Ajay Holgir

18 posts

Ajay Holgir

Ajay Holgir

@AjayHolgir

Katılım Ekim 2022
12 Takip Edilen3 Takipçiler
Ajay Holgir retweetledi
vishal thorat
vishal thorat@vishal33339·
PMCJE जाहिरात आली 2024 ला 2 years पेपर नाही एक notification येत.1 dec 2025 ला पेपर होणार विद्यार्थ्यांना choice center सोडून वेगळं  private center येत 500+ km लांबच .. विद्यार्थ्यांच्या त्यांच्या हक्कासाठी लढलेtcs ion center साठी Exam postponed होतेय परत तेच #pmc #TCSion
vishal thorat tweet media
MR
8
437
269
5K
Ajay Holgir retweetledi
IITian's Academy Pune
IITian's Academy Pune@IITians_Academy·
PMC JE परीक्षेचे सेंटर हे TCS iON डिजिटल च असावे या साठी याआधी आंदोलन झाले होते मग पुन्हा private सेंटर का दिले? विद्यार्थ्यांनी फक्त काय आंदोलनच करत राहायचं का? 350-400 km लांब सेंटर आणि रिपोर्टींग सकाळी 8 वा. उशिर झाला तर प्रवेश नाही..अजून किती अंत बघणार @PMCPune @Dev_Fadnavis
IITian's Academy Pune tweet media
MR
19
810
447
5K
Ajay Holgir retweetledi
Raju Shetti
Raju Shetti@rajushetti·
PMC कनिष्ठ अभियंता (JE) परीक्षा 25 जानेवारी 2026 ही फक्त TCS iON Digital Center वर घ्यावी. Digital iON चे आश्वासन असूनही Private Center देण्यात आले आहेत. काही उमेदवारांना 450+ किमी दूर केंद्र दिले गेले आहे. आयुक्तांनी तात्काळ दखल घ्यावी. #PMC #JEExam #TCSiON #StudentIssues
MR
34
835
455
4.5K
Ajay Holgir retweetledi
Shyam Askar
Shyam Askar@AskarShyam·
PMC पेपर ला अवघे 4 दिवस राहिलेत 500+ km लांब त्यातपण Private Center देऊन विद्यार्थ्यांवरती होणार अन्याय थांबवा. लवकरात लवकर अधिकृत Center देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हि नम्र विनंती. @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MR
23
820
426
5K
Ajay Holgir retweetledi
Ravikant Tupkar
Ravikant Tupkar@Ravikanttupkar1·
PMC Junior Engineer (Civil) परीक्षा 25 जानेवारी 2026 रोजी खाजगी व खराब रेटिंगच्या केंद्रांवर घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. 300-400 किमी दूर परीक्षा केंद्र, अचानक जाहीर केलेली तारीख आणि हजारो विद्यार्थ्यांचा गोंधळ म्हणजे त्यांचा मानसिक-आर्थिक छळ आहे. ही परीक्षा फक्त TCS ION अधिकृत केंद्रांवर आयोजित करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना पारदर्शकता, सुव्यवस्था व सुरक्षितता मिळेल. @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MR
21
683
398
5.1K
Ajay Holgir retweetledi
Satej (Bunty) D. Patil
Satej (Bunty) D. Patil@satejp·
राज्यातील अनेक परीक्षा TCS iON Center वर सुरळीत होत असताना 25 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या PMC ज्युनियर अभियंता परीक्षा खाजगी आणि वाईट रेटींग असलेल्या केंद्रावर का घेतली जात आहे? आधीच भरमसाठ फी त्यात आपल्या शहरापासून शेकडो किमी लांब असलेली खाजगी परिक्षा केंद्रे विद्यार्थ्यांसाठी सोईस्कर नाहीत. मागील काही परीक्षांमधील गैरप्रकार पाहता या परिक्षा खाजगी परीक्षा केंद्रावर न घेता अधिकृत अशा TCS ioN केंद्रावरच घ्याव्यात जेणेकरून पारदर्शकता आणि व्यवहार्यता जपली जाईल. @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
MR
40
868
749
13.5K
Ajay Holgir retweetledi
Akshay Kulkarni (AK Sir)
Akshay Kulkarni (AK Sir)@AK_Sir_Official·
मागच्या वेळी PMC परीक्षा पुढे ढकलूनही विद्यार्थ्यांना यावेळी देखील परत खूप दूरची आणि Private केंद्रे दिली. हा अन्याय किती वेळा सहन करायचा? लवकरात लवकर अधिकृत व जवळची केंद्रे द्यावीत. @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MR
38
979
513
7K
Ajay Holgir retweetledi
स्वतः भाऊ
स्वतः भाऊ@sandesh5999341·
खाजगी परीक्षा केंद्र देऊन , पेपर फुटीस , गैरप्रकारास चालना देऊन , विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करून केलेले पाप कुठल्याच कुंभमेळ्यात स्नान करून पण फिटणार नाहीत @mybmc , हे कर्म कधी ना कधी तुमच्यावर पलटेलच हा श्राप आहे विद्यार्थ्यांचा 🛑 #BMC_At_TCS_Ion_Centre
स्वतः भाऊ tweet mediaस्वतः भाऊ tweet mediaस्वतः भाऊ tweet media
MR
25
652
350
3.5K
Ajay Holgir retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
