Seema Funde

2.7K posts

Seema Funde

Seema Funde

@SeemaFunde

Katılım Nisan 2022
73 Takip Edilen94 Takipçiler
Seema Funde retweetledi
N.D.M
N.D.M@Nathnd12345·
@NANA_PATOLE @mieknathshinde @maha_governor @CMOMaharashtra @ssaunik शिक्षक भरती केल्याबद्दल आपल्या सरकारचे जाहीर आभार........ # शिक्षण सेवक रद्द करा.. #शिक्षण सेवक रद्द करा #शिक्षण सेवक रद्द करा #शिक्षण सेवक रद्द करा #शिक्षण सेवक रद्द करा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
N.D.M tweet mediaN.D.M tweet mediaN.D.M tweet media
MR
3
23
18
353
Seema Funde
Seema Funde@SeemaFunde·
@BaliramDoleyINC प्रथम आपले धन्यवाद ..🙏 जिथे अन्याय तिथे उभे बळीराम सर असणारच अस समीकरण झालेय
MR
0
0
1
10
Seema Funde retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
आज महाराष्ट्रातील नवनियुक्त शिक्षक व अभियोग्यताधारक तीन महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत: 1) शिक्षण सेवक पद रद्द करा! 2) रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकांना सेवेत घ्या! 3) पवित्र पोर्टलद्वारे उर्वरित शिक्षक भरती तात्काळ करा! शिक्षकांचा हा लढा न्याय आणि हक्कांसाठी आहे. आम्ही या लढ्याला संपूर्ण पाठिंबा देत आहोत. #मा_नाना_पटोले साहेबांनीही या मागण्यांना पाठिंबा दिला आहे, आणि काँग्रेस पक्ष नेहमीच शिक्षकांच्या बाजूने ठामपणे उभा राहील. "शिक्षकांचा सन्मान म्हणजेच भविष्याचा पाया" आपण सर्वांनी या लढ्यात सहभागी होऊन शिक्षण क्षेत्रातील हा अन्याय दूर करावा! @mieknathshinde @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @satejp @atullondhe @dvkesarkar @CMOMaharashtra #शिक्षणसेवक_रद्द_करा #रयत_शिक्षणसंस्था #शिक्षकभरती_तात्काळ_करा #शिक्षकांचे_हक्क #CongressSupportsTeachers #NanaPatole #BaliramDole #JusticeForTeachers
MR
78
425
371
10.6K
Seema Funde retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
🔷🔷" पेराल तेच उगवणार "🔷🔷 विधानसभा 2024 अनुषंगाने स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी महायुतीला आरसा दाखवला आहे....... महाविकासआघाडीवर प्रचंड विश्वास दाखवून त्यांचे मत कुणाला देणार हे सूर्यप्रकाशाइतके लख्ख केले आहे. 🔶 मा. @mieknathshinde साहेब, गोरगरीब,अन्यायग्रस्त,बेरोजगार स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे मत जाणून घेण्यासाठी एक POLL घेण्यात आला. #MPSC सहित सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या इतर सरळसेवा परीक्षा उमेदवारांच्या वेगवेगळ्या Telegram Group वर हा POLL share करण्यात आला होता. त्यामुळे 100% पारदर्शक निकाल त्यातून निर्देशित होतो. 🔶 मा. @Dev_Fadnavis साहेब आपण आवर्जून ह्या POLL चे Analysis करावे. हे स्पर्धा परीक्षा उमेदवार, 👉71 % :- काँग्रेससहित महाविकासआघाडीला 👉 18% :- भाजपासहित महायुतीला व 👉 11% :- मतदान करणार नाहीत 🔶 कोणतेही राजकारण मध्ये न आणता वेळोवेळी आम्ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या अडचणी कायम आपल्या निदर्शनास आणून दिल्या. परंतु त्याची दखल घेणे तर दूरच,जाणूनबुजून अडचणी व त्रास कसा वाढेल यावरच भर दिला गेला. 