Sandeip Vaare

1.3K posts

Sandeip Vaare banner
Sandeip Vaare

Sandeip Vaare

@SandeepVare1

Sandeip Vaare संदीप वरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शाखा अध्यक्ष, प्रभाग १०८, मुलुंड, मुंबई. #RajThackeray #AmitThackeray #मनसे #MNS9SMS 9⃣

Mulund West, Mumbai Katılım Ocak 2019
159 Takip Edilen773 Takipçiler
Sandeip Vaare
Sandeip Vaare@SandeepVare1·
रचना गार्डन सोसायटी,मुलुंड कॉलनी येथील आतील परिसरातील विनापरवाना वृक्षतोड करण्यात आली असून. कोणा च्या इशाऱ्यावरून केली आहे. @BMCTWARD @mybmc
MR
2
0
3
947
Sandeip Vaare
Sandeip Vaare@SandeepVare1·
@imdnaik सर तुमचा नंबर शेअर करा
MR
1
0
1
54
Durvesh Naik
Durvesh Naik@imdnaik·
मी आशा करतो की हा संदेश राज ठाकरे साहेबांपर्यंत पोहोचेल. काहीही म्हणा पण मला खात्री झाली आहे की मराठी माणसाला न्याय हवा असेल तर MNS चं नाव घ्यावंच लागतं. आमचं Mulund ला Indoor Kids Playcenter आहे, जे माझी बायको चालवते. नुकतंच आम्ही ते सुरू केलं आहे. सुरुवातीला तिला खूप अडचणी येत होत्या. जवळपास १ महिना ती विनंती करत होती, पण कोणी ऐकतच नव्हतं. शेवटी तिने स्पष्ट सांगितलं, "मी महाराष्ट्राची मुलगी आहे आणि तुम्ही मला त्रास देत असाल तर मी MNS कडे जाईन." आणि मग काय - लगेच तिचं सगळं काम पूर्ण गेलं. खरंच मनापासून धन्यवाद: @RajThackeray @mnsadhikrut @JadhavMns @mnsreport9 @SandeepDadarMNS @SumitMNS9 @amitrthackeray
MR
28
189
1.2K
48.4K
Sandeip Vaare
Sandeip Vaare@SandeepVare1·
सांस्कृतिक शहर डोंबिवली येथील पाश्चिमात्य संस्कृती जबरदस्तीने लोकांच्या माथ्यावर मारणारे BURGER KING हॉटेल रकर्णकर्कश आवाज,पाश्चिमात्य संगीत, बर यांना परवानगी दिली कोणी हे ध्वनिप्रदूषण,ध्वनीप्रेक्षकप यंत्र कारवाई करावी @AmhiDombivlikar @dombivali @kalyan_news @VoiceOfDombivli
MR
0
0
0
56
Sandeip Vaare
Sandeip Vaare@SandeepVare1·
@KushalThakkar89 कशावर पडला आहे, डोक्यावर नक्कीच नाही.
MR
0
0
1
17
Sandeip Vaare
Sandeip Vaare@SandeepVare1·
झोप झाली असेल तर काम करून द्या
MR
0
0
0
25
Sandeip Vaare
Sandeip Vaare@SandeepVare1·
एक लहान मुलाचा पाय अडकला होता? उद्या सकाळी, दुपारी या ठिकाणाजवळ शाळा भरते. शेकडो मुले शाखेत येतात. @mybmc @mybmcWardT गिडवाणी शाळेजवळ
Sandeip Vaare tweet media
MR
0
0
0
47
Sandeip Vaare
Sandeip Vaare@SandeepVare1·
@mybmc तुमच्या @mybmcWardT वॉर्ड अधिकारी यांना दुर्घटना घडण्याआधी याची दुरुस्ती करण्यासाठी वेळ काढायला सांगा. @RuturajSathe
Sandeip Vaare tweet media
MR
0
0
0
5
Sandeip Vaare retweetledi
सुर्यकांत पवार
@MTPHereToHelp मुलुंड गोरेगाव लिंक खिंडीपाडा मार्गांवर तानसा पुलाचे काम चालु असुन सदर रस्ता हा एकतर्फी वाहतुकी साठी चालु ठेवण्यात आला आहे परंतु याचे पालन करताना दिसत नाही आहे. शिवाय बाजूलाच वाहतूक पोलीस यांची लहान निरीक्षक बीट आहे परंतु तिकडे कोणी लक्ष देत नाही. #भोंगळकारभार
सुर्यकांत पवार tweet mediaसुर्यकांत पवार tweet mediaसुर्यकांत पवार tweet mediaसुर्यकांत पवार tweet media
MR
1
2
1
53
Sandeip Vaare
Sandeip Vaare@SandeepVare1·
दुपार पासून ही पाणी गळती सुरू आहे. एकही संबंधित अधिकारी इथे पोहोचलेले नाहीत. हा एकमेव पर्यायी रस्ता अमर नगर पासून भांडुप सोनपूर साठी ब्रिज तोडल्यावर उपलब्ध आहे. शेकडो लिटर पाणी वाया जात आहेच पण वाहतूकीचे तीन तेरा झाले आहेत. @mybmc @mybmcWardT @bmcWardS
MR
0
1
1
50
Sandeip Vaare retweetledi
सुर्यकांत पवार
गाडी क्र #२२५३८एलटी टर्मिनस ते खुशीनगर या रेल्वेच्या आरक्षित डबा क्र. एस ४ शौचालय अत्यंत घाण व विना साफ केलेले होते त्वरित संबधित विभागांतील अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन सदर शौचालय साफ करून घेण्यात आले. @IRCTCofficial प्रवाशांकडून फक्त पैसै घेउन सुविधांच्या नावाने मात्र ठेंगा!
सुर्यकांत पवार tweet mediaसुर्यकांत पवार tweet mediaसुर्यकांत पवार tweet mediaसुर्यकांत पवार tweet media
MR
0
1
0
54
Sandeip Vaare
Sandeip Vaare@SandeepVare1·
संपत्ती किती,कोणाला मिळणार,कस वाटप होणार,लग्न का केले नाही गरळ ओकल्याशिवाय टुकार चॅनल चालणार कस. ज्यांच्यासाठी देश व देशातील नागरिक प्रथम स्थानी आहेत त्या स्व.रतन टाटा सरांची संपत्ती मोजण्यासाठी तुमच्या चॅनलच्या सर हयात संपून जाईल सर शक्य असल्यास माफ करा या #भिक्कारxx_मीडियाला
MR
0
0
0
27
Sandeip Vaare
Sandeip Vaare@SandeepVare1·
राहूल नगर, पाईप लाईन - मुलुंड कॉलनी, मुलुंड प. मृत्यूचा सापळा. @mahavitaRan लक्ष देणार का? @mybmcWardT
Sandeip Vaare tweet media
MR
0
0
0
85
Sandeip Vaare
Sandeip Vaare@SandeepVare1·
पाइप लाईन फुटून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. लवकर दुरुस्ती अपेक्षित @mybmc @mybmcWardT
Sandeip Vaare tweet media
MR
2
0
1
104
Sandeip Vaare
Sandeip Vaare@SandeepVare1·
हे आहे कालिदास क्रिडा संकुलचे मुलुंड येथील मुख्य कार्यालय महामानवाचा झालेला अवमान महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमा तात्काळ वरच्या बाजूला लावण्यात याव्यात @mybmc @mybmcWardT
Sandeip Vaare tweet media
MR
0
1
1
87