धर्मेंद्र चं घाग

618 posts

धर्मेंद्र चं घाग banner
धर्मेंद्र चं घाग

धर्मेंद्र चं घाग

@DharmendraGhag

Katılım Ağustos 2017
632 Takip Edilen372 Takipçiler
धर्मेंद्र चं घाग
@mybmcWardPN योजना महाराष्ट्र सरकारच्या, पालिकेच्या आणि भाषा मात्र परप्रांतीयांची? @mybmc ला मराठी भाषेचा विसर पडला का? तुम्ही योजना अंतर्गत लोकांना मोफत जरी देत असलात तरी सर्वसामान्य लोकांच्या करातूनच देता. तुमच्या खिशातून नाही. @BhatkhalkarA #महाराष्ट्रातफक्तमराठीच #मराठी
धर्मेंद्र चं घाग tweet media
MR
2
11
14
138
Akshay Mhatre
Akshay Mhatre@AkshayMH0911·
@Central_Railway @RailMinIndia मुंबईच्या मध्य रेल्वेवरील नाहूर स्थानकावर जाहिराती गुजराती भाषेत लावण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी जाहिराती मराठी भाषेत असणे अपेक्षित आहे. कृपया याची त्वरित दखल घेऊन आवश्यक बदल करावेत 😡. @mnsadhikrut
Akshay Mhatre tweet media
MR
6
79
243
2.7K
धर्मेंद्र चं घाग retweetledi
Akshay Pridankar
Akshay Pridankar@AkshayPridankar·
जोगेश्वरी पूर्व येथील रेल्वे स्थानक परिसरात सदर गाडी उभी असून बिनदस्त फेरीवाल्यांना कोण अभय देत आहे ? सदर कर्मचारी ह्यांच्यावर नागरिक सेवा आणि शिस्त व अपील नियम १९७९ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश का मागू नये?😡👇🏽@mybmc @mybmcWardKE @CMOMaharashtra @mieknathshinde
Akshay Pridankar tweet mediaAkshay Pridankar tweet media
MR
4
5
7
235
धर्मेंद्र चं घाग retweetledi
मी (मावळा) 🚩आशिष अनंत बोरघरे 🇮🇳
@vvcmc_official @MBVVPOLICE @MTPHereToHelp श्री प्रस्थ कॉम्प्लेक्स, २ रा रस्ता, स्थानक रस्ता नालासोपारा पश्चिम, येथे वसई-विरार महानगर पालिका ह्यांनी तातडीने ह्या चौकात कबुतर ह्यांना दाणे टाकू नये म्हणून फलक लावावे. त्याचा मुळे श्वसनाचे आजार पसरत आहे. #महाराष्ट्रसंरक्षणसंघटना
मी (मावळा) 🚩आशिष अनंत बोरघरे 🇮🇳 tweet media
MR
1
5
2
69
धर्मेंद्र चं घाग retweetledi
Akshay Pridankar
Akshay Pridankar@AkshayPridankar·
ह्या साठी मुंबई विले पार्ले वेस्ट महानगर पालिका प्रभाग समिती (के पूर्व वार्ड ) चे नक्की कोण शासकीय कर्मचारी जवाबदार आहेत? सदर कर्मचारी ह्यांच्यावर नागरिक सेवा आणि शिस्त व अपील नियम १९७९ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश का मागू नये?😡👇🏽@mybmc @mybmcWardKE @CMOMaharashtra @AmeetSatam
Akshay Pridankar tweet mediaAkshay Pridankar tweet mediaAkshay Pridankar tweet mediaAkshay Pridankar tweet media
MR
1
3
2
43
धर्मेंद्र चं घाग retweetledi
मी (मावळा) 🚩आशिष अनंत बोरघरे 🇮🇳
facebook.com/share/v/1BZekJ… आशिष शेलार, आपण महाराष्ट्र राज्यावर चाल करून आलेल्या मिर्झा राजे जयसिंगचे सेना नायक वाटत आहात. "मराठी"-"हिंदू" नक्कीच आम्ही मराठी आहोत पण महाराष्ट्र राज्याचे लचके तोडण्यासाठी आम्हाला उत्तरीय हिंदुचे लोंढे ही नको आणि आपण ही नकोच. @ShelarAshish #मीमराठी 😡🙏
MR
3
5
3
71
धर्मेंद्र चं घाग retweetledi
मी (मावळा) 🚩आशिष अनंत बोरघरे 🇮🇳
@mybmc @CMOMaharashtra @mssanghatna @mnsadhikrut @MumRail 👇 हे परराज्जीय भाषेतील फलक मुबंई महाराष्ट्र राज्यात नक्की कशासाठी. अनधिकृत फलक मालाड इथून तातडीने काढून टाकण्यात यावे. #महाराष्ट्रसंरक्षणसंघटना 🚩🇮🇳🙏👇😡
मी (मावळा) 🚩आशिष अनंत बोरघरे 🇮🇳 tweet media
MR
4
5
9
159
धर्मेंद्र चं घाग retweetledi
मी (मावळा) 🚩आशिष अनंत बोरघरे 🇮🇳
@snehadubepandit @Rajannaikbjp @PMOIndia @CMOMaharashtra @narendramodi @nitin_gadkari 👇 हा समुद्र सेतू तातडीने होणे अत्यन्त गरजेचे आहे. कृपया तक्रार अर्ज गांभीर्याने घ्यावा. #महाराष्ट्रसंरक्षणसमघटना 🚩🇮🇳🙏👇
मी (मावळा) 🚩आशिष अनंत बोरघरे 🇮🇳 tweet media
MR
1
5
4
105
धर्मेंद्र चं घाग
अजूनही फलक बदलेला नाही. कारवाई कधी होणार? का कारवाई न करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर च करावी का आता?
धर्मेंद्र चं घाग tweet media
MR
0
0
0
9
धर्मेंद्र चं घाग
@mybmcWardPN महाराष्ट्रात राजभाषेचा कायदा असताना, अभिजात दर्जा मिळाला असताना मराठी भाषिक राज्यात शाळांना गुजराती भाषेत नाव लिहण्यास परवानगी कोणी दिली? दाहयाभाई पटेल मार्ग, अशोका रुग्णालय जवळ, मालाड पूर्व. सदर कारवाई करून फलक काढून टाकण्यात यावे. @mssanghatna @Ashish36503801
धर्मेंद्र चं घाग tweet media
MR
3
0
2
40
धर्मेंद्र चं घाग retweetledi
मी (मावळा) 🚩आशिष अनंत बोरघरे 🇮🇳
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde @RajThackeray @mnsadhikrut @MeMarathiNewss @mssanghatna @TheMarathiPremi @MumRail @abpmajhatv @zee24taasnews @LoksattaLive @lokmat @lokshahivarta tribhashasamiti.mahait.org राज्यता असे करण्याची गरज काय?केवळ द्विभाषा सूत्र लागू हवे #ग
MR
3
5
6
56
धर्मेंद्र चं घाग retweetledi
मी (मावळा) 🚩आशिष अनंत बोरघरे 🇮🇳
@milinddeora @CMOMaharashtra @mybmc @mssanghatna @MarathiPattern मिंदील देवरा आपणास काही दिवस "मराठी" मराठ्यांचा आंदोलनचा मुबंई बंद झाल्याचा त्रास दिसला पण! जे अनधिकृत परप्रांतीय लोंढे रोज स्थानक परिसर, पदचारी पथ अडवून बसतात त्याचे काय? खुलासा करा #महाराष्ट्रसंरक्षणसंघटना 🫵🏽👇🏽😡
मी (मावळा) 🚩आशिष अनंत बोरघरे 🇮🇳 tweet media
MR
1
4
4
47
धर्मेंद्र चं घाग
@MumbaiPolice मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसांना कुठलाही आंदोलकांचं त्रास होतं नाही आहे. उलट मराठी माणसानी आपली ताकत दाखवून दिली आहे. जे आंदोलन सुरु आहे ते शांत पणे सुरु आहे. त्यांना उगाच डिवचण्याचं काम करू नका. मुंबईत मराठे आल्यावर त्यांना सरकार कडून जो काही त्रास दिला जातोय हे कळालं आहे.
MR
0
0