🔶 #MPSC राज्यसेवा 2024 जुन्या pattern नुसार होणारी शेवटची परीक्षा. गेल्या 10-11 महिन्यापासून हे उमेदवार वारंवार आपल्याकडे सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागांची मागणी करत आहेत. उपजिल्हाधिकारी ,पोलीस उपाधीक्षक मुख्याधिकारी,शिक्षणाधिकारी सह इतर सर्व महत्वाच्या संवर्ग मागणीपत्रक #MPSC कडे पाठवण्याची विनवणी करत आहेत. परंतु अद्याप कसलीही कार्यवाही करण्यात आली नाही. 🔶@AjitPawarSpeaks दादा आपण नेहमी #MPSC स्वायत्त आहे फक्त हेच आठवण करून देतात. मग ह्या उमेदवारांचा आपल्याला एक प्रश्न आहे, " शासनाकडून परिपूर्ण, महत्वाच्या संवर्गाचे सर्वसमावेशक मागणीपत्रक पाठवण्यास आपल्याला कोणी रोखले आहे? महाराष्ट्र शासन व सरकार स्वायत तर आहेच ना. यासोबतच सरकारी नौकरीच्या संधी हा उमेदवारांचा मूलभूत हक्क आहेच. व त्या त्यांना मिळाल्याच पाहिजे. 🔶 #MPSC संयुक्त अराजपत्रित 2024 जाहिरातीला नियोजित वेळेपेक्षा तब्बल 8 महिने उशीर झाला आहे. अद्याप जाहिरात प्रसिद्ध झाली नाही @CMOMaharashtra @maha_governor @ssaunik ma'am आपण सांगावे याला जबाबदार कोण? मा. @mpsc_office @Drsuvarnas ma'am अजून किती काळ ह्यांचा अंत बघणार आहात? सप्टेंबर 2024 मध्ये मुख्य परीक्षा नियोजित होती. परंतु सर्व सावळा गोंधळ,भोंगळ कारभारामुळे अद्याप जाहिरातच प्रसिद्ध झाली नाही.पूर्व परीक्षा ,मुख्य परीक्षाचा विषयच येत नाही. 🔶 सरळसेवा परीक्षामध्ये झालेले घोटाळे,पेपरफुटी,कॉपीप्रकरण, डमी उमेदवार यामुळे लाखो उमेदवार नौकरीच्या संधीपासून मुकले. तसेच कित्येक सरळसेवा जाहिराती प्रसिद्ध केल्या,फॉर्म भरून घेतले. 1000 रुपये परीक्षा fees प्रत्येक उमेदवाराकडून जमा केली परंतु परीक्षेचा पत्ता नाही. उदा:- MIDC, आदिवासी विभाग,लेखा कोषागार व इतर काही परीक्षा आता कधी घेणार आहात या परीक्षा? पुन्हा आचारसंहिता कारण सांगून हात वर करणार आहात का? 🔶 मा. @NANA_PATOLE भाऊ मा.@PawarSpeaks साहेब मा. @uddhavthackeray साहेब स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी महाविकास आघाडीवर जो प्रचंड विश्वास दाखवला आहे,तो आपण सर्व मिळून नक्कीच सार्थ ठरवू. मी स्पर्धा परीक्षा उमेदवारांतर्फे आपणास विनंती करतो,आगामी काळात या सर्वांना न्याय मिळेल ,त्यांच्या अडीअडचणी मागण्या लवकरात लवकर दूर करण्याच्या दृष्टीने ध्येयधोरणे आखली जावीत. धन्यवाद
Baliram Doley - बळीराम डोळे tweet media
MR
44
642
472
8.5K
Seema Funde retweetledi
Renukaingle
Renukaingle@Renukaingle7·
@BaliramDoleyINC @mieknathshinde योगीजींनी.( UP, CM) महसूल मधील सर्व रिक्त जागा भरण्याचे आदेश दिले आहेत.🙏आपल्या राज्यात कधी होईल 🙏 महाराष्ट्रात ,DYSP जागा रिक्त 376 राज्यातील उपजिल्हाधिकारी पदावरील अधिकाऱ्यांना पदोन्नती देवून 100% रिक्त जागा 2024 मध्येच भरण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदय देणार काय?🙏
