sablebn
13 posts

sablebn retweetledi

#शिक्षणसेवक_मानधनवाढ
@CMOMaharashtra @OfficeofUT
@VarshaEGaikwad
@AjitpawarSpeaks
@RealBacchukadu
@RRPspeaks
@abpmajhatv
@TV9marathi

QME
sablebn retweetledi

#शिक्षणसेवक_मानधनवाढ
@CMOMaharashtra @OfficeofUT
@VarshaEGaikwad
@AjitpawarSpeaks
@RealBacchukadu
@RRPspeaks
@abpmajhatv
@TV9marathi
QME
sablebn retweetledi

नवनियुक्त शिक्षण सेवक ६००० रू इतक्या मानधनात वेठबिगार प्रमाणे शाळेत राबतो आहे,किमान सन्मानजनक मानधन वाढ होण्याची अपेक्षा आम्ही ठेवू शकतो काय.?
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_रद्द
@VarshaEGaikwad @RealBacchuKadu @KapilHPatil @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @mrhasanmushrif
MR
sablebn retweetledi

@KapilHPatil
शिक्षक भारती शिक्षण सेवक समस्या सोडवण्यास समर्थ आहे किंवा प्रयत्न करत आहे अशी खोटी आशा तरी दाखवू नका तुमचा खोटेपणा समोर आला आहे. शिक्षण सेवकांचा सादा उल्लेखही येथे नाही, असं असते का साहेब?
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
#दुर्लक्षित_शिक्षणसेवक


MR
sablebn retweetledi

शिक्षण सेवक रद्द करा... शिक्षण सेवक मानधन वाढ करा ही समस्त शिक्षण सेवकांची तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे. @VarshaEGaikwad @KapilHPatil @DrSudhir_Tambe @mlcvikramkale @AsgaonkarJayant @wanjarri @DrKinikarBalaji
MR
sablebn retweetledi

#शिक्षण_सेवक_रद्द
मानधन वाढ द्या
पुणे येथे
घर भाडे रु.12000+लाईट बिल रु.500+
घर खर्च रु.4000=रु.16500
शिक्षण व आरोग्यासाठी किती खर्च येईल हे सांगणे कठिण. मग 6000k/8000k/9000k कसे हे शक्य. मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण होत नाही.
@Dev_Fadnavis
MR

दुर्लक्षित#शिक्षणसेवक_मानधनवाढ 6000 महिन्याचं खर्च कसा भागवायचा साहेब. 25000 हजार मानधन वाढ करा.
@CMOMaharashtra
@OfficeofUT
@VarshaEGaikwad
@AjitpawarSpeaks
@RealBacchukadu
@RRPspeaks
@abpmajhatv
@TV9Marathi
MR

#शिक्षणसेवक_रद्द समान काम समान वेतन या तत्त्वानुसार शिक्षकांना वेतन देऊन आम्हाला न्याय द्यावा हीच अपेक्षा ....नक्कीच आपण आमचा विचार करून निर्णय घ्याल....ऐवढी कळकळीची विनंती🙏
@AjitPawarSpeaks
@PawarSpeaks
MR

@abpmajhatv
@rajivkhandekar
@dnyanada24
#शिक्षणसेवक_रद्द
धन्यवाद ABP MAZA
या संकटाच्या वेळी कोरोना योध्ये म्हणून अगदी तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या शिक्षण सेवकांचा प्रश्न माननीय शिक्षण मंत्री यांच्यासमोर मांडला त्याबद्द्ल मनापासून धन्यवाद 🙏🏻

MR