मकरंद जोशी

28K posts

मकरंद जोशी banner
मकरंद जोशी

मकरंद जोशी

@Joshikaka56

#BJP #मोदी सरकार, Reposts are not endorsements

Katılım Ağustos 2013
6.3K Takip Edilen7.2K Takipçiler
मकरंद जोशी retweetledi
रावसाहेब!
रावसाहेब!@Prasaadhere·
असा झाला #रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट चा द्वितीय वर्षपूर्ती सोहळा. … खणखणीत! दणदणीत !! गच्च भरलेला हॉल. पायरीवर बसलेले प्रेक्षक, हॉलच्या बाहेर स्क्रीनवर ऐकणारे प्रेक्षक, वेळेवर सुरु, वेळेवर पूर्ण, ऑनलाईन मित्रांची ऑफलाईन मांदियाळी, मान्यवरांची पूर्णवेळ उपस्थिती उत्तम नियोजन, परफेक्ट execution!! मोठ्यांचा आशीर्वाद तब्बल २ तास स्तब्ध करणारा सादरीकरण.. #wemetontwitter
रावसाहेब! tweet mediaरावसाहेब! tweet media
MR
6
31
97
3.5K
मकरंद जोशी retweetledi
रावसाहेब!
रावसाहेब!@Prasaadhere·
आज पुण्यात ! रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट - द्वितीय वर्षपूर्ती सोहळा.. नोंदणीस उदंड प्रतिसाद मिळाल्याने रसिकांनी ५:३० पर्यन्त स्थानापन्न व्हावे! वेळ ५:३० स्थळ : गणेश हॉल , न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे. #pune #रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट
रावसाहेब! tweet media
MR
4
15
41
1.6K
मकरंद जोशी retweetledi
रावसाहेब!
रावसाहेब!@Prasaadhere·
चुकवू नये असे ! मित्रांनो, ऐकायला नक्की या! नाशिक मध्ये जे काही झालंय ते भयानक आहे. आपल्या लेकी बाळी workplace वर सुरक्षित हव्या आहेत. आणखीन जाणून घेऊ @PrasadVKathe यांच्याकडून आज रात्री ९:३० वाजेस. Don't miss out—follow for more spaces and discussions. Nashik Corporate Jihad स्पेस लिंक पहिल्या कमेन्ट मध्ये थोड्या वेळात #रावसाहेब_कट्टा
रावसाहेब! tweet media
MR
7
78
205
5.9K
मकरंद जोशी retweetledi
Praveen Dixit, IPS
Praveen Dixit, IPS@PNDixitIPS·
With @DrGanganathJha & students of DESPU undergoing Masters Course in Public Policy
Praveen Dixit, IPS tweet media
English
2
1
4
110
मकरंद जोशी retweetledi
रावसाहेब!
रावसाहेब!@Prasaadhere·
निमंत्रण ! एका प्रवासाचं,विश्वासाचं आणि कार्याचं.. तिसऱ्या वर्षात दमदार पदार्पणाचं ! पहिल्या कमेन्टमधील लिंक वर नोंदणी अनिवार्य! विशेष सादरीकरण: "गोष्ट इथे संपत नाही - अफजलखान वध" शिवछत्रपतींच्या पराक्रमी इतिहासातील निवडक प्रसंग कथाकथनाच्या माध्यमातून सादर करणारा प्रसिद्ध कार्यक्रम ! स्पेसच्या कट्ट्यावर नेहमी भेटतोच पण हयानिमित्ताने थेट भेटू. ही रंगतदार मैफिल चुकवू नका! #रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट
रावसाहेब! tweet media
MR
4
31
57
1.9K
Prasad Joshi
Prasad Joshi@prahappy·
स्पेसेस चा बादशाह 'मीच' असं ज्याला वाटतं - X वरचा शेलेब्रिटी 'मीच' असं ज्याला वाटतं 😉😉 अश्या रावसाहेबाला लक्ष लक्ष शुभेच्छा !! @Prasaadhere देव देश धर्माचे काम असेच तुमच्या हातून घडत राहो हीच प्रभूश्रीरामाच्या चरणी प्रार्थना !
Prasad Joshi tweet media
MR
10
4
36
807
मकरंद जोशी retweetledi
रावसाहेब!
रावसाहेब!@Prasaadhere·
.#WeMetOnTwitter “Some journeys don’t change the destination, they change the people sitting beside you. Long drives with friends turn silence into comfort, roads into memories, and moments into stories we’ll carry long after the car stops.” मौजमजा करता करता #देव_देश_धर्म याचं देणं लागतो याची जाणीव असलेली ही माझी जिवाभावाची मंडळी. रावसाहेब चॅरीटेबल ट्रस्ट व कट्ट्याची ही रीचार्जींग सहल दणक्यात झाली. 1/n
रावसाहेब! tweet media
English
5
10
37
2.5K
मकरंद जोशी retweetledi
Sunaina Holey
Sunaina Holey@SunainaHoley·
I challenge you @AnujaDhakras21 try and vote for the second time and you expose @ECISVEEP .. Cut this crap of setting a fake narrative against the ECI.. Don’t forget that you have already signed the register before voting.. There are checks and formalities at multiple levels.. x.com/mumbaitak/stat…
English
152
446
1.7K
42K
मकरंद जोशी retweetledi
गार्गी
गार्गी@gargigk·
मतदाराला मार्कर शाई पुसून पुन्हा मतदान कसे करता येते, हे दाखवले जात आहे. शाई पुसून पुन्हा मतदान करता येते असे वाटत असेल, तर हे माहित असावे की तिथे मतदार यादीत नाव तपासून सही घेतली जाते.त्यामुळे दुसऱ्यांदा मतदान शक्य नाही. डोकं न वापरता बोलायचे contract आहे का?🙄
