Akash Badhe.

113 posts

Akash Badhe. banner
Akash Badhe.

Akash Badhe.

@AkashBadhe

Blogger https://t.co/6SvvgvTfEG

Pune. Katılım Ağustos 2013
193 Takip Edilen6 Takipçiler
Akash Badhe.
Akash Badhe.@AkashBadhe·
@pemetansk Sir , we havent got certificates from authority , by any chance the application dates may get postpone ?
English
1
0
0
154
Akash Badhe. retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
आचारसंहिता लागण्याधी #WCD_ReExam चा निर्णय घेऊन सरकार पारदर्शक आहे ते दाखवून द्यावे व 52000+ उमेदवारांचा रोष @CMOMaharashtra ने ओढवून घेऊ नये.समोर निवडणुका आहेत,वेळीच निर्णय घ्यावा #Water_Conservation_Department @mieknathshinde @Dev_Fadnavis @SanjayDRathods @SunilChavan_IAS
MR
70
743
513
3.9K
Akash Badhe. retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
@MPLodha @MPLodha साहेब, आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का? @mlamangeshbjp दादा तुम्ही आम्हाला शब्द दिला होता, की joining मिळवून द्याल. ITI मधील 1457 व 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या, विनंती🙏. #iticraftinstructor
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
4
52
27
534
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat Lodha@MPLodha·
📍St. Regis Hotel, Lower Parel Joined the conversation at India Fashion Awards: Shared my experience during the Zee Media panel discussion on Made in India Entrepreneurs! (8th March 2024)
Mangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet media
English
1
17
32
1.2K
Akash Badhe. retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
@MPLodha @MPLodha @maharashtradvet @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Devendra_Office आचार संहितेपुर्वी ITI craft instructor 1457 आणि 772 पदभरती निकाल आणि पुढील प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करा. #dvet #ITIcraftinstructor झालेल्या कामाला वेळ कशाला...?......... बेरोजगार तरुणांची कळकळीची विनंती
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
0
31
23
392
Akash Badhe. retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
@MPLodha @MPLodha साहेब, लवकरच आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का? @mlamangeshbjp दादा Document verification होऊन तब्बल महिना झाला, ITI मधील 1457 व 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या, विनंती. #iticraftinstructor #dvet
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
2
36
21
271
Akash Badhe. retweetledi
Keshav Pagar
Keshav Pagar@KeshavPagar2·
@MPLodha @DalviDvet साहेब DVET ITI craft instructor 1457 पदांची भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे, त्याचा कागदपत्रं पडताळणी होऊन 1 महीना होत आला तरी त्याचा निकाल लवकर लावून नियुक्ती द्यावी ही विनंती. @mlamangeshbjp @AbhiPawarBJP साहेब यात लक्ष्य घालून न्याय द्यावा
Keshav Pagar tweet media
MR
2
20
18
103
Akash Badhe. retweetledi
P M
P M@PrashantMo32603·
@MPLodha महोदय , आपण त्वरित ITI craftinstructor 1457 च्या भरती प्रक्रियेत लक्ष घालून , हजारो विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्ती देऊन सर्वांचे समाधान करावे ही महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही सर्व विद्यार्थी विनंती करतो . आपण गांभीर्याने लक्ष द्याल ही अपेक्षा .
P M tweet mediaP M tweet media
MR
1
28
20
145
Akash Badhe. retweetledi
Kunal Bahiram KB
Kunal Bahiram KB@bahiram_kunal·
@MPLodha Declare DV result of 1457 iti craft instructor 2nd slot students post and joining also.
Kunal Bahiram KB tweet media
English
0
30
20
151
Akash Badhe. retweetledi
P M
P M@PrashantMo32603·
@MPLodha कृपया ITI craftinstructor 1457 पदांची गेल्या 2 वर्षेपासून रखडलेली नियुक्ती त्वरित आचारसंहिता लागण्यापूर्वी द्यावी ही नम्र विनंती .
P M tweet mediaP M tweet media
MR
1
41
23
203
Akash Badhe. retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
@MPLodha @mieknathshinde @MPLodha साहेब, लवकरच आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का? @mlamangeshbjp दादा Document verification होऊन तब्बल महिना झाला, ITI मधील 1457 व 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या, विनंती. #iticraftinstructor #dvet
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
0
35
26
231
Akash Badhe. retweetledi
Kunal Bahiram KB
Kunal Bahiram KB@bahiram_kunal·
जसा वेळ जात आहे तशा अनेक कोर्ट केसेस या जाहिरातीवर पडत आहेत.आता आचारसंहिता हेही एक मोठे संकट मुलांवर पडून आहे, ज्यामुळे सगळ्या जॉइनिंग रखडून पडतील. आमच्या सर्व उमेदवारांची विनंती आहे, DVET ने urgent basis वर Dv चा निकाल लावून लवकरात लवकर joining मिळवून द्यावी हि विनंती. धन्यवाद
MR
0
28
20
272
Akash Badhe.
Akash Badhe.@AkashBadhe·
@shubhg_99 @MPLodha @DvetMaharashtra @BJP4Maharashtra @CMOMaharashtra @mlamangeshbjp @Off_mangeshC आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . कृपया याची दखल घ्यावी .
MR
0
5
6
25
Akash Badhe.
Akash Badhe.@AkashBadhe·
@SAC11MM @mieknathshinde आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . @MPLodha
MR
0
1
1
15
SAC11M
SAC11M@SAC11MM·
@mieknathshinde साहेब, लवकरच आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का? Document verification होऊन 20 दिवस झाले, ITI मधील 1457 आणि 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या ही विनंती. #iticraftinstructor #dvet
SAC11M tweet media
MR
1
5
4
436
Akash Badhe.
Akash Badhe.@AkashBadhe·
@bahiram_kunal आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . कृपया याची दखल घ्यावी .
MR
0
0
0
2
Kunal Bahiram KB
Kunal Bahiram KB@bahiram_kunal·
उमेदवारांनी DVET ने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले आहे. जाहिरातीनुसार merit प्राप्त केली आहे. तरीदेखील उमेदवार नात्याने आम्हा सर्वांना सामाजिक आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. उमेदवारांना या पदासाठी अभ्यास करून, पद मिळवण्यासाठी अक्षरशः कुटुंबासोबत सुद्धा लढावे लागते.
MR
2
32
22
314
Kunal Bahiram KB
Kunal Bahiram KB@bahiram_kunal·
महोदय, @CMOMaharashtra @Devendra_Office @AjitPawarSpeaks @MPLodha गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या (१४५७) craft  instructor जाहिरातीमधून निवडलेल्या आणि 2 slot मधे DV झालेले आम्ही उमेदवार आहोत.DV होऊन एक महिना झाला तरी ही अजून DV रिझल्ट लावलेला नाही व पुढे आचारसंहिता असेल.
Kunal Bahiram KB tweet media
MR
2
77
44
516
Akash Badhe.
Akash Badhe.@AkashBadhe·
@TusharP08514696 @MPLodha @mieknathshinde @narendramodi @JPNadda @AmitShah @BJP4India @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @samant_uday @shambhurajdesai @GoM_SEEID @maharashtradvet @manges आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . कृपया याची दखल घ्यावी .
MR
0
1
1
7
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat Lodha@MPLodha·
महायुती सरकारचा निर्धार मिळणार महाराष्ट्रातील युवकांना रोजगार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. @mieknathshinde जी यांच्या शुभहस्ते ठाणे येथे नमो महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन झाले. तसेच ऑनलाईन पद्धतीने विद्या विहार येथे प्रथमच सुरु झालेल्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीचे लोकार्पण करण्यात आले. जपान, जर्मनी, इस्राईल आणि फ्रांस या चार देशांमध्ये विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम या प्रबोधिनीच्या माध्यमातून होणार आहे. सोबतच परदेशात जाण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा इच्छुकांना मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र इंटरनॅशनल सेंटरची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. #Maharashtra #नमोमहारोजगारमेळावा #NaMoMahaRojgarMelava
Mangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet media
MR
8
12
44
929
Akash Badhe.
Akash Badhe.@AkashBadhe·
@TusharP08514696 @MPLodha @mlamangeshbjp @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Devendra_Office @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @DalviDvet @Off_mangeshC @mphemantgodse @suvishelke आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . कृपया याची दखल घ्यावी .
MR
0
0
0
2
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
@MPLodha साहेब, लवकरच आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का? @mlamangeshbjp दादा Document verification होऊन 20 दिवस झाले, ITI मधील 1457 आणि 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या ही विनंती. #iticraftinstructor #dvet
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
8
71
45
571