vdb rocks

1.5K posts

vdb rocks

vdb rocks

@RocksVdb

Joined Kasım 2022
4 Following8 Followers
vdb rocks retweeted
IITian's Academy Pune
IITian's Academy Pune@IITians_Academy·
ज्या परीक्षा केंद्रातून वनरक्षक आणि तलाठी भरती चे पेपर फोडल्याचे आरोप आहेत अश्या केंद्रावर परीक्षा घेऊ नका अशी रास्त मागणी महाराष्ट्रातील युवा वर्ग करत आहे. सेंटर उपलब्ध नसतील तर परीक्षा पुढे ढकला पण त्यांच्या भविष्याशी खेळू नका. #wcd_postpone @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
135
1.1K
699
7.9K
vdb rocks retweeted
Shweta Pilewan
Shweta Pilewan@SPilewan·
@OmRajenimbalkr इतक्या प्रचंड प्रमाणात विनंती करून देखील आपण विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेत नसेल आणि उद्या जलसंधारण विभागाने दिलेल्या लोकल सेंटर वर कोणताही अनुचित प्रकार घडला तर विद्यार्थ्यांच्या रोषाला कारणीभुत कोण असेल ? #WCD_Postpond @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SanjayDRathods
Shweta Pilewan tweet media
MR
0
86
45
571
vdb rocks retweeted
Kamate_sy
Kamate_sy@KAMATE_007·
@OmRajenimbalkr #WCD_Postone जलसंधारण विभागाने गट ब सारख्या पदांसाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिलेले आहेत. तलाठी भरती मध्ये जिथे गैरप्रकार झाले अशे देखील सेंटर दिले आहेत. नित्कृष्ट दर्जाचे परीक्षा केंद्र देऊन कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर "अन्याय" होऊ देऊ नका 🙏
Kamate_sy tweet media
MR
1
102
52
1.1K
vdb rocks retweeted
Omprakash Rajenimbalkar
Omprakash Rajenimbalkar@OmRajenimbalkr·
मृद व जलसंधारण तसेच अभियांत्रीकी सेवेच्या मुलाखती व एसएससी जीडी परीक्षा पुढे ढकलावी..! राज्यात शासनाच्या मृद व जलसंधारण तसेच महाराष्ट्र अभियांत्रीकी सेवेची मुलाखत व एसएससी जीडी परीक्षा या 20 व 21 फेब्रुवारी रोजी शासनाने घेण्याचे जाहीर केले आहे. मात्र राज्यात सध्या मराठा आरक्षणामुळे विविध जिल्हयात वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाली आहे त्यामुळे या उमेदवारांना प्रवासात आडथळा निर्माण होवून परीक्षेच्या ठिकाणी वेळेवर पोहचता येणार नाही त्यामुळे या उमेदवारांना परीक्षा व मुलाखती पासून वंचीत राहण्याच्या भितीने हजारो उमेदवार या परीक्षा व मुलाखती पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. तसेच दिवसेंदिवस खाजगी परीक्षा केंद्रावर गैरप्रकार वाढत असून सध्या नियोजीत केलेल्या परीक्षा या खाजगी परीक्षा केंद्रावर घेण्याचे शासनाने निश्चीत केले आहे तरी या परीक्षा टीसीएसच्या अधिकृत परीक्षा केंद्रावर घ्याव्यात अशी देखील तशी देखील उमेदवारांकडून मागणी होत आहे त्यामुळे शासनाने या दोन्ही मागण्याचा सहानुभुतीपुर्वक विचार करावा या उमेदवारांवर होणारा अन्याय दुर करणे बाबत आपण शासन स्तरावर योग्य ते निर्णय घ्यावेत, ही विनंती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांचे कडे केली आज आहे. #भरती #अभियांत्रिकी #एसएससीजीडी @mieknathshinde
Omprakash Rajenimbalkar tweet media
MR
92
868
576
6.4K
vdb rocks retweeted
Subhash Shelke - सुभाष शेळके
मृद व जलसंधारण WCD) गट ब पदाच्या पारदर्शक भरतीसाठी आदर्श सेंटर बघा... अशा केंद्रावर परीक्षा होणार असतील तर अभ्यास करणाऱ्या पोरांनी सरळसेवा परीक्षांचा अभ्यास बंद करावा इथल्या बोगस केंद्रावर सर्व जागा कॉपी करण्यासाठी आधीच विकल्या असतील तर दाद मागायची कोणाकडे? कुंपणच शेत खातंय?
Subhash Shelke - सुभाष शेळके tweet media
MR
89
1.1K
861
16.8K
vdb rocks retweeted
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@SanjayDRathods साहेब कृपया आपण दखल घ्यावी..आणि परीक्षा केवळ TCS Ion Digital वरतीच झाली पाहिजे.... परीक्षा प्रामाणिक झाल्या पाहिजेत यासाठी मागणी करणे ही काही अवास्तव मागणी नाही. @ShindePraniti @BaliramDoley @Dhananjay_AAP @CMOMaharashtra
MR
60
769
435
3.4K
vdb rocks retweeted
pratik7
pratik7@pratik_S7·
@PatilKailasB WCD परीक्षा फक्त TCS iON वर पाहिजे
pratik7 tweet mediapratik7 tweet mediapratik7 tweet media
MR
0
49
27
1K
vdb rocks retweeted
Kailas Patil
Kailas Patil@PatilKailasB·
