Pr@dip Misal retweetledi
Pr@dip Misal
406 posts

Pr@dip Misal retweetledi

अजून या सरकारला काय पुरावा पाहिजे. लातूरच्या एका सेंटर वरून कमीत कमी 200 बोगस तलाठी झाले आहेत. या सेंटर मालक चा पुतण्या एका जिल्ह्यात टॉपर आहे. त्याच जिल्ह्यात त्याची भाची तलाठी आहे. त्याचा एक मावस भाऊ तलाठी झाला आहे. एक भाचा तलाठी झाला आहे. तसेच त्याची लहान बहीण सुद्धा एका जिल्ह्यात तलाठी झाली आहे. किती योगायोग आहे ना हा. तसेच या सेंटर मालकाच्या गावातील 7 ते 8 जण तलाठी झाले आहेत. काही मुले तर याच सेंटर वर आधी कामाला होती ती आता तलाठी झाली आहेत. हे सर्व आम्हाला माहीत होऊ शकते तर सरकारला का नाही.
Any desk हे सॉफ्टवेअर वापरून हा घोटाळा केला आहे. कमीत कमी 200 मुलांचं काम झाला आहे. त्यातील हे धाराशिव मधील 2 जण आहेत.
आता तरी सरकारने डोळे उघडावीत आणि यावर एक न्यायालयीन SIT बसवावी तरच सर्व सत्य समोर येईल.
लवकरात लवकर ही भ्रष्ट तलाठी भरती रद्द करावी आणि 45 दिवसाच्या आत MPSC कडून ती घ्यावी.
@Dev_Fadnavis @RVikhePatil बघा थोडी लाज शिल्लक असेल तर करा काही तरी.
@CMOMaharashtra @maharevenue @VijayWadettiwar @SVW790 @RRPSpeaks @Dhananjay_AAP @abpmajhatv @Awhadspeaks @KunalNitinRaut @NANA_PATOLE @LoksattaLive @PatilKailasB @VBAforIndia @ShivSenaUBT_ @AUThackeray @iambadasdanve

MR
Pr@dip Misal retweetledi

#आरोग्यसेवक_भरती_वेळापत्रक
#ग्रामसेवक_भरती_वेळापत्रक
#ZP जिल्हापरिषद भरती मधील आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि इतर पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक अजूनही आलेले नाही. काही पदाच्या परीक्षा झाल्या असल्या तरीही निकाल जाहीर झालेले नाहीत.. काहींचे निकाल जाहीर झाले तर नियुक्ती दिली नाही, त्यामुळे सरळसेवा भरतीमधील हजारो हुशार तरुण अजूनही बेरोजगार आहेत, म्हणून आचासंहितेपूर्वी राहिलेल्या पदांचे ZP वेळापत्रक, निकाल, नियुक्ती जाहीर होणे गरजेचे आहे.🙏🙏
शासनाने याची दखल घेऊन वरील मुद्दाबाबतीत विद्यार्थ्यांना न्याय द्वावा ही शासनाला नम्र विनंती.. 🙏🙏
@girishdmahajan @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @RRPSpeaks @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSEShinde

MR
Pr@dip Misal retweetledi

जिल्हा परिषद सरळसेवा भरती २०२३
वारंवार विभागाला आठवण करून देऊनही निकालाबाबत कोणतीही कार्यवाही होत नाही
ग्रामविकास मंत्र्यांनी या आठवड्यात सर्व पदांचे निकाल जाहीर करण्याचे जिल्हा परिषद CEO ना तातडीचे आदेश द्यावेत
या आठवड्यात निकाल आणि पुढील आठवड्यात नियुक्त्या!
@girishdmahajan
MR
Pr@dip Misal retweetledi

गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक, ग्रामसेवक पदांच्या परीक्षा रखडल्या आहेत. उमेदवारांचे लाखो रुपये यावेळीही शासनाकडे आहेत, भरती रखडून ठेवायची आणि नंतर रद्दच करायची असा शासनाचा कल दिसून आला आहे. म्हणून ग्रामविकास विभागाला विनंती आहे #आरोग्यसेवक_भरती_वेळापत्रक
#ग्रामसेवक_भरती_वेळापत्रक तत्काळ जाहीर करा.
@girishdmahajan @Dev_Fadnavis @PuneZp @VijayWadettiwar @supriya_sule .

