
'ब्रेक द चेन' अंतर्गत मुंबईतील दुकानांसाठी सुधारित वेळा अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दु. २ पर्यंत सुरू आवश्यकतेतर दुकाने शनिवार-रविवार वगळता सकाळी ७ ते दु. २ या वेळेत उजव्या व डाव्या बाजूकडील वैकल्पिक पद्धतीने राहणार खुली ईकॉमर्स ला परवानगी संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे















