Devindra Nagrale

435 posts

Devindra Nagrale

Devindra Nagrale

@DeviNagrale

सचिव राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोली

Maharashtra, India Katılım Temmuz 2015
38 Takip Edilen35 Takipçiler
Devindra Nagrale retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
तुमचे सरकार दरबारी कोणतेही काम रखडले असेल, कोणी अडवणूक करत असेल किंवा इतर कोणत्याही कामाची अडचण असेल तर कमेंट करून सांगा. ते काम लवकरात लवकर करण्यासाठी सर्व ती मदत केली जाईल.
MR
106
100
723
55.5K
Devindra Nagrale retweetledi
परमार्थ
परमार्थ@paramsaugat_09·
देह जरी गेला तुमचा.. आठवण मात्र कायम राहील. चंदनापरी झिजलास बा भीमा तो सुगंध आयुष्य भर राहील..! #महापरिनिर्वाण_दिन📍
MR
6
83
545
11K
Devindra Nagrale retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
#चंद्रपूर_जिल्हा सहकारी #बँक भरतीत घोटाळ्याचा आरोप. चंद्रपूर जिल्हा सहकारी बँक भरतीत ३०-३५ लाखात पदे भरण्यात येत आहे असा आरोप या व्हिडिओत करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हा बँक प्रशासनाने TCS मार्फत परीक्षा घेण्यात येईल असं प्रतिज्ञापत्र न्यायालयात लिहून दिले होते पण प्रत्यक्षात मात्र एका #बोगस कंपनीला काम दिल्याचा आरोप मनसे नेत्याने केली आहे. #सहकार आयुक्तांना भेटून आम्ही याआधी सुद्धा निवेदन दिलं आहे, परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत घेण्याची मागणी आपण केली आहे. आपली मागणी पूर्ण न झाल्यास आम्हाला या घोटाळ्याच्या मुळाशी जाऊन भ्रष्टाचाऱ्यांवर पेपरफुटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी पाठपुरावा करावा लागेल. चंद्रपूर जिल्ह्यातील नेत्यांना आमचा इशारा आहे, याप्रकारच्या घोटाळ्यात आपण कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये. मनसे नेत्यांनी हा मुद्दा उचलण्यासाठी धन्यवाद. @mnsadhikrut @MNVS_Adhikrut youtu.be/szl7qsC0w-w?si… @SMungantiwar @VijayWadettiwar @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @MahaChiefSec @CMOMaharashtra @Dwalsepatil @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @RajThackeray @ThakareShalini @AUThackeray @PSDhanorkar .
YouTube video
YouTube
MR
8
81
137
4K
Devindra Nagrale retweetledi
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना
जाहीरनामा सरकारी कर्मचारी व शिक्षकांचा..📢 जसा 'जनतेचा जाहीरनामा' मांडला जातो तसा हा जाहीरनामा 'सरकारी कर्मचारी व शिक्षकांचा'.. राज्यातील 18 लाख कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांचा हा जाहीरनामा आहे.. @OfficeofUT @NANA_PATOLE @PawarSpeaks @supriya_sule #NoNPS_NoUPS_OnlyOPS #VoteForOPS
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना tweet media
MR
1
16
51
1K
Devindra Nagrale retweetledi
Zareen Sheikh
Zareen Sheikh@ZarenSheikh19·
मुसलमानों के खिलाफ जानबूझ कर हिंसा और धर्म के आधार पर अपमानित किया जा रहा है, मैं इसके खिलाफ़ संसद में आवाज़ उठाकर कानून बनवाऊंगा - चंद्रशेखर आजाद
हिन्दी
299
2.3K
11.1K
155K
Devindra Nagrale retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
#मतदान_करताना_हे_विसरू_नका #घराणेशाही नको' म्हणणाऱ्या #भाजपाकडून नेतेमंडळींच्या घरातच उमेदवारी, #घराणेशाहीचे प्रतिबिंब ते म्हणतात आम्ही #Party_With_Difference आहोत.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
44
146
421
13.5K
Devindra Nagrale retweetledi
डॉ०आशाराम
डॉ०आशाराम@Asharam79·
झारखण्ड में देखिये इस अविस्मरणीय खुशी को जो इन्हें अपने सेवानिवृत होने के अंतिम दिन झारखण्ड सरकार द्वारा कैबिनेट से #OPS बहाल होने पर इसके चेहरे के साथ-साथ डबडबाई आँखों में भी कही न कही आपको भी महसूस होंगी 💐🙏🏻
हिन्दी
4
90
185
3.6K
Devindra Nagrale retweetledi
विनायक चौथे🇮🇳