2
95
मुंबई पोलीस Mumbai Police
मुंबईकरांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. सध्या सुरू असलेल्या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने लोक आणि वाहने बाहेरून आल्याने दक्षिण मुंबईकडे होणारी वाहतूक विस्कळीत झाली. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आणि मुंबईकरांची गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न केला.
MR
773
177
2.2K
270.1K
धर्मेंद्र चं घाग
@MumbaiPolice मुंबई ही महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसांची आहे. ते कोणी बाहेरचे नाहीत. मुंबई ही फक्त मराठी माणसांचीच आहे. बाहेरून आले आहेत ते परप्रांतीय उपरे. त्यामुळे मराठी माणसाला बाहेरचे म्हणू नका. स्वतःच्या हक्कासाठी आले, भीक मागायला नाही. स्व खर्चाने आले.
MR
0
0
2
152
धर्मेंद्र चं घाग
@mybmcWardPN हा अनधिकृत फलक ओबेरॉय मॉल समोर, श्याम खाटू मंदिर शेजारी लावण्यात आलेला आहे. पालिकेची कुठलीही परवानगी नाही. ह्या फलकामुळे वाहनांना आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहर विद्रुप करण्यात आलेला आहे. योग्य ती कारवाई करून फलक काढून टाकावा.
धर्मेंद्र चं घाग tweet media
MR
2
0
0
31
धर्मेंद्र चं घाग retweetledi
Anil Shidore अनिल शिदोरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव ह्यांना ज्या पध्दतीनं महाराष्ट्र पोलीसांनी अटक केली आहे त्याचा मी निषेध करतो, आणि महाराष्ट्र पोलीसांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना काही प्रश्न विचारतो. १) ह्या प्रकरणाची जिथून सुरूवात झाली त्या प्रसंगात महाराष्ट्राची "राजभाषा" मराठी मी बोलणार नाही असं ज्यानं उर्मटपणे म्हटलं त्याच्यावर काय कारवाई झाली? १.१) स्थानिक भाषेचा असा अपमान करण्यानं राज्यातील "शांतता आणि सुव्यवस्था" बिघडेल, तसंच स्थानिक मराठी माणसांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या जातील असं पोलीसांना वाटलं नाही का? २) ह्यावर तेथील व्यापारी वर्गानं मोर्चा काढणं ही प्रक्षोभक कृती नव्हती का? २.१) त्यांनी तसा मोर्चा काढण्याआधी पोलीसांनी त्या व्यापारी मंडळींना अटकाव केला होता का? २.२) त्यांना कायद्याची माहिती दिली होती का? २.३) तसेच दोन्ही बाजूंना एकत्र बोलावून त्यांच्यात सुसंवाद प्रस्थापित होईल असा प्रयत्न पोलीसांनी केला होता का? ३) ह्या मोर्चाला परवानगी दिल्यावर त्यावर प्रति-मोर्चा निघणार नाही असं पोलीसांना वाटत होतं का? ३.१) मग तसा मोर्चा काढून त्यावर आपलं म्हणणं मांडण्याचा लोकशाही अधिकार मराठी माणसांना महाराष्ट्रात नाही का? ३.२) तसा मोर्चा काढण्यासाठी लोकसंघटन करणं हा अविनाश जाधव ह्यांचा मुलभूत लोकशाही अधिकार नाही का? ४) असे प्रश्न जाहीरपणे विचारणं हा माझा लोकशाही अधिकार आहे ना? @CMOMaharashtra @DGPMaharashtra
MR
55
465
1.7K
30.7K