Pramod Gavit

11.2K posts

Pramod Gavit

Pramod Gavit

@PramodGavit3

Katılım Ağustos 2019
275 Takip Edilen257 Takipçiler
Pramod Gavit retweetledi
Kharpade Ashok
Kharpade Ashok@KharpadeAshok·
डहाणू मधील धानिवरी गावात बायकापोरांची रडारड.कुठे गेली #माणुसकी.हेच का ते सामान्यांचे सरकार.ही आदिवासी माणसांबरोबर चालवलेली थट्टा नाहीतर काय ?कढेवरची मुले अन्याय बघत आहेत,भविष्यात त्यांनी वेगळे पाऊल उचलू नये,ही सरकारला विनंती. @mieknathshinde @Dev_Fadnavis @zee24taasnews
MR
1
7
9
171
Pramod Gavit retweetledi
Bharat Sonawane 🇮🇳
Bharat Sonawane 🇮🇳@BharatS75·
ज्या ज्या राज्यात जुनी पेन्शनला नकार दिला तिथं सत्ताधारी पक्ष पराभूत होऊन परिवर्तन झाले आहे. कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन देण्याऱ्यांना सत्तेवर आणले आहे. #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde @Dev_Fadnavis @SukhuSukhvinder @ashokgehlot51 @NANA_PATOLE
MR
0
12
11
89
Pramod Gavit retweetledi
being_K-sagar
being_K-sagar@Ksagar0909·
आमदार,खासदार,मंत्र्यांना पेंशनची संविधानिक तरतूद नसतांना देखील विनाअट भरमसाठ पगार आणि अजीवन जुनी पेंशन दिली जाते. कर्मचाऱ्यांना यांना पेंशनचा संवैधानिक अधिकार असतांना OPS पासून वंचित ठेवले जात आहे. हे योग्य नाही @mieknathshinde #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन
MR
0
16
20
217
Pramod Gavit retweetledi
नरेश कनाके🇮🇳
#मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन आपण दिड लाख कर्मचाऱ्यांना आशवस दिले होते. कुटुंब निवृत्ती वेतन व ग्रॅज्युएटी लागू करा. सेवा निवृत्त कर्मचारऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा. @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi
MR
0
13
9
170
Pramod Gavit retweetledi
Hemraj Pradhan
Hemraj Pradhan@PradhanHemraj·
धन्यवाद @dvkesarkar साहेब लवकरात लवकर शासन निर्णय काढावा हीच नम्र विनंती.
Hemraj Pradhan tweet media
MR
1
18
24
206
Pramod Gavit retweetledi
तुकाराम गिरी 🇮🇳🌻
जेव्हा देश गुलाम होता.गरीब होता तेव्हा कर्मचाऱ्यांना पेशन मिळत होती.. आज देश जगातील सर्वात मोठी अर्थसत्ता व्हायला निघाला आहे .. विश्वगुरुचा दिंडोरा पिटला जातोय.. मग #OPS द्यायला कुठे अडतय... #अनाकलनीय भीक नही हक्क मांग रहे है..! #ConstitutionalRightOPS @narendramodi @PMOIndia
MR
1
19
26
0
Pramod Gavit retweetledi
Sandip Sarak
Sandip Sarak@SandipSSarak·
न्यायालयाने निर्देश दिल्याप्रमाणे,सातवा वेतन आयोग प्रमाणे, सचिव स्तरावर झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे कृषिसेवक शिक्षणसेवक मानधन वाढ अंमलात आणावी. #कृषिसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_मानधनवाढ @CMOMaharashtra @mieknathshinde @AbdulSattar_99 @Dev_Fadnavis @dvkesarkar @LoksattaLive
@OfficeOfDevendra@Devendra_Office

71 व्या अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर 2022 चे यजमानपद यंदा महाराष्ट्र पोलीस दलाने भूषविले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत हा समारोह सोहळा वानवडी, पुणे येथे आज सायंकाळी पार पडला. @DGPMaharashtra #PoliceSports #DevendraFadnavis @Dev_Fadnavis

