ASHA MARATHE

59 posts

ASHA MARATHE

ASHA MARATHE

@MaratheAsh60733

Katılım Mart 2024
8 Takip Edilen8 Takipçiler
ASHA MARATHE retweetledi
Chitra Kishor Wagh
Chitra Kishor Wagh@ChitraKWagh·
रक्तदान हे महादान… पण सरकारी रक्तपेढीतच गैरव्यवहार होत असेल, तर तो अत्यंत गंभीर विषय आहे. मुंबईतील सर जे. जे. महानगर सरकारी रक्तपेढी येथील गैरव्यवहार प्रकरणाबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून या प्रकरणातील अनेक गंभीर बाबींकडे सरकारचे लक्ष वेधले. रक्तदात्यांचा विश्वास अबाधित राहावा आणि रक्तपेढी व्यवस्थेत संपूर्ण पारदर्शकता व उत्तरदायित्व सुनिश्चित व्हावे, हीच ठाम भूमिका आहे. #रक्तदान #JJHospital #मुंबई #महाराष्ट्र #विधानपरिषद
MR
4
5
23
1.3K
ASHA MARATHE retweetledi
BJP Mumbai
BJP Mumbai@BJP4Mumbai·
मुंबईकरांनी बघितले आहे, आम्ही घरात बसून नुसत्या पोस्ट लिहीत नाही, तर रस्त्यावर उतरून काम करतोय. आत्ताच्या विरोधकांना ते सत्तेत असताना गेल्या २५ वर्षात जो मलिदा खाल्ला तो आता मिळत नाहीये... माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या मार्गदर्शनात स्टँडिंग कमिटी मधले अंडर स्टँडिंग आम्ही बंद केले आहे. यामुळे काहींना त्रास झाला आहे आणि ते मला टार्गेट करून माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून लक्ष भरकटवत आहेत. – भाजपा मुंबई अध्यक्ष आ. @AmeetSatam जी
MR
107
104
187
9.5K
ASHA MARATHE retweetledi
BJP Mumbai
BJP Mumbai@BJP4Mumbai·
आम्ही मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल युवक युवतींना ५०६ कोर्सेसमध्ये ५० टक्के फी सवलत दिली - माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
MR
0
13
22
896
ASHA MARATHE retweetledi
Chitra Kishor Wagh
Chitra Kishor Wagh@ChitraKWagh·
नेतृत्वाचा फरक नेतृत्व केवळ भाषणांमधून सिद्ध होत नाही, तर संकटाच्या काळात जनतेसोबत उभे राहण्यातून सिद्ध होते. पूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि शेतकरी प्रश्नांच्या वेळी प्रत्यक्ष बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेणे आणि तातडीने निर्णय घेणे हेच खऱ्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे. जनतेच्या विश्वासातून विकासाचा मार्ग अधिक मजबूत होत आहे. #LeadershipMatters #FarmerSupport #DevelopmentWorks #GoodGovernance #Maharashtra
MR
2
6
21
1.3K
ASHA MARATHE retweetledi
Ameet Satam
Ameet Satam@AmeetSatam·
आमचे सहकारी, घाटकोपर पश्चिमचे आमदार श्री. राम कदम जी यांच्या आदरणीय मातोश्री धोंडाबाई शिवाजी कदम जी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत क्लेषदायक आहे. आईचे छत्र हरपल्याने कदम परिवारावर झालेला हा आघात सुन्न करणारा आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती लाभू देवो आणि कदम परिवाराला या कठीण दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना. संपूर्ण मुंबई भाजपा परिवार कदम कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती! 🙏🚩
Ameet Satam tweet media
MR
1
1
14
234
ASHA MARATHE retweetledi
भाजपा महाराष्ट्र
भारताचा परकीय चलन साठा 67 लाख कोटी रुपये आहे. पुढच्या 11 महिन्याचे सगळे इम्पोर्ट्स आणि भारतावर जे विदेशी कर्ज आहे ते 94% कव्हर करण्याची क्षमता आज भारताच्या तिजोरीत आहे. - मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी #12YearsOfSeva #BJP #Maharashtra
MR
27
48
50
1.4K
ASHA MARATHE retweetledi
भाजपा महाराष्ट्र
काँग्रेसने 2026 मध्ये महिला आरक्षण विधेयकाला फक्त “विरोध” केला नाही, तर ते प्रत्यक्षात लागू होण्याची वेळ आली तेव्हाच त्याला अडथळा आणून खोडा घातला. स्पष्टपणे बोलायचे झाले तर हे नवीन नाही. हा एक ठरलेला पॅटर्न आहे. इतिहासात काय घडले पाहा... 👇🏻 1996: पंतप्रधान देवेगौडा यांच्या सरकारने महिला आरक्षण विधेयक मांडले. सरकार काँग्रेसच्या पाठिंब्यावर अवलंबून होते. काँग्रेसने हे विधेयक मंजूर होऊन कायद्यात रूपांतर होऊ दिले नाही. 1998, 1999, 2002, 2003: अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने हे विधेयक चार वेळा मांडले. 2/3 बहुमतासाठी काँग्रेसचा पाठिंबा महत्त्वाचा होता. पण प्रत्येक वेळी काँग्रेसने ते अडवले. 