Haree Rupnar

1.3K posts

Haree Rupnar

Haree Rupnar

@RupnarHaree

SANGLIKAR...MH10🐅 KHO KHO PLAYER🎖️ LOVE TO TRAVEL🌎 NON-VEGETERIAN🍗 ATHIEST🕌 KARMA BELIEVER🙂

Katılım Eylül 2020
23 Takip Edilen19 Takipçiler
Haree Rupnar retweetledi
Kishor
Kishor@KBK1876·
TCS सारख्या त्रयस्थ संस्थेवर गोर गरीब मुलांचा विश्वास आहे. त्यामुळे तडकाफडकी निर्णय घेऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या गोर गरीब मुलांचा @Awhadspeaks घात करू नका. TCS सारखी पारदर्शक परीक्षा घेणारी संस्था आम्ही पाहिली नाही. CCTV मध्ये कोठे पण म्हाडा चा पेपर चालू आहे असे दिसत नाही.
MR
1
5
10
0
Haree Rupnar retweetledi
Vicky madavi
Vicky madavi@Vickymadavi09·
साहेब आत्महत्येचा आकडा भविष्यात वाढू शकतो याला #NCP जबाबदार असेल तुम्हाला नम्र विनंती ग्रामविकास विभागात 2019 पासुन फॉर्म भरून परीक्षेची वाट पहात आहो कृपया नम्र विनंति परीक्षा लवकर घ्या #ह्या_पेक्षा_आमदाराचे_घर_महत्त्वाची_का__???
Vicky madavi tweet media
Shrimant Mane@ShrimantManey

मोठी बातमी! शरद पवार करणार यूपीएचं नेतृत्व? अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव झाला मंजूर lokmat.com/national/shara… #SharadPawar

MR
1
24
33
0
Haree Rupnar
Haree Rupnar@RupnarHaree·
आज महाराष्ट्रात आमदारांना देऊ केलेल्या घराबद्दल तरुणवर्ग, शेतकरी व कामगार वर्गात तीव्र नाराजी दिसून येत आहे.... बोलक्या शब्दात मांडलेल्या व्यथा 😑👌 @abpmajhatv @zee24taasnews @lokmat @SakalMediaNews @TV9Marathi @CMOMaharashtra @AAPMaharashtra @mnsadhikrut
MR
0
3
8
0
Haree Rupnar retweetledi
Vicky madavi
Vicky madavi@Vickymadavi09·
लोकमत नम्र विनंति बेरोजगार मुलाचे प्रश्न घ्या 4-5 वर्षा पासुन नोकर भरती बंद आहे 2019 ला फॉर्म भरला अजून परीक्षा नाही 4 मे चा नोकर भरती बंदी चा gr बेरोजगार च्या जीवावर उठला आहे कृपया या विषयात लक्ष घालू मुलाची मदत करावी नम्र विनंति..
Ajit Pawar@AjitPawarSpeaks

अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

MR
0
28
28
0
Haree Rupnar retweetledi
Umesh Umate
Umesh Umate@UmeshUmate5·
@RahulAsks @CMOMaharashtra @OfficeofUT @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @bb_thorat तीन वर्षे झाली जिल्हा परिषद पदभरती रखडली आहे नवीन पदभरत्या तर सोडाच पण आधीच्या सरकारमधील अर्ज केलेली पदभरती सुद्धा घेत नाही एवढे मुर्दाड व निष्क्रिय सरकार बोकांडी बसलं आहे त्यामुळे लाखो तरुण वर्ग आज हवालदिल झालाय व क्रांतीची भाषा बोलु लागला आहे.आपण प्रकाश टाकावा
Umesh Umate tweet mediaUmesh Umate tweet mediaUmesh Umate tweet media
MR
0
15
20
0
Haree Rupnar retweetledi
Ak
Ak@Ak05544097·
@CMOMaharashtra @AUThackeray @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @RRPSpeaks @Jayant_R_Patil @NANA_PATOLE अहो तुमच्या कडे नोकरभरती करायला पैसे नाहीत सांगतंय ना .. तिकडे पंजाब मध्ये आमदार ची पेन्शन बंद केली आपल सरकार लुटत च चाललंय किती निर्लज्जतेचा कळस गाठणार आहात जनसेवा सोडून आमदार सेवा
Ak tweet media
MR
3
32
30
0
Haree Rupnar retweetledi
Madhav Shinde-Patil
Madhav Shinde-Patil@MadhavShindeINC·
@mrhasanmushrif राज्यातील बेरोजगार युवक आर्त हाका मारून देखील दुर्दैवाने कर्णदोष आणि दृष्टिदोष आजार असल्यामुळे ऐकू आणि पाहू शकत नसलेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफला महाराष्ट्र राज्यातील तमाम जि. प भरतीसाठी अर्ज केलेल्या बेरोजगार व त्यांच्या कुटुंबीयांकडून भावपूर्ण श्रद्धांजली 💐 🙏ओम शांती🙏
MR
0
4
5
0
Haree Rupnar retweetledi
magdhira
magdhira@magdhira4·
@mrhasanmushrif #ZPexam ZP परीक्षा तीन वर्षे रखडल्यामुळे, विभागाच्या सुस्त कारभारामुळे आम्ही लाखो तरुण चक्क बेरोजगारीच्या खाईत होरपळून निघालो असलो तरी आम्ही एवढ्या कोत्या मनाचे नाही आहोत की तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार नाही. HBD साहेब.आतातरी ZP परीक्षा जाहीरकरा साहेब
magdhira tweet mediamagdhira tweet media
MR
0
15
14
0
Haree Rupnar retweetledi
Rupesh@12
Rupesh@12@Rahulg_0012·
@mrhasanmushrif महाराष्ट्रातील #बेरोजगार युवकांकडून वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा #नोकरभरती
MR
0
12
13
0
Haree Rupnar retweetledi
Lokmat
Lokmat@lokmat·
जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरासाठी मुस्लीम कुटुंबाने दान केली अडीच कोटींची जमीन ! #Hindus #Muslims #Lokmat #Mandir
Lokmat tweet media
MR
10
31
490
0
Haree Rupnar retweetledi
Er. Gaurav Sunil Surjuse
Er. Gaurav Sunil Surjuse@gau_r_a_v_08·
सत्तेत आल्यानंतर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी पंजाब राज्यात आप सरकार पूर्णपणे तयारीत. महाराष्ट्रात 4 वर्षापासून प्रलंबित असलेल्या परीक्षा होत नाही. महाराष्ट्रात फक्त घोषणा होतात परंतु ती पोकळ आश्वासने पूर्ण होत नाही हीच शोकांतिका आहे.@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
1
25
25
0
Haree Rupnar retweetledi
Kishor
Kishor@KBK1876·
महाराष्ट्र मै पिछले पाँच सालो में एक भी भरती परीक्षा नही हुही है. अगली बार अब हर युवा सिर्फ आम् आदमी पार्टी को अपना किमती वोट देगा... और भारी सिटो से आप की सरकार भी लेके आयेगा.. @ArvindKejriwal @uddhavthackeray @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @Jayant_R_Patil @TV9Marathi
Kishor tweet media
हिन्दी
1
32
49
0
Haree Rupnar retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
#ZPEXAM @mrhasanmushrif साहेब zp एक्साम साठी आम्ही मागील सरकार असताना फॉर्म भरले होते. जिथे 500 रुपये फीस पाहिजे होती तिथे 10,000 फीस आम्ही भरली तरी सुद्धा अजूनही परीक्षा ही झाली नाही. आमचे करोडो रुपये 3 वर्ष झाले आपल्याकडे आहेत, त्याचे व्याजरुपी मलिदा आपण खात आहात कमीत कमी
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
27
287
552
0
Haree Rupnar retweetledi
Vicky madavi
Vicky madavi@Vickymadavi09·
तुम्ही बेरोजगार चे प्रश्न सोडवले नाही तर काही सांगता येत नाही तुम्हाला संधी आहे 2019 च्या ग्रामविकास विभागातील रखडलेल्या भरत्या घ्या बेरोजगार तुम्हाला वोट करू शकते नाही तर उलटी गिनती सुरु संधी आहे सोन करा बेरोजगार च पाप नका घेऊ...
Saamana Online@SaamanaOnline

काही झालं तरी महाराष्ट्रामध्ये पुन्हा भाजप येणार नाही. पुढच्या निवडणुकीनंतरची पाच वर्षेही आम्हीच सत्तेवर येणार. @rautsanjay61 #saamanaonline #sanjayraut #bjp #shivsena #dailypost

MR
1
18
21
0
Haree Rupnar retweetledi
संतोष वसंतराव चव्हाण
3 वर्षांपासून बेरोजगार युवक रखडलेल्या भरतीप्रक्रिया पूर्ण करा म्हणून बोंबा मारताय तरीही हे निर्देही सरकार यावर निर्णय घेत नाही.3-3 वर्ष होत आले तरीही भरतीप्रक्रिया पूर्ण नाही हे दुर्देवी गुणवत्ताधारक बेरोजगार युवकांची आयुष्याची होळी करण्याचे ठरवलेले आहे की काय? #होळीपौर्णिमा
संतोष वसंतराव चव्हाण tweet mediaसंतोष वसंतराव चव्हाण tweet media
MR
3
45
68
0
Haree Rupnar retweetledi
Er. Gaurav Sunil Surjuse
Er. Gaurav Sunil Surjuse@gau_r_a_v_08·
आमदार निधी आता पाच कोटी.... लागोपाठ तिसऱ्या वर्षी भरघोस वाढ 2020 -2021= तीन कोटी 2021- 2022 = चार कोटी 2022- 2023 = पाच कोटी म्हणजे फक्त पदभरती घ्यायला सरकार जवळ पैसा नाहीय का? #Jay_Maharashtra #Delcare_all_exam_schedule_asap @CMOMaharashtra @Mpsc_Andolan
Er. Gaurav Sunil Surjuse tweet media
MR
0
17
17
0
Haree Rupnar retweetledi
Ak
Ak@Ak05544097·
@SandeepDadarMNS @AUThackeray तुम्ही शेतकऱ्यांन सकट सगळ्यांना येडं बनवलं @CMOMaharashtra स्पर्धा परीक्षा विद्यार्थी ची वाट लावून टाकली नोकरभरती वर तर एक शिवसेना चा नेता बोलायला तयार नाही तुम्हाला पंचायत समती पासून विधानसभा लोकसभा पर्यंत हे विदयार्थी जागा दाखवतील @AAPMaharashtra
MR
0
21
35
0
Haree Rupnar retweetledi
Ak
Ak@Ak05544097·
@AjitPawarSpeaks @AAPMaharashtra @CMOMaharashtra @Jayant_R_Patil @RRPSpeaks @AUThackeray हे पहा महाभकास आघाडी नोकरभरती काढायला यांच्या तिजोरीवर भरयेतोआणि 3 वर्षात 3cr mla निधी वाढवला अहो जनतेला चांगल कळलय .यापुढे नो राष्ट्रवादीनोचिवसेना नोभ्रष्टाचार.अहो जिकडे धाडी तिकडे cr मिळतात
Ak tweet media
MR
0
35
30
0