Renukaingle tweet mediaRenukaingle tweet mediaRenukaingle tweet mediaRenukaingle tweet media
MR
0
17
11
576
Seema Funde retweetledi
Aniket Hole
Aniket Hole@AniketHole11·
@BaliramDoleyINC @mieknathshinde 2014 पासून वाढवून ठेवलेल्या बेरोजगारीचा सत्ताधारी पक्षांला जबरदस्त फटका बसेल, त्यामुळे असे होऊ द्यायचे नसेल तर येणाऱ्या विधानसभा अगोदर रिक्त पदांच्या जाहिराती काढणे खूप गरजेचे आहे, कमी जागेच गाजर बेरोजगारांना देणे बंद करा, आम्हला नोकरीं नाही तुम्हाला मत नाही, #बेरोजगारी कमी करा
MR
0
13
11
782
Seema Funde retweetledi
अस्वस्थ तरुणाईचा आवाज
कृषी जागांचा मुद्दा आणि गट ब, क जाहिरात दोन्हीही मुद्दे मंत्रालयातील काही बाबूंच्या कुरापतींनी अडकुन पडले आहेत. कृषी मागणी पत्रक आयोगाकडे तातडीने देणे शक्य असून ते आल्यास आयोगाला पुढील कार्यवाही करणे शक्य होईल. गट ब आणि क जाहिरात उशिरा येण्यास मंत्रालयातील काही झारीतले शुक्राचार्य स्वतःच्या फायद्यासाठी जाणीवपूर्वक उशीर करत आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना चुकीची माहिती देऊन बेरोजगार भावी अधिकाऱ्यांची थट्टा करून देशोधडीला लावण्याचे षडयंत्र थांबलेच पाहिजे.
MR
1
35
31
1.1K
Seema Funde retweetledi
Seema Funde retweetledi
Seema Funde retweetledi
N.D.M
N.D.M@Nathnd12345·
@BaliramDoleyINC शिक्षक हा सेवक नाही, तर राष्ट्रनिर्माता आहे, त्यामुळे शिक्षणसेवक रद्द झालेच पाहिजे. #शिक्षणसेवक_रद्द_करा. #आपला_महाराष्ट्र__प्रगत_आहे_हे_सिद्ध_करा. @Dev_Fadnavis @Awhadspeaks @SVW790 @mieknathshinde @UdhavThackeray @supriya_sule @RajThackeray @PawarSpeaks @RRPSpeaks @dvkesarkar
N.D.M tweet media
MR
1
29
24
330
Seema Funde retweetledi
Priyanka Patil
Priyanka Patil@Priya_p_patil·
@BaliramDoleyINC #शिक्षणसेवकरद्दकरा #shikshansevakraddakara Thank you sir... शिक्षणसेवकांचा जिव्हाळ्याच्या विषय समजुन घेतला...🙏🙏
MR
0
36
27
670
Seema Funde
Seema Funde@SeemaFunde·
@BaliramDoleyINC येस शिक्षणसेवक पद रद्द झाले पाहिजे कारण हे पद नवीन शिक्षण धोरणात कुठेच नाही ..आयएएस ल 24 महिने प्रशिक्षण असते आणि इथे अडीच वर्ष ded करून 3 वर्ष शिक्षणसेवक नावाखाली मुख्याध्यापक पेक्षा जास्त काम करून घेतले जाते.अन्यायकारक आहे
MR
0
10
4
63
Baliram Doley - बळीराम डोळे
शिक्षणसेवक प्रतिनिधींनी नांदेड येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नाना पटोले यांची भेट घेतली आणि शिक्षणसेवक पद रद्द करण्याची मागणी केली. त्यांनी शिक्षणसेवकांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी नियुक्त करण्याबाबत चर्चा केली. शिक्षणसेवकांच्या प्रश्नांवर सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जावा, अशी त्यांची मागणी होती. मा. नाना पटोले यांनी देखील या मागणीचे समर्थन केले असून, शक्य ते प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येणार असा विश्वास आहे, या सर्व शिक्षणसेवकांच्या मागण्यांचा योग्य विचार करून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. या शिष्टमंडळात सतीश गोपतवाड, गणेश तुमवाड, संतोष लष्करे, बालय्या मारेपल्ले, तृप्ती राऊत, मिरा आठवले, पुजा कोटलवार, गायत्री पवार, माजीद पठाण, विष्णू मोरे, बालाजी देहाने होते. तसेच श्री.