Angry Punekar- संतप्त पुणेकर
3.6K posts

Angry Punekar- संतप्त पुणेकर
@AngryPunekar
Civilized | Frustrated | Middle Class | Tax payer | Mango Man | Citizen of Pune. Views are personal, non political. RT is not Endorsement.
















महावितरण घाबरली आहे सौरउर्जेचा वाढता वापर बघून. यांच income बंद होत ना. १०KW लावला एकदाचा की काय टेन्शन नाही. मंजुरी साठी तेवढे पैसे द्यावे लागतात नंतर त्यांच थोबाड पाहायचे गरज नाही. त्यांनी Irrelevant बनू नये म्हणून सरकार मुद्दाम अटी घालत आहे.शेठ सौरउर्जेला प्रोत्साहन देतात आणि राज्य सरकार अशा अटी घालून मागे खेचतात. डबल इंजन पण दोन्ही विरुद्ध बाजूला जाणारे .

@Uber @UberIN_Support after boarding the cab the driver is asking meter only not hlwhat app is showing. #wagholi #pune @WagholiHSA @WagholiTimes #chorUber @punekarnews @CMOMaharashtra @jagograhakjago #publicSafety with such drivers

आपल्या घरातील ज्येष्ठांचे तीर्थयात्रेचे स्वप्न आता होईल पूर्ण योजनेची वैशिष्ट्ये राज्यातील ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थ दर्शन घडवणे महाराष्ट्र व भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश







@SakalMediaNews @MSEDCL confirm if this is officially done @CMOMaharashtra had already clarified in the house that it's optional to install smart meter












