राहुल अशोक पाटील.

923 posts

राहुल अशोक पाटील. banner
राहुल अशोक पाटील.

राहुल अशोक पाटील.

@RAP9503421582

प्राथ.शिक्षक बृहन्मुंबई महानगरपालिका.

Jalgaon, India Katılım Nisan 2016
95 Takip Edilen49 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
राहुल अशोक पाटील. retweetledi
Balusha Mane
Balusha Mane@balushamane1·
दिवाळीत शिक्षकांची परीक्षा... राज्यातील 3 लाख रुजू शिक्षकांना TET पास करण्याचं मोठं आवाहन आहे. टिईटी परीक्षा फॉर्मला मुदतवाढ मिळाली असून 9 october पर्यंत अर्ज भरून घ्या कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकार हळूहळू पंख छटायचं काम करणार @dadajibhuse @Dev_Fadnavis @MahaDGIPR
Balusha Mane tweet mediaBalusha Mane tweet media
MR
0
3
5
163
राहुल अशोक पाटील. retweetledi
Balusha Mane
Balusha Mane@balushamane1·
देर किस बात की❓ शिक्षकभरतीच्या मुद्द्यावर मंत्रालयातून शिक्षणायुक्तांना अहवाल मागवला असून पोर्टलवर उमेदवारांना रेजिस्ट्रेशन सुरू करून 100% पदभरतीसह इतर मुद्द्यांवर कार्यवाही अशी लाखों सुशिक्षित भावी शिक्षक उमेदवारांची आपणांस नम्र विनंती आहे @dadajibhuse @EduMinOfIndia @MahaDGIPR
Balusha Mane tweet media
MR
4
29
31
499
राहुल अशोक पाटील. retweetledi
राहुल अशोक पाटील. retweetledi
Ramkrishna Lamb
Ramkrishna Lamb@ramkrishnalamb·
#TAIT3_निकाल_घोटाळा IBPS संस्था परीक्षा प्रकिया राबवते.. म्हणजे पारदर्शक प्रक्रिया आहे. जर असे असेल तर ती IBPS संस्था उमेदवारांना रिस्पॉन्स शीट का देत नाही? @dadajibhuse @AbhiPawarBJP @DRPANKAJBHOYAR तात्काळ यावर विचारणा करावी निकाल पूर्वीसारखा लावा #घोटाळा #TAIT3 @Dev_Fadnavis
Ramkrishna Lamb tweet media
MR
0
11
17
289
राहुल अशोक पाटील. retweetledi
Zeenat Shabrin
Zeenat Shabrin@ShabrinZeenat·
IBPS संस्था पारदर्शक प्रक्रिया राबवते असे म्हटले जाते… पण जर ही प्रक्रिया खरीच पारदर्शक असेल, तर उमेदवारांना Response Sheet का दिली जात नाही? दरवेळी विद्यार्थ्यांना फक्त मार्क्स सांगून निकाल लावला जातो. पण प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका (Response Sheet) मिळाली तर उमेदवारांना त्यांच्या चुका समजतील, तसेच प्रक्रियेवर विश्वास बसेल. आज #TAIT परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे आरोप होत आहेत. मग प्रश्न असा आहे की – पारदर्शकतेचा दावा करणारी IBPS संस्था उमेदवारांना Response Sheet देण्यास घाबरते का? विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे बंद झाले पाहिजे. #TAIT #ExamScam #StudentsJustice @Dev_Fadnavis
Zeenat Shabrin tweet media
MR
4
9
19
811
राहुल अशोक पाटील. retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
काल TAIT परीक्षांचा निकाल लागला असून राज्यात टॉप करणारा उमेदवार 190 मार्क घेऊन पहिला आला त्याला गेल्या TAIT मध्ये 84 मार्क होते अन् आता इतका अभ्यास केला की राज्यात पहिला आला...! "मनोज कुमार आठवला" पण IBPS निकालाची OMR,answer key काहीच देत नाही निकालाचे नॉर्मलाईशेन केलं नाही.187 उमेदवाराला परीक्षेत 00 मार्क मिळाले हे शक्यच नाही. परीक्षांच्या पूर्वी अनेक गुण वाढवून देऊ म्हणून एजेंट कॉल करत होते पण सढळ पुरावा मिळाला नसल्याने आम्ही शांत होतो पण आता हळूहळू हातात पुरावे लागत आहेत,लवकरच निकालावर कोर्टात जाऊ..! काही तरी गोडबंगाल आहे.!!! मेहनत घेऊन चांगले मार्क मिळवले त्यांचे अभिनंदन!!! @dadajibhuse @DRPANKAJBHOYAR @Dev_Fadnavis @AbhijitKaran25 @RahulAsks @Prksh_Ambedkar @AjitPawarSpeaks @degree_holders @Dhananjay4INC @abpmajhatv @VBAforIndia @GMinakshi_Sakal @lokmat @ShrimantManey @TulsidasBhoite @INCHarshsapkal #tait3_निकाल_जाहीरकरा
