Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे

1.2K posts

Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे banner
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे

Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे

@MeeSagarDevre

Localist | Whistleblower | Advocate | Environmentalist | President-Prayas NGO “My opinions are my own”

Mumbai, India Katılım Nisan 2010
556 Takip Edilen1.2K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे
मुळातच डम्पिंग ग्राउंडवर पुढील १५ वर्षे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. लोकांचे पुनर्वसन डम्पिंग वर करणे म्हणजे त्यांच्या आयुष्याशी खेळण्यासारखे आहे. @AUThackeray @VarshaEGaikwad @SDPatil_16 @ShivSenaUBT_
BBC News Marathi@bbcnewsmarathi

धारावीसाठी देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या जागेला विरोध का होतोय? #dharaviredevelopment #mumbai #dumpingground @mybmc @CMOMaharashtra @jdipali

MR
1
9
38
4.7K
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे
हा रस्ता मलाच इतका खराब दिसतो की खरंच हा खराब आहे? कारण @mybmcWardT @MSRDCOfficial यांना हा खराब दिसतच नाही. @mieknathshinde जवळजवळ रोजच या रस्त्याने जातात त्यांना पण दिसत नाही हा खराब रस्ता! @mulund_info @HirwaNGO @HONAFE_APEX @SpeakOut16
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे@MeeSagarDevre

मुलुंड डम्पिंग ग्राउंड ते आनंद नगर टोल नाका येथील रस्त्याची अवस्था बघा. डम्पिंग ग्राउंड मधील डंपर या रस्त्यावरून जात असल्यामुळे झालेली ही अवस्था. यामुळे वाहनचालक खासकरून दुचाकी वाहने यांना प्रचंड त्रास होत आहे. तसेच येथून जाणाऱ्या वाहनांच्या आवाजामुळे आजू बाजूच्या इमारती मधील नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.पण ना @mybmc काही करत, ना @MSRDCLtd @richapintoi @swatidTOI @rajtoday @netwadhuri @MohanMen @HirwaNGO @mulund_info @memumbaikar2018 @mumbaimatterz

MR
0
10
15
258
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे
Mulund Metro Fatal Accident Case: Report clealy shows: "This is NOT an accident — this is a system failure knowingly risking public life" Now @CMOMaharashtra @CPMumbaiPolice needs to file an FIR against Reliance - Astaldi. छोट्या माशांवर गुन्हा दाखल करून हे प्रकरण शांत होणार नाही. @AUThackeray @rajtoday @VarshaEGaikwad @AsimSarode @waglenikhil @AnujaDhakras21 @swatidTOI @gajabhauX @richapintoi @tweetateeq @htTweets @mataonline @LoksattaLive @iambadasdanve @mulund_info @sachin_inc @memumbaikar2018
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे tweet media
English
1
11
39
1.4K
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे
१४ फेब्रुवारी रोजी मुलुंड येथील मेट्रो दुर्घटने बाबत, @MMRDAOfficial च्या चौकशी अहवालामध्ये रिलायन्स - अस्टालडी वर ताशेरे ओढले असून त्यांच्यावर निष्काळजीपणा केल्याबद्दल निष्कर्ष काढण्यात आला आहे.त्यामुळे या चौकशी अहवालाच्या अनुषंगाने रिलायन्स - अस्टालडी कंपनी आणि संचालक यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा यासाठी मी तक्रार दाखल केली आहे.@CMOMaharashtra @AUThackeray @CPMumbaiPolice @htTweets @tweetateeq @gajabhauX @rajtoday @MeMumbaikar15 @mulund_info @memumbaikar2018 @mumbaitak @AnujaDhakras21 @HirwaNGO
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे tweet media
MR
2
1
5
97
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे
वर्षभरापूर्वीच एका स्थानिक वृत्तपत्राने कॅप्टन भोंदू बाबाची पोल खोल केली होती. त्यावर @ChakankarSpeaks यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने त्या वृत्तपत्राच्या संपादकावरच कारवाई करून वृत्तपत्र बंद करण्यासंदर्भात सूचना दिल्या. भयानक.... कुंपणच शेत खात आहे! @CMOMaharashtra @anjali_damania @andharesushama
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे tweet media
MR
2
10
45
896
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे
आताशी एका भोंदू लिंगपिसाट बाबाचे भिंड फुटले....असे कितीतरी लिंगपिसाट बाबा आहेत...नाशिक जिल्ह्यातच एखाद दुसरा सापडेल कोणी शोधायला खरंच निघाला तर. @andharesushama @anjali_damania @PreetiSMenon @TruptiDesai20 @AnujaDhakras21
MR
0
1
7
184
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे
ज्याची शक्यता होती तेच झाले.... मुख्य आरोपींना सहिसलामत बाहेर ठेवण्यात व्यवस्था यशस्वी ठरली. बाकी लोग क्या करेंगे? ... चिल्लाते हैं तो चिल्लाने दो, पहले चिल्लाएंगे, बाद में थक जाएंगे, फिर भूल जाएंगे। @MMRDAOfficial @CMOMaharashtra @ShivSenaUBT_ @AUThackeray @AsimSarode @MeMumbaikar15 @mulund_info @gajabhauX @HirwaNGO @memumbaikar2018 @mataonline
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे tweet media
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे@MeeSagarDevre