राज्यमंत्री आमदार डॉ पंकज भोयर @DRPANKAJBHOYAR साहेब यांना #BMC_at_tcs_ion संदर्भात भेटून विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. @mybmc
Engineers Association Official tweet media
MR
99
1.1K
622
5.6K
Ajay Holgir retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
मा. @mybmc प्रशासन यांना विनंती आहे की उर्वरित अभियांत्रिकी परीक्षा ही अधिकृत #TCS_ion केंद्रावरच व्हावी तसेच आयुक्त साहेबांनी संपूर्ण जबाबदारी घेऊन परीक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण होऊ नये म्हणून ठोस पावले उचलावीत ही विनंती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @ramkadam
MR
152
1.4K
798
8.5K
Ajay Holgir retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mybmc ने अभियांत्रिकी संवर्गाच्या राहिलेल्या पदांची परीक्षा ही अधिकृत TCS Ion digital परीक्षा केंद्रावरच घ्यावी. #BMC_At_TCS_Ion_Centre
Engineers Association Official tweet media
MR
139
1.1K
527
4.6K
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
परीक्षा केंद्र व्यवस्थापक सहित ७ अटक ! मृद व जलसंधारण विभागातील जलसंधारण अधिकारी पदाच्या परीक्षेचा खेळखंडोबा! परिक्षेकरीता विभागाकडून नियुक्त अधिकारी अजूनही फरार ! #WCD_Reexam @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @SanjayDRathods @SunilChavan_IAS @NANA_PATOLE
Engineers Association Official tweet media
MR
22
341
274
1.7K
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
आज नेर येथे राजर्षी शाहू महाराज इंग्लिश मिडीयम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. पंचदीप बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माझे मित्र नरेंद्रजी गद्रे, संचालक सुनीलजी दरोई, प्रदीपजी झाडे, प्रशांतजी काळे यांनी एकत्र येत नेर तालुका तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून सहकाराबरोबरच शिक्षण क्षेत्रात देखील आघाडी घेतली आहे. त्यांच्या या विशेष प्रयत्नाचे कौतुक करत या शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण क्षेत्रात देखील त्यांनी आघाडी घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली. शासनाचा प्रतिनिधी म्हणून सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द यावेळी दिला. आयटीआय, नर्सिंग, लॉ, एमबीए यासारखे व्यावसायिक शिक्षण उपलब्ध झाल्यास विद्यार्थी स्वतःचा पायावर उभे राहून व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करू शकतात. प्रतिभावंत विद्यार्थी असेल, खेळाडू असेल, कलावंत असेल किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात असेल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची माझी भूमिका राहिली आहे. या कार्यक्रमाला तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, गटविकास अधिकारी राजू शिंदे, नेर पोलिस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब नाईक, मुख्याधिकारी निलेश जाधव, माझे सहकारी भाऊराव ढवळे, मनोज नाल्हे, रितेश चिरडे, वैशालीताई मासाळ आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते.
Sanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet media
MR
91
38
68
3.9K
Ajay Holgir retweetledi
Hrushikesh S. Waghmare
Hrushikesh S. Waghmare@HrushikeshSWag1·
#Increase_MES_Vacancy #we_Want_PWD_Vacancy #शेवटची_बार_बेरोजगारी_वार #जागा_वाढवा_ओ_शिंदे_फडणवीस_साहेब
Civil Alerts@CivilAlertVoice

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा परीक्षाची फक्त १०२ जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Devendra_Office साहेब जागा वाढवा. #Increase_MES_Vacancy #we_Want_PWD_Vacancy #शेवटची_बार_बेरोजगारी_वार #जागा_वाढवा_ओ_शिंदे_फडणवीस_साहेब

QHT
1
40
18
0
Civil Alerts
Civil Alerts@CivilAlertVoice·
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा परीक्षाची फक्त १०२ जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Devendra_Office साहेब जागा वाढवा. #Increase_MES_Vacancy #we_Want_PWD_Vacancy #शेवटची_बार_बेरोजगारी_वार #जागा_वाढवा_ओ_शिंदे_फडणवीस_साहेब
Civil Alerts tweet media
MR
60
421
236
0