Megha Musande-Rankhamb

929 posts

Megha Musande-Rankhamb

Megha Musande-Rankhamb

@MusandeMegha

Osmanabad, India Katılım Ağustos 2019
139 Takip Edilen75 Takipçiler
Megha Musande-Rankhamb retweetledi
S Shinde
S Shinde@SShinde40878636·
शिक्षणसेवक कलावधी संपून 6महिने उलटून गेले तरी मान्यता नसल्याने शिक्षक विनावेतन काम करत आहे #कोणी_मान्यता_देताका_मान्यता @dvkesarkar @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @surmayu @SakalMediaNews
S Shinde tweet media
MR
0
10
14
75
Megha Musande-Rankhamb retweetledi
Durga Chaudhari
Durga Chaudhari@DurgaCh2280884·
#कोणी_मान्यता_देताका_मान्यता पवित्र पोर्टल मधून निवड होऊन ३ वर्षे शिक्षण सेवक कालावधी फेब्रुवारी २०२३ ला पूर्ण झाला.परंतु शिक्षण उपसंचालक कार्यालयात हेलपाटे मारून सु़द्धा नियमित मान्यता मिळेना!!! ७ महिने झालेत मान्यता काही मिळेना आणि पगार काय सुरू होईना.
Durga Chaudhari tweet media
MR
1
27
30
274
Megha Musande-Rankhamb retweetledi
Bhagwansingh Rajput
Bhagwansingh Rajput@Bhagwan59779354·
#कोणी_मान्यता_देताका_मान्यता @dvkesarkar @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @surmayu @SakalMediaNews 7 वा महिना विना पागारा चा, पवित्र ची भरती ऑनलाईन, आणि मान्यता मात्र ऑफलाईन...!! मान्यवरांनी यावर त्वरित कारवाई कारवाई करून मार्ग काढावा.
Bhagwansingh Rajput tweet media
MR
1
22
23
152
Megha Musande-Rankhamb retweetledi
Bhagwansingh Rajput
Bhagwansingh Rajput@Bhagwan59779354·
#कोणी_मान्यता_देताका_मान्यता @dvkesarkar @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @surmayu @SakalMediaNews खरंच काहो साहेब एका कागदा साठी 7 महिने शिक्षकास वाट पाहावी लागते, मग पगार सुरू होणार.... असे का, भरती पवित्र पोर्टल मार्फत केली , आहे तरी जुनीच पद्धत का...
Bhagwansingh Rajput tweet media
MR
1
14
16
100
Megha Musande-Rankhamb retweetledi
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना
साहेब,@mieknathshinde महाराष्ट्रातील अठरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांची एकच मागणी सर्वांना सरसकट "जुनी पेन्शन" योजना लागू करा. @Dev_Fadnavis Day ७ वा -#OPS_strike @ मुंबई, - महाराष्ट्र   #जुनी_पेंशन_संप #पुरानी_पेंशन_हडताल @ABPNews @TV9Marathi @lokmat @RahulAsks @abpmajhatv
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना tweet media
MR
202
341
365
5.2K
Megha Musande-Rankhamb retweetledi
Archana Dhamal
Archana Dhamal@ArchanaDhamal·
@RealBacchuKadu @AjitPawarSpeaks 1000 रुपये मानधन वाढ शिक्षणसेवकांची करून त्यांची उपेक्षा करू नका. आधीच खूप वाईट परिस्थितीत 2 वर्षे काढली आहेत. किमान वेतन 18000 करावे ही विनंती
MR
0
20
29
0
Megha Musande-Rankhamb retweetledi
Sudhir Bhosale
Sudhir Bhosale@SudhirB51537537·
@Bhagwan97631334 @DMWani134 @KapilHPatil पैसे न भरता, भरती पवित्र पोर्टल द्वारे केली म्हणूनच खूप लोकांच्या पोटात दुखतय. पोर्टल बंद करण्याची मागणी त्यामुळेच होतय.
MR
1
10
16
0
Megha Musande-Rankhamb retweetledi
तुकाराम गिरी 🇮🇳🌻
@RealBacchuKadu भाऊ मिटींग झाली #शिक्षणसेवक_मानधनवाढ विषय नसेल आला. या मिटींगमध्ये...😢 अजून किती दिवस 6000 वर वेठबिगारी करून घेणार आहात आपण...
तुकाराम गिरी 🇮🇳🌻 tweet mediaतुकाराम गिरी 🇮🇳🌻 tweet media
MR
3
47
55
0
Megha Musande-Rankhamb retweetledi
RAM JADHAV🇮🇳
RAM JADHAV🇮🇳@RamJadh30112459·
#वाढत्या_महागाई मुळे आमचे #शिक्षणसेवक आपल्या लाडक्या #बहिणीला दिवाळीत साधी #साडी_चोळी सुद्धा घेऊ शकत नाही.6000/- मानधन देणारं सरकार इतकं #असंवेदनशील कसं असू शकतं? तुटपुंज्या मानधनात जगणं मुश्किल होतंय, मग दिवाळी कशी साजरी करणार?@supriya_sule ताई आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
RAM JADHAV🇮🇳 tweet media
MR
0
29
37
0
Megha Musande-Rankhamb retweetledi
VIPUL NANASAHEB GAGARE
VIPUL NANASAHEB GAGARE@vpgagare·
मानधन वाढ करणे अवघड असल्यास कमीत कमी दिवाळी साजरी करायला राज्यकर्त्यांनी उसने पैसे तरी द्यावे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे शिक्षण सेवक संपल्यावर पगार वाढतात मग तेव्हा उसनवारी देऊन टाकू #शिक्षणसेवक_मानधनवाढ @OfficeofUT @VarshaEGaikwad @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @PawarSpeaks
MR
1
53
66
0
Megha Musande-Rankhamb retweetledi
Shoeb Ahmed
Shoeb Ahmed@ShoebAhmed92·
शेत मजुर,हमाल, खोद काम करणाऱ्या कामगारांना ३०० ते ४०० रुपये रोज आहे.आणि शिक्षण सेवकांना २०० रोज .शिक्षण सेवक अन्यायकारक पद्धत @INCIndia चे ही देन आहे.#शिक्षणसेवक_मानधनवाढ @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @AjitPawarSpeaks @SRPTEACH @SRPTEACH @Rt_Sevak
Prof. Varsha Eknath Gaikwad@VarshaEGaikwad