MR
Pr@dip Misal retweetledi

महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याबाबत पाठवण्यात आलेली फाईल कृषी मंत्र्यांनी का अडवून ठेवली आहे?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी विभागात पदस्थापना आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण होवून ७ महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही उमेदवारांना नियुक्ती देण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. मुख्य सचिवांनी तत्काळ मान्यता दिल्यानंतर कृषीमंत्र्यांनी ३ आठवड्यापासून फाईल अडवून ठेवण्याचे कारण काय याचे उत्तर कृषीमंत्र्यांनी उमेदवारांना द्यावे.
निवडणुकीची आचासंहिता लागण्यापूर्वी सरकारने उत्तीर्ण उमेदवारांना तातडीने नियुक्ती पत्र द्यावे ही सरकारकडे मागणी आहे.
#कृषी_सेवा_परीक्षा_नियुक्ती
@dhananjay_munde
MR
Pr@dip Misal retweetledi

@dhananjay_munde आदरणीय साहेब, महाराष्ट्र कृषी सेवा 2021 मधील उमेदवारांना त्यांच्या हक्काची नियुक्ती तात्काळ देण्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकरीपुत्रांवर त्यांच्या हक्काची नियुक्ती मिळवण्यासाठी उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाहीत ही खात्री आहे #कृषी_सेवा_परीक्षा_नियुक्ती



MR
Pr@dip Misal retweetledi
Pr@dip Misal retweetledi

♦#Combine_2024_OneCutOff
#गट-ब_एक_कटऑफ
#गट-क_एक_कटऑफ
मा. @mpsc_office
@Drsuvarnas
@Suvarnakharat4
महोदय, आपले लक्ष वेधण्यात येते की,
📍संयुक्त अराजपत्रित गट-ब आणि गट-क परीक्षा 2024 बाबत, गट ब सर्व पदांचा एक सामाईक कटऑफ आणि गट-क सर्व पदांचा एक सामाईक कटऑफ घोषित करावा ही विनंती🙏

MR

@_groww Your Helpline Number and App not Working last 1 Hour How Terrible service Solve It
English
Pr@dip Misal retweetledi

महाराष्ट्राला लुटणाऱ्या मंत्र्यांना तुरुंगात टाकणार !
- आदित्य ठाकरे
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार
@AUThackeray

MR
Pr@dip Misal retweetledi

लातूर मधील तलाठी घोटाळा बाबत धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. काही जिल्ह्यातील टॉपर मुले ज्यांना 200 प्लस मार्क आहेत ते एकाच गावचे आहे शिवाय ते लातूर मधील एका सेंटर चालक चे जवळचे नातेवाईक आहेत शिवाय हे टॉपर त्याच सेंटर वर वनरक्षक भरती पर्यंत कामाला होते. किती हा योगायोग आहे. यांचा आणि अभ्यासाचा काडी मात्र संबंध नाहीये. तरी यांना 200 प्लस मार्क आहेत आणि अभ्यास करणारे विद्यार्थी वेडे आहेत लायब्ररी मध्ये अभ्यास करत बसतात आणि वेडी आशा करतात की आम्हाला सरळसेवा मधून नौकरी मिळेल. असेच प्रकार प्रत्येक जिल्ह्यात झाले आहेत. हे फक्त उदाहरण आहेत. जर लातूर मधील सेंटर ची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी केली तर सर्व सत्य समोर येईल पण यात सर्व जण सहभागी आहेत अशी शंका आहे कारण बाकीचे बरेच जन ज्यांनी लातूर सेंटर वरून परीक्षा दिली आहे आणि मार्क जास्त आहेत त्यांचे घरचे उच्च स्तरीय सरकारी अधिकारी आहे. सब मिली भगत आहे. गरिबांच्या होतकरू मुलांनी फक्त अभ्यासच करायचा का? मायबाप सरकार डोळे उघडा आणि चौकशी करा सत्य समोर येईल. जे वनरक्षक पर्यंत त्याच सेंटर वर जॉब करत होते तिथेच तलाठी च सेंटर आला आणि त्यांना 200 प्लस मार्क किती भारी आहे ना हे.
लक्ष द्या @RVikhePatil
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @maharevenue @Dhananjay_AAP @RRPSpeaks @VijayWadettiwar @SVW790 @abpmajhatv @KunalNitinRaut @LoksattaLive @Awhadspeaks @AAPMaharashtra @PatilKailasB @ShivSenaUBT_ @TV9Marathi @VBAforIndia @zee24taasnews @ShivsenaUBTComm @AUThackeray @waglenikhil
MR
Pr@dip Misal retweetledi