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण दिवस 5 वा.. (update 6 Oct 2024, 10.00 am ) कसं विचारू की बरे आहात का.?😢 वर्धा जुनी पेन्शन आमरण उपोषणाचा आज 5 वा दिवस उजाडला.. काल पासून तर तुम्ही पाणी सुद्धा घेतलं नाहीय.. एकवेळ चहा मिळाली नाही तर जीव कासावीस होतो, तुम्ही 5 दिवसांपासून अन्नत्याग केला आहे, काल दिवसभर , काल रात्र आणि आज सकाळपासून म्हणजे जवळपास 36 तासांपासून तुम्ही पाणी सुद्धा पिले नाहीत.. आम्ही गेल्या 5 दिवसांपासून तुमच्या सोबत आहोत पण तरी देखील तुमच्या शरीराला होणाऱ्या वेदना या केवळ तुम्हीच समजू शकतात.. पण तुमच्या मनाच्या वेदना या आमच्या वेदना आहेत , महाराष्ट्रातील 18 लाख कर्मचाऱ्यांच्या वेदना आहेत.. जुन्या पेन्शन साठी चा अन्नत्याग व जलत्याग तुमचा हा त्याग वाया जाणार नाहीय.. सलाम आपल्या इच्छाशक्ती ला..आपण सर्व 17 उपोषणकर्त्यांना सलाम.. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा शिलेदार असल्याचा अभिमान सुरुवातीपासूनच होता पण तो आज अजून वाढला.. पण आता एकच विनंती की आपण आता थांबा.. आजचा दिवस हा फारच गंभीर आहे, तुमचे जीव आमच्यासाठी महत्वाचे आहेत.. महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बांधवांनी आपल्या बांधवांच्या तब्बेतीसाठी आई भवानी जगदंबे कडे प्रार्थना करा असे ही मी आवाहन करतो.. आपलाच विनायक चौथे
विनायक चौथे🇮🇳 tweet media
MR
8
49
81
819
Devindra Nagrale retweetledi
मैं पुराणी पेन्शन का हकदार हू|Sandeep Nagre
उपोषणकर्ते संजय सोनार मामा यांची तब्बेत खालावली.. हॉस्पिटलमध्ये केले दाखल.. #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण दिवस-3 रा आम्ही सरकारला मायबाप समजतो ,ते इतके निगरगट्ट कसे वागू शकतात? @AUThackeray @narendramodi @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @supriya_sule
MR
0
80
107
1.1K
Devindra Nagrale retweetledi
Pratapsingh Suryawansh
Pratapsingh Suryawansh@SuryawaSingh·
ऐसे पत्रकार बंधु को बारंबार नमन है जिन्हें कर्मचारियों के भविष्य की चिंता है। वो दिन दुर नही जब देश में पुरानी पेंशन केंद्र सरकार को बहाल करना ही होगा। #NoNPS_NoUPS_OnlyOPS @PMOIndia @Aamitabh2 @Info_4Education @RahulGandhi @vijaykbandhu @yadavakhilesh
हिन्दी
12
197
442
11.4K
Devindra Nagrale retweetledi
विनायक चौथे🇮🇳
आणखी एक उपोषणकर्ते श्री राजीव गावंडे यांची ही तब्बेत चिंताजनक.. ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने रुग्णालयात दाखल.. आत्तापर्यंत 5 उपोषणकर्ते हॉस्पिलाईज्ड.. #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण दिवस 5 वा. (update 6 oct 2024, 12.10 pm ) #वर्धा #पुरानी_पेन्शन_आमरण_अनशन #OPS_Hunger_Strike जुनी पेन्शन आमरण उपोषणाच्या 5 व्या दिवशी अन्न पाणी त्यागल्याने एकेका उपोषणकर्त्यांची तब्बेत चिंताजनक बनली आहे.. 2 दिवसांपासून पाणी त्यागल्याने परिस्थिती गंभीर.. उपोषणस्थळी हजारों कर्मचारी दाखल.. शासनाविरोधात आक्रोश.. @mieknathshinde @PawarSpeaks @AUThackeray @NANA_PATOLE @lokmat @News18lokmat
MR
3
56
94
852
Devindra Nagrale retweetledi
Prakash Koli
Prakash Koli@PK_0077·
उपोषणकर्ते संजय सोनार मामा यांची तब्बेत खालावली.. हॉस्पिटलमध्ये केले दाखल.. #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण दिवस 3 रा निगरगट्ट शासनाला अजूनही पाझर फुटत नाहीय.. @AUThackeray @narendramodi @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @zee24taasnews
MR
3
62
80
876
Devindra Nagrale retweetledi
विनायक चौथे🇮🇳
उद्यापासून पाणीत्याग..😢 कल से पानी भी नहीं पियेंगे पुरानी पेन्शन आमरण अनशन के आंदोलक..#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण (दिवस 3रा Update 6.30pm) "सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में हैं.. #OPS_Hunger_Strike #I_Support_OPS_Hunger_Strike @mieknathshinde @lokmat #महाराष्ट्र #असंवेदनशील_सरकार
हिन्दी
45
180
249
3.7K
Devindra Nagrale retweetledi
Prakash Koli
Prakash Koli@PK_0077·
महाराष्ट्रात आजपासून जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष व अन्य पदाधिकारी आमरण उपोषणावर...राज्यभर साखळी उपोषणाला ही सुरुवात. #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण पुरोगामी महाराष्टात गरज पडावी का? @mieknathshinde @OfficeofUT @PawarSpeaks @narendramodi @TV9Marathi @LokshahiMarathi @lokmat
MR
6
92
162
1.9K
Devindra Nagrale retweetledi
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण_वर्धा #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण वेगवेगळे डिपार्टमेंटचे विभागाचे सर्व विभागाचे सरकारी कर्मचारी आहे येथे. @ViteshKhandekar @AjitPawarSpeaks @AUThackeray @CMOMaharashtra @Jayant_R_Patil @mieknathshinde @NANA_PATOLE
MR
3
29
44
350