Namdev more

647 posts

Namdev more banner
Namdev more

Namdev more

@Namdevmore14

सिनीअर रिपोर्टर लोकमत

Navi mumbai Katılım Temmuz 2017
220 Takip Edilen363 Takipçiler
Namdev more retweetledi
Atul Kulkarni Journalist
क्रेन किती तारखेला आणि किती वाजता कोसळली? वाहतूक सुरळीत कधी झाली? या दोन प्रश्नांची उत्तरे मिळतील का..? @MTPHereToHelp @MumbaiPolice @mybmc @lokmat
Atul Kulkarni Journalist tweet media
MR
1
13
35
1.2K
Namdev more retweetledi
Atul Kulkarni Journalist
अत्यंत संयमित, स्पष्ट शब्दात लिहिलेला लेख आणि घेतलेली ठाम भूमिका अत्यंत वाचनीय आहे. अशी स्वच्छ भूमिका घ्यायला हिम्मत लागते. अभिनंदन सर. @RajendrajDarda @lokmat
Atul Kulkarni Journalist tweet media
MR
3
24
62
2K
Namdev more retweetledi
Atul Kulkarni Journalist
तुमच्या राजकारणात आमचे प्रश्न गेले कुठे? असा सवाल लोकमतने जाणीवपूर्वक गेल्या काही दिवसापासून @LokmatMumbai ने उपस्थित करणे सुरू केले आहे. जात, धर्म, भाषा या पलीकडे निवडणुका कधी जातील? महापालिकेत निवडून येणारे नगरसेवक सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कधी उपस्थित करतील? हा खरा सवाल आहे. तुम्हाला काय वाटते..? @BJP4Maharashtra @ShivSenaUBT_ @mieknathshinde @AjitPawarSpeaks @NCPspeaks @mnsadhikrut @RajThackeray @Dev_Fadnavis @mybmc @LokmatMumbai @lokmat @vijayjdarda @RajendrajDarda
Atul Kulkarni Journalist tweet mediaAtul Kulkarni Journalist tweet mediaAtul Kulkarni Journalist tweet mediaAtul Kulkarni Journalist tweet media
MR
1
20
19
500
Namdev more retweetledi
Atul Kulkarni Journalist
तुमच्या राजकारणात आमचे प्रश्न गेले कुठे? असा सवाल जाणीवपूर्वक गेल्या काही दिवसापासून @LokmatMumbai ने उपस्थित करणे सुरू केले आहे. जात, धर्म, भाषा या पलीकडे निवडणुका कधी जातील? महापालिकेत निवडून येणारे नगरसेवक सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कधी उपस्थित करतील? हा खरा सवाल आहे. तुम्हाला काय वाटते..? @BJP4Maharashtra @ShivSenaUBT_ @mieknathshinde @AjitPawarSpeaks @NCPspeaks @mnsadhikrut @RajThackeray @Dev_Fadnavis @mybmc @LokmatMumbai @lokmat @vijayjdarda @RajendrajDarda
Atul Kulkarni Journalist tweet mediaAtul Kulkarni Journalist tweet mediaAtul Kulkarni Journalist tweet mediaAtul Kulkarni Journalist tweet media
MR
0
14
8
287
Namdev more retweetledi
Atul Kulkarni Journalist
नमस्कार. @LokmatMumbai घेऊन येत आहे आपल्यासाठी नवीन वर्षात ज्ञान, मनोरंजन, माहितीचा खजिना. आपला अंक सुरू करण्यासाठी यात दिलेल्या लोकमत प्रतिनिधींची आपण संपर्क साधू शकता. चला, नव्या वर्षात नवे काही वाचू... समजून घेऊ..! @LokmatNewsHindi @vijayjdarda @RajendrajDarda @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @mybmc @ShivSenaUBT_ @MumbaiPolice @hemantdhome21
Atul Kulkarni Journalist tweet mediaAtul Kulkarni Journalist tweet media
MR
0
23
17
513
Namdev more retweetledi
Atul Kulkarni Journalist
ही आहे @lokmat ची स्ट्रेंथ..! राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींचा इतका विस्तृत आणि तपशीलवार निकाल आज फक्त आणि फक्त लोकमतने दिला आहे. त्यासाठी वाचा @LokmatMumbai @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @BJP4India @ShivSenaUBT_ @NCPspeaks @INCIndia @mnsadhikrut @RajThackeray @vijayjdarda @RajendrajDarda @devendarda @rishidarda @karandarda @MahaDGIPR @MumbaiPolice @DGPMaharashtra
Atul Kulkarni Journalist tweet mediaAtul Kulkarni Journalist tweet mediaAtul Kulkarni Journalist tweet mediaAtul Kulkarni Journalist tweet media
MR
5
22
23
512
Namdev more retweetledi
Atul Kulkarni Journalist
नवी मुंबईचे विमानतळ सुरू होईल, पण त्या निमित्ताने निर्माण झालेल्या प्रश्नांची सोडवणूक कोण करेल..? नेमके प्रश्न आहेत तरी कोणते त्याची ही मालिका आजपासून वाचा @lokmat @LokmatMumbai मध्ये. @AAI_Official @CSMIA_Official @NMIA_Official @AdaniOnline @MahaDGIPR @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde
Atul Kulkarni Journalist tweet media
MR
1
4
11
229
Namdev more retweetledi
Dhan - Made for Trade
Dhan - Made for Trade@DhanHQ·