Pr@dip Misal retweetledi
Pr@dip Misal retweetledi

1.वारंवार रस्त्यावर उतरून आंदोलने करून उमेदवारांनी 2 attempt मिळवले,त्यापैकी last attempt असलेली राज्यसेवा 2024 जाहिरात 35 पैकी केवळ 12 संवर्ग( 205 पदांची) प्रसिद्ध केली.
ज्यात सर्व महत्वाची संवर्ग औषधाला सुद्धा दिसत नाहीत.
2023 चा attempt सुद्धा शासनाने मुद्दाम वाया घालवला.
गोरगरीब उमेदवारांनासोबत हे घाणेरडे राजकारण कशासाठी?
एका हाताने दोन attempt दिले व दुसऱ्या हाताने काढून घेतले.
2. सर्व 35 संवर्गाची किमान 1500 पदांची मागणीपत्रके मा.एमपीएससी कडे पाठवण्याची कार्यवाही करावी.
यातही फसवणूक केल्यास परत रस्त्यावरची लढाई आम्हाला उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढावी लागेल.
3.राजकारण बाजूला ठेवून उमेदवारांच्या हिताचा विचार होणार आहे का?
गेल्या कित्येक वर्षात एकदाही सर्व संवर्ग जाहिरात प्रसिद्ध होत नाही.
वर्षानुवर्षे पोटाला चिमटा काढून
रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या गोरगरीब,
शेतकरी,कष्टकरी बापाच्या लेकरांना
त्यांच्या हक्काच्या जागा द्या.
4.राज्यात अडीच लाख पदे रिक्त आहेत,शासनाचा महत्वाचा कारभार राज्यसेवेतून येणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे
चालतो याचा विसर पडू देऊ नका.
5.लवकरात लवकर् सर्व 35 संवर्गाची
किमान 1500 पदांची सुधारीत राज्यसेवा जाहिरात प्रसिद्ध न झाल्यास
राज्यभर काँग्रेसतर्फे "तीव्र आंदोलन "
करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
राज्यसेवा उमेदवार रस्त्यावर उतरल्यास काय करतात हे 3 वेळेस अनुभवले आहेच.
परिपूर्ण सर्वसमावेशक जाहिरात हा त्यांचा हक्क आहे.
MR
Pr@dip Misal retweetledi

♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
@RRPSpeaks
@mieknathshinde
@NANA_PATOLE
@TV9Marathi
@abpmajhatv
@lokmat
@LoksattaLive

MR
Pr@dip Misal retweetledi

🔥 TCS चे आणखी दोन कर्मचारी पेपरफुटीत सहभागी.
#PWD सार्वजनिक बांधकाम विभागाचाही पेपर फुटला.
लातूर येथील Coss computer Institute हे संपूर्ण परीक्षा केंद्र किंवा तेथील काही कर्मचारी मॅनेज आहेत हे आता सिद्ध झालं आहे. आम्ही आपल्याला याप्रकरणी दाखल झालेली FIR आज शेयर करतो आहोत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत TCS चे दोन कर्मचारी उमेदवाराला चिठ्ठी व्दारे म्हणजे रफ शीट वर उत्तरे पुरविताना आढळून आले. याचेही बिंग अपघातानेच फुटले, आणि घोटाळा समोर आला.
आमच्या माहिती प्रमाणे तलाठी भरती परीक्षेत लातूर मधील एका परीक्षा केंद्रावरील वरील अंदाजे 100-200 च्या आस-पास उमेदवारांची निवड होऊ शकते. लातूर येथील २-३ परीक्षा केंद्र मॅनेज आहेत, TCS चे कर्मचारी यात सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या परीक्षा केंद्रावर जितक्याही परीक्षा झाल्या आहेत त्यातील सर्वांमध्ये घोटाळेबाजांनी संगनमताने गैरप्रकार केले आहेत. इतर परीक्षांमध्ये याचे प्रमाण कमी असू शकते परंतु तलाठी भरती मधील अनेक टॉपर येथूनच परीक्षा उत्तीर्ण असण्याची दाट शक्यता आहे. CCTV आणि इतर सर्व माहिती TCS आणि शासनाकडे आहे, सरकारला पुरावेच पाहिजे असतील त्यांनी याप्रकरणाची न्यायालयीन (SIT) चौकशी करावी, सत्य बाहेर येईल.TCS ION कंपनी पारदर्शक परीक्षा घेण्यास असमर्थ ठरली आहे त्यामुळे शासनाने कंपनीला काळ्या यादीत टाकून परीक्षांचे कंत्राट काढून घ्यावे आणि यापुढील सर्व सरळसेवा परीक्षा MPSC मार्फत घेण्यात याव्यात.
राहुल कवठेकर - अध्यक्ष - स्पर्धा परीक्षा समन्वय समिती.
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@Awhadspeaks @RRPSpeaks @abpmajhatv @iambadasdanve @VijayWadettiwar @KunalNitinRaut @Prksh_Ambedkar @abpmajhatv @LoksattaLive @PatilKailasB @ShivSenaUBT_ @zee24taasnews @VBAforIndia @TV9Marathi @Dhananjay_AAP @GondaneDevesh


