Arman Parve |अरमान परवे 🇮🇳
7.5K posts

Arman Parve |अरमान परवे 🇮🇳
@arman_parve
Nationalist 🇮🇳 | Socialist👨🏻⚖️|Activist| Advocate Bombay High Court ⚖️ |Mumbai President of @masuforjustice Fighting for Students Right



पुन्हा तेच...पुन्हा अनधिकृत पार्किंग सुरू @mybmc @MumbaiPolice @MTPHereToHelp @TawdeRitu का आपण अधिकृत कंत्राटदार नेमत नाही? का यांच्यावर कारवाई होत नाही? काय साटेलोटे आहे?

कल्याण डोंबिवलीतले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंची महिला डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मारहाण. (महिला डॉक्टरला मारहाण करताना २.०३)




The sacrifice of Hazrat Imam Hussain (AS) continues to inspire many people to remain steadfast in the pursuit of truth and justice. It is also a reminder of the enduring power of courage and conviction.

ट्रिपल तलाक कायदा लागू करण्यासंबंधी आज विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी दरम्यान माझी भूमिका मांडली. बहुपत्नित्वाची प्रथा अनेक धर्मात सुरू आहे. त्यामुळे कोणताही कायदा लागू होताना तो संविधानाच्या आधारावर असायला हवा. कोणत्याही एका धर्माविरोधातील सूर त्यातून उमटायला नको, असे मत यावेळी मांडले. गृह राज्यमंत्री मा. योगेश कदम यांनी माझ्या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर दिले. कायदा अमलात आल्यानंतर तो सर्व धर्मावर लागू असेल, असे मा. कदम म्हणाले. #TripleTalaqLaw #ConstitutionFirst #MaharashtraAssembly #MonsoonSession2026 #SanaMalikShaikh































