Shravan B

1.4K posts

Shravan B

Shravan B

@ShravanB17

Katılım Eylül 2020
89 Takip Edilen20 Takipçiler
Shravan B
Shravan B@ShravanB17·
@suvishelke नगर परिषद भरती
हिन्दी
0
0
0
6
Subhash Shelke - सुभाष शेळके
कोणकोणत्या भरती प्रक्रियेत कागदपत्र पडताळणी झाली असुन जोईनिंग राहिले आहे? कमेंट प्लीज..
MR
354
136
250
15K
Shravan B retweetledi
Democratic people 👐
Democratic people 👐@AbhiPatil_03·
@suvishelke Nagarparishad Nagarparishad Nagarparishad Nagarparishad Nagarparishad Nagarparishad Nagarparishad Nagarparishad Nagarparishad Nagarparishad Nagarparishad Nagarparishad Nagarparishad Nagarparishad Nagarparishad Nagarparishad Nagarparishad Nagarparishad Nagarparishad
हिन्दी
0
23
19
891
Shravan B retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
धन्यवाद नानासाहेब,आपण अधिवेशनात #WCD पेपरफुटी प्रकरणाचा मुद्दा मांडला. आपले खूप खूप धन्यवाद 🙏 @CMOMaharashtra ने तत्काळ दाखल घेऊन झालेली परीक्षा रद्द करावी व प्रामाणिक उमेदवारांना न्याय द्यावा. #WCD_Reexam @Dev_Fadnavis @SanjayDRathods @NANA_PATOLE @SunilChavan_IAS
MR
28
604
470
4.1K
Shravan B retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
नगरपरिषद सरळसेवा भरती २०२३ निवडणूक आचारसंहिता लागायच्या आधी जर निकाल लागला नाही तर पुढचे तीन महिने भरती अडकून पडेल सध्याच्या नगरपरिषद संचालनालयाच्या वेगानुसार त्यांना उन्हाळा संपल्याशिवाय ही भरती पूर्ण करायची नाही बहुधा? तातडीने फायनल रिस्पॉन्स शीट जाहीर करा @CMOMaharashtra
MR
26
317
408
11K
Shravan B retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलसंधारण अधिकारी पदभरती घोटाळ्याचा मुद्दा पूर्ण महाराष्ट्र भर प्रचंड गाजतोय. जिल्हाधिकारी व इतर सर्व कार्यालयात परीक्षार्थी कडून निवेदन देण्यात आले आहे. #WCD_SCAM @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @SanjayDRathods @SunilChavan_IAS @NANA_PATOLE @Mpsc_Andolan
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
Engineers Association Official tweet media
MR
22
552
379
2.3K
Shravan B retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
नगरपरिषद भरती २०२३ जागा वाढणार? किती वाढणार? वाढणार की नाहीत? तिसरी फायनल रिस्पॉन्स शीट जाहीर होऊन नॉर्मलायझेशन कधी होणार? कोणतीच हालचाल नाही परीक्षा होऊन ४ महिने झालेत आरोग्य भरती नंतर परीक्षा होऊन नियुक्त्या मिळायला सुरुवात झाली तातडीने प्रक्रिया पूर्ण करा @CMOMaharashtra
MR
53
783
711
14.6K
Shravan B retweetledi
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#नगरपरिषद_जागावाढ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यानी नगरपरिषद भरती मध्ये रिक्त असलेल्या पदाबाबत जागावाढ संबंधित तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश सबंधित विभागाला देऊन सुद्धा सबंधित विभागाला कार्यवाही करण्यास काय हरकत आहे. नगरविकास विभागास विनंती आपण तात्काळ कार्यवाही करावी.🙏 माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाला आज १ महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. काल शेवटी सुधारित उत्तरतालीका प्रसिद्ध कऱण्यात आली. लवकरच मार्कलिस्ट जाहीर होईल. त्या अगोदरच जागा रिक्त असताना कित्येक नगर परिषद विद्यार्थ्यांच्या #नगरपरिषद_जागावाढ या रास्त मागणीला दिरंगाई करून दडपून टाकले जात आहे. यावर शासनाने विचार करावा ही नम्र विनंती. आणी नगरपरिषद जागा वाढ करून विद्यार्थ्याच्या मागणीला न्याय द्यावा ही नम्र विनंती..🙏 👉 सोबत फोटो मध्ये रिक्त असलेल्या जागांचा #RTI लावलेला आहे..🙏🙏 @MAHA_UDD @maha_dma @CMOMaharashtra @VijayWadettiwar  @mieknathshinde @Dev_Fadnavis @DrSEShinde @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE
OFFICER'S CLUB tweet mediaOFFICER'S CLUB tweet media
MR
932
5.4K
2.9K
52K
Shravan B retweetledi
𝐭𝐡𝐞.𝐩𝐚𝐭𝐢𝐥_
@BrandedKrait @CMOMaharashtra @mieknathshinde @maha_dma @MAHA_UDD @atullondhe @Dev_Fadnavis नगरपरिषद भरतीमधील 60% वंचीत ठेवलेल्या रिक्त जागा आणि नगर विकास अधिकारी यांनी मा.मुख्यमंत्री यांच्या आदेशाला दिली केराची टोपली!! तरीही युवासाठी आपलं सरकार काम करतय म्हणणाऱ्यांना जाग येईल का?? #नगरपरिषद_जागावाढ @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @maha_dma @MAHA_UDD
