Ram shinde

2K posts

Ram shinde

Ram shinde

@Ramshinde1990

Zp satara

Satara, India Katılım Şubat 2018
169 Takip Edilen114 Takipçiler
Ram shinde
Ram shinde@Ramshinde1990·
@CMOMaharashtra @mieknathshinde पाटण तालुक्यातील विविध विभागातून मा. मुख्यमंत्र्यांना राखी पाठवून #OPS ची मागणी केली. नको ओवाळणी नको खाऊ, #जुनी_पेन्शन च द्या एकनाथभाऊ.👨🏻‍🦯🧑‍🦯पेंशन हवी ओ पेंशन हवी..नवी नको जुनीच हवी.तुमच्या वाटेची राहुद्या तुम्हाला.आमच्या हक्काची द्या आम्हाला. 🎙️🎙️🎙️
Ram shinde tweet media
MR
0
4
4
69
Vikrant Gund
Vikrant Gund@vikrantpateel·
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RVikhePatil @SMungantiwar @PawarSpeaks @supriya_sule @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE @dhananjay_munde @ChDadaPatil पाटण तालुक्यातील विविध विभागातून मा. मुख्यमंत्र्यांना राखी पाठवून #OPS ची मागणी केली. नको ओवाळणी नको खाऊ, #जुनी_पेन्शन च द्या एकनाथभाऊ
Vikrant Gund tweet mediaVikrant Gund tweet mediaVikrant Gund tweet mediaVikrant Gund tweet media
MR
3
3
6
104
Ram shinde retweetledi
नरेश कनाके🇮🇳
मी #जिल्हा_परिषद शाळेत शिकलो म्हणून शासकीय सेवेत आहोत. इंग्रजी माध्यमात असतो तर इंजिनिअरिंग करून बेरोजगार राहिलो असतो. #मराठी_शाळा_वाचवा
नरेश कनाके🇮🇳 tweet media
MR
0
21
58
0
Ram shinde retweetledi
RAM JADHAV🇮🇳
RAM JADHAV🇮🇳@RamJadh30112459·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ बाबत ही आपण आग्रही भूमिका मांडावी... या अगोदरच शिक्षणाचा बट्याबोळ करून #शिक्षकांना_गुलामाची वागणूक दिली जात आहे. राज्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन आवश्यक आहे. #NEP_2020 आतातरी लागू होईल काय? @mieknathshinde @Dev_Fadnavis
BACCHU KADU@RealBacchuKadu

मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत, राज्यातील तमाम शेतकर्यांच्या वतीने जाहीर आभार.. ! @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra

MR
0
25
32
0
Ram shinde retweetledi
सुधीर दादा पाटील
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ काय तो शिक्षणसेवक कायदा? काय ते 6000 रू महिना मानधन? काय ती सरकारी नोकरी? 3 वर्ष नुसते ओके मध्ये आहेत गुरुजी? उद्या बैठकीत काहीतरी ठोस निर्णय घ्याल ही माफक अपेक्षा @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu
सुधीर दादा पाटील tweet media
MR
5
68
74
0
Ram shinde retweetledi
S Shinde
S Shinde@SShinde40878636·
नियमित शिक्षकांप्रमाणे ज्ञानदानाचे काम करत असून ही मोबदल्याच्या बाबतीतला दूजाभाव आता तरी थांबेल ही अपेक्षा #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews
MR
0
72
68
0
Ram shinde retweetledi
#पवित्र_शिक्षणसेवक
आज #गुरूपौर्णिमा! आणि आपला गुरू 20 वर्षांपासून शिक्षणसेवक नावाच्या वेठबिगारीसम योजनेखाली भरडला जात आहे! तेही फक्त 6 हजार मानधनात! आता वाढ करायची असेल तर किमान #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ तरी द्या! म्हणजे न्याय दिला अस म्हणता येईल! @mieknathshinde साहेब @Dev_Fadnavis
#पवित्र_शिक्षणसेवक tweet media
MR
0
80
89
0
Ram shinde retweetledi
Rajesh Eghare
Rajesh Eghare@EghareRajesh·
मा.मुख्यमंत्री श्री.@mieknathshinde साहेब, मा. उपमुख्यमंत्री श्री.@Dev_Fadnavis साहेब, तुमचं शासन आलं आणि ही बैठक लावली त्याबद्दल आभार. आमचे शिक्षण सेवक कालावधी पूर्ण व्हायला अवघे 2 महिने बाकी आहे,संपूर्ण कालावधी आम्ही केवळ 6000/-रुपयांत काढला आहे.
Rajesh Eghare tweet media
MR
1
47
55
0
Ram shinde retweetledi
Suraj R.Khobragade
Suraj R.Khobragade@SRkhobragade·
#शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde @DrSEShinde @Dev_Fadnavis ही वेठबिगारी पद्धत आहे.3 वर्ष पूर्ण होताना या पुरोगामी महाराष्टातील या नवीन सरकारने तरी मानधनावाढ करावी ती पण पूर्वलक्षी प्रभावाने तरच हे सामान्य जनतेच सरकार शोभेल 15 जुलै ला या बाबत निर्णयघ्या
Suraj R.Khobragade tweet media
Maharashtra, India 🇮🇳 MR
0
50
47
0
Ram shinde retweetledi
that one guy
that one guy@SNSEVAK·
मागच्या सरकारने तुटपुंजे मानधन वाढ देण्याचं आश्वासन देऊन व कोणताही निर्णय न घेऊन शिक्षण सेवकांना वेड्यात काढलं. या सरकारने तरी नुसतं ओझं ओढायचा आव आनू नये. #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @CMOMaharashtra @India_NHRC @Dev_Fadnavis @ShelarAshish
MR
0
47
45
0
Ram shinde retweetledi
Jitendra Banafar
Jitendra Banafar@JitendraBanafa1·
गुरू सारख्या पवित्र पेशाला 6000 रुपयात लाजिरवाणे जीवन जगावे लागत आहे. @CMOMaharashtra साहेब, #शिक्षणसेवक_मानधनवाढ करून #पवित्रगुरूंचा_अपमान थांबवा. @Dev_Fadnavis @SShinde40878636 @CMOMaharashtra
Jitendra Banafar tweet media
MR
0
40
39
0
Ram shinde retweetledi
Kalpesh Kadav
Kalpesh Kadav@KalpeshKadav37·
मा. मुख्यमंत्री @mieknathshinde शिक्षणसेवक(अष्टपैलू बेरोजगार) बंद करून मानधनवाढच्या मिटिंगकडे लक्ष द्यावे #शिक्षणसेवक_मानधनवाढ करवून #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ करावी🙏🏻🙏🏻🙏🏻@Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra @kamblesandeep12
Kalpesh Kadav tweet media
MR
0
49
49
0
Ram shinde retweetledi
सुधाकर सरोदे पाटील
गेल्या वीस वर्षांपासून शिक्षकांना गुलाम बनविणाऱ्या प्रथेचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. #शिक्षणसेवक_मानधनवाढ_पूर्वलक्षीप्रभावाने शिक्षकाच्या सन्मानासाठी आवश्यक आहे.. महागाईच्या काळात किमान 25000/- वेतन मिळावं ही नम्र विनंती🙏 @Dev_Fadnavis @mieknathshinde @CMOMaharashtra
सुधाकर सरोदे पाटील tweet media
MR
0
58
54
0
Ram shinde retweetledi
Eknath Yeole
Eknath Yeole@eknath_yeole·
शिक्षण सेवक मानधन वाढीसंदर्भात निर्णय घेण्याची इच्छा दर्शवली खूप आभार.🙏सरकारला एवढीच विनंती आहे की ही मानधनवाढ पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी.🙏 #शिक्षण_सेवक_मानधन_वाढ @Dev_Fadnavis @mieknathshinde @RealBacchuKadu
Eknath Yeole tweet media
MR
0
72
74
0
Ram shinde retweetledi
Sunil Barmade
Sunil Barmade@SunilBarmade·
आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब @mieknathshinde @Dev_Fadnavis #शिक्षणसेवक_मानधनवाढ ही पूर्वलक्षी प्रभावाने करावी जेणेकरून गेल्या 3 वर्षात जे शोषण झाले आहे ते दूर होईल व दरम्यान झाले थोडे कर्ज फेडता येईल. नोकरी आपण दिली, सन्मानही तुम्हीच करा
Sunil Barmade tweet media
MR
0
72
70
0
Ram shinde retweetledi
प्रा.नितिन गवई
#शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde सरकार हे सामान्याचा प्रश्नाला त्वरीत न्याय देणार सरकार आहे हे सिद्ध होईल कारण सतत 2.5 वर्षापासून 6000 रू काय यातना शिक्षणसेवक सहन करतोय हे सांगणे शक्य नाहि म्हणून@Devendra_Office आपण मिळून न्याय द्यावा.पुर्वलक्षी मानधनवाढ
प्रा.नितिन गवई tweet media
MR
0
49
47
0