vaibhav

66 posts

vaibhav

vaibhav

@vaibyyyy12

Katılım Eylül 2025
95 Takip Edilen0 Takipçiler
vaibhav
vaibhav@vaibyyyy12·
@RameshDsmukh @mybmc @Dev_Fadnavis @abpmajhatv @LoksattaLive @LokmatMumbai @zee24taasnews @pudharionline @saamTVnews @htTweets @News18_marathi @mybmc किती अंत पाहताय??? गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांची सुमारे 40,000 पोरं गेली 2 वर्षे चातका सारखी निकालाची वाटं पाहतायत!! @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @INCHarshsapkal @RRPSpeaks @TawdeRitu
MR
0
6
7
209
vaibhav retweetledi
Ramesh Bhutekar Deshmukh.
Ramesh Bhutekar Deshmukh.@RameshDsmukh·
@mybmc किती अंत पाहताय??? गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांची सुमारे 40,000 पोरं गेली 2 वर्षे चातका सारखी निकालाची वाटं पाहतायत!! @Dev_Fadnavis जी आपण स्वतः वकील आहात! मा.मुंबई हायकोर्ट स्पष्ट सांगतंय की मूळ जाहिरातीनुसार प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी कोणतीही आडकाठी नाही!! मुंबई मनपा चे कौन्सिल राम आपटे कोर्टात झालेला युक्तिवाद सांगतायत व तसा लेखी कायदेशीर सल्ला द्यायला तयार आहेत पण गेली 2आठवडे @TawdeRitu ताई संबंधित अधिकाऱ्यांना सांगतायत की सल्ला घ्या!! विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर ताई ज्या स्वतः अभियंता आहेत आणी प्रोटोकॉल बाजूला ठेवून राम आपटे साहेबांना भेटायला जाऊ या असं संबंधित अधिकाऱ्यांना सांगतायत, मग घोडं कुठं आडलंय?? @mybmc नैराश्यापोटी पोरांनी जर एखादं चुकीचं पाऊल उचललं तर त्याची सर्वशी जबाबदारी @DGPMaharashtra ही संबंधित मुंबई मनपा अधिकाऱ्यांची राहील याची @CPMumbaiPolice नोंद घ्यावी!!@CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @INCHarshsapkal @RRPSpeaks
Ramesh Bhutekar Deshmukh. tweet mediaRamesh Bhutekar Deshmukh. tweet media
MR
41
131
107
1.2K
vaibhav
vaibhav@vaibyyyy12·
@degree_holders @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @Mahabhumi_SCDLR @vikaskharage @Tukaram_IndIAS भूमीअभिलेख भूकरमापक 2025 भरती- सर्व रिक्त जागा त्वरीत भरा. प्रतिक्षायादी व DV झालेल्या उमेदवारांना नियुक्ती द्या #भूकरमापक जागावाढ#मुलांना न्याय द्या#clear Waiting list @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @Mahabhumi_SCDLR @vikaskharage @Tukaram_IndIAS
MR
0
17
9
105
vaibhav retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भूमीअभिलेख भूकरमापक 2025 भरती- सर्व रिक्त जागा त्वरीत भरा. प्रतिक्षायादी व DV झालेल्या उमेदवारांना नियुक्ती द्या #भूकरमापक जागावाढ#मुलांना न्याय द्या#clear Waiting list @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @Mahabhumi_SCDLR @vikaskharage @Tukaram_IndIAS
Engineers Association Official tweet media
MR
90
382
244
2.7K
vaibhav retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भूमी अभिलेख विभागात अद्याप देखील " भूकरमापक" रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याबाबत @cbawankule साहेबांनी याबाबत लक्ष घालून सुरू असलेल्या "भूकरमापक" पदभरती संख्येत वाढ करण्यात यावी ही नम्र विनंती.
Engineers Association Official@degree_holders

भुमी अभिलेख विभागाची अधिवेशनात लक्षवेधी आली आणि@cbawankule यांनी नवीन आकृतीबंधाला मान्यता दिल्याची घोषणा केली आणी लगेच आकृतीबंध शासन निर्णय प्रसिद्धही केला.जलसंधारण मंत्री @SanjayDRathods घोषणा करून वर्ष झाले अद्याप आकृतीबंध नाही,कसा महाराष्ट्र "जलसमृद्ध"होणार? #WCD_Recruitment

