Er S R Kothari

3.9K posts

Er S R Kothari banner
Er S R Kothari

Er S R Kothari

@AttRoxError

JCO

Nagpur, India Katılım Eylül 2019
652 Takip Edilen244 Takipçiler
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
हॅलो प्रिय आयोग @mpsc_office १) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ? २)अन्न व औषध प्रशासकिय सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ? होणाऱ्या विलंबामुळे सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय , त्यामुळे याबाबतीत विशेष लक्ष देऊन तत्काळ निकाल जाहीर करावे....
MR
20
333
279
8.9K
Er S R Kothari retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा(MPSC) 📌जाहिरात 24 feb 2023 प्रसिद्ध 📌4जून 2023 पूर्व परिक्षा 📌28 जानेवारी 2024 मुख्य परिक्षा जाहिरात येऊन आता दीड वर्ष झाले,पूर्व परिक्षा देऊन एक वर्ष झाले आणि मुख्य देऊन सहा महिने झाले आणखी निकाल लागला नाही. @mpsc_office @BaliramDoleyINC
MR
32
377
283
9.4K
Er S R Kothari retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
मा.@mieknathshinde साहेब, 👉फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेली मृदा व जलसंधारण भरती परीक्षा पेपरफुटी, गैरव्यवहारामुळे रद्द करण्यात आली होती. रद्द होऊन आता दोन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे. 👉 आता लवकरात लवकर ही परीक्षा कशी होईल याकडे तातडीने लक्ष देण्याची वेळ आली आहे. 👉 विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण होणे ( परीक्षा ,निकाल सर्वच )आवश्यक आहे. संबंधित विभागास पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश आपण द्यावेत. 👉 मा.मंत्री महोदय @SanjayDRathods आपण तात्काळ यावर पुढील कार्यवाही कराल याकडे हजारो उमेदवार आस लावून बसले आहेत. न्यायाची अपेक्षा @maha_governor @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @AjitPawarSpeaks #WCD
MR
58
611
444
8.7K
Er S R Kothari retweetledi
Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳
नगर परिषद जागा वाढ झाली पाहिजे. 100% पदभरती GR चे CM साहेबांच्या खात्याकडूनच उल्लंघन होतंय. मोजक्याच पदांसाठी जाहिरात काढून विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातोय. नगर विकास अधिकारी कडून मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली..6-7 वर्षानंतर येणारी जाहिरात,,60% पदे रिक्त ,, राज्यातील वाढती बेरोजगारी बघुन ही हि जागा वाढ का नाही..??
Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 tweet media
MR
491
2.7K
1.6K
26.6K
Er S R Kothari retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
गुन्हे दाखल करण्याची भाषा करणाऱ्या @RVikhePatil यांनी वेळेवर भरतीमध्ये लक्ष घातले असते तर ही वेळ आलीच नसती.घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत असण्याची दाट शक्यता आहे.तुम्ही चौकशी करायची सोडून धमकवण्याची भाषा करता,यासाठीच निवडून दिले का आपल्याला? #तलाठी_घोटाळा @Dev_Fadnavis
MR
27
388
383
7.8K
Er S R Kothari retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थांच्या समस्या आहेतच पण पुण्यात लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी वास्तवास आहेत. मेस चालकांनी युनियन बनवून अचानक भाववाढ केल्याने, अनेक विद्यार्थांनी शेअरिंग अथवा एकच वेळ मेस लावली आहे. मागील आठवड्यात कर्वे नगर भागात मेेसदर वाढी विरोधात हजारो विद्यार्थांनी मोर्चा सुध्दा काढला परंतु मेस युनियन मुळे दर जैसे थे आहेत. पुण्यातील मेस युनियन अवैध असून, अशा युनियन बनविणाऱ्यांवर प्रशासनाने कार्यवाही करावी. जगाची महासत्ता बनू पाहणाऱ्या भारतात आणि त्यातल्या-त्यात महाराष्ट्रात लाखो विद्यार्थी आजही उपाशी पोटी झोपतात यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतं असू शकेल. तर फडणवीसांसारखे राजकारणी नोकर भरतीच्या अर्जासाठी फक्त #Serious विद्यार्थांनी अर्ज करावे म्हणून १००० रुपये परीक्षा शुल्क ठेवतात. इथ विद्यार्थांच्या खायचे वांदे आहेत तरीही आईचे मंगळसूत्र गहाण ठेऊन उमेदवार नोकर भरतीचे अर्ज करत आहेत. गरीब आपला निर्णय पुढील निवडणुकीत जरूर देतील. @Dev_Fadnavis @mieknathshinde @RRPSpeaks @Awhadspeaks @supriya_sule @Prksh_Ambedkar @RajThackeray @prachee_ps @satyajeettambe @KuchikR @OfficeofUT @VijayWadettiwar @AbhiPawarBJP @GopichandP_MLC @PMCPune @CPPuneCity @mohol_murlidhar .
BBC News Marathi@bbcnewsmarathi