मृद व जलसंधारण विभागाची (WCD) जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) परीक्षा दि. २० आणि २१ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेसाठी TCS ION कंपनीची नेमणूक झालेली असताना देखील अधिकृत सेंटर न देता खासगी सेन्टरवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.. एकीकडे १००० रुपये फी भरून तसेच चार-पाच वर्षे भरतीची तयारी करून अशा प्रकारची खासगी सेन्टर मिळत असतील तर हा प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांवर खूप मोठा अन्याय आहे. यामुळे विध्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. जलसंधारण अधिकारी गट ब ही अत्यंत महत्त्वाची पोस्ट असून त्यासाठी दिले जाणारे खासगी सेन्टर यामुळे परीक्षेत गैरप्रकार होण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकारला माझी विनंती आहे की, आपण सदर परीक्षा पुढे ढकलून TCS ION च्या अधिकृत सेंटर वर परीक्षा आयोजित करावी.. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @AUThackeray @OmRajenimbalkr @Mpsc_Andolan @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
Kailas Patil tweet mediaKailas Patil tweet media
MR
107
1.2K
831
15.4K
vdb rocks retweeted
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
संदर्भ : आप महाराष्ट्र / १८०२२०२४/००१ प्रति, मा. संजय राठोड, मृद व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य विषय:- मृद व जलसंधारण विभागाची (WCD) जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) परीक्षा पुढे ढकलून लवकरात लवकर शासनाने निवडलेल्या "TCS ION" च्या अधिकृत केंद्रावरच परीक्षा घेण्याबाबत. संदर्भ: मृद व जलसंधारण विभागाची (WCD) जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) परीक्षा जाहिरात दिनांक २३ डिसेंबर २०२३. महोदय, मृद व जलसंधारण विभागाची जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) परीक्षा जाहिरात २३ डिसेंबर, २०२३ रोजी प्रकाशित करण्यात आली होती. हि परीक्षा पुढील आठवड्यात मंगळवार दि. २० फेब्रुवारी आणि बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षेसाठी TCS ION कंपनीची नेमणूक झालेली असताना देखील, TCS ION चे अधिकृत केंद्र न देता खासगी केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या खाजगी केंद्रांवर या अगोदर पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. दोषमुक्त परीक्षा घेण्याची व्यवस्था या खाजगी केंद्रांकडे नाही असे गेल्या अनेक परीक्षांतील पेपरफुटीच्या प्रकरणावरून आढळून आले आहे. एकीकडे रु. १०००/- फी भरून आणि अनेक वर्षे परीक्षेची तयारी करून अशा प्रकारची खासगी सेन्टर वर परीक्षा घेणं हा प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या हजारो उमेदवारांवर मोठा अन्याय आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विध्यार्थ्यांमध्ये कमालीची नाराजी असून हा निर्णय प्रामाणिक विद्यार्थ्यांवर "अन्याय" करणाराआहे. जलसंधारण अधिकारी गट ब परीक्षेसाठी दिल्या गेलेल्या खासगी केंद्रांमुळे या परीक्षेत गैरप्रकार होण्याची दाट शक्यता आहे. या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि आपण सदर पदभरती परीक्षा पुढे ढकलून लवकरात लवकर शासनाने निवडलेल्या "TCS ION" च्या केंद्रावरच परीक्षा आयोजित करून प्रामाणिक युवक युवतींना दिलासा द्यावा. धन्यवाद, @sanjaydrathods @mieknathshinde @SandeepPathak04 #UPP_Exam #UPP_Paper_Leak
MR
111
1.2K
751
16.8K
vdb rocks retweeted
Unknown
Unknown@wampire_lust__·
@RRPSpeaks 1000 रू फी आकारून जर असे परीक्षा केंद्र असतील परीक्षा घेण्याला काय अर्थ उरतो निदान उमेदवाराला आपण आधिकारी पदाची परीक्षा देतोय असं तरी वाटू द्या जेवढी फी आकारत आहेत तश्या सुविधा परीक्षा केंद्रावर मिळणे हा उमेदवारांचा हक्क आहे सर्व परीक्षा #TCS च्या अधिकृत केंद्रावरच झाल्या पाहिजेत
MR
0
64
25
711
vdb rocks retweeted
Azad
Azad@Pradeepsanap777·
@RRPSpeaks तलाठी, #वनरक्षक परीक्षांचे पेपर फोडल्याचे गैरप्रकार केल्याचे आरोप ज्या परीक्षा केंद्रांवर आहेत, त्याच परीक्षा केंद्रांना #CWD परीक्षेसाठी पेपर घेण्याची परवानगी दिलीच कशी जाते #पेपरफुटी @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MR
2
162
72
3.2K
vdb rocks retweeted