2010: या इतिहासानंतरही भाजपने युपीए सरकारला राज्यसभेत विधेयक मंजूर करण्यासाठी पाठिंबा दिला. पण लोकसभेत आणण्याची वेळ आली तेव्हा काँग्रेस मागे हटली. विधेयक पुढेच आले नाही. पुन्हा एकदा काँग्रेसकडून अडथळा आणला गेला. 2023: मोदी सरकारने महिला आरक्षण विधेयक मंजूर केले. सरकारकडे असलेल्या स्पष्ट बहुमतामुळे काँग्रेसकडे समर्थन देण्याशिवाय पर्याय नव्हता तो फक्त औपचारिक पाठिंबा होता, कारण विरोध शक्य नव्हताच. मग 2026 मध्ये काय बदललं? 2023 च्या कायद्यानुसार या विधेयकाची अंमलबजावणी 2026 च्या जनगणने आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच होणार होती म्हणजे प्रत्यक्षात 2034 किंवा त्यानंतर हे आरक्षण अस्तित्वात आले असते. काँग्रेसला हा आश्वासनाचा खेळ सोयीचा होता. पण 2026 च्या प्रस्तावाने हे चित्र बदलले. त्यात 2029 च्या निवडणुकांपासूनच महिला आरक्षण लागू करण्याची तरतूद होती. आणि इथेच सत्य बाहेर आले. महिला आरक्षण प्रत्यक्षात आणि तात्काळ लागू होणार म्हटल्यावर, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी पुन्हा एकदा ते रखडवण्यासाठी पावले उचलली. म्हणूनच काँग्रेसच्या बोलण्यावर किंवा दिखाव्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका. #NariShaktiVandan #MahilaVirodhiCongress #AntiWomenAlliance
MR
28
62
101
2.6K
ASHA MARATHE retweetledi
SakalMedia
SakalMedia@SakalMediaNews·
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक सभेला संबोधित करताना ‘धुरंधर’ चित्रपटावरून विरोधकांनी केलेल्या टीकेवर जोरदार पलटवार केला. मोदींच्या या वक्तव्यामुळे 'धुरंधर' चित्रपटाभोवतीचा वाद आणखी तीव्र झाला असून, राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापल्याचे दिसून येत आहे. #PMModi #NarendraModi
MR
1
1
2
154
ASHA MARATHE retweetledi
BJP Mumbai
BJP Mumbai@BJP4Mumbai·
समाजातील मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी धर्म स्वातंत्र्य २०२६ कायद्याचं भाजपा मुंबई अध्यक्ष आ. @AmeetSatam जी यांनी केले स्वागत!
MR
3
33
53
711
ASHA MARATHE retweetledi
BJP Mumbai
BJP Mumbai@BJP4Mumbai·
भाजपा मुंबई अध्यक्ष आ. @AmeetSatam जी यांनी महाराष्ट्र प्रदेश कार्यालय येथे पत्रकारांशी संवाद साधला. x.com/i/broadcasts/1…
MR
2
13
21
299
ASHA MARATHE
ASHA MARATHE@MaratheAsh60733·
भारतीय जनता पार्टी, चेंबूर विधानसभा प्रभाग क्रमांक 152 मधील पोस्टल कॉलनी मधिल समता शुध्दोधन नगर जवळील हिंदू स्मशानभूमीच्या मोडकळीस आलेल्या सुरक्षा भिंतीचे सुशोभीकरण करण्यात आले. *आशाताई सुभाष मराठे* मा. नगरसेविका
ASHA MARATHE tweet media
MR
0
0
1
21
ASHA MARATHE retweetledi
vickeey sanggoi
vickeey sanggoi@VSanggoi36945·
@AshataiMarathe @CMOMaharashtra @ChemburChapters @CHEMBUR @mybmc @proudChemburkar चेंबूरकर भाग्यवान आहेत कारण त्यांना सर्वात मेहनती आणि समर्पित महिला नगरसेविका मिळाल्या आहेत. त्या नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी नेहमीच तत्पर असतात.@AshataiMarathe
MR
0
2
2
91
ASHA MARATHE retweetledi
WARD MW BMC
WARD MW BMC@mybmcWardMW·
'एम/पश्चिम' विभागामार्फत उद्या दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी 'संविधान दिन' निमित्त भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, चेंबूर येथे सकाळी ११:०० वाजता संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन आयोजित करण्यात आले आहे. तसेच या दिवशी उद्यानाच्या (LED) नामफलकाचे अनावरण देखील करण्यात येणार आहे.
WARD MW BMC tweet mediaWARD MW BMC tweet media
MR
4
2
13
422
ASHA MARATHE retweetledi
Ameet Satam
Ameet Satam@AmeetSatam·
हे बघा @OfficeofUT, @RajThackeray तुम्ही समाजामध्ये जे विष पेरत आहात त्याचे काय परिणाम होत आहेत. तुमच्या दुटप्पी आणि ढोंगीपणाच्या धोरणाला मराठी माणूस धडा शिकवणार. लक्षात ठेवा...!
Ameet Satam tweet media
MR
398
451
855
30.7K
ASHA MARATHE retweetledi
BJP Mumbai
BJP Mumbai@BJP4Mumbai·
तुम्ही कितीही फेक नॅरेटीव्ह पसरावा पण सत्य कधी बदलणार नाही. बेस्ट निवडणुकीत तुमच्या अशा खोटेपणाला बेस्ट कर्मचाऱ्यांनी भाव दिला नाही आता ही देणार नाहीत. बेस्टला अधिक मजबूत करण्याकरता माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार कटिबध्द आहे. @OfficeofUT
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray@ShivSenaUBT_