संतोष मगर , श्री.हनुमंत रणदिवे, प्रियांका पाटील, पूनम बारवकर, श्री. संदीप कांबळे, श्री. तुषार देशमुख,श्री.सागर चव्हाण, बालुशा माने,हे या मागणीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत....! @mieknathshinde @NANA_PATOLE @maha_governor @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dvkesarkar @AjitPawarSpeaks @kharge @RahulGandhi @chennithala @TV9Marathi @abpmajhatv @zee24taasnews @saamTVnews @News18lokmat @SakalMediaNews @LoksattaLive @lokmat @mataonline @ashish_jadhao @waglenikhil @_prashantkadam @aajtak @mumbaitak @pudharionline @LokshahiMarathi @AdvYashomatiINC @VijayWadettiwar @INCMaharashtra @atullondhe @ravishndtv @priyankagandhi #शिक्षणसेवक #महाविकासआघाडी
Baliram Doley - बळीराम डोळे tweet media
MR
65
321
294
13.3K
Seema Funde
Seema Funde@SeemaFunde·
@kiransu95503521 @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @BaliramDoleyINC @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dhananjay_munde @NANA_PATOLE आम्हा लाडक्या बहिणीची पण हीच मागणी 1500 फुकटचे न देता रोजगार द्या कायमचा ज्यासाठी आम्ही आयुष्याची कित्येक वर्ष 4 भिंतीच्या खोलीत घालवले आमची दिवाळी दसरा सर्व आमचे ध्येय आहे भाकरीचा प्रश्न मिटावा आई वडीलच्या हातातील काम आमच्या हातात घेऊन आता त्यांना आधार द्यावा त्यासाठी
MR
0
1
0
20
Seema Funde retweetledi
THE STEEL FRAME OF MPSC
THE STEEL FRAME OF MPSC@kiransu95503521·
जुन्या अभ्यासक्रमानुसार 2024 ची राज्यसेवा परीक्षा ही शेवटची परीक्षा असणार आहे. तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी राज्यसेवा च्या 1500 जागाची जाहिरात देऊन लाडक्या भावना पण खूष करावे
THE STEEL FRAME OF MPSC tweet media
MR
5
144
74
694
Seema Funde
Seema Funde@SeemaFunde·
@AVINASH362330 @mieknathshinde @Dev_Fadnavis @dvkesarkar @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE @CMOMaharashtra @PawarSpeaks @supriya_sule @RRPSpeaks @OfficeofUT @abpmajhatv @SakalMediaNews @TV9Marathi @zee24taasnews @pudharionline @lokmat @LoksattaLive @balushamane1 Ias ला फक्त २४ महिने ट्रेनिंग कालावधी आहे ज्यांना अख्खा जिल्हा सांभाळायचं असतो परंतु इथे २०/३० विद्यार्थ्यांची शाळा सांभाळायची असेल तर २ वर्ष ६ महिने शिक्षण घेऊन पण अजून तुटपुंज्या मानधनावर शिक्षण सेवक या नावाखाली ३ वर्ष जीवन काढावं लागते हाच न्याय शिक्षकांना का ?
MR
0
5
4
116