श्रीलंकेची अवस्था अतिशय गंभीर. भारताची वाटचाल त्याच दिशेनं सुरू आहे. परिस्थिती नीट हाताळली गेली नाही, तर आपली अवस्था श्रीलंकेपेक्षा वाईट होईल- शिवसेना खासदार संजय राऊत lokmat.com/live-news/
Praful
4.6K posts

श्रीलंकेची अवस्था अतिशय गंभीर. भारताची वाटचाल त्याच दिशेनं सुरू आहे. परिस्थिती नीट हाताळली गेली नाही, तर आपली अवस्था श्रीलंकेपेक्षा वाईट होईल- शिवसेना खासदार संजय राऊत lokmat.com/live-news/

त्याप्रमाणेच खात्री आहे की, जुन्या पेन्शनचा प्रश्न सुद्धा आम्ही सोडवू. राज्य सरकारशी चर्चा करून ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करून घ्यायची आहे त्यामध्ये जुनी पेन्शन, संगणक प्रशिक्षणाचा प्रश्न, कॅशलेस वैद्यकीय सुविधा, केंद्रप्रमुख निवड,

आमदारांच्या चालकाचा पगार एका वर्षात दोनदा वाढला आणि शिक्षणसेवक मागील 20 वर्षांपासून 6000 वर वेठबिगारी करतोय.त्याची पगारवाढ करायला तुमच्याकडे कोरोनामुळे खालावलेली परिस्थिती आहे . वा @AjitPawarSpeaks दादा मानले तुम्हाला... धन्य ते मंत्री आणि धन्य ते निर्णय #शिक्षणसेवक_मानधनवाढ

होळीच्या पवित्र अग्निमध्ये यांची निष्क्रियता,कामचुकारपणा,खोटी आश्वासने यांचा नाश होऊ दे व यांना सद्बुद्धी मिळू दे. काय अवस्था केलीय तुम्ही लोकांनी. #शिक्षणसेवक_मानधानवाढ @OfficeofUT @AjitPawarSpeaks @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @NCPspeaks @INCMaharashtra @ShivsenaComms