
K.G.Patil
299 posts











📍मंत्रालय, मुंबई जलसंपदा विभागातील मनुष्यबळाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज मंत्रालयातील दालनात बैठक घेतली. लिपिक संवर्गाच्या वेतनश्रेणीत असलेली तफावत दूर करणे, पदनामात बदल करणे व वेतनत्रुटी दूर करणे इत्यादी प्रशासकीय विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी आमदार श्री. प्रविण स्वामी, विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. दीपक कपूर व इतर अधिकारी उपस्थित होते. #Mumbai #जलसंपदा_विभाग





















आज मंत्रालयात राज्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या भेटी घेतल्या, यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या सामाजिक, प्रशासकीय आणि वैयक्तिक विषयांवरील समस्या व अपेक्षा जाणून घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजनेच्या स्पष्ट सूचना केल्या.



घोषणांचा पाऊस, पण नियुक्त्यांचा दुष्काळ! दहा महिन्यांत आठ घोषणांनंतरही प्रक्रिया ठप्प. विद्यार्थ्यांमध्ये संताप; परवानग्या मिळूनही पुढे हालचाल नाही. #Pune #Jalsandharan




अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या पदभरती बाबत बीड मधील विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड येथे उपमुख्यमंत्री मा. @AjitPawarSpeaks यांना भेटून निवेदन दिले. @girishdmahajan @RVikhePatil @SanjayDRathods @Dev_Fadnavis @CMOMaharashtra