मेट्रो ४ दुर्घटनेमधील मुख्य जबाबदार आरोपी यांनी anticipatory दाखल केली... कोर्टात तारखांवर तारीख.... वेळकाढू strategy... @MumbaiPolice यांना हे आरोपी सापडत नाही. कोण यांना पाठीशी घालत आहे. झालं प्रकरण शांत? @MMRDAOfficial @CMOMaharashtra अधिवेशनात हा प्रश्न घ्यायला हवा नाहीतर जबाबदार आरोपी असेच सुटतील. @AUThackeray @SardesaiVarun @gajabhauX @richapintoi @AsimSarode @waglenikhil @memumbaikar2018

हिन्दी
1
8
26
504
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे
Serious violations of environmental and air pollution control norms by Shree Ashapura Projects LLP, currently undertaking redevelopment of Shahani Colony, Navghar Road, Mulund East, Mumbai - 400 081. -No water sprinkling -No Proper covering of structures using tarpaulin/green sheets The demolition is being carried out in an uncontrolled manner, causing excessive dust pollution. As a result, residents of the adjacent building are facing severe health issues. Despite a formal intimation/complaint submitted by the adjoining society, no corrective action has been taken. Please take proper action @mybmc @mpcb_official @MumbaiPolice @mybmcWardT @mulund_info @richapintoi
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे tweet mediaAdv. Sagar Devre | ॲड सागर देवरे tweet media
English
3
27
66
2.7K
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे
माननीय @ShelarAshish जी, कधी घेणार वकीलपत्र? कधी तुमचे मंत्री सही करणार?@bjp4maharashtra @highlight @AUThackeray @memumbaikar2018 @mulund_info #mulundkar #काहीतरी_कर_मुलुंडकर #माझं_मुलुंड_माझी_जबाबदारी #dharaviredevelopmentproject #savemulund
MR
0
2
13
174
abhijit rasam
abhijit rasam@R24Abhi·
@MeeSagarDevre DCM, Transport Minister & other ministers frequently use this highway. This reflects a lot about their accountability & responsibility.
English
1
0
0
40
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे
मुलुंड डम्पिंग ग्राउंड ते आनंद नगर टोल नाका येथील रस्त्याची अवस्था बघा. डम्पिंग ग्राउंड मधील डंपर या रस्त्यावरून जात असल्यामुळे झालेली ही अवस्था. यामुळे वाहनचालक खासकरून दुचाकी वाहने यांना प्रचंड त्रास होत आहे. तसेच येथून जाणाऱ्या वाहनांच्या आवाजामुळे आजू बाजूच्या इमारती मधील नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.पण ना @mybmc काही करत, ना @MSRDCLtd @richapintoi @swatidTOI @rajtoday @netwadhuri @MohanMen @HirwaNGO @mulund_info @memumbaikar2018 @mumbaimatterz
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे tweet mediaAdv. Sagar Devre | ॲड सागर देवरे tweet mediaAdv. Sagar Devre | ॲड सागर देवरे tweet mediaAdv. Sagar Devre | ॲड सागर देवरे tweet media
MR
6
13
40
2.3K
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे
ज्येष्ठ पत्रकार मुंबई टाइम्सचे मेट्रो एडिटर श्री प्रविण मुळ्ये यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा @mataonline
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे tweet media
MR
0
0
3
78