Sujit Neman

926 posts

Sujit Neman banner
Sujit Neman

Sujit Neman

@SujitNeman14

the baby care foundation ( संस्थापक )

Kalyan Dombivali, India Katılım Eylül 2017
313 Takip Edilen508 Takipçiler
Sujit Neman
Sujit Neman@SujitNeman14·
BCCI आणि IPL यांनी एक मोहिम चालवली होती — प्रत्येक Dot Ball मागे 500 झाडं लावणार! ऐकायला किती छान वाटतं ना! पण जर IPL 2025 मध्ये 2500+ Dot Balls झाले असतील, तर हिशोब लावला तर साधारण 12,50,000 झाडं होतात.पण जर खरंच दरवर्षी इतकी झाडं लावली जात असतील, का ? @BCCI @IPL
MR
0
1
0
18
Sujit Neman
Sujit Neman@SujitNeman14·
@chitraaum 😂😂😂 गोदी मीडिया बिकाऊ
Sujit Neman tweet media
हिन्दी
0
0
0
1
Chitra Tripathi
Chitra Tripathi@chitraaum·
आज़ादी की लड़ाई से मौजूदा दौर का सफ़र क़लम की ताकत से लेकर कैमरे का असर हर दौर में आपको रखे आगे एबीपी न्यूज़ साल 1933 में #रविन्द्रनाथटैगोर ने आनंद बाज़ार पत्रिका के लिये क्या लिखा था , उसकी पंक्तियाँ- ☺️☺️
ABP News@ABPNews

WATCH | साल 1933 में रवींद्रनाथ टैगोर का आनंद बाज़ार पत्रिका यानि ABP के लिए संदेश देखिए ‘जनहित’ रात 9 बजे सिर्फ abp न्यूज पर #ChitraTripathiOnABP #RabindranathTagore #Anandabazarpatrika #ABPNews

हिन्दी
1.5K
295
2.2K
1.7M
Sandeep Tikate
Sandeep Tikate@SandeepTikate·
मुंबई महापालिकेची दुसऱ्या टप्प्याच्या ४६ प्रभागांची मोजणी पूर्ण. तिसऱ्या टप्प्यातील ४६ प्रभागांची मोजणी सुरू. आत्तापर्यंत एकूण ९२ जागांचे निकाल जाहीर. अद्याप १३५ जागांचे निकाल बाकी आहेत. ४६ प्रभागांचे ०४ आणि ४३ प्रभागांचा ०१ टप्पा अशी मतमोजणी होणार आहे. #Mumbai #Maharashtra
MR
3
15
169
18.8K
Sujit Neman
Sujit Neman@SujitNeman14·
@ShelarAshish हे पण हिंदीत सांगताना लाज वाटली पाहिजे होती स्वतः एक मराठी असून
MR
0
0
0
5
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
जहाँ तक मराठी की बात है, भारतीय जनता पार्टीने जितनी मराठी की सेवा की इतनी और किसी दल ने नही की। #AshishShelar
हिन्दी
336
31
205
50K
Sujit Neman retweetledi
MNS Videos
MNS Videos@mnsvideos·
भाजपची भाषेची कट्टरता पहा.😊 १९७० साली पंजाब मध्ये पंजाबी चालते, हिंदी नाही म्हणून भाजपने (जनसंघ) तिथले बादलांचे सरकार पाडले होते. हा खरा इतिहास आहे आणि त्याची आठवण फडणवीस ह्यांना बादलांच्यासमोर राज साहेबांनी करून दिली होती. राज ठाकरे हा माणूस कट्टर मराठी भाषाभिमानी आहे 🙌🙌🙌
MR
5
119
590
17K
Sujit Neman retweetledi
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
शिवसेना पक्ष,शिवसेनेचा धनुष्यबाण आपलाच म्हणणारे, सध्या शिवसेनेचा आत्मा असणाऱ्या "मराठी" भाषेत वाटेकरी होण्यासाठी येऊ घातलेल्या तिसऱ्या भाषेच्या बाबत आपली भूमिका मांडताना का दिसत नाहीत ? आपल्या गटाची तिसऱ्या भाषेबाबत भूमिका काय ? कोणाच्याही दबावाखाली न येता आपल्या गटाची भूमिका काय आहे, हे आज तिसऱ्या वर्धापन दिनी स्पष्ट करून आपण मराठीचे व महाराष्ट्राचे ‘गद्दार’ नाहीत हे सिद्ध करातील का ? #मराठी #महाराष्ट्रातफक्तमराठी #महाराष्ट्रद्रोही
MR
15
163
995
22K
Sujit Neman retweetledi
TEJASWWINI
TEJASWWINI@tejaswwini·
कृपया हे तरी करूया ? “मराठीसाठी” मराठी असणाऱ्यांनी , स्वतःला मराठी मानण्याऱ्यांनी, जात-पात, शहर, मनभेद, मतभेद आणि राजकीय पक्ष सोडून एकत्र यावं 🙏🏼 #महाराष्ट्रातफक्तमराठी #हिंदीसक्तीनको
MR
91
406
1.9K
43.9K
Sujit Neman
Sujit Neman@SujitNeman14·
@MeNarayanRane @mieknathshinde हिंदी भाषा मराठी माणसावर लादली जातेय त्या बद्दल बोला काहीतरी
MR
0
0
0
4
Narayan Rane
Narayan Rane@MeNarayanRane·
आज १९ जून शिवसेना पक्षाच्या ५९ व्या वर्धापन दिनास मनःपूर्वक शुभेच्छा. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय @mieknathshinde जी यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाची यशस्वी वाटचाल व्हावी ही सदिच्छा.
MR
44
37
665
17.7K
Sujit Neman
Sujit Neman@SujitNeman14·
गुजरातमध्ये सर्वप्रथम हिंदीची सक्ती करा. मग बाकीचे बघू....एकनाथ शिंदे, अजितदादा सत्तेच्या मोहापायी मातृभाषेचा बळी देऊ नका. स्वाभिमान जिवंत ठेवा. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Shivsenaofc @mieknathshinde
MR
0
0
0
11
Sujit Neman retweetledi
Yashwant Killedar
Yashwant Killedar@YKilledar·
ट्रम्पने “आम्ही व्यापार बंद करू” अशी धमकी दिल्यामुळे मोदींना शस्त्रसंधी (Ceasefire) करावी लागली. तेव्हापासून गेल्या काही दिवसांत पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे, पण भारताकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही… मा. राजसाहेब ठाकरे यांचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ नक्की पाहा — राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींचं पितळ २०१७ मध्येच उघड करून दाखवलं होतं. जो माणूस व्यापाऱ्याचं धाडस सैनिकापेक्षा जास्त मानतो, तो तुमच्यासाठी कधीच युद्ध जिंकू शकत नाही. #rajsahebthackeray #mnsadhikrut
MR
7
42
185
6.4K
Sujit Neman
Sujit Neman@SujitNeman14·
आण्णा तुमच्या कडून हि अपेक्षा नाही होती @mohol_murlidhar
Sujit Neman tweet media
MR
0
0
0
5
Sujit Neman retweetledi
Anil Shidore अनिल शिदोरे
हिंदी ही राष्ट्रभाषा नाही.. ती केंद्र सरकारची इंग्रजी समवेतची औपचारिक संपर्कभाषा आहे @samant_uday
ANI@ANI