बेस्टला मदतही करायची नाही आणि अन्यायही करायचा.. मग राज्य सरकारवर अवलंबून न राहता Non-fare Income वर बेस्ट चालेल कशी?

MR
1
30
43
1K
ASHA MARATHE retweetledi
Pratik Karpe
Pratik Karpe@CAPratikKarpe·
पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी मेट्रो ३ च्या कामात खोडा घालणाऱ्या @AUThackeray आणि @OfficeofUT यांना त्याच मेट्रो ३ च्या माध्यमातून जोरदार चपराक मारली.. @AUThackeray यांनी आपल्या अहंकार आणि स्वार्थासाठी नागरिकांना या सुविधेपासून अनेक वर्षं वंचित ठेवलं होतं. माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या दूरदृष्टीमुळे उभारलेलं हे स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरलं आहे, आणि लोकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. #ViksitMumbai #CarshedWahiBangaya #Metro3
Pratik Karpe tweet mediaPratik Karpe tweet mediaPratik Karpe tweet media
MR
73
236
985
53.4K
ASHA MARATHE retweetledi
BJPMM South Central Mumbai
BJPMM South Central Mumbai@bjpmmsouthcentr·
BJP South Central Mumbai's protest & condolence meeting today at 2 PM at Dadar to condemn the Pahalgam terrorist attack. Let's stand together against terrorism! Organised by @Rajesh_Shirwadk ji,Srinivas Shuklaji, Niraj Ubhareji & Vilas Ambedkarji #PahalgamAttackCondemnation
BJPMM South Central Mumbai tweet mediaBJPMM South Central Mumbai tweet mediaBJPMM South Central Mumbai tweet mediaBJPMM South Central Mumbai tweet media
English
0
1
2
119