AKSHAY BOKADE retweetledi
AKSHAY BOKADE
476 posts

AKSHAY BOKADE
@PRUTHWIRAJBOKA4
ƪϐ Teri kismat da likeya tere ton koi nai lae sakda, je usdi mehr hove te tenu o vi mil jau jo tera ho nai sakda ƪϐ
Katılım Şubat 2021
164 Takip Edilen12 Takipçiler

@degree_holders @midc_india @samant_uday @midc_india ने परीक्षा घ्यायला दोन वर्ष लावली आता कमीत कमी निकाल तरी वेळेवर लाऊन विद्यार्थ्यांचा रोष कमी करावा, प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांनी #Mail, कॉल, निवेदन हेच काम करत बसायचं का....?
#MIDC_Result
@samant_uday
MR
AKSHAY BOKADE retweetledi

@midc_india ने परीक्षा घ्यायला दोन वर्ष लावली आता कमीत कमी निकाल तरी वेळेवर लाऊन विद्यार्थ्यांचा रोष कमी करावा, प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांनी #Mail, कॉल, निवेदन हेच काम करत बसायचं का....?
#MIDC_Result
@samant_uday
MR
AKSHAY BOKADE retweetledi

दिनांक- ३१ जुलै वार : गुरुवार.
ठिकाण: जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे.
वेळ : सकाळी ११ ते २....!
प्रमुख मागण्या.....!
१) जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत यांत्रिकी पदभरती....!
२) जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती....!
#WCD
#WRD_JE
#Mpsc #Upsc #MPSC #mpscpune
@Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @SanjayDRathods @girishdmahajan
@RVikhePatil @MeghnaBordikar @Awhadspeaks @iambadasdanve @VijayWadettiwar @VBAforIndia @Prksh_Ambedkar @Dhananjay4INC @dhananjay_munde @RRPSpeaks @BJP4Maharashtra @OmRajenimbalkr @Devendra_Office
@Pankajamunde @DrPritamMunde @ChDadaPatil @mohol_murlidhar @PatilKailasB @andharesushama @AUThackeray @AbhiPawarBJP @DrSEShinde @degree_holders @imshivrajmore @IYCMaha @GaneshUbale95

MR
AKSHAY BOKADE retweetledi

१) जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत/यांत्रिकी)१००% पदभरती.
२) मृद व जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग जाहिरात. तत्काळ प्रसिद्ध झालीच पाहिजे.
#WRD_JE
#WCD_Recruitment
@CMOMaharashtra
@girishdmahajan @RVikhePatil @SanjayDRathods @degree_holders
MR
AKSHAY BOKADE retweetledi

धन्यवाद साहेब 🙏 आपणास नम्र विनंती आहे की कृपया लवकरात लवकर स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती ची प्रक्रिया सुरू करण्यात यावी.
#WCD_Recrutiment
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
Sanjay Rathod@SanjayDRathods
मृद व जलसंधारण विभागाच्या प्रलंबित आकृतीबंधाबाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना आकृतीबंधाचा शासन निर्णय तात्काळ काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले. ० ते ६०० हेक्टर या लघुसिंचन प्रकल्पांना गती मिळावी यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. या निर्णयामुळे नवीन क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना होईल, तसेच नोकरभरतीच्या प्रक्रिया राबवण्यात येतील. यामुळे राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांना शासकीय नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. @Dev_Fadnavis @mieknathshinde @Shivsenaofc
MR
AKSHAY BOKADE retweetledi
AKSHAY BOKADE retweetledi

मृद व जलसंधारण विभागाची स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करावी
#WCD_Recrutiment
#WCD_CEA
@MahaDGIPR @Dhananjay4INC @degree_holders @Dev_Fadnavis @Mpsc_Andolan @CMOMaharashtra @SanjayDRathods @girishdmahajan @RVikhePatil @lokmat @omkarasks

MR
AKSHAY BOKADE retweetledi

उद्या होणाऱ्या आंदोलनाला सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा पाठिंबा....!
जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन पाठिंबा दिला आहे...!
#WCD
#WRD_JE
@SanjayDRathods
@girishdmahajan
@RVikhePatil
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra



MR
AKSHAY BOKADE retweetledi

पुणे बेरोजगार अभियांत्रिकी आंदोलन...!
विद्यार्थ्यांच्या मागण्या
१) जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत/यांत्रिकी)१००% पदभरती.
२) मृद व जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग जाहिरात. तत्काळ प्रसिद्ध झालीच पाहिजे.
#WRD_JE
#WCD_Recruitment
@girishdmahajan


MR
AKSHAY BOKADE retweetledi

सिंचनासाठी अभियांत्रिकी पद हे खूप महत्वाच आहे परंतु जायकवाडी सिंचन क्षेत्राची रिक्त पदांची अतिशय भीषण परिस्थिती, पैठण मध्ये ३५ पैकी केवळ १४ कनिष्ठ अभियंता, १.४२ लाख हेक्टर सिंचनासाठी केवळ १८ अभियंता,परभणीत ४३ पैकी ४,तसेच दोन्ही विभागात ७८ पैकी ६० अभियंता पदे रिक्त.
#WRD_JE


MR
AKSHAY BOKADE retweetledi
AKSHAY BOKADE retweetledi

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन
१) जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत यांत्रिकी १००% रिक्त पदभरती झालीच पाहिजे.
२) जलसंधारण विभाग स्थापत्य संवर्ग पदभरती झालीच पाहिजे.
#WRD_JE
#WCD_Recrutiment
@girishdmahajan
@RVikhePatil
@SanjayDRathods @CMOMaharashtra



MR
AKSHAY BOKADE retweetledi

🛑 आंदोलन 🛑
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / विद्युत / यांत्रिकी) १००% रिक्त पदभरती झालिच पाहिजे .
जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती झालीच पाहिजे.
📢 युवा अभियंत्यांना न्याय मिळालाच पाहिजे!
#WRD_JE
#WCD_Recrutiment
@girishdmahajan
@SanjayDRathods



MR
AKSHAY BOKADE retweetledi

आज होणाऱ्या आंदोलनाला अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा पाठिंबा....!
जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन पाठिंबा दिला आहे...!
#WCD_Recruitment
#WRD_JE
@SanjayDRathods
@girishdmahajan
@RVikhePatil
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra

MR
AKSHAY BOKADE retweetledi

मंत्री महोदय @girishdmahajan @SanjayDRathods साहेब आमच्या लाडक्या बहिणींना न्याय द्या. जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग आणि जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत यांत्रिकी पदभरती बाबत जाहिरात तत्काळ प्रसिद्ध करा.
#WRD_JE
#WCD_Recrutiment
@CMOMaharashtra
MR
AKSHAY BOKADE retweetledi

प्रलंबित जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत यांत्रिकी आणि जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती बाबत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागते यासारखी शोकांतिका कोणती नाही.
#WRD_JE
#WCD_Recrutiment
@girishdmahajan
@SanjayDRathods
@CMOMaharashtra




MR
AKSHAY BOKADE retweetledi

📍 यवतमाळ
आज होणाऱ्या आंदोलनाला यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा पाठिंबा....!
जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन पाठिंबा दिला आहे...!
#WCD_Recruitment
#WRD_JE
@SanjayDRathods
@girishdmahajan
@RVikhePatil
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra


MR
AKSHAY BOKADE retweetledi

📍 नाशिक
आज होणाऱ्या आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा पाठिंबा....!
जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन पाठिंबा दिला आहे...!
#WCD_Recruitment
#WRD_JE
@SanjayDRathods
@girishdmahajan
@RVikhePatil
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra

MR
AKSHAY BOKADE retweetledi

📍 जळगाव
आज होणाऱ्या आंदोलनाला जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा पाठिंबा....!
जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन पाठिंबा दिला आहे...!
#WCD_Recruitment
#WRD_JE
@SanjayDRathods
@girishdmahajan
@RVikhePatil
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra

MR