sandeepkambleofficial tweet mediasandeepkambleofficial tweet mediasandeepkambleofficial tweet media
MR
19
96
192
9.6K
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे. पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल २०२५ पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेंव्हापासून हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायच्या ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे. अजून एक गोष्ट, सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतू हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत ! ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी ! ! ! हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी. आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा. तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषेत शिकले, वाढले, जी भाषा त्यांची ओळख आहे त्याच्याशी काही देणंघेणं नाहीये... त्यांना कोणालातरी खुश करायचं आहे बहुदा. यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे. असो, पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे. हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे, आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा. मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन. राज ठाकरे ।
MR
831
1.1K
7K
329.1K
राहुल अशोक पाटील.
@dadajibhuse ग्रामीण भागात असंख्य शाळा अशा आहेत की तिथे मूलभूत सुविधा नाहीत त्या ठिकाणी #प्रवेशोत्सव आपल्या हस्ते साजरा होताना खूप आनंद होईल.
MR
0
0
1
13
राहुल अशोक पाटील. retweetledi
Kapil Patil
Kapil Patil@KapilHPatil·
प्रति, मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. मा. ना. श्री. दादाजी भुसे शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य. विषय : अनुदानित शिक्षण संपवणारे अन्यायकारक जीआर मागे घेण्याबाबत. महोदय, हिंदीचा मुद्दा करत खरा प्रश्न दडपून टाकण्यात आला आहे. अनुदानित शाळाच बंद करण्याचा माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या काळातला निर्णय मागच्या दाराने पुन्हा आणणार असाल आणि मराठीसह सर्वच भाषिक शाळा, अनुदानित शाळा संपवणार असाल तर त्याला रस्त्यावर उतरून विरोध करावा लागेल. CBSEचा आपला निर्णय योग्यच आहे. त्यासोबतच सर्वच शाळा Bi-Lingual करून या सगळ्या अनुदानित शाळा वाचवणं सहज शक्य आहे. ते न करता विषय शिकवायला शिक्षकच ठेवायचे नाहीत आणि शाळा आपोआप बंद करायच्या हे अत्यंत घातक आहे. मुंबईतून कष्टकरी समाज आधीच हद्दपार झाला आहे. आता उरलेल्यांच्या शिक्षणाची सोय बंद करून त्यांनाही बाहेर काढायचा तर हा डाव नाही ना?  की लाडक्या बहिणींसाठी तिच्याच लेकरांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्लॅन तर नाही ना?  तरीही तुमच्यावर विश्वास ठेवतो. अनुदानित, गरिबाच्या आणि कष्टकरी वर्गाच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. कृपया  दि. 28/08/2015 आणि दि.15/03/2024 हे दोन शासन निर्णय तात्काळ मागे घ्यावेत, ही विनंती. धन्यवाद ! आपला स्नेहांकित, कपिल पाटील दिनांक : 26 मे 2025 @mieknathshinde @dadajibhuse
Kapil Patil tweet media
