
Prof. Amrutrao Kisan Kalokhe
147 posts

Prof. Amrutrao Kisan Kalokhe
@KisanProf
https://t.co/TRFPL9BCfZ. agriculture. Engaged in writing & Publishing books on competitive exams & scholarship exams in Marathi-English Media. Lion member doing farming.




महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अमित ठाकरे यांनी आज माहीम विधानसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. अभूतपूर्व असा लोकांचा प्रतिसाद म्हणजे काय असतो याचं दर्शन आज झालं... #MNSAdhikrut #विधानसभा_२०२४













बेरोजगार तरुण मुंबई महापालिकेच्या भरतीसाठी अनेक वर्षे वाट पाहत होते पण जेव्हा प्रत्यक्षात भरती आली,त्यात जाचक अटी ठेवण्यात आल्या अटी रद्द करण्यासाठी मा.आदित्यजी ठाकरे प्रयत्न करत आहेत. आज त्यांनी याप्रश्नी आयुक्तांची भेट घेतली म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार. @AUThackeray @mybmc


मी भाजपचे नक्की निवडून येणाऱ्या अगदी किमान जागा सांगतोय विदर्भ - 35 खानदेश - 20 पश्चिम महाराष्ट्र - 30 मुंबई परिसर कोकण - 25 मराठवाडा -15





ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे. त्यांना आपण भेटायला जाणार का? असा सवाल विचारल्यानंतर, नाही असे उत्तर देऊन शरद पवार मोकळे झाले. अहो गेला असतात तर हाकेंनीही तुमच्या ऊर्जेचे कौतुक केले असते. पण साहेब काही बाबतीत प्रचंड स्पष्ट वक्ते आहेत. इतका स्पष्टवक्तेपणा असायला हवा, ओबीसी नेत्यासाठी नाही, म्हणजे नाही.







मूळ पवार आणि बाहेरुन आलेल्या पवारांमध्ये फरक, शरद पवार यांचा सूनेलाच टोला tv9marathi.com/maharashtra/pu… #sharadpawar #ajitpawar #NCP