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#तलाठी, #वनरक्षक परीक्षांचे पेपर फोडल्याचे गैरप्रकार केल्याचे आरोप ज्या परीक्षा केंद्रांवर आहेत, त्याच परीक्षा केंद्रांना #CWD परीक्षेसाठी पेपर घेण्याची परवानगी दिलीच कशी जाते? TCS ION केंद्रांवर परिक्षा घेण्याचे निर्देश संबंधित कंपनीला का दिले जात नाहीत? राज्यसरकार याबाबतीत कधी #serious होणार आहे की नाही? #परीक्षांच्या संदर्भातील एवढ्या महत्वाच्या विषयावर सरकारची व नेत्यांची भूमिका बघता विद्यार्थ्यांना स्वतःच हा लढा लढावा लागणार आहे. या लढ्यात विद्यार्थ्यांसोबत कुणी असो वा नसो; परंतु मी मात्र नेहमी सोबत आहे! #पेपरफुटी @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MR
327
1.6K
1.4K
37.9K
vdb rocks retweeted
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
जुन्या अभ्यासक्रमाची शेवटची परीक्षा असल्याने राज्यसेवा परीक्षेसाठी जागावाढ तसेच उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, Dysp यासारख्या पदांचा समावेश करण्यासंदर्भात विद्यार्थी प्रतिनिधींसोबत सामान्य प्रशासन विभागाचे अवर मुख्य सचिव नितीन गद्रे साहेबांची भेट घेतली. शासनाच्या सर्व रिक्त पदांचा आढावा घेऊन #MPSC कडे त्वरित पाठपुरावा करण्यासंबंधी त्यांना विनंती केली. जागावाढ करण्यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा सुरु असून विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगत त्यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचं आश्वासित केलं. तसंच केंद्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने शासकीय पदभरतीच्या जाहिराती काढण्यास तांत्रिक अडचणी येणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या विभागांच्या रिक्त जागांचा आढावा घेऊन त्यासंदर्भात मागणीपत्रे देऊन भरती प्रक्रियेला गती देण्याची विनंतीही यावेळी केली.
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
100
1.8K
1.2K
21.7K
vdb rocks retweeted
Rushikesh Mane
Rushikesh Mane@RushikeshM42538·
@Dhananjay_AAP @_INDIAAlliance @CMOMaharashtra @AAPMaharashtra @Mpsc_Andolan @degree_holders @Dev_Fadnavis @Awhadspeaks @rautsanjay61 @NANA_PATOLE @AjitPawarSpeaks जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) सरळसेवा गट अराजपत्रित गट ब पदांची प्रलंबित असलेली जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी व बेरोजगारांना दिलासा द्यावा.ही नम्र विनंती #WRD_JE_Recruitment @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @Deepakk75058621
MR
1
4
5
81
vdb rocks retweeted
sandip kolte
sandip kolte@kolte_sand26680·
@Dhananjay_AAP @_INDIAAlliance @CMOMaharashtra @AAPMaharashtra @Mpsc_Andolan @degree_holders @Dev_Fadnavis @Awhadspeaks @rautsanjay61 @NANA_PATOLE @AjitPawarSpeaks जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) सरळसेवा गट अराजपत्रित गट ब पदांची प्रलंबित असलेली जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी व बेरोजगारांना दिलासा द्यावा.ही नम्र विनंती. @Dev_Fadnavis @mieknathshinde @ajit
MR
0
6
5
107
vdb rocks retweeted
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. एकनाथ शिंदे जी, महाराष्ट्र शासनात यांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना संधी खूप कमी प्रमाणत असतानादेखील जलसंपदा विभाग त्यांच्या अखत्यारीतील कनिष्ठ अभियंता पदांसंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करत नाही. कृपया या प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालून आचारसंहतेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश देऊन बेरोजगार तरुणांना दिलासा द्यावा विनंती. @mieknathshinde
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
29
591
435
5.6K
vdb rocks retweeted
SurajG
SurajG@SurajG52290884·
@OFFICER_CLUB11 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis राज्यसेवा संवर्गात 35 विभाग असूनही केवळ 12 विभागांची 205 जागांची जाहिरात आली आहे सध्या अनेक पदं रिक्त असून कृपया 100% रिक्त जागा भरून ही जाहीरात काढा ही विनंती #राज्यसेवा_2024_जागावाढ_1500 @BaliramDoley @CMOMaharashtra @NANA_PATOLE
MR
0
44
15
585