गार्गी tweet media
MR
129
192
921
42K
मकरंद जोशी
मकरंद जोशी@Joshikaka56·
😅😅😅 मतदान केंद्र हे असे एकच ठिकाण आहे जिथे बायको सोबत असतानाही आपले स्वतःचे वेगळे मत नोंदविता येते. अशी संधी वारंवार येत नाही...मतदानाला जा...संधीचे सोने करा... 😊😊😊
MR
0
5
13
449
मकरंद जोशी retweetledi
Sunaina Holey
Sunaina Holey@SunainaHoley·
The Story Of Grace & Grit: After Mukta Tilak Tai’s sad demise, everyone thought @kunalstilak will get the ticket for by poll or Vidhan Sabha or Vidhan Parishad. But party didn’t give him the ticket in all three. Kunal didn’t give up and kept working on ground since then and he continues to do so. विधानसभेचं तिकीट मिळालं नाही म्हणून निराशा आली का? तर हो आली.. आम्हा सगळ्या मित्र परिवाराला आली.. कुणाल कधीही पक्षश्रेष्ठींबद्दल एक शब्दही वाईट बोलला नाही ना कधी कुणाला कुठल्या धमक्या दिल्या ना कधी बालिश हट्ट धरून बसला की मला तिकीट पाहिजे म्हणजे पाहिजे. करू शकला असता.. पण शेवटी आई वडिलांनी व टिळक कुटुंबानी दिलेले संस्कार दिसलेत. He behaved absolutely gracefully. तो तिथेच निराश होऊन थांबला नाही आणि @HemantNRasane दादांचा जोरदार प्रचार केला.. प्रत्येक घराघरात जाऊन, प्रचार सभेत आणि रॅलीत सहभागी होऊन पक्षा करता काम केलं. विधानसभा जिंकल्यावर जनतेत जाऊन दुप्पट जोमाने काम सुरू केलं.. पुढची तयारी.. एकही दिवस घरी नं बसता किंवा मी टिळक परिवारातला म्हणून मला तर तिकीट मिळणारच याचा माज ना ठेवून नॉन स्टॉप काम करत राहिला आणि करतोय.. पक्षातील सगळे वरिष्ठ नेते कामाची व वर्तणुकीची नोंद घेत असतात हे मात्र नक्की.. @Dev_Fadnavis नेहमी म्हणतात, In Politics, Patience Is The Virtue. Kunal is following this same path. @mohol_murlidhar अण्णा असो, @ChDadaPatil दादा असो किंवा @SidShirole दादा असोत या सगळ्यांचं मार्गदर्शन आणि प्रेम त्याला नेहमी मिळत असतं कारण त्याच्यात ती जिद्द आहे आणि प्रामाणिक प्रयत्न सुद्धा करतोय. I don’t know whether he will get the ticket or not. But my best wishes are always with him. I know one thing for sure, even if he doesn’t get the ticket, he will not give up or behave like a maniac. He will continue his work for the people of his constituency with full grace. This is a heartfelt tweet for my dear brother who refuses to give up 🚩❤️🪷 Shine on ✨💫🌟
English
26
73
397
21.9K
मकरंद जोशी retweetledi
Vedant Joshi
Vedant Joshi@vedantjoshi1199·
This is just a speck of sand in what might be a million daily rants against @IndiGo6E . You guys have utterly disappointed us. We are facing add-on delay in a domestic transfer after facing a delay on your international flight itself.
English
1
6
11
625
मकरंद जोशी retweetledi
Onkar Dake
Onkar Dake@OnkarDake225·
जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला || जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती || महाराष्ट्रातील संतपरंपरेतील थोर संत श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथे भक्तीपर घराण्यात झाला. पंढरीची वारी सात पिढ्यांपासून चालत आलेल्या कुटुंबात, माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ रोजी जन्मलेल्या गणपती नावाच्या या बालकामुळे गोंदवले आज संपूर्ण भारतात पुण्यक्षेत्र म्हणून ओळखले जाते. बालपणापासूनच त्यांच्यात भगवद्भक्ती, एकाग्रता व दीनदुबळ्यांविषयी करुणा दिसून आली. अल्पावधीत विद्या आत्मसात केल्यानंतर गुरुशोधाची ओढ वाढली. जरी बालवयातील प्रयत्न अयशस्वी ठरला तरी आजी आजोबांच्या निधनाने त्यांच्या मनात वैराग्य अधिक दृढ झाले. गुरुशोधासाठी त्यांनी भारतभ्रमण करून अनेक थोर संतांचे दर्शन घेतले, परंतु गुरुपद मिळाले नाही. अखेरीस श्रीरामकृष्ण यांच्या आज्ञेने येहळेगावच्या श्री तुकारामचैतन्य महाराजांकडे जाऊन नऊ महिने गुरुसेवा केली आणि अनुग्रहानंतर त्यांना "ब्रह्मचैतन्य" हे नाम प्राप्त झाले. गुरुआज्ञेने त्यांनी नैमिषारण्यात आत्मचिंतन करून सिद्धावस्था प्राप्त केली व नऊ वर्षांनी गोंदवले येथे परतले. पत्नीला नामदीक्षा दिल्यानंतर काही काळानंतर पुत्र व पत्नीचे निधन झाले. आईच्या आग्रहाने त्यांनी जन्मांध कन्येशी पुनर्विवाह केला, जी पुढे "आईसाहेब" म्हणून ओळखली जाऊ लागली. श्रीरामनामाचा व्यापक प्रसार करून सामान्य माणसाला पेलणारा परमार्थमार्ग दाखविला. १८९० पासून गोंदवले येथे वास्तव्य करून मंदिरनिर्मिती व उपासनेचा विस्तार केला, तसेच दुष्काळकाळात हजारो लोकांना काम व अन्न देऊन मदत केली. इ.