SANDIP DHONGADE

118 posts

SANDIP DHONGADE

SANDIP DHONGADE

@SANDIPDHONGAD11

Katılım Temmuz 2021
1 Takip Edilen1 Takipçiler
SANDIP DHONGADE
SANDIP DHONGADE@SANDIPDHONGAD11·
यापुढे मी एक सुजाण मतदार म्हणून विचार करेन आणि तुम्ही पण करा #शिक्षणसेवक_मानधनवाढ
MR
0
19
21
0
SANDIP DHONGADE retweetledi
shaikh tosif
shaikh tosif@shaikhtosif155·
@AjitPawarSpeaks आणि आम्हाला 6000 मध्ये राबवा... धान्य तुमचे सरकार #शिक्षणसेवक_मानधनवाढ
shaikh tosif tweet media
MR
0
63
61
0
SANDIP DHONGADE retweetledi
Pramod Gavit
Pramod Gavit@PramodGavit3·
@RRPSpeaks @AjitPawarSpeaks #शिक्षणसेवक_मानधनवाढ च काय....?
हिन्दी
0
14
14
0
SANDIP DHONGADE retweetledi
sadanandsuryavanshi
sadanandsuryavanshi@sadanandsuryav1·
@RRPSpeaks यात अजून एक लाईन जोडा #शिक्षणसेवक_मानधनवाढ वाढ करूया 🙏🙏🙏🙏.
MR
1
15
12
0
SANDIP DHONGADE retweetledi
Hemraj Pradhan
Hemraj Pradhan@PradhanHemraj·
@NCPspeaks शिक्षण सेवक उपाशी #शिक्षणसेवक_मानधनवाढ कधी? सुंदर अर्थसंकल्प असा असतो का? वा वा 6000हजारात जगायचं कसं सांगाल का?
MR
0
16
11
0
SANDIP DHONGADE retweetledi
Pradip Baraskar
Pradip Baraskar@Bkpdted·
आमदार निधी वाढीचा निर्णय एकमताने एका दिवसात संमत होतो शिक्षण सेवक ६००० वर काम करत आहेत तीन वर्ष होत आली तरी निर्णय होत नाही महाभकास आघाडी #शिक्षणसेवक_मानधनवाढ
Pradip Baraskar tweet media
MR
1
43
47
0
SANDIP DHONGADE retweetledi
Rupesh Bhoyar Patil
Rupesh Bhoyar Patil@RupeshBhoyar21·
@NANA_PATOLE #शिक्षणसेवक_मानधनवाढ कधी पासून मागत आहे ....हे दिसत नाही का??? महागाई आमच्यासाठी नाही का?? की आम्हाला सगळं स्वस्त भेटत की तुमचा पक्ष घरी सगळ्या वस्तू आणून देतो...लक्ष घाला तोड.
Rupesh Bhoyar Patil tweet media
MR
0
36
42
0
SANDIP DHONGADE retweetledi
Kharpade Ashok
Kharpade Ashok@KharpadeAshok·
सामान्य जनतेचा विचार केला जातो, साहेब आम्ही #शिक्षणसेवक_मानधनवाढ जगण्यासाठी मागतो, पण मंत्री महोदय , विचाराधिनच नाही. मग नेमके चुकते कुठे ? आम्ही काय पाप केले.
Satyajeet Tambe@satyajeettambe

आमदार निधी म्हणजे काय आमदारांचा पगार नव्हे, हे ५ कोटी मतदारसंघातील जनतेच्या सार्वजनिक कामासाठीच वापरायचे असतात. त्यामुळे ह्या निर्णयाचे स्वागतचं केले पाहिजे.