#WATCH | Mumbai, Maharashtra | On Tamil Nadu CM MK Stalin's statement, Maharashtra Minister Uday Samant says, "... For example, Hindi is our national language and Marathi is our mother tongue. Promoting our mother tongue is our responsibility. But for that, disrespecting the national language is not a good thing..."

MR
17
128
734
12.2K
Sujit Neman
Sujit Neman@SujitNeman14·
@ANI तुम्हांला मराठी भाषा मंत्री केलय ज्याला माहित नाही कि भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही. अडाणी आहात तुम्ही जरा अभ्यास करा आणि मराठी माणसाची माफी मागा @samant_uday
MR
0
0
0
8
ANI
ANI@ANI·
#WATCH | Mumbai, Maharashtra | On Tamil Nadu CM MK Stalin's statement, Maharashtra Minister Uday Samant says, "... For example, Hindi is our national language and Marathi is our mother tongue. Promoting our mother tongue is our responsibility. But for that, disrespecting the national language is not a good thing..."
English
366
313
1.7K
140.2K
Sujit Neman
Sujit Neman@SujitNeman14·
@JioHotstar भारत vs मॅच असेल तर मराठी असते बाकी कोणत्याही देशाची मॅच असेल तर तिथे मराठी भाषा भेटत नाही काय कारण असेल ? बाकी बेंगॉली ,हिंदी , भोजपुरी , असल्या भाषा आहेत मराठी काय त्रासदायक ठरते का ? @CMOMaharashtra @CMOfficeUP @ekikaranmarathi @mnsadhikrut
MR
0
0
0
5
Sujit Neman
Sujit Neman@SujitNeman14·
@tv_mumbai @MTPHereToHelp पिल्या मध्ये दिसतोय ड्युटीवर असताना बोबडी वळतेय त्याची
MR
0
0
0
44
Sujit Neman
Sujit Neman@SujitNeman14·
कल्याण सारख्या सुसंस्कृत, मराठी लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये मराठी माणसांची ही अवस्था...विचार करा पुढ अजून लय अवघड आहे. #MNS #RajThackeray #MarathiNews #marathi #maharashtra #KALYAN
MR
0
0
0
26
Sujit Neman
Sujit Neman@SujitNeman14·
@alluarjun कोण बोलतो झुकेगा नही साला मराठी माणसासमोर झुकावंच लागलं पुष्पा ला #मुंबई
MR
0
0
0
15
Allu Arjun
Allu Arjun@alluarjun·
Thank you Mumbai! 🖤
Allu Arjun tweet media
English
647
3.5K
34.6K
833K
Sujit Neman retweetledi
TEJASWWINI
TEJASWWINI@tejaswwini·
विजयी उमेदवारांचं अभिनंदन ! कोण? कसं ? आणि काहीजण का नाही हे अनुत्तरीत राहिल, त्यांच्या micro management ला १००/१०० पण तरीही……. राजसाहेब ठाकरे 🚩🧡 #एकनिष्ठ #सदैवसोबत . . आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू 💔
MR
108
199
2K
58.3K