Home Buyer Awareness MH 🇮🇳🇮🇳 🇮🇳
79.3K posts

Home Buyer Awareness MH 🇮🇳🇮🇳 🇮🇳
@Ambernath_MH
Exposing the Biggest Housing Scam 🏠⚠️ By Municipal Chief Officers, Town Planners, Tax Officers, Builders, Architects & Co-op Registrars ⚖️ Seeking Justice


















ज्या VSR कंपनीच्या विमान अपघातात तीन महिन्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला, त्याच विमानात मुलगा जातो? त्या VSR कंपनी च्या चौकशीची मागणी करायचे सोडून, त्याच विमानात पार्थ पवार निर्धास्तपणे जातो ? सुनेत्रा पवारांचे OSD, राम चौबे आणि विकास पाटील, जे सरकारी अधिकारी आहेत आणि सरकारी पगार घेतात, ते पुन्हा एकदा पवारांच्या घरासाठी काम करत आहेत? मी पुन्हा एवढ्यासाठी म्हणत आहे कारण, हेच ते दोघे जे पुणे मुंढवा जमीन प्रकरणात पार्थच्या बाजूने उभे होते. तेव्हा अजित पवारांचे PA, आता सुनेत्रा पवारांचे प्रश्न साधे आहेत सरकारी अधिकारी खाजगी कामासाठी कसे जाऊ शकतात? चार्टर फ्लाइटचे पैसे कुणाच्या खिशातून? आणि VSR च्या त्याच विमानात पार्थ पवार बसले तरी कसे? उत्तरं जनतेला हवीत. #ParthPawar #VSRAircraft #MundhwaLandScam #SunetraPawar #जनतेचा_जाब



महावितरणला 'Clean Energy & Renewable Energy Adoption' तसेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी 'Renewable Energy Initiative of the Year' असे दोन प्रतिष्ठित पुरस्कार 'द इकॉनॉमिक टाइम्स महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड'मध्ये मिळाले. माननीय मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली, तसेच अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आणि अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनामुळे ही कामगिरी शक्य झाली. हा सन्मान कार्यकारी संचालक श्री. धनंजय औंधेकर आणि टीमने स्वीकारला. #MSEDCL #CleanEnergy #RenewableEnergy #AwardWinning #Maharashtra #etmaharashtraaward