स. १९०१ मध्ये काशीयात्रेत गेलेल्या गीताबाईचा देह अयोध्येत झाला, तरी श्रीमहाराजांचा लोककल्याणाचा संकल्प अढळ राहिला. सर्वांसाठी भगवंताच्या नामाचा प्रसार हा त्यांचा एकमेव उद्देश होता. मार्गशीर्ष कृष्ण दशमी, शके १८३५ रोजी त्यांनी देह त्यागला, आणि गोंदवल्याचा अध्यात्मसूर्य अनंतात विलीन झाला. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांना पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩 #जय_श्रीराम #गोंदवलेकर_महाराज #सातारा
Onkar Dake tweet media
MR
12
30
208
3.3K
Sniti Mishra
Sniti Mishra@snitimishra·
This is how we perform Sawal-Jawab, a musical conversation, a seamless jugalbandi of Hindustani and Carnatic classical music tradition. Have you checked the Full video on my YouTube channel? Which phrase caught your ear first? #classicaljugalbandi🎵 #snitimishra
English
5
2
18
581
मकरंद जोशी retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
श्री अंबादास दानवे जी, एकट्या ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात. याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे. अशी चुकीची माहिती का देण्यात आली, याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे, त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्री सहायता निधीतून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळात वितरित मदत 61 कोटी 51 लाख 698 रुपये इतकी आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून दैनंदिन पातळीवर खर्च होतो. त्यामुळे दररोज या खर्चाची रक्कम ही वाढत असते. त्यामुळे फक्त एका महिन्याची माहिती सांगून निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. शिवाय शेतकऱ्यांना केवळ मुख्यमंत्री सहायता निधीतूनच मदत दिली जाते असे नाही, तर मदत आणि पुनर्वसन विभागासह विविध खात्याकडून सुद्धा दिली जाते. आतापर्यंत विशेष पॅकेजमधून 14,000 कोटींपेक्षा अधिकची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे आणि अजूनही ही प्रक्रिया सुरूच असल्याने त्यातही सातत्याने वाढ होत असते.
Ambadas Danve@iambadasdanve

देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूष प्रमुख ठरले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले. पण राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले मात्र ७५ हजार रुपये. हा पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे. सरकारला बहुदा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का? @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra माहिती बाहेर आणणाऱ्या @ivaibhavk या तरुणाचे आभार!

MR
212
601
1K
101.2K
Rohit
Rohit@kulrohit·
Hey @Olacabs @bhash, today’s intercity cab ride: when we asked to turn on the AC, the driver threatened us. Halfway, he parked the car aside and demanded we get down and pay whatever amount showed on the meter. Since it’s hard to get another cab mid-intercity, we continued. He drove rashly and furiously, initially refused UPI payment and demanded cash, saying Ola pays less so we must pay as per the government rate card. Imagine foreigners experiencing this. Total sloppy business. Sharing CRN for reference. I won’t dare book Ola again.
Rohit tweet media
English
4
3
7
974
मकरंद जोशी retweetledi
पाकीट तज्ञ
पाकीट तज्ञ@paakittadnya·
Misleading video about BJP leader Haji Arafat Shaikh not chanting "Bharat Mata Ki Jai" has been circulating online. This is an attempt to malign the party image by posting incomplete videos. Please check the below video for a fact check.
English
11
42
125
4.7K