Amit Dalvi

4.7K posts

Amit Dalvi

Amit Dalvi

@Dust_Rider

Mumbai เข้าร่วม Şubat 2011
322 กำลังติดตาม188 ผู้ติดตาม
Kiran Shinde
Kiran Shinde@KiranShindr8da·
@save_atul @mieknathshinde @CMOMaharashtra @RealBacchuKadu @Shivsenaofc नमस्कार, मी किरण शिंदे आहे आणि मी दिव्यांग व्यक्ती आहे. मला गेल्या ४ महिन्यांपासून दिव्यांग मासिक पेन्शन मिळत नाही. तहसील कार्यालयात चौकशी केली असता त्यांनी सांगितले की माझ्या नावावर २ सक्रिय दिव्यांग आयडी
MR
2
0
0
4
Amit Dalvi
Amit Dalvi@Dust_Rider·
@Navimumpolice @SamGurav86 संबंधित वाहतूक विभाग कोणतीही कारवाई करत नाही.
MR
0
0
0
7
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
@SamGurav86 नवी मुंबई पोलिसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद, तुमची तक्रार संबंधित वाहतूक युनिटकडे पाठवण्यात आली आहे.
MR
2
0
1
135
Sameer
Sameer@SamGurav86·
Serious safety hazard near the D-Mart in Sector 9, Airoli. Vehicles are constantly driving in the opposite direction, creating a nightmare for those following the rules. @NMMConline @Navimumpolice
English
1
0
1
174
Amit Dalvi
Amit Dalvi@Dust_Rider·
@MSEDCL संबंधित कार्यालयाचा संपर्क क्रमांक द्या.
MR
0
0
0
12
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
@Dust_Rider प्रिय ग्राहक, आम्ही तुमच्या आधीच्या ट्विटला प्रतिसाद दिला आहे. कृपया ते तपासा आणि तुम्हाला आणखी काही मदतीची आवश्यकता असल्यास आम्हाला कळवा.
MR
1
0
0
25
Amit Dalvi
Amit Dalvi@Dust_Rider·
@NaikSpeaks ऐरोलीत सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. महावितरण ॲपवरून तक्रार करून काहीच उपयोग होत नाही आहे. @MSEDCL 🏴
MR
1
0
1
36
Amit Dalvi
Amit Dalvi@Dust_Rider·
@MSEDCL संबंधित कार्यालयाचा संपर्क क्रमांक द्या!
MR
1
0
0
15
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
@Dust_Rider प्रिय ग्राहक, वीज पुरवठ्याबाबतची आपली तक्रार (एसआर आयडी: XXXXXXXXXX963) संबंधित कार्यालयाकडे पाठवण्यात आली असून, त्यावर सध्या कार्यवाही सुरू आहे. आपल्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत आणि झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत.
MR
1
0
0
27
seemarn parate
seemarn parate@SeemarnP·
@MSEDCL you should not charge us money for such pathetic electricity service.... worst place to live... no proper electricity.. no water nothing.. can you please work on getting the electricity back in airoli sector 8a and other location... this is the height of shameless-ness.
English
1
1
5
152
Amit Dalvi
Amit Dalvi@Dust_Rider·
@MSEDCL @SeemarnP 0000040515963 हा घ्या तक्रार क्रमांक! सतत वीज पुरवठा खंडित होतोय!
MR
1
0
1
35
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
@SeemarnP Dear consumer, we regret for the inconvenience caused. You can register power failure complaint by giving missed call from your "REGISTERED MOBILE NUMBER" on 022-50897100 or SMS NOPOWER <consumer Number> to 9930399303 for your resolution.
English
1
0
0
36
Amit Dalvi
Amit Dalvi@Dust_Rider·
@aham_yogini काही उत्तर भारतीयांना मालाड (मुंबईतील उपनगर) हा साधा शब्द सुद्धा उच्चारता येत नाही, मलाड बोलतात!
MR
0
0
0
15
Messilious
Messilious@aham_yogini·
My neighbour from UP has named their sons Piyush & Aayush. She keeps calling them Piyus, Aayus. UP ppl can't pronounce श, ष?
English
32
3
75
7.9K
Amit Dalvi
Amit Dalvi@Dust_Rider·