'आईने जेवली का म्हटलं तर हो म्हणते...' शिक्षणासाठी एक वेळ जेवण करुन दिवस काढणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांची कहाणी... #Pune #Students #MPSC #UPSC #Maharashtraeducation @prachee_ps @mieknathshinde @ChDadaPatil @AjitPawarSpeaks

MR
27
384
749
30.9K
Er S R Kothari retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
संयुक्त राजपत्रित पूर्व परीक्षा २०२३ निकाल जाहीर होऊन दोन महिने झालेत अजुनही मुख्य परीक्षा तारखा जाहीर झाल्या नाहीत आयोगाने राज्यसेवा, FSO, अभियांत्रिकी, वैधमापण पदांच्या मुख्य परीक्षा तारखा तातडीने जाहीर कराव्यात जेणेकरुन उमेदवारांना अभ्यासाचे नियोजन करता येईल @mpsc_office
MR
1
19
97
3.8K
Er S R Kothari retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
मा.@SanjayDRathods साहेब,काही दिवसापूर्वी आम्ही आपली भेट घेतली होती व आपल्याला #WCD_WCO पदाची बहुप्रतिक्षित 670 जागेची जाहिरात प्रसिद्ध करावी म्हणून विनंती केली होती. आपल्या सकारात्मक प्रतिसाद नंतर सुद्धा अजूनही जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. कृपया लक्ष घालावे. @CMOMaharashtra
MR
29
367
266
2.1K
Er S R Kothari retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@RaviDadaChavan साहेब आपल्याला सुद्धा माहिती की सार्वजनिक बांधकाम विभागाची ही भरती ही दशकातील सर्वात मोठी भरती आहे परंतु गट ब पदासाठीच जर पदवीधर विद्यार्थी पात्र नसतील तर याचा वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या पदवीधर विद्यार्थ्यांना फायदा काय???? #degreeforje @lokmat @Dhananjay_AAP
Engineers Association Official tweet media
MR
3
252
174
1.1K
Er S R Kothari retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. रवींद्र चव्हाण जी, कालच दसरा झाला. मुख्यमंत्र्यांची सभा देखील जोरात झाली. त्यामुळे आज मंत्रिमंडळा च्या बैठकीत तुमच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी घेऊन, पदवीधर विद्यार्थ्यांना "ब श्रेणी"च्या भरती परीक्षेत समान संधी देण्याच्या निर्णयाची औपचारिकता पूर्ण करून, लाखो अभियांत्रिकी पदवीधरांना न्याय द्यावा ही नम्र विनंती. @RaviDadaChavan @AAPMaharashtra @Mpsc_Andolan @degree_holders @mieknathshinde
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC

नमस्कार मा. रवींद्र चव्हाण जी, आज सकाळी आपल्याशी झालेल्या चर्चेनुसार, आपण पदवीधर विद्यार्थ्यांच्या मागणीबाबत सकारात्मक कृती केली असून फाईल पुढील कार्यवाहीसाठी पुढे पाठवली आहे ही अत्यंत समाधानाची बाब आहे. या संदर्भात अधिकृत निर्णय शासनाकडून लवकरात लवकर कळवला जाऊन पदवीधरांना न्याय मिळो. आपल्या शीघ्र निर्णय प्रक्रियेबद्दल आभार व धन्यवाद. @RaviDadaChavan @degree_holders @Mpsc_Andolan @punyachiMPSC @AAPMaharashtra @mieknathshinde @CMOMaharashtra

MR
56
310
243
5.6K
Er S R Kothari retweetledi
Only Study Official ✌✌
Only Study Official ✌✌@only_stdy·
१२वी+पदवीधारकांना कनिष्ठ अभियंतासाठी पात्र करावे महाराष्ट्र १९९८च्या जुनाट, कालबाह्य GRनुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे पण १२+पदवी करणारे अपात्र, त्यामुळे संधीची समानता देणे गरजेचे आहे. #PWD_JE @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RaviDadaChavan #Allow_BE_For_JE
Only Study Official ✌✌ tweet mediaOnly Study Official ✌✌ tweet media
MR
7
325
230
2K
Er S R Kothari retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
9 सप्टेंबर 2021 च्या शासन निर्णयानुसार किमान शैक्षणिक अहर्तेपेक्षा जास्त अहर्ता असणाऱ्या उमेदवाराला पदभरती मध्ये डावलन्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे ठळक दिले आहे तर लाखांच्या संख्येत असणाऱ्या 12th+पदवी धारक अभियंत्यांना का संधी दिली जात नाही? #PWD_JE @CMOMaharashtra @mieknathshinde
Engineers Association Official tweet media
MR
9
183
142
1.2K