

Santosh
1.9K posts

@SanKap18
Student #### Keep Smile 😃 || Take a decision✊ || set a goal 👍 || Give 100% 💯 - Will lead you to success✌.....If not 🙏 Then change yourself.






























अभिनंदन, श्री. महेश राहाणे 💐💐💐 पहिली ते इंजिनिअरिंगपर्यंतचे असे सर्व शिक्षण आपल्या संस्थेत पूर्ण केलेले माजी विद्यार्थी महेश नामदेव राहाणे यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली. २००८ मध्ये सहाय्यक अभियंता म्हणून महापारेषण कंपनीत रुजू झाल्यानंतर आता महापारेषणमध्येच अतिरिक्त कार्यकारी अभियंता या पदावर बाभळेश्वर येथील ४०० केव्ही केंद्रात कार्यरत आहेत. महापारेषणमधील सरळ सेवा भरती परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करून संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांकाने कार्यकारी अभियंता या पदावर निवड झाल्याचा निश्चितच अभिमान आहे. सदर यशाची पावती म्हणून महापारेषण कंपनीने स्टेट ट्रान्समिशन युटिलिटी (STU), कॉर्पोरेट ऑफिस, मुंबई येथे पदस्थापना झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

हर्षल पाटील तरुण कंत्राटदारानं आत्महत्या केली.पैशाच्या चणचणीला कंटाळून गळफास लावून घेतलाय जलजीवन मिशनचं 1 कोटी 40लाखाचं काम केलं प्रयत्न करुनही बिल मिळत नव्हतं.65 लाखाचं कर्ज काम पूर्ण करण्यासाठी काढलं होतं अखेर आयुष्य संपवलं.राज्यातल्या कंत्राटदारांचे 80हजार कोटी रुपये थकलेत..