जुमला : दरवर्षी २ कोटी नवीन रोजगार देऊ. वस्तुस्थिती : बेरोजगारी गेल्या ४५ वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. #NationalUnemploymentDay #राष्ट्रीयबेरोजगारदिवस

MR
0
22
28
0
Megha Musande-Rankhamb retweetledi
sablebn
sablebn@Drsablebn·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ_आत्महत्या शासनाने मानवतेच्या दृष्टीने विचार करावा ही विनंती
MR
0
16
12
0
Megha Musande-Rankhamb retweetledi
vaziroddin khazi
vaziroddin khazi@VaziroddinK·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ_आत्महत्या विचार करा 6000 रुपयात परजिल्ह्यात येऊन शिक्षकांनी कुटुंब चालविणे शक्य आहे का? @AjitPawarSpeaks दादा मानधन वाढ करून शिक्षण सेवकांना सन्मान द्या. @RealBacchuKadu @maha_governor @cmomaharashtra @varshagaikwad @nanapatole
MR
0
17
17
0
Megha Musande-Rankhamb retweetledi
Swapnil Shinde
Swapnil Shinde@shindeswapnilc·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ_आत्महत्या @OfficeofUT @AjitPawarSpeaks @supriya_sule @Dev_Fadnavis @VarshaEGaikwad @NANA_PATOLE @PRAVINDAREKAR_1 @PawarSpeaks @abpmajhatv मायबाप सरकार आता तरी जागे व्हा आणि तुटपुंज्या मानधनावर काम करणा-या शिक्षणसेवकांना मानधनवाढ देवुन न्याय द्या
MR
0
23
22
0
Megha Musande-Rankhamb retweetledi
Azhar Khan
Azhar Khan@Azharkhan6464·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ_आत्महत्या 2010 पासून शिक्षण सेवकांच्या मानधनात एका रुपयाची ही वाढ झालेली नाही. त्यांना नियुक्ती पण गावापासून चारशे ते पाचशे किलोमीटर दूर अंतरावर मिळते. एवढ्या तुटपुंज्या मानधनावर त्यांनी आपल्या संसाराचा गाडा कसा चालवायचा? @uddhavthackeray @VarshaEGaikwad
MR
0
50
43
0
Megha Musande-Rankhamb retweetledi
Swapnil Shinde
Swapnil Shinde@shindeswapnilc·
मायबाप सरकार @OfficeofUT अजून किती दिवस आंधळेपणाने सोंग घेणार??@AjitPawarSpeaks दिलेल्या शब्दाला जपा साहेब. @RealBacchuKadu गोर गरिबांचा नेता म्हणून नाव लौकिक मिळवलंय तुम्ही सरकार मध्ये जाता काय झालं??@VarshaEGaikwad #शिक्षणसेवक_मानधनवाढ_आत्महत्या @RRPSpeaks @mrhasanmushrif
Swapnil Shinde tweet media
MR
0
30
26
0