Deepali Patil

27 posts

Deepali Patil banner
Deepali Patil

Deepali Patil

@DeepaliPatil85

PR Professional, Lives at Pune

Pune, India เข้าร่วม Mart 2020
21 กำลังติดตาม21 ผู้ติดตาม
Deepali Patil
Deepali Patil@DeepaliPatil85·
@SachinS10888781 @supriya_sule शासनाने घेतलेला निर्णय अन्यायकारक असून पाणी व स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सल्लागारांना न्याय मिळाला पाहिजे
MR
0
0
1
0
Deepali Patil
Deepali Patil@DeepaliPatil85·
@ravindrapraut @OfficeofUT @AUThackeray @CMOMaharashtra मुख्यमंत्री किती विनम्र आणि शालीन आहेत याची प्रचिती कोरोनाचा संकटापासून यायला लागली आहे. अशाच मुख्यमंत्र्यांची राज्याला गरज आहे.
MR
0
0
0
0
Deepali Patil
Deepali Patil@DeepaliPatil85·
आज दैनिक लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख
Deepali Patil tweet media
MR
0
0
2
0
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन, अटी व शर्तींच्या अधीन राहून २० एप्रिलनंतर औद्योगिक, व्यावसायिक उपक्रम सुरू होणार. अर्थव्यवस्थेचे चक्र हळूहळू का होईना फिरत राहण्याच्या दृष्टीने सुधारित मार्गदर्शक आदेश जारी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
135
244
2.3K
0
Deepali Patil
Deepali Patil@DeepaliPatil85·
मा. पंतप्रधानांनी कोणालाही नोकरीवरून काढून टाकण्यात येऊ नये अशा सूचना दिल्या आहेत. मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना विनंती आहे, त्यांनीही महाराष्ट्रामध्ये असंघटित कामगार, कंत्राटी कर्मचारी यांच्‍या नोकर्‍या अबाधित राहतील यासाठी ठोस निर्णय घ्यावा.@ravindrapraut @CMOMaharashtra
MR
0
0
1
0
Deepali Patil
Deepali Patil@DeepaliPatil85·
मा. पंतप्रधानांनी कोणालाही नोकरीवरून काढून टाकण्यात येऊ नये अशा सूचना दिल्या आहेत. मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना विनंती आहे, त्यांनीही महाराष्ट्रामध्ये असंघटित कामगार, कंत्राटी कर्मचारी यांच्‍या नोकर्‍या अबाधित राहतील यासाठी ठोस निर्णय घ्यावा.
MR
0
0
1
0
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
#कोरोना_को_हराना_है ससूनच्या अकरा मजली इमारतीत सुसज्ज असे कोरोना रुग्णालय कार्यान्वित झाल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम...@MahaDGIPR @collectorpune1 @mhaisekar1 @Info_Pune @InfoDivKolhapur @Info_Satara @Info_Solapur
MR
6
18
80
0
Deepali Patil
Deepali Patil@DeepaliPatil85·
महाराष्ट्रात संचारबंदी लागू केल्याबद्दल मा. मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार. निश्चितपणे इथून पुढची परिस्थिती आटोक्यात येण्यासाठी आपल्याला यश येईल.@CMOMaharashtra @ravindrapraut @26arnavsagar
MR
0
1
6
0
Deepali Patil
Deepali Patil@DeepaliPatil85·
सर, आपण काल राज्यांमध्ये लॉक डाऊन जाहीर केल्यानंतर सुद्धा परिस्थितीचं गांभीर्य काही लोकांना समजेना झाले आहे. लोक घराबाहेर पडतात, गर्दी करत आहेत ,कृपया राज्यामध्ये संचारबंदी लागू करा @ravindrapraut @CMOMaharashtra @26arnavsagar
MR
1
2
7
0
Deepali Patil
Deepali Patil@DeepaliPatil85·
@CMOMaharashtra खाजगी वाहतूक बंद करा . रिक्षा, टॅक्सी खाजगी गाड्या काहीच सुरु ठेवायला नको. परिस्थीती हाताबाहेर जाण्यापूर्वी निर्णय घ्यायला हवेत सर . पेट्रोल पंप सुद्धा बंद ठेवता येतील का ते पाहायला पाहिजे. जीवनावश्यक वस्तू सोडून काहीच नाही मिळालं तर गर्दीवर नियंत्रण मिळायला मदत होईल.
MR
1
0
3
0
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. १४४ कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका. -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
MR
1.1K
1.7K
9.6K
0
Deepali Patil
Deepali Patil@DeepaliPatil85·
@CMOMaharashtra सर , अजूनही लोकांना परिस्थितीचं गांभीर्य समजेना. इटली, अमेरिका या देशातील मृतांची संख्या वाढतच चालली आहे. आपण लोकांना वारंवार आवाहन करूनही ते ऐकत नाहीत. कंपल्सरी घरी बसवण्याचा निर्णय घ्या सर. प्लीज.@ravindrapraut @26arnavsagar
MR
0
0
0
0
Deepali Patil
Deepali Patil@DeepaliPatil85·
@Info_Pune @gsfunde1985 @RajSarag @MahaDGIPR एक टाळी जबाबदार आणि कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीही.
MR
0
0
0
0
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
22/3/2020 रोजी रविवारी कार्यालयात #कोरोना #COVIDー19 19 साठी कार्यरत राहून ५:०० वाजता कृतज्ञता व्यक्त करताना विभागीय आयुक्त कार्यालय, #पुणे चे अधिकारी, कर्मचारी @gsfunde1985 @RajSarag @MahaDGIPR
MR
1
8
23
0
Deepali Patil
Deepali Patil@DeepaliPatil85·
Let's fight together against #CORONA. Let's help Maharashtra Government. Follow the instructions of @CMOMaharashtra. If we behave like good human being, no doubt will rise again....🙏🙏🙏🙂 ©️Deepali P. Patil
English
0
0
1
0