MR
Pr@dip Misal retweetledi
Pr@dip Misal retweetledi

हा रामधन उधल गुसिंगे अकोला येथे पेपर फुटी च्या प्रकरणात आरोपी आहे. तो डमी म्हणून पेपर ला गेला होता. हा 2016 पासून पेपर फुटीचे काम करतात. तुम्हा सर्वांना वाटेल ह्याला एकट्याला बाजूला काढले की झाले पण तुम्हाला सांगतो हे एकटे कधीच काम करत नाही. हे खूप मुलांचे काम करतात. असल्या आरोपींना येवढे मार्क मिळतात म्हणाजे पेपर फुटला होता आणि सेंटर मॅनेज असणार यात काहीच शंका नाहीये. तरी सरकार म्हणताय परीक्षा पारदर्शक झाली.
विखे साहेब आता करा आमच्यावर गुन्हे दाखल आणि यांचे सत्कार करा आणि नियुक्ती पत्र द्या यांना. एवढच पाहायचा राहिले आहे बाकी घोटाळे तर सर्व पाहून बसलो आहोत.
@Dev_Fadnavis तुम्हाला का तलाठी भरतीची चौकशी करता येत नाहीये. तलाठी भरतीची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी ही झालीच पाहिजे आणि परीक्षा रद्द झाली पाहिजे. नाहीतर या सरकार ला हे खूप जड जाईल लक्षात ठेवा.
@CMOMaharashtra
@RVikhePatil
@VijayWadettiwar
@RRPSpeaks
@KunalNitinRaut @abpmajhatv @LoksattaLive @PatilKailasB @ShivSenaUBT_ @VBAforIndia @TV9Marathi @zee24taasnews


MR
Pr@dip Misal retweetledi

.@Dev_Fadnavis साहेब अजून काय पुरावा पाहिजे तुम्हाला. किती अजून नाच्चकी करून घेणार आहात. सत्य कधीच लपत नसते. याने स्वतःचे काम केलेच आहे तसेच 100 च्या वर मुलांचे काम तलाठी मध्ये केले आहे. TCS ion चे सेंटर मॅनेज होते त्यावेळी हा आरोपी सोबत होता पण तिथून पळून गेला की लावला याबाबत शंका आहे कारण हाच पोलिस आहे. खोटं चरित्र च प्रमाणपत्र देऊन, परीक्षा मध्ये डमी बसून तो राज्य गुप्त वार्ता मध्ये लागला. त्यावेळी पण आपणच गृहमंत्री होतात आणि परीक्षा महा परीक्षा पोर्टल ने घेतली होती. प्रश्न असा आहे की
1) याला खोट चरित्र च प्रमाणपत्र कोणी दिले?
2) याने तलाठी भरती मध्ये आता 100 च्या आस पास कामे केली आहेत याची चौकशी करणार का?
3) स्वतःचे काम सुद्धा याने लातूर मधून बोगस सेंटर वरून केला आहे. लातूर मधील सर्व सेंटर ची चौकशी करणार का?
4) तलाठी भरती चा पेपर फुटला आहे हे मान्य करताल का?
यासर्व प्रश्नांची उत्तरे द्या आणि ही बोगस तलाठी भरती रद्द करा.
@RVikhePatil
@VijayWadettiwar
@RRPSpeaks @CMOMaharashtra @Dhananjay_AAP @KunalNitinRaut @SVW790 @iambadasdanve @LoksattaLive @PatilKailasB @abpmajhatv @TV9Marathi @VBAforIndia @zee24taasnews


MR