MR
0
35
38
0
SANDIP DHONGADE retweetledi
सुशीलकुमार आशा सुनील शिंदे.
मी अजित दादाच्या कामाचा प्रशंसक आहे पण सरकार जे ज्वलंत प्रश्न आहेत ते विसरतात दिसत आहे मान्य की कोरोनामुळे आर्थिक स्थिती जेमतेम पण आजच्या निधी वाढ घोषणा करताना सरकारने विचार करायला पाहिजे होता. #शिक्षणसेवक_मानधनवाढ हा मोठा प्रश्न पण याबाबत पूर्ण दुर्लक्ष झालय @AjitPawarSpeaks
MR
0
25
35
0
SANDIP DHONGADE retweetledi
SANDIP DHONGADE retweetledi
Pramod Rajput
Pramod Rajput@PramodR76233757·
@AjitPawarSpeaks आमदारांना खुश करण्यासाठी निधीत वाढ करताय... लक्षात ठेवा आम्ही मतदार आहोत तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही...#शिक्षणसेवक_मानधनवाढ
Pramod Rajput tweet media
MR
0
3
4
0
SANDIP DHONGADE retweetledi
Pramod Rajput
Pramod Rajput@PramodR76233757·
@RRPSpeaks @AjitPawarSpeaks आमदारांच्या चालकाचा पगार एका वर्षात दोनदा वाढला आणि शिक्षणसेवक मागील 20 वर्षांपासून 6000 वर वेठबिगारी करतोय.त्याची पगारवाढ करायला तुमच्याकडे कोरोनामुळे खालावलेली परिस्थिती आहे . वा @AjitPawarSpeaks दादा मानले तुम्हाला... धन्य ते मंत्री आणि धन्य ते निर्णय #शिक्षणसेवक_मानधनवाढ
MR
1
20
21
0
SANDIP DHONGADE retweetledi
नरेश कनाके🇮🇳
सर्व शिक्षणसेवकांना विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीत तिन्ही पक्षांना दूर करून भाजपाला साथ द्या. #शिक्षणसेवक_मानधनवाढ @NCPspeaks @ShivSena @INCMaharashtra @BJP4Maharashtra
MR
1
25
32
0
SANDIP DHONGADE retweetledi
KISHAN MUGALE
KISHAN MUGALE@KishanMugale·
@priyankagandhi आपके मंत्री #शिक्षणसेवक_मानधनवाढ नहीं कर सकते तो जनता आपके खिलाफ ही बात करेगी| इसमे किसी भी सोशल मिडिया अॅप का दोष नाही| आमदार निधी बढाने के लिए पैसा रहता है और #शिक्षणसेवक_मानधनवाढ का विषय आया तो आपके मंत्री @VarshaEGaikwad राज्य पे आर्थिक संकट का कारण देते है| @INCMaharashtra
हिन्दी
0
13
12
0
SANDIP DHONGADE retweetledi
Sandesh Devkate
Sandesh Devkate@Sandesh_7171·
@supriya_sule तुम्हाला खरंच गरिबांची काळजी वाटते का? #शिक्षणसेवक_मानधनवाढ
Sandesh Devkate tweet media
MR
1
3
3
0
SANDIP DHONGADE retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
शिक्षणसेवक 6 हजारात एक महिना कसा काढत असतील... @VarshaEGaikwad ताई उत्तम गृहिणी आहेत .त्यांनी एक महिना काडून दाखवावे.! #शिक्षणसेवक_मानधनवाढ
Nilesh Dhotre@NileshDhotre18

राज्य सरकारने आमादारांच्या ड्रायव्हरचा पगार 15 हजारांवरून 20 हजार करण्याचा निर्णय घेतला आहे. 288 पैकी एका तरी आमदारानं 20 हजारात घर चालवून दाखवावं. @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AUThackeray

MR
0
26
43
0
SANDIP DHONGADE retweetledi
Tr. Mohd Kazim
Tr. Mohd Kazim@kazim_speaks·
तुम्ही @satyajeettambe आणि @MahebubShaikh20 फक्त तुमचे स्वतःचे प्रश्न मार्गी लावू शकतात, बेरोजगार तरुणांसाठी काहीच करू शकत नाही #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षकभरती #जुनी_पेन्शन_योजना हे मुद्दे दिसत नाही का तुम्हाला नुसता युवकांच्या बाबतीत ट्विट करायचा दुसरा काहीच नाही @Mpsc_Andolan
Satyajeet Tambe@satyajeettambe

आपण दिलेल्या शुभेच्छांसाठी आपले मनःपूर्वक आभार, महेबूब भाई! तुम्ही देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये उत्तम प्रकारे युवकांचं संघटन करत आहात. आपण एकत्र मिळून युवकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू.

MR
0
24
24
0