




Sunilbhasara
4.2K posts

@sunilbhasara
#पवित्र_पोर्टल_प्राथमिक_शिक्षक ( जिल्हा परिषद पालघर)








इंधन आणि जीवनावश्यक वस्तू महाग करून जनतेची बेसुमार लूट करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारला सळो की पळो करण्याचा काँग्रेसचा निर्धार.
















आमदारांच्या चालकाचा पगार एका वर्षात दोनदा वाढला आणि शिक्षणसेवक मागील 20 वर्षांपासून 6000 वर वेठबिगारी करतोय.त्याची पगारवाढ करायला तुमच्याकडे कोरोनामुळे खालावलेली परिस्थिती आहे . वा @AjitPawarSpeaks दादा मानले तुम्हाला... धन्य ते मंत्री आणि धन्य ते निर्णय #शिक्षणसेवक_मानधनवाढ


देशाचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांवर स्वत:ची तुलना आमदारांच्या गाडीवरील चालकाशी करण्याची वेळ सरकारने आणली आहे. सहा हजार रूपयांमध्ये हजारो शिक्षणसेवकांना राबवून घेतले जाणे अत्यंत चिंताजनक आहे #शिक्षणसेवक

गरीब घरात लग्न करून देण्यात आल्याने एका उच्चशिक्षित तरुणीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. या महिलेची डायरी पोलिसांना सापडल्यानंतर तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालं. #Saamtv #Nagpur #Crime #MarthiNews

देशाचं स्वातंत्र्य,एकता,अखंडता,सार्वभौमता,लोकशाही मुल्ये अबाधित राखणं ही आपली जबाबदारी आहे.स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून देशाला मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रतिज्ञाबद्ध होऊया! एकजूट होऊन भारतीय प्रजासत्ताक आणखी समृद्ध,बलशाली बनवण्याचा निर्धार करूया!