
Divya kamal Times
176 posts

Divya kamal Times
@times47697
🗞️ Independent Newspaper | Trusted News & Analysis 📰 Politics • Law • Society • Local & National 📍 Serving Readers with Facts, Not Opinions Mob 7021508053






Your team has done nothing, now in Mulund hawkers have captured road also along with Foothpath , all the bulldozer action was an eyewash we urge @mayor_mumbai @TawdeRitu to urgently take action . #MNCDFflyingSquad



प्रदूषणमुक्त सुरुवात स्वतःपासून करूया: प्रदूषण रोखण्यासाठी उपाय अगदी सोपा आहे. जेव्हा शक्य होईल तेव्हा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करूया, कार पुलिंगचा वापर करून रस्त्यावरील गर्दी कमी करूया. कारण आपलं एक पाऊल घवडेल मोठा बदल. #MPCB #AirPollutionAwareness








@CPCB_OFFICIAL आणि @mpcb_official आपल्या खात्यामार्फत योग्य ती कारवाई करून हे वायू प्रदूषण रोखण्यात यावे 🙏

@CMOMaharashtra & @rahulnarwekar आपल्या विधानभवन च्या भाहेर ही परिस्थिती असेल तर काय बोलणार 🙄 @mybmc हे अनधिकृत होकर्स आपल्या आशिर्वादामुळे @CPMumbaiPolice @MumbaiPolice यांच्या सहकार्य मुळे हिम्मत वाढली आहे यांची. @AGSawant @milinddeora @AUThackeray लक्ष द्या विषय गंभीर आहेत.


@mybmcWardB आणि @mybmcWardC या विभागात होणाऱ्या वायू प्रदूषण कडे देखील लक्ष द्या @CPCB_OFFICIAL तसेच @mpcb_official रोज तक्रारी करून सुद्धा कारवाई मात्र शून्य चिमणी मधून येणारा धुर काही बंद होतं नाही. @MumbaiPolice प्रशासन देखील हतबल आहे जर @mybmc कारवाई करत नसेल तर?📍फोपल वाडी


दक्षिण मुंबई परिसरात बेकायदेशीर प्रकारांवर मोठी कारवाई !🚨 संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरात सुरू असलेल्या ❌ बेकायदेशीर फेरीवाले 🍺 मद्यधुंद व्यक्ती 💊 अमली पदार्थ विक्री 🛒 चोर बाजार @CMOMaharashtra @mieknathshinde @mybmc @rahulnarwekar @AGSawant @milinddeora कारवाई कधी होणार?

