा झाले त्या परीक्षेचे हे असे हाल ? परीक्षेला जातानाच पारदर्शकता गायब असेल तर काय त्या परीक्षेला अर्थ उरतो. 🔸 सर्व उमेदवारांतर्फे पुन्हा एकदा सांगतोय.. यावर पुनर्विचार करावा. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात एकही ठिकाणी गैरव्यवहार ,गैरप्रकार झाल्यास,उघडकीस आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी @mybmc ची तर असेलच , सरकारला याचा जाब विचारला जाईलच याची कृपया अत्यंत गंभीरतेने नोंद घ्यावी @maha_governor @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @DGPMaharashtra @maha_udd @NANA_PATOLE @ssaunik
MR
91
971
625
9.3K
Shyam Askar
Shyam Askar@AskarShyam·
परीक्षेला ३ दिवस बाकी, अजून पण BMC ने private centre रद्द केलेले नाही, ion center available असून private center का ? 900/1000 परीक्षा शुल्क घेऊन असे का ? विद्यार्थ्यांची मागणी टाळू नका.... लवकर ion सेण्टर घोषित करा #BMC_atION_Centre @mybmc @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
74
968
439
6.8K