MR
2
4
16
538
राहुल अशोक पाटील. retweetledi
रूबाबदार मनसे 🔥
तुडवला 💪🏻🔥 रस्त्यावरून चालत जाणाऱ्या भगिनीला हा एक बिहारी हात लावून बोलतो "रूमवर चल तुला पैसे देतो "😡😡 जर गोष्ट आमच्या आई भानीनींवर येणार असेल तर आम्ही मारणारच...आहोत आम्ही गुंड जय भवानी 💪🏻🔥
MR
106
398
2.5K
146.5K
राहुल अशोक पाटील. retweetledi
Shalini Thackeray
Shalini Thackeray@ThakareShalini·
एकीकडे कोणी मराठी भाषेसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात जातो, दुसरीकडे यूपीतला खासदार मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्या महाराष्ट्रसैनिकांना देशाच्या लोकसभेत गुंड ठरवतो. ही एकजूट जसे ते दाखवतात तशी तुम्ही का नाही दाखवत? अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या मराठी माणसाविरुद्ध इतका तिरस्कार? पण ह्या परप्रांतीयांनी एक लक्षात ठेवावं...आम्ही मराठीचा आग्रह धरल्याने जर तुम्ही आक्रमक होणार असाल, तर आम्ही ही महाराष्ट्रसैनिक आहोत. आम्हीही आमचा मराठीचा आग्रह तीव्र करू...आणि ते करताना जर तुम्ही अंगावर आलात तर आम्ही तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय शांत बसणार नाही! #mnsadhikrut #MarathiBhasha #RajThackeray
MR
164
220
1.4K
60.3K
राहुल अशोक पाटील. retweetledi
zishan faiz
zishan faiz@faiz_zeshan·
@mieknathshinde मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणारी दोन प्रोत्साहनपर वेतन वाढ ठाणे महापालिकेच्या धर्तीवर पुनः सुरू करण्यात यावी आपणास विनंती....
zishan faiz tweet media
MR
0
2
2
12
राहुल अशोक पाटील. retweetledi
गौतळ्याच्या जंगलातील Captain Jack Sparrow
@Mpsc_Andolan @RRPSpeaks @Awhadspeaks @abpmajhatv @INCHarshsapkal @Dhananjay_AAP @AbhiPawarBJP @PatilKailasB @BJP4Maharashtra @INCMaharashtra @satejp गोलमाल सुरु है सब. ... ह्यांना फोडाफाडीतून वेळ भेटला तर ना... काय तर म्हणजे हजार रुपये फिस घेतली की पारदर्शकता. . घंट्याची..
MR
0
2
3
375
राहुल अशोक पाटील. retweetledi
{( N I K H I L ).B}
{( N I K H I L ).B}@nikhilb77777·
@Mpsc_Andolan @RRPSpeaks @Awhadspeaks @abpmajhatv @INCHarshsapkal @Dhananjay_AAP @AbhiPawarBJP @PatilKailasB @BJP4Maharashtra @INCMaharashtra @satejp सर्वात Fraud @IBPSupdates body आहे response शीट provide न करण्याचे कारण हेच आहे. सर्व जागा पैसे भरणाऱ्या मुलांना देऊन टाकल्या आहेत सिस्टीम manage करून. It's very easy to edit the candidates answers and Mark's..
0
2
9
592
राहुल अशोक पाटील. retweetledi
Aakash Thakre
Aakash Thakre@AakashT45·
@Mpsc_Andolan @RRPSpeaks @Awhadspeaks @abpmajhatv @INCHarshsapkal @Dhananjay_AAP @AbhiPawarBJP @PatilKailasB @BJP4Maharashtra @INCMaharashtra @satejp सर्वे झोलर आहे इथे...पोर इथे मर मरून अभ्यास करता..घरच्यांशी खोट बोलता..पास नाही झाले तर आत्महत्या करता.. डिप्रेशन मध्ये जाता आणि हे झाले भ्रष्टाचारी झोल करता...यांना शिक्षा झालीच पाहिजे नाहीतर परीक्षा घेणं बंद करा
MR
0
2
11
1.1K
राहुल अशोक पाटील. retweetledi
पै Akash jadhav
पै Akash jadhav@jadhav_Akash21·
@Mpsc_Andolan @RRPSpeaks @Awhadspeaks @abpmajhatv @INCHarshsapkal @Dhananjay_AAP @AbhiPawarBJP @PatilKailasB @BJP4Maharashtra @INCMaharashtra @satejp फीस 1000 रुपए शिवाय कमी नाय मग respons sheet ला काय प्रॉब्लम आहे घोटाला करता नहीं येनार नहीं म्हणून का
हिन्दी
0
2
5
278