HUF Demat Account opening is now 100% online on Dhan. 1. No paperwork 2. No A/c opening charges 3. Quick and easy
English
14
13
256
1.4M
Namdev more retweetledi
Atul Kulkarni Journalist
एक दुर्मिळ फोटो. हाजी अली जवळ असणाऱ्या हिरा पन्ना मार्केट च्या गच्चीवरून काढलेला हा फोटो. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, वाहतूक विभागाचे जॉईंट सीपी संजय बर्वे आणि अन्य काही अधिकारी पत्रकारांसह आम्ही हिरा पन्नाच्या गच्चीवर गेलो होतो. त्या शिष्टमंडळात मी देखील होतो. तेथून हाजी अली सिग्नल वर होणाऱ्या गर्दीतून मार्ग कसा काढायचा यावर चर्चा झाली होती. त्यावेळी हाजी अलीच्या जवळ थोडा भराव टाकून रस्ता मोठा करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. तो भरावही या फोटोत दिसत आहे. पुढे या ठिकाणी कोस्टल रोड झाला आणि या परिसराचा चेहराच बदलून गेला फोटो तेव्हाचा आणि आताचा... A rare photograph — taken from the terrace of the Hira Panna Market near Haji Ali. At that time, the then Chief Minister Ashok Chavan, Joint Commissioner of Police (Traffic) Sanjay Barve, I — Atul Kulkarni, along with a few other officers and journalists, had gone up to the terrace of Hira Panna. I was also part of that delegation. From there, we discussed how to ease the heavy congestion at the Haji Ali signal. The officials had explained that some reclamation work was being done near Haji Ali to widen the road — and that very reclaimed stretch is visible in this photo. Later, the Coastal Road came up at this very spot, completely transforming the face of this area. The photograph captures that moment in time — then and now. #costalroad @AshokChavan1958 @BJP4India @mybmc @lokmat @LokmatMumbai
Atul Kulkarni Journalist tweet mediaAtul Kulkarni Journalist tweet media
MR
55
71
519
73.3K
Namdev more retweetledi
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
२०१४ पासून शहरांच्या लोकसंख्येचा, रस्ते व रहदारीचा कोणताही विचार न करता खैराती प्रमाणे मागेल त्याला रिक्षा परमीट दिले जात आहेत.एकीकडे रिक्षा उभ्या करण्यासाठी स्टॅंड नाहीत, रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षांमुळे प्रचंड वाहतूककोंडी होत आहे, तर दुसरीकडे सरकारला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधरवता येत नाही म्हणून अंगिकारलेला हा उपाय आता शहरांची गती कमी करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे, प्रदूषण वाढत आहे ते वेगळेच ! आता तरी सरकार या गंभीर समस्येकडे लक्ष देईल का ? या समस्येवर प्रकाश टाकल्याबद्दल लोकमतचे मन:पुर्वक धन्यवाद ! @Dev_Fadnavis @PratapSarnaik @lokmat
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) tweet media
MR
10
71
369
13.2K
Namdev more retweetledi
Atul Kulkarni Journalist
साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे अशी भूमिका घेत @LokmatMumbai ने गेल्या तीन वर्षापासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना समोर आणण्याचे काम केले आहे. कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी महिलांनी नेसली, यापेक्षा कोणत्या क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व किती मोठे आहे ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. म्हणूनच ही विशेष मालिका खास अशा कर्तृत्ववान महिलांसाठी... आज आपल्या भेटीला आल्या आहेत पश्चिम शिक्षण आणि खेळ या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिला. @lokmat @vijayjdarda @RajendrajDarda @Dev_Fadnavis @narendramodi @ShelarAshish @iAditiTatkare @ChitraKWagh @ChakankarSpeaks #साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @mieknathshinde @AjitPawarSpeaks Instead of the color of a saree, the color of achievement matters more.
Atul Kulkarni Journalist tweet mediaAtul Kulkarni Journalist tweet media
MR
0
13
18
193
Namdev more retweetledi
Atul Kulkarni Journalist
साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे अशी भूमिका घेत @LokmatMumbai ने गेल्या तीन वर्षापासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना समोर आणण्याचे काम केले आहे. कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी महिलांनी नेसली, यापेक्षा कोणत्या क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व किती मोठे आहे ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. म्हणूनच ही विशेष मालिका खास अशा कर्तृत्ववान महिलांसाठी... आज आपल्या भेटीला आल्या आहेत पश्चिम रेल्वेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान तंत्रज्ञ महिला. @lokmat @vijayjdarda @RajendrajDarda @Dev_Fadnavis @narendramodi @ShelarAshish @iAditiTatkare @ChitraKWagh @ChakankarSpeaks #साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @WesternRly @PMOIndia @WesternRly @Central_Railway @RailMinIndia Instead of the color of a saree, the color of achievement matters more.
Atul Kulkarni Journalist tweet media
MR
0
17
21
266
Namdev more retweetledi
Atul Kulkarni Journalist
साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे अशी भूमिका घेत @LokmatMumbai ने गेल्या तीन वर्षापासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना समोर आणण्याचे काम केले आहे. कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी महिलांनी नेसली, यापेक्षा कोणत्या क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व किती मोठे आहे ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. म्हणूनच ही विशेष मालिका खास अशा कर्तृत्ववान महिलांसाठी... आज आपल्या भेटीला आल्या आहेत एसीबी मध्ये कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान महिला. @lokmat @vijayjdarda @RajendrajDarda @Dev_Fadnavis @narendramodi @ShelarAshish @iAditiTatkare @ChitraKWagh @ChakankarSpeaks #साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @MumbaiPolice @DGPMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks #acb Instead of the color of a saree, the color of achievement matters more.
Atul Kulkarni Journalist tweet media
MR
2
16
20
294
Namdev more retweetledi
Atul Kulkarni Journalist
साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे अशी भूमिका घेत @LokmatMumbai ने गेल्या तीन वर्षापासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना समोर आणण्याचे काम केले आहे. कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी महिलांनी नेसली, यापेक्षा कोणत्या क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व किती मोठे आहे ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. म्हणूनच ही विशेष मालिका खास अशा कर्तृत्ववान महिलांसाठी... आज आपल्या भेटीला आल्या आहेत आय ए एस क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान महिला. @lokmat @vijayjdarda @RajendrajDarda @Dev_Fadnavis @narendramodi @ShelarAshish @iAditiTatkare @ChitraKWagh @ChakankarSpeaks #साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @mieknathshinde @AjitPawarSpeaks @MahaDGIPR #Manisha_Patankar_Mahiskar Instead of the color of a saree, the color of achievement matters more
Atul Kulkarni Journalist tweet media
MR
1
20
25
524
Namdev more retweetledi
Atul Kulkarni Journalist
साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे अशी भूमिका घेत @LokmatMumbai ने गेल्या तीन वर्षापासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना समोर आणण्याचे काम केले आहे. कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी महिलांनी नेसली, यापेक्षा कोणत्या क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व किती मोठे आहे ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. म्हणूनच ही विशेष मालिका खास अशा कर्तृत्ववान महिलांसाठी... आज आपल्या भेटीला आल्या आहेत मुंबई उच्च न्यायालयातील सरकारी वकील म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान महिला. @lokmat @vijayjdarda @RajendrajDarda @Dev_Fadnavis @narendramodi @ShelarAshish @iAditiTatkare @ChitraKWagh @ChakankarSpeaks #साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे Instead of the color of a saree, the color of achievement matters more #Bombayhighcourt
Atul Kulkarni Journalist tweet media
MR
2
23
38
586