MR
1
31
31
0
Pramod Gavit retweetledi
Pramod Gavit retweetledi
नरेश कनाके🇮🇳
गोरगरिबांच्या मुलांवर अन्याय न करता मा. न्यायालयाच्या आदेशानुसार #शिक्षणसेवक_मानधनवाढ करा. @dvkesarkar @CMOMaharashtra
MR
1
28
31
0
Pramod Gavit retweetledi
नरेश कनाके🇮🇳
#शिक्षणसेवक_मानधनवाढ गेल्या 3वर्षांपासून मागत असतानाही आमच्यावर अन्याय होत आहे. @dvkesarkar साहेब, तुम्ही तरी अन्याय करू नका. @CMOMaharashtra
MR
1
25
29
0
Pramod Gavit retweetledi
नरेश कनाके🇮🇳
#शिक्षणसेवक_मानधनवाढ करण्यासाठी मा. उच्च न्यायालयाने आपल्याला आदेश दिले असतानाही आपण वेळकाढूपणा करीत आहात.
नरेश कनाके🇮🇳 tweet media
CMO Maharashtra@CMOMaharashtra

मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत दिव्यांगांच्या विविध मागण्यांवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शिक्षणमंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, आमदार बच्चू कडू, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

MR
0
28
28
0
Pramod Gavit retweetledi
सुधीर दादा पाटील
मंत्र्यांना एकदा (5 वर्ष) निवडून आले की पेन्शन आणि कर्मचारी 30 वर्ष सेवा करतो त्याला फक्त पगार. असा भेदभाव का? @mieknathshinde @RealBacchuKadu @AUThackeray @RRPSpeak @AjitPawarSpeaks @OfficeOfUT @uddhavthackeray @narendramodi @abpnews @zeenews #OPS4Maharashtra
सुधीर दादा पाटील tweet media
MR
1
39
54
0
Pramod Gavit retweetledi
Sachin Deshmukh
Sachin Deshmukh@Sachindesh81·
राष्ट्रीय राजकारणात "जुनी पेन्शन"चे वादळ आता थांबायचं नाही लढायचं!!! संघर्ष हमारा नारा हैं!!! नेताजी अब काम भी करो जनता के हित में @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @pensiondindi
Sachin Deshmukh tweet media
MR
0
29
33
0
Pramod Gavit retweetledi
Hemraj Pradhan
Hemraj Pradhan@PradhanHemraj·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ बाबत मंत्रिमंडळ बैठकीत लवकरात लवकर निर्णय घ्यावा @mieknathshinde साहेब.
MR
1
22
26
0
Pramod Gavit retweetledi
Adv.Vikas Nadekar
Adv.Vikas Nadekar@AdvNadekar·
पूर्वलक्षी प्रभावाने हा निर्णय लागू करून तसा शासननिर्णय पारित केल्यास या तिन्ही प्रकारच्या शासन सेवकांकडून पुढील काळात उत्तमोत्तम योगदान देण्याची क्षमता वाढीस लागेल.
K. R. K@KanojaKiran

मा.@mieknathshinde, @Dev_Fadnavis @dvkesarkar साहेब,किमान दिनांक 21/02/2020 पासून #पत्रानुसार,#शिक्षणसेवक_मानधनवाढ #पूर्वलक्षी_प्रभावाने लागू करावी हि नम्र विनंती. 🙏 केवळ #कोरोना मुळे आम्हाला #मानधनवाढ मिळाली नव्हती. @KapilHPatil @RealBacchuKadu

MR
0
19
19
0
Pramod Gavit retweetledi
नरेश कनाके🇮🇳
ट्विटरवर अनेकांना #दिवाळी_भेट मिळाल्याचे ट्विट दिसत आहे. पण राज्य सरकारचा #शिक्षणसेवक हा रिकाम्या हाताने घरी जाणार. 6000 मानधन त्याला घरी जायलाच लागणार. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dvkesarkar #शिक्षणसेवक_मानधनवाढ
MR
0
10
10
0
Pramod Gavit retweetledi
नरेश कनाके🇮🇳
मा. @mieknathshinde साहेब, आपण bmc कर्मचारी, ST कर्मचारी यांना दिवाळी भेट दिली. पण 6000 रू मानधनात काम करणाऱ्या #शिक्षणसेवक यांना आपल्याला काही द्यावसं वाटलं नाही. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात की मुंबईचे??😡😡 पदाचा सन्मान ठेवून थोडक्यात आटोपतो🙏 #शिक्षणसेवक_मानधनवाढ
MR
0
8
14
0
Pramod Gavit retweetledi
Pramod Gavit retweetledi
Hemraj Pradhan
Hemraj Pradhan@PradhanHemraj·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ शिक्षण सेवकांची दिवाळी अंधारात @dvkesarkar @Dev_Fadnavis
Hemraj Pradhan tweet media
MR
1
20
35
0