Only Study Official ✌✌

56 posts

Only Study Official ✌✌

Only Study Official ✌✌

@only_stdy

Beigetreten Mayıs 2020
0 Folgt378 Follower
Only Study Official ✌✌
मा. कपूर साहेब,कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदांची जाहिरात येण्यास विलंब का होत आहे व सध्यस्थिती काय आहे याची माहिती सर्व मुलांना आपल्याकडून ट्विटर च्या माध्यमातून कृपया अवगत करावे.Please do one tweet regarding (WRD JE) update. Just ur one tweet It will help a lot of students.
Only Study Official ✌✌ tweet media
Deepak Urmil Shiv kapoor IAS@Deepakk75058621

MR
54
447
261
2.6K
Only Study Official ✌✌
मा. कपूर साहेब,कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदांची जाहिरात येण्यास विलंब का होत आहे व सध्यस्थिती काय आहे याची माहिती सर्व मुलांना आपल्याकडून ट्विटर च्या माध्यमातून कृपया अवगत करावे.Please do one tweet regarding (WRD JE)update. Just ur one tweet It will help a lot of students.
Deepak Urmil Shiv kapoor IAS@Deepakk75058621

MR
3
49
38
629
Only Study Official ✌✌ retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@GulabraoRPatil ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता हजारों पदे रिक्त असून जाहिरात प्रसिध्द केली जात नाही? ऑफिस मधे फोन केले तर 'लवकरच,कार्यवाही सुरू आहे,साईट चेक करत रहा अशी उत्तरे दिली जातात.कृपया आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिरात प्रसिध्द करण्यात यावी @CMOMaharashtra
MR
46
413
240
1.6K
Only Study Official ✌✌
Only Study Official ✌✌@only_stdy·
महाराष्ट्रातील बेरोजगार विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून@mybmc ने लवकरात लवकर कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता या पदाची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याचे आदेश मा. एकनाथजी शिंदे साहेबांनी द्यावे व बेरोजगार युवकांना न्याय द्यावा. @mieknathshinde
Only Study Official ✌✌ tweet media
MR
13
217
134
740
Only Study Official ✌✌
Only Study Official ✌✌@only_stdy·
जलसंधारण विभागाने गट ब पदासाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिले आहेत.तलाठी भरतीमध्ये जिथे गैरप्रकार झालेले सेंटर दिले आहेत.कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका तूर्तास परीक्षेला स्थगिती देऊन पुन्हाTCS IONवर परीक्षेचे आयोजन करा @SanjayDRathods @CMOMaharashtra
MR
104
748
413
3.1K
Only Study Official ✌✌
Only Study Official ✌✌@only_stdy·
१२वी+पदवीधारकांना कनिष्ठ अभियंतासाठी पात्र करावे महाराष्ट्र १९९८च्या जुनाट, कालबाह्य GRनुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे पण १२+पदवी करणारे अपात्र, त्यामुळे संधीची समानता देणे गरजेचे आहे. #PWD_JE @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RaviDadaChavan #Allow_BE_For_JE
Only Study Official ✌✌ tweet mediaOnly Study Official ✌✌ tweet media
MR
7
325
230
2K
Only Study Official ✌✌
Only Study Official ✌✌@only_stdy·
१२वी+पदवीधारकांना #JE (कनिष्ठ अभियंता) साठी पात्र करावे महाराष्ट्र १९९८च्या जुनाट, कालबाह्य GRनुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे पण १२+पदवी करणारे अपात्र, त्यामुळे संधीची समानता देणे गरजेचे आहे १२वी + पदवीधारकांना देखील पात्र करावे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RaviDadaChavan
Only Study Official ✌✌ tweet media
MR
8
279
198
1.4K
Only Study Official ✌✌ retweetet
Kailas Patil
Kailas Patil@PatilKailasB·
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कनिष्ठ अभियंता (गट ब) आणि अभियांत्रिकी सहाय्यक (गट क) पदभरत्यांसाठी शैक्षणिक पात्रतेची नवीन नियमावली पुढे आणली आहे. विभागाच्या या नियमलावली नुसार कनिष्ठ अभियंता (गट ब) पदासाठी पदविका धारक पात्र आहेत परंतु पदवीधर अपात्र आहेत तसेच अभियांत्रिकी सहाय्यक (गट क) पदासाठी पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले पात्र आहेत. एकीकडे गट ब आणि गट क पदांसाठी जाहिरात काढायची आणि गट ब साठी पदविका धारक पात्र धरायचे परंतु पदवीधर अपात्र ठरवायचे तसेच गट क पदांसाठी पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले पात्र ठरवायचे हा नवीन शोध सार्वजनिक बांधकाम विभागाने लावल्याने संपूर्ण पदभरतीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Kailas Patil tweet media
MR
68
604
932
54.5K
Only Study Official ✌✌ retweetet
Subhash Shelke - सुभाष शेळके
३१ मे २०२३ पर्यंत तलाठी, ZP, नगरपरिषद, आरोग्य भरती जाहिरात प्रसिध्द न झाल्यास आणि शिक्षकभरती प्रक्रिया १००% रिक्त जागांसाठी पुढील टप्पा सुरु न केल्यास बेरोजगार युवक राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात करणार निर्णय तुमच्या हातात. @CMOMaharashtra @RVikhePatil @Dev_Fadnavis @dvkesarkar
MR
77
815
752
16.4K
Only Study Official ✌✌
Only Study Official ✌✌@only_stdy·
#Allow_BE_For_JE १२वी+पदवीधारकांना #JE (कनिष्ठ अभियंता) साठी पात्र करावे महाराष्ट्र १९९८च्या जुनाट, कालबाह्य GRनुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे पण १२+पदवी करणारे अपात्र, त्यामुळे संधीची समानता देणे गरजेचे आहे १२वी + पदवीधारकांना देखील पात्र करावे @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Baliram Doley - बळीराम डोळे@BaliramDoleyINC

देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा असणाऱ्या अभियांत्रिकी पदवीधारकांना महाराष्ट्रात प्रगतीपासून दूर ठेवण्याचा डाव... पोलीसभरतीत डॉक्टर, इंजिनीअर, वकील,एमबीए उमेदवार चालतात.पण हक्काच्या जागेपासून अभियंते वंचित #Allow_BE_For_JE @mieknathshinde @Dev_Fadnavis @atullondhe @NANA_PATOLE

MR
2
92
64
1.1K
Only Study Official ✌✌
सरकारच्या निष्क्रियतेचे आदर्श उदाहरण.. कनिष्ठ अभियंता वर्ग २ अधिकारी डिप्लोमा, डिप्लोमा + पदवी झाली असेल तरी तुम्ही या पदासाठी पात्र पण तुमची १२ वी + पदवी झाली असेल तर अपात्र #Allow_BE_For_JE @Dev_Fadnavis @Supriya_sule @Nana_patole @Abhipawarbjp @RRPspeaks तातडीने नियम बदला.
MR
26
383
204
2.2K
Only Study Official ✌✌
१२वी+पदवीधारकांना #JE (कनिष्ठ अभियंता) साठी पात्र करावे महाराष्ट्र १९९८च्या जुनाट, कालबाह्य GRनुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे पण १२+पदवी करणारे अपात्र, त्यामुळे संधीची समानता देणे गरजेचे आहे १२वी +पदवीधारकांना देखील पात्र करावे #Allow_BE_For_JE @mieknathshinde @Dev_Fadnavis
Only Study Official ✌✌ tweet media
MR
22
424
242
2.7K
Only Study Official ✌✌ retweetet
Kailas Patil
Kailas Patil@PatilKailasB·
जलसंधारण विभागातील जलसंधारण अधिकारी गट - ब ( अराजपत्रित ) पदाचा कालबद्ध कार्यक्रम डिसेंबर महिन्यात जाहिर होऊन ३१/१२/२०२२ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल असा शासन निर्णय (अस्थाप २०१८/ प्र क्र १८/ जल २) मध्ये नमूद असताना देखील आज दिनांक ३१ मार्च २०२३ असून देखील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांकडून संताप व्यक्त होत आहे. @CMOMaharashtra ना. @mieknathshinde , उपमुख्यमंत्री ना. @Dev_Fadnavis जी आपण यात तात्काळ लक्ष घालून जाहिरात प्रसिद्ध करावी, ही विनंती. @ShivSenaUBT_ @OfficeofUT @AUThackeray @AjitPawarSpeaks @iambadasdanve @OmRajenimbalkr @SardesaiVarun #mpsc #student
MR
30
492
517
28.7K
Only Study Official ✌✌ retweetet
Maharashtra Public Service Commission
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
MR
999
1K
4.5K
505K
Only Study Official ✌✌
Only Study Official ✌✌@only_stdy·
TCS/IBPS परीक्षा शुल्क खुला - 1000 राखीव - 900
Only Study Official ✌✌ tweet media
हिन्दी
0
1
0
127
Only Study Official ✌✌
Only Study Official ✌✌@only_stdy·
🛑🚫तलाठी,वनरक्षक,जिल्हा परिषद, आरोग्य विभाग,नगरविकास,जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण विभागातील सरळसेवा पदांकरता भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी. 🛑🚫 TCS/IBPS सारख्या संस्थांद्वारेच परीक्षा घेण्यात याव्यात @CMOMaharashtra @Dev_Fadnavis #75000_मेगाभरती_सुरु_करा
Only Study Official ✌✌ tweet media
MR
17
609
369
6.3K
Only Study Official ✌✌
Only Study Official ✌✌@only_stdy·
Mpsc मार्फत घेण्यात येणाऱ्या सहायक नगर रचनाकार श्रेणी - १ गट - ब (राजपत्रित) पदाचे उर्वरित जागेचे(१६७) मागणी पत्र आयोगाला तात्काळ पाठवावे... ही विनंती.... @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis
Only Study Official ✌✌ tweet media
MR
0
108
78
0
Only Study Official ✌✌ retweetet
Rutuja Naik
Rutuja Naik@RutujaNaik12·
Credits @only_stdy
Rutuja Naik tweet media
English
1
2
14
0