Unknown

4.4K posts

Unknown

Unknown

@wampire_lust__

Beigetreten Kasım 2018
248 Folgt160 Follower
Unknown retweetet
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
मुख्यमंत्री #एकनाथ_शिंदे प्रशासकीय कारभारात सपशेल फेल... एकनाथ शिंदेंकडे असलेल्या #TPA नगररचना विभागाची परीक्षा फक्त TCS ION केंद्रांवरच घेण्याची मागणी उमेदवार महिन्याभरापासून करत आहेत पण परवा आलेल्या आदेशानुसार खासगी सायबर कॅफे सारखी परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. अशा परीक्षा केंद्रांमुळे पेपर फुटण्याची शक्यता बळावली आहे. प्रशासनाला विनंती आहे, कृपया सदर निर्णय बदलण्यात यावा, उद्या #पेपरफुटी झाल्यास याला जबाबदार नगर रचना विभागाचे अधिकारी असतील. उपलब्ध असलेल्या तारखांनुसार नगर रचना विभागाची परीक्षा फक्त #TCS_ION केंद्रांवरच घेण्यात यावी. @mieknathshinde @DrSEShinde @AUThackeray @RRPSpeaks @ShivSenaUBT_ @Shivsenaofc @MAHA_UDD @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @Dhananjay_AAP @VijayWadettiwar @AdvYashomatiINC @INCMaharashtra
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
129
1K
645
13K
Unknown retweetet
Akshay Kulkarni (AK Sir)
Akshay Kulkarni (AK Sir)@AK_Sir_Official·
TPA आणि ALP पेपर दिनांक 25 ते 27 Nov दरम्यान एकाच दिवशी आहेत. मागील तलाठी, WCD परीक्षा TCS मार्फत खाजगी सेंटरवर घेतल्याने गैरप्रकार समोर आले होते. त्यामुळे TPA परीक्षा यावेळी TCS-ION या अधिकृत सेंटरवर घेऊन लाखो उमेदवारांना न्याय द्यावा. @CMOMaharashtra @TCS_iON @AUThackeray
MR
12
248
125
1.4K
Unknown retweetet
Subhash Shelke - सुभाष शेळके
रचना सहायक पदाची परीक्षा TCS च्या ION डिजीटल केंद्रावरच झाली पाहिजे. खाजगी केंद्र कोणत्याही परिस्थितीत नकोत. नगरविकास विभागाची जाहिरात क्र.१/२०२४ रचना सहायक (गट-ब) पदाची परीक्षा नियोजित आहे,मागील काही विभागांच्या भरतीपरीक्षांमध्ये झालेले गैरप्रकार लक्षात घेता आणि खाजगी सेंटरवर सरळसेवेतील सर्व पेपर फुटले आहेत हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा ही TCS ion वर व्हावी ह्यासाठी नगर रचना विभाग पुणे ह्याठिकाणी वेळोवेळी निवेदन देऊन आणि mail करून भेट देऊन विभागाला विनंती केली आहे तरीही विभागाने ह्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही,आणि विभागाने मोठ्या संख्येने घोटाळे झालेले सर्व खाजगी सेंटर परीक्षा केंद्र म्हणून दिलेत ह्या सर्व गोष्टीमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो, तरी आपणास विनंती की सदर रचना सहायक पदाची भरती परीक्षा ही TCS ion सेंटर वरच घेण्यात यावी आणि जर TCS कडून स्लॉट मिळत नसतील तर TCS ion सेंटर वर उपलब्ध स्लॉट नुसार नवीन वेळापत्रकानुसार परीक्षा घ्यावी ही विनंती. @CMOMaharashtra
MR
32
506
296
5.4K
Unknown retweetet
Kailas Patil
Kailas Patil@PatilKailasB·
नगरविकास विभागामार्फत रचना सहाय्यक पदाची भरती होणार आहे.. रचना सहाय्यक आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाचा असिस्टंट लोकोमोटिव्ह पायलट पेपर दिनांक 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान एकाच दिवशी आहेत तसेच दोन्ही पदाचे पेपर टीसीएस ऑनलाईन पद्धतीने घेत असल्याने टीसीएस-आयनचे अधिकृत सेंटर हे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या असिस्टंट लोकोमोटिव्ह पायलटसाठी देण्याची दाट शक्यता आहे.. त्यामुळे रचना सहायकच्या पेपरसाठी टीसीएस खाजगी सेंटरवर पेपर घेऊ शकते अशी विद्यार्थ्यांना शंका आहे.. मागील तलाठी, जलसंधारण भरतीची परीक्षा टीसीएस मार्फत खाजगी सेंटरवर घेतल्याने पेपर फुटी झाली होती व गैरप्रकार समोर आले होते.. त्यामुळे नगर रचना सहाय्यक पदाची परीक्षा टीसीएस-आयन या अधिकृत सेंटरवर घेऊन लाखो उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती.. @CMOMaharashtra @DGPMaharashtra @MAHA_UDD @TCS @TCS_iON @AUThackeray @OmRajenimbalkr @Mpsc_Andolan @punyachiMPSC
Kailas Patil tweet media
MR
43
667
378
6.2K
Unknown retweetet
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
खाजगी परीक्षा केंद्रे ही गैरव्यवहाराचे अड्डे बनले आहेत! अशावेळेस लाखो विद्यार्थ्यांनी TCS च्या केंद्रांवर परीक्षा घेण्याची केलेली विनंती डावलून, खाजगी परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नगरविकास खात्याचे अधिकारी आणि नगर विकास मंत्री मा. एकनाथ शिंदे यांचा जाहीर निषेध ! @AUThackeray @mieknathshinde @MAHA_UDD @degree_holders @Mpsc_Andolan
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC

आधीच भ्रष्टाचारामुळे बदनाम झालेल्या “नगर विकास” विभागाने निदान “रचना सहाय्यक” पदाची परीक्षा “खाजगी” केंद्रावर न घेता फक्त अधिकृत TCSIon केंद्रावरच घेऊन लाखो विद्यार्थ्यांची मागणी मान्य करावी. @AUThackeray @priyankac19 @mieknathshinde @CMOMaharashtra

MR
7
133
115
4.1K
Unknown retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@MAHA_UDD नगरविकास विभागाची रचना सहायक (गट ब) पदाची परीक्षा ही अधिकृत TCS ION Digital केंद्रांवरच घेण्यात यावी.कोणत्याही खासगी केंद्रावर परीक्षा घेणे योग्य नाही. @ssaunik @CMOMaharashtra @bbcnewsmarathi @Dhananjay_AAP @Leshpal_speaks @Dhananjay_AAP @Mpsc_Andolan @suvishelke
MR
21
275
155
962
Unknown retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
रचना सहायक पदाची परीक्षा ही अधिकृत परीक्षा केंद्रावरच झाली पाहिजे.विद्यार्थ्यांकडून 1000/900 रुपये परीक्षा फी घेतली जाते आणि परीक्षा खासगी परीक्षा केंद्रावर घेतली जाते हे चुकीचं आहे.@CMOMaharashtra @MAHA_UDD @Dhananjay_AAP @Mpsc_Andolan
Engineers Association Official tweet media
MR
30
436
241
2.1K
Unknown retweetet
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
आधीच भ्रष्टाचारामुळे बदनाम झालेल्या “नगर विकास” विभागाने निदान “रचना सहाय्यक” पदाची परीक्षा “खाजगी” केंद्रावर न घेता फक्त अधिकृत TCSIon केंद्रावरच घेऊन लाखो विद्यार्थ्यांची मागणी मान्य करावी. @AUThackeray @priyankac19 @mieknathshinde @CMOMaharashtra
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
23
328
196
5.7K
Unknown retweetet
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
काळजीवाहू मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे गेल्या १० वर्षांपासून सांभाळत असलेल्या “नगर रचना” विभागाने आगामी “रचना सहाय्यक” पदाच्या भरतीमध्ये खाजगी केंद्रांवर परीक्षा घेण्याचा घाट घालून लाखो विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे! मा. एकनाथ जी, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? @mieknathshinde @AUThackeray @Mpsc_Andolan
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
16
355
213
3K
Unknown retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@MAHA_UDD " रचना सहायक" पदाची परीक्षा ही अधिकृत TCS ION Digital परीक्षा केंद्रावर घेण्यात यावी.खासगी केंद्रावर परीक्षा घेणे उचित नाही.नगरविकास विभागाने कृपया याची नोंद घ्यावी नम्र विनंती 🙏 @CMOMaharashtra @abpmajhatv @Dhananjay_AAP @Leshpal_speaks @Mpsc_Andolan @suvishelke
Engineers Association Official tweet media
MR
35
366
195
1.3K
Unknown retweetet
Nitin Andhale
Nitin Andhale@Ni3KumarSpeaks·