@raw_hank एकदा पुणे रेल्वे स्थानक परिसराला भेट देऊन या, म्हणजे तुम्हाला मुंबई उपनगरातील रेल्वे स्थानक परिसर चांगले वाटायला लागतील. 😃
MR
0
0
1
16
मराठी हँक
मुंबई उपनगरच्या कोणत्याही स्टेशन बाहेर 10-15 मिनिटे उभं राहिलो की डोकं बधिर होऊन जातं.. इतके हॉर्न वाजवायचे आवाज ऐकू येतात, इतके रिक्षावाले गोंगाट करत असतात..माणूस वेडा होऊन जाईल..त्यात कोण असा एक लिटर थुंकताना दिसला की डोक्याचा भुगा.. Chaos ह्या शब्दाचा खरा अर्थ इथेच कळतो 🥲
MR
4
1
49
1.1K
Amit Dalvi
Amit Dalvi@Dust_Rider·
@RajoolP इंग्रजीत का? @mybmc ला मराठी समजत नाही का?
MR
0
1
2
37
Rajool Sanjay Patil
Rajool Sanjay Patil@RajoolP·
Health Care Is Not a Luxury, It’s a Basic Right…! माझ्या प्रभागात कोणतेही सरकारी रुग्णालय नसल्यामुळे झोपडपट्टी बहुल भागातील रहिवाशांना खाजगी रुग्णालयात जावे लागते. मात्र, खाजगी उपचार रहिवाशांना परवडत नाहीत. #BMCBudget2026 #RightToHealth
MR
6
12
85
3.3K
IANS
IANS@ians_india·
Mumbai, Maharashtra: On Marathi being compulsory for rickshaw and cab drivers, Advocate Gunaratna Sadavarte says, "Look, this decision is against the Constitution of India. This decision is against the Motor Vehicle Act and Maharashtra's own rules. And I would say that we will protest this. If someone casts an evil eye on an auto-rickshaw driver, we will pursue it in the language of the law. Be it Raj Thackeray's son or anyone else, he has committed a mischief... Transport Minister Pratap Sarnaik should look in the mirror. Is it not that something else is going on with Pratap Sarnaik and he is trying to distract people by saying something else?..."
English
40
21
98
14.4K
Amit Dalvi
Amit Dalvi@Dust_Rider·
@SaamanaOnline @PratapSarnaik याचा खर्च संबंधित चालकांकडून घेण्यात यावा. त्यांना शक्य नसल्यास चालक ज्या राज्यांतून आले आहेत, त्या राज्यांच्या सरकारकडून वसूल करण्यात यावा. यापैकी काही शक्य नसल्यास परवाना रद्द करण्यात यावा. बस झाले लाड!
MR
0
0
0
7
Saamana Online
Saamana Online@SaamanaOnline·
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे धडे, साहित्यिक घेणार वर्ग shorter.me/d6t9k
Saamana Online tweet media
MR
3
6
33
421
Amit Dalvi
Amit Dalvi@Dust_Rider·
@maratha5250 @memumbaikar2026 @mi_pramod तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक हवा, नुसत्या तक्रारीच तक्रारी! 🔥
MR
0
0
2
18
विजय
विजय@maratha5250·
इथून पुढे मराठी मातीत ह्या महाराष्ट्रद्रोही मुजोर परप्रांतीय लोकांना अजिबात थारा देऊ नका. सर्व प्रकारे ह्यांना कोंडीत पकडून त्यांना जाणीव करून द्या तुम्ही इथ आश्रित आहात पोट भरायला आलात तर महाराष्ट्राच्याच कायद्यानुसार राहाव लागणार नसल जमत तर जातील इथून #परप्रांतीय_हाकला
विजय tweet media
MR
1
20
107
797
InfraStory
InfraStory@marinebharat·
Dharavi residents to get 500 - 754 sq ft Flat under Redevelopment World’s Biggest Slum Redevelopment Project
English
18
40
366
28.9K
Amit Dalvi
Amit Dalvi@Dust_Rider·
@shinde_sanket_2 @ShivamVahia का अर्थ नाही? आधी कोणी चूक केली असेल तर ती निस्तरायचीच नाही का?
MR
0
0
1
38
Shivam Vahia
Shivam Vahia@ShivamVahia·
People: We want footpaths. We want flat roads. We want on time, AC trains. We want 10x more buses. Maharashtra Transport Minister: People want rickshawalas to speak Marathi. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
English
82
213
1.5K
27.7K
Amit Dalvi
Amit Dalvi@Dust_Rider·
