Manish

1.2K posts

Manish

Manish

@ManishPardesh17

Pune, India Katılım Ekim 2016
63 Takip Edilen9 Takipçiler
Manish retweetledi
Akshay Kulkarni (AK Sir)
Akshay Kulkarni (AK Sir)@AK_Sir_Official·
जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.🙏 @CMOMaharashtra @girishdmahajan @ABPNews @Dev_Fadnavis @RRPSpeaks #WRD_JE #WRD_RR #WRD_Recruitment
Akshay Kulkarni (AK Sir) tweet media
MR
13
496
247
2.8K
Manish retweetledi
Shyam Askar
Shyam Askar@AskarShyam·
जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @girishdmahajan #WRD_JE #WRD_RR #WRD_Recruitment
Shyam Askar tweet media
MR
42
764
396
4.2K
Manish retweetledi
Ade123J
Ade123J@AdeJ123·
@degree_holders @SanjayDRathods (२) त्यावर हि संजयभाऊ आता तात्काळ निर्णय घेत #अभियांत्रिकी संवर्गातील विद्यार्थ्यांना न्याय देत , रोजगार निर्मितीचा शब्द नक्कीच पुर्ण करतील अशी अपेक्षे सोबत विनंती करूया... #WCD_JE_CEA #WCD_RECRUITMENT @mieknathshinde @Shivsenaofc
Ade123J tweet media
MR
4
86
48
739
Manish retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
माननीय मंत्री महोदय @SanjayDRathods साहेब सद्यःस्थितीत अधिवेशन सुरू आहे अधिवेशनात पदभरती बाबत " कालबद्ध कार्यक्रम" जाहीर करून विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. पुन्हा नवीन घोषणा नको ही नम्र विनंती. खालील ट्विट देखील आपलेच आहे.
Engineers Association Official tweet media
MR
17
402
220
1.8K
Manish retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
राज्याचे दोन्ही जलसंपदा मंत्री @RVikhePatil @girishdmahajan माजी वनमंत्री @SMungantiwar साहेबांना भेटून उमेदवारांनी निवेदन दिले. याबाबत @CMOMaharashtra देखील स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती. #WRD_JE
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
16
324
205
1.5K
Manish retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
ऑक्टोबर 2023 मध्ये जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती करायला वित्त विभाग परवानगी दिली होती. आज 3 वर्ष उलटून गेले तरी जलसंपदा विभाग सेवाप्रवेश नियम अद्ययावत करणे या कारणाखाली 3 वर्ष चालढकल करत आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी ही नम्र विनंती. @Dev_Fadnavis
Engineers Association Official tweet media
MR
23
436
250
2.6K
Manish retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
youtu.be/tI6NkW7sWXw?si… @CIDCO_Ltd विभागात काही वर्षांपासून भरती प्रक्रिया राबवताना @IBPSupdates च्या स्टँडर्ड format मध्ये निकाल न लावता भलत्याच फॉरमॅट मध्ये लावत आहेत तर अजून पर्यंत झालेल्या सर्व भरती प्रक्रियेची सखोल चौकशी व्हावी ही नम्र विनंती @CMOMaharashtra @mieknathshinde
YouTube video
YouTube
MR
10
211
127
3K
Manish retweetledi
Ulhas Pathare
Ulhas Pathare@PathareUlhas·
प्रत्येक महानगरपालिकेची जाहिरात आली आहे.. उल्हासनगर महानगरपालिकेची जाहिरात अजूनही प्रलंबित आहे कृपया ते गांभीर्याने घ्या@DrSEShinde @DeptMunicipal @ashwiniknikam @KamleshNikkam @mieknathshinde @Dev_Fadnavis @DeptMunicipal @manishaawhale @degree_holders
MR
1
55
28
333
Manish retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
नगरपरिषद/नगरपंचायत गट क व गट ड जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Engineers Association Official@degree_holders

नगरपरिषद/नगरपंचायत गट क व गट ड जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis

MR
8
190
105
1.2K
Manish retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
अभियांत्रिकी उमेदवारांच्या प्रलंबित जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या पदभरती बाबत चंद्रपूर येथे उमेदवारांनी मा.मंत्री @SMungantiwar साहेबांना भेटून निवेदन दिले. @RVikhePatil @girishdmahajan @Deepakk75058621 @CMOMaharashtra @SanjayDRathods #WCD_Recruitment #WRD_JE_Recruitment
Engineers Association Official tweet media
MR
8
359
199
1.8K
Manish retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
🔶मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब आपण 9 फेब्रुवारीला Recruitment reforms संदर्भात आढावा बैठक घेतली याचे आम्ही स्वागत करतो. ज्यात आपण सेवा प्रवेश नियम, आकृतीबंध इ.संदर्भात निर्देश दिले. 🔶 मुख्यमंत्री महोदय मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की #WRD चे सेवा प्रवेश नियम ( कनिष्ठ अभियंता विद्युत/स्थापत्य/यांत्रिकी ) ची कार्यवाही गेल्या एक वर्षापासून का सुरु आहे याची विचारणा मंत्री महोदय @RVikhePatil @girishdmahajan यांना करून हे recruitment rules तयार असून देखील का publish केले जात नाहीत ? याची सखोल माहिती तात्काळ घ्यावी व पुढील योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती समस्त अभियांत्रिकी उमेदवारांकडून मी आपणास करत आहे. 👉 सेवा प्रवेश नियमाचा प्रवास मंत्रालय ते मा. @maha_governor असा किती काळ सुरु राहणार आहे ?? महामहीम @maha_governor महोदय.... recruitment rules तयार करण्यासाठी इतका प्रदीर्घ कालावधी लागणे हे सरकारचे व प्रशासनाच्या अधोगतीचेच लक्षण नाही काय ????? महोदय आपण हा मुद्दा गंभीरतेने घ्यावा ही नम्र विनंती करतो 🙏🙏 🔶 @SanjayDRathods साहेब आपण संबंधिताना #WCD चा आकृतीबंध तात्काळ प्रसिद्ध करण्याचे निर्देश देऊनही काही महिने लोटले आहेत. बरोबर ना.....??? मृद जलसंधारण अधिकारी वर्ग आपल्या निर्देशाचे पालन करत नाहीत काय ?? कोण आहेत हे झारीतले शुक्राचार्य ??? 👉 @SanjayDRathods साहेब आपण मृद जलसंधारण पदभरतीची जाहीरपणे तब्बल 9 वेळा घोषणा केली आहे. बरोबर ना.....??? किमान आतातरी यात तात्काळ कार्यवाही करावी ही नम्र विनंती. 🔶 @Dev_Fadnavis साहेब वरील दोन्ही #WRD, #WCD संदर्भातील मुद्द्यांची गंभीरतेने तात्काळ दखल घ्यावी ही बेरोजगार लाखो अभियांत्रिकी उमेदवारांच्या वतीने नम्रपणे विनंती करतो 🙏🙏 @mieknathshinde @CMOMaharashtra @MahaDGIPR @NANA_PATOLE @INCHarshsapkal
MR
26
572
297
4.8K
Manish retweetledi
Pooja Ashok More
Pooja Ashok More@poojamorespeaks·
विद्यार्थी हितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी PMC परीक्षा TCs ion सेंटर वरच व्हाव्यात हा विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल खूप खूप आभार🙏 @Dev_Fadnavis
Pooja Ashok More tweet media
MR
110
535
350
4.4K
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
📍 #मुंबई | अंगार अजूनही पेटता आहे...विचार अजूनही जिवंत आहेत! मराठी मनामध्ये अस्मितेचा अंगार चेतवणारे वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रिगल सिनेमागृहासमोरील त्यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे तसेच #शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Shivsena #HinduHrudaySamrat #ShivsenaSuprimo #BalasahebThackeray #Mumbai #EknathShinde #Maharashtra @Shivsenaofc @samant_uday @PratapSarnaik @neelamgorhe
Eknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet media
MR
54
109
463
12.2K
Manish retweetledi
Girish Baghele
Girish Baghele@GirishBaghele·
@poojamorespeaks फक्त सेंटर जवळचे आणि tcs ion सेंटर द्या एवढीच मागणी होती कंपनी कडे, तरी यांना जमत नाही... सारखं सारखं त्याच मुद्द्यानं वरती संघर्ष करत राहायचं का आम्ही..... #TCSion @PMCPune @navalMH @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde_
MR
0
36
16
472
Manish retweetledi
IITian's Academy Pune
IITian's Academy Pune@IITians_Academy·
PMC JE परीक्षेचा घोळ संपता संपेना.... मागच्या 18 तासात एकाच विद्यार्थ्याला 4 वेळा हॉलतिकीट त्यापैकी 2 वेगवेगळे सेंटर. असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना असे mail आले आहेत. या विद्यार्थ्यांनी नेमके करायचे काय? PMC निर्णय घेणार कधी? @PMCPune @Dev_Fadnavis @mieknathshinde
IITian's Academy Pune tweet mediaIITian's Academy Pune tweet mediaIITian's Academy Pune tweet mediaIITian's Academy Pune tweet media
MR
63
690
356
4.2K
Manish retweetledi
Kiran Tupe-किरण तुपे
Kiran Tupe-किरण तुपे@Kiran_Tupe_engg·
२५ जानेवारीला होणारी PMC Junior Engineer परीक्षा फक्त TCSion अधिकृत सेंटरवरच घ्यावी. २ वर्षे मेहनत करणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये. परीक्षा फक्त TCSion अधिकृत केंद्रांवरच घ्यावी, ही नम्र पण ठाम मागणी. #PMC_JE #StudentJustice #TCSionOnly
MR
4
195
123
1.8K
Manish retweetledi
Manish retweetledi
nooneasked
nooneasked@noone__asked·
२५ जानेवारी ला होणारी pmc je परीक्षा tcs ion वर च घेण्यात यावी . ४ दिवसापासून स्टुडेंट्स प्रयत्न करत आहे . पण अजूनही त्यांना न्याय मिळत नाही . लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा ही विनंती . #PMC_JE
nooneasked tweet media
MR
5
216
131
1.6K
Manish retweetledi
Dinesh Humnabade
Dinesh Humnabade@DineshHumn9248·
विद्यार्थ्यांवरचा अन्याय थांबवा.... विद्यार्थ्यांच्या हक्काला न्याय द्या PMC JE ची परीक्षा ही अधिकृत सेंटर वरच घ्या 💯💯💯 #TCSion #PMC_JE @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mohol_murlidhar
MR
28
473
287
3.2K