मागील काही वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये झालेला गैर व्यवहार पाहता येणाऱ्या नगर विकास विभागातील रचना सहायक (Planning Assistant) पदाच्या परीक्षेमध्येही गैरव्यवहार होऊ शकतो. 1000 रुपये शुल्क घेऊनही सरकार TCS ION DIGITAL सेंटरवर परीक्षा घेऊ शकत नसेल तर परीक्षेतील होणाऱ्या गैर व्यवहाराला सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करत नगरविकास विभागाने या गोष्टीचा कृपया गांभीर्याने विचार करावा. #एमपीएससी #mpsc @MAHA_UDD @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @degree_holders @Mpsc_Andolan @Dhananjay_AAP @VijayWadettiwar @iambadasdanve @RRPSpeaks @AbhiPawarBJP @DrSEShinde
Nitin Andhale tweet media
MR
0
77
75
3K
Unknown retweetet
Subhash Shelke - सुभाष शेळके
रचना सहायक पदाची भरती प्रक्रिया परीक्षा कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही खाजगी केंद्रावर नको. ION डिजीटल केंद्रावरच परीक्षा पार पडली पाहिजे!
Subhash Shelke - सुभाष शेळके tweet media
MR
21
330
231
4.1K
Unknown retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
रचना सहायक पदाची परीक्षा ही अधिकृत परीक्षा केंद्रावर घेण्यात यावी. नगरविकास विभागाने या गोष्टीचा कृपया गांभीर्याने विचार करावा. नम्र विनंती 🙏 @MAHA_UDD @CMOMaharashtra @Dhananjay_AAP @BaliramDoleyINC @Leshpal_speaks @Mpsc_Andolan
Engineers Association Official tweet media
MR
17
352
194
1.8K
Unknown retweetet
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
रचना सहायक पदाची परीक्षा ही अधिकृत परीक्षा केंद्रावर घेण्यात यावी. नगरविकास विभागाने या गोष्टीचा कृपया गांभीर्याने विचार करावा. नम्र विनंती @MAHA_UDD @CMOMaharashtra @patilvishalvp @RRPSpeaks @Dev_Fadnavis @degree_holders
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
19
325
215
2.7K
Unknown retweetet
Subhash Shelke - सुभाष शेळके
FSO आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023 या आठवड्यात तरी निकाल जाहीर होणार? परीक्षा होऊन तब्बल 9 महिने झालेत. @mpsc_office
MR
10
186
149
3.6K
Unknown
Unknown@wampire_lust__·
@suvishelke @CMOMaharashtra महा ज्योती नी महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी साठी क्लास निवडला नाही. जेव्हा की बाकी परिक्षा चे तिन तिन प्रतिक्षा यादी लागल्या आहेत.
MR
0
0
0
52
Subhash Shelke - सुभाष शेळके
सारथी राज्यसेवा परीक्षा कोचिंग कार्यक्रम 2024-25 पहिल्या प्रतीक्षा यादीतील बऱ्याच उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी केलेली नाही. दुसरी प्रतीक्षा यादी तातडीने जाहीर करावी ही विनंती. @CMOMaharashtra
MR
6
13
81
3.2K
Unknown retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
रेल्वे #ALP परीक्षा फी 500 रूपये आणि परीक्षा अधिकृत TCS ION Digital केंद्रांवर होते आणि नगरविकास विभागाची रचना सहायक पदासाठी 1000/900 रुपये परीक्षा फी भरून परीक्षा कोणत्याही खासगी केंद्रांवर न घेता अधिकृत TCS ION Digital केंद्रांवर च घेण्यात यावी. @MAHA_UDD @CMOMaharashtra
MR
34
399
236
1.9K