महाराष्ट्रात दुकानांवर मराठी पाट्या नको,महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी विषय नको,बदली होत असते म्हणून बँक कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्रात मराठीत सेवा देण्याचे बंधन नको,रिक्षा चालक गरीब आहेत म्हणून त्यांच्यावर महाराष्ट्रात मराठीत सेवा देण्याचे बंधन नको.थोडक्यात,महाराष्ट्रात मराठीच नको.
MR
3
53
201
2.2K
Amit Dalvi
Amit Dalvi@Dust_Rider·
@clownmoid @marinebharat @ShivamVahia योग्य मागणी आहे, पाठिंबा आहे. भारताच्या सर्व भाषा टिकल्या पाहिजेत, बहरल्या पाहिजेत. भारताची विविधता अबाधित राहिली पाहिजे.
MR
1
0
1
36
Very big lebowski
Very big lebowski@clownmoid·
@Dust_Rider @marinebharat @ShivamVahia मग मराठी माणूस दुसऱ्या राज्यात गेला की ती भाषा आल्यावरच सुविधा उपलध कराव्या अशी मागणी केली तर?
MR
1
0
0
27
Amit Dalvi
Amit Dalvi@Dust_Rider·
@screencontents @ANI माझ्या एकट्याच्या अनुभवावरून नियम नाही बनवला आहे तो, अनेकांना असे अनुभव आले असतील तेव्हा नियम बनला असेल, जो योग्यच आहे. नियम बनून इतकी वर्षे झाली, तेव्हा दाखवलीच ना मराठी माणसांनी लवचिकता. तेव्हा या चालकांनी का नाही शिकून घेतली मराठी?
MR
0
0
0
4
Nitin
Nitin@screencontents·
@Dust_Rider @ANI Marathi (tweet): एक अनुभव नियम ठरत नाही. संवादासाठी भाषा साधन आहे, अट नाही. सेवा देणाऱ्यांनी समजून घ्यावं, ग्राहकांनीही. लवचिकता दोन्हीकडून हवी. संवाद पूल असावा, भिंत नाही.
MR
1
0
0
4
ANI
ANI@ANI·
Mumbai | Maharashtra Transport Minister yesterday said, "The Mumbai Marathi Sahitya Sangh has taken up the responsibility of teaching Marathi to auto rickshaw drivers and taxi drivers in their various branches across the state. This will promote and propagate Marathi. The Konkan Marathi Sahitya Parishad will also jointly teach Marathi in the Konkan region. A meeting will be held with Shashank Rao (Trade Union Leader- Auto Rickshaws and Taxi Drivers) on April 28th. We will meet with several union leaders to discuss their views. We will listen to them and present our own. If there are any suggestions, we will implement them. Starting May 1, there will be a campaign to check any fake documents and the language skills of auto rickshaw drivers and taxi drivers to determine if they know spoken Marathi. Writing in Marathi is not required; one should simply understand and speak the language."
ANI tweet media
English
45
28
326
26.7K
Amit Dalvi
Amit Dalvi@Dust_Rider·
@ShivamVahia @shinde_sanket_2 महाराष्ट्रातील रिक्षावाल्यांना मराठी भाषा यायला हवी, या नियमात चुकीचं काय आहे? रिक्षाचालकांशी संबंधित नियम बनवण्याचं काम सांस्कृतिक कार्य मंत्र्याचं तर नक्कीच नसावं.
MR
1
0
22
416
Shivam Vahia
Shivam Vahia@ShivamVahia·
@shinde_sanket_2 Nobody has ever asked abandon your language. In fact, people will willingly learn your language if they relate with it. BhaDiPa has shown that people will consume and love your language even more. It is the job of the culture minister to plant the right seeds, not transport.
English
6
0
26
1.6K
Amit Dalvi
Amit Dalvi@Dust_Rider·
@clownmoid @marinebharat @ShivamVahia काही चुकीचं नाही आहे, मराठी प्रवाशांना त्यांच्या भाषेत सेवा मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे.
MR
1
0
0
48
Very big lebowski
Very big lebowski@clownmoid·
@marinebharat @ShivamVahia तरी मराठी बोला नाही तर तुमच्या पोटावर पाय देऊ ही भूमिका घेणं चुकीचं आहे
MR
2
0
6
1.2K