MR
32
293
181
2.2K
vaibhav
vaibhav@vaibyyyy12·
@degree_holders @SanjayDRathods माननीय मंत्री महोदय @SanjayDRathods साहेब सद्यःस्थितीत अधिवेशन सुरू आहे अधिवेशनात पदभरती बाबत " कालबद्ध कार्यक्रम" जाहीर करून विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. पुन्हा नवीन घोषणा नको ही नम्र विनंती. खालील ट्विट देखील आपलेच आहे.
MR
0
4
2
75
vaibhav retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
माननीय मंत्री महोदय @SanjayDRathods साहेब सद्यःस्थितीत अधिवेशन सुरू आहे अधिवेशनात पदभरती बाबत " कालबद्ध कार्यक्रम" जाहीर करून विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. पुन्हा नवीन घोषणा नको ही नम्र विनंती. खालील ट्विट देखील आपलेच आहे.
Engineers Association Official tweet media
MR
17
402
220
1.8K
vaibhav retweetledi
Pooja Ashok More
Pooja Ashok More@poojamorespeaks·
विद्यार्थी हितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी PMC परीक्षा TCs ion सेंटर वरच व्हाव्यात हा विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल खूप खूप आभार🙏 @Dev_Fadnavis
Pooja Ashok More tweet media
MR
110
535
351
4.4K
vaibhav retweetledi
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
Sanjay Raut tweet media
ZXX
233
293
4K
50K
vaibhav
vaibhav@vaibyyyy12·
@degree_holders @cbawankule @iYogeshRKadam @maharevenue भूमिअभिलेख विभागांमधील भूकरमापक (Surveyor) Group-C परीक्षा होऊन 1.5 महिने झाले अजूनपर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही आहे तरी,मा. मंत्री महोदयांनी कृपया तातडीने निकाल जाहीर करण्याचे आदेश विभागाला द्यावेत, ही नम्र विनंती. @cbawankule @iYogeshRKadam @maharevenue
MR
0
1
3
96
vaibhav retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भूमिअभिलेख विभागांमधील भूकरमापक (Surveyor) Group-C परीक्षा होऊन 1.5 महिने झाले अजूनपर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही आहे तरी,मा. मंत्री महोदयांनी कृपया तातडीने निकाल जाहीर करण्याचे आदेश विभागाला द्यावेत, ही नम्र विनंती. @cbawankule @iYogeshRKadam @maharevenue
MR
26
453
281
3.5K
vaibhav retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
आज नाशिक चे आमदार @dadajibhuse साहेबांना नाशिक महानगरपालिकेतील @NashikCorp मधील जाचक अट रद्द व्हावे तसेच प्रलंबित #WRD #WCD#PWD भरती बाबत निवेदन दिले, साहेब नाशिक महानगरपालिके संदर्भात अतिशय सकारात्मक असून, लवकरच अट रद्द होईल ही आम्ही आशा करतो @mieknathshinde @CMOMaharashtra
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
90
595
353
3.1K
vaibhav retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
नाशिक महानगरपालिका सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत / यांत्रिकी) पदाची अट रद्द करावी, तसेच नगरविकास विभागातील अनुभव अट रद्दबाबतचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून बेरोजगारांना शासकीय सेवेची संधी देण्यात यावी.@supriya_sule @mieknathshinde
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
53
324
185
2.6K
vaibhav retweetledi
स्थापत्य अभियंता
परीक्षा केंद्रे ५००+ किमी दूर (प्रवास कसा करणार?) प्रवास खर्च & राहण्याची गैरसोय अनधिकृत केंद्रे & सुविधेचा अभाव मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निवडणूक ड्युटी आणि मतदानाचा हक्क एवढ्या अडचणीत परीक्षा घेणे चुकीचे आहे. परीक्षा Postpone झालीच पाहिजे! ​#PostponePMCJE @PMCPune
Brijmohan Patil@brizpatil

#पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाची १ डिसेंबर रोजी होणारी परिक्षा पुढे ढकलली जाणार नाही. १५० जणांसाठी ४२ हजार लोकांची गैरसोय केली जाणार नाही. जे अभियंते नगरपरिषदेत कामाला आहेत, त्यांनी आयोगाकडे अर्ज करून त्यांनी निवडणुकीच्या कामातून सुट मिळवावी असे प्रशासनाने सांगितले आहे.

MR
11
249
156
2.1K
vaibhav retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
पुणे महानगर पालिकेचा अजून एक “निर्णय लकवा”….??? पुणे महापालिकेतील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना करार तत्वावरील पदांना मिळणाऱ्या मुदतवाढीच्या चर्चांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण केला आहे. रू ३०० कोटींची तरतूद असताना कायमस्वरूपी भरती न करता कॉन्ट्रॅक्टवर चालणारी ही योजना म्हणजे पात्र तरुणांवर सरळसरळ अन्याय! कायम पदे रिक्त असताना सरकार फक्त कराराच्या आधारावर तरुणांचे भवितव्य का उजाडत आहे? काँग्रेस पक्ष याविरुद्ध आवाज उठवत राहील. @INCHarshsapkal @chennithala @BMSandeepAICC @satejp @PMCPune @navalMH #YouthRights #PuneMunicipalCorporation #Congress
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
3
125
101
2.7K
vaibhav retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
नाशिक महानगरपालिका सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत / यांत्रिकी) पदाची अट रद्द करावी, तसेच नगरविकास विभागातील अनुभव अट रद्दबाबतचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून बेरोजगारांना शासकीय सेवेची संधी देण्यात यावी.@CMOMaharashtra @mieknathshinde
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
114
722
426
4.9K
vaibhav retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mhadaofficial महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना बाह्य यंत्रणेद्वारे भरती करून प्रशासन काय साध्य करू इच्छित आहे? तात्काळ कंत्राटी भरती रद्द करून सर्व पदांसाठी कायम स्वरुपी भरती म्हाडा ने राबवावी ही नम्र विनंती @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde
Engineers Association Official tweet media
MR
33
360
204
2K
vaibhav
vaibhav@vaibyyyy12·
@degree_holders @NashikCorp @mieknathshinde @NashikCorp ने ( स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांच्या अनुभवाची जाचक अट रद्द करावी. नगरविकास मंत्री @mieknathshinde साहेब आपण यात तत्काळ लक्ष घालावे ही नम्र विनंती.
MR
0
1
0
28
vaibhav retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@NashikCorp ने ( स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांच्या अनुभवाची जाचक अट रद्द करावी. नगरविकास मंत्री @mieknathshinde साहेब आपण यात तत्काळ लक्ष घालावे ही नम्र विनंती.🙏
Engineers Association Official tweet media
MR
212
300
188
1.5K