MR
0
30
17
361
Shravan B retweetledi
Prashant
Prashant@Pacific_P_98·
@BrandedKrait @CMOMaharashtra @mieknathshinde @maha_dma @MAHA_UDD @atullondhe @Dev_Fadnavis नगरपरिषद जागावाढ झालीच पाहिजे. नगरपरिषद जाहिराती मध्ये रिक्त असणारी 100% पदे add करून नंतरच निकाल लावावा. 2022 च्या शासन निर्णयानुसार 100% रिक्त जागा भरण्याचे शासनाचे धोरण आहे. #नगरपरिषद_जागावाढ @CMOMaharashtra @mieknathshinde @maha_dma @MAHA_UDD @atullondhe @Dev_Fadnavis
MR
0
32
14
392
Shravan B retweetledi
Adv.Dr Ajit Digambarrao Kakde
Adv.Dr Ajit Digambarrao Kakde@BrandedKrait·
नगरपरिषद जागावाढ झालीच पाहिजे. नगरपरिषद जाहिराती मध्ये रिक्त असणारी 100% पदे add करून नंतरच निकाल लावावा. 2022 च्या शासन निर्णयानुसार 100% रिक्त जागा भरण्याचे शासनाचे धोरण आहे. #नगरपरिषद_जागावाढ @CMOMaharashtra @mieknathshinde @maha_dma @MAHA_UDD @atullondhe @Dev_Fadnavis
Adv.Dr Ajit Digambarrao Kakde tweet mediaAdv.Dr Ajit Digambarrao Kakde tweet mediaAdv.Dr Ajit Digambarrao Kakde tweet media
MR
22
309
170
1.3K
Shravan B retweetledi
Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳
नगर परिषद जागा वाढ झाली पाहिजे. 100% पदभरती GR चे CM साहेबांच्या खात्याकडूनच उल्लंघन होतंय. मोजक्याच पदांसाठी जाहिरात काढून विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातोय. नगर विकास अधिकारी कडून मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली..6-7 वर्षानंतर येणारी जाहिरात,,60% पदे रिक्त ,, राज्यातील वाढती बेरोजगारी बघुन ही हि जागा वाढ का नाही..??
Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 tweet media
MR
491
2.7K
1.6K
26.6K
Shravan B retweetledi
संतोष वसंतराव चव्हाण
#तलाठीभरती_घोटाळा घोटाळा झालाय हे सगळ्यांना मान्य आहे परंतु चौकशी होत नाही ही शोकांतिका... कीर्तनकार महाराजांना सुद्धा घोटाळा होतोय हे समजते परंतु सत्ताधारी राजकीय नेत्यांना समजत नाही @Dev_Fadnavis @Mpsc_Andolan @TulsidasBhoite @pudharionline @atullondhe @VijayWadettiwar
MR
14
307
362
11.7K
Shravan B retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
#ZP च्या ८०% संवर्गाच्या परीक्षा पार पडल्या.परीक्षा होऊन ३-४ महिने झाले परंतु जिल्हा परिषद निकालाच काही मनावर घेत नाही.ऑनलाईन परीक्षा घेऊन जर निकाल लवकर लागत नसतील तर काय उपयोग आहे परीक्षा ऑनलाईन होण्याचा? #ZP_भरती #IBPS @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @girishdmahajan @PuneZp
MR
21
350
279
3.6K
Shravan B retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
मा. ना. @mieknathshinde महोदय, नगरपरिषद 2023 च्या भरतीत जागावाढ करावी. @mlamangeshbjp दादा विनंती की नगरपरिषद मध्ये भरपूर पदे रिक्त आहेत. तब्बल 5 वर्षांनंतर जाहिरात आलीये. सोबत आपल्या शासनाचा GR व रिक्त पदांची माहिती जोडली आहे. ह्याच भरतीत सर्व रिक्त पदे भरावी. #नगरपरिषद_जागावाढ
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
81
391
235
2.2K
Shravan B retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
मा. ना. @mieknathshinde महोदय, नगरपरिषद 2023 च्या भरतीत जागावाढ करावी. @mlamangeshbjp दादा विनंती की नगरपरिषद मध्ये भरपूर पदे रिक्त आहेत. तब्बल 5 वर्षांनंतर जाहिरात आलीये. सोबत आपल्या शासनाचा GR व रिक्त पदांची माहिती जोडली आहे. ह्याच भरतीत सर्व रिक्त पदे भरावी. #नगरपरिषद_जागावाढ
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
77
443
260
2K
Shravan B retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
@RVikhePatil तलाठी भरती निकाल आज अजून जाहीर नाही? आधी सांगितल की दिवाळी पूर्वी निकाल लावू, मग सांगितल 15 डिसेंबर आधी निकाल देणार. 26 जानेवारीला नियुक्तीपत्र देणार होते पण त्यासाठी निकाल लावा. सर्व उमेदवार निकालाची वाट पाहत आहेत. #We_Want_Fair_Normalisation #तलाठी_निकाल_जाहीर_करा
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
25
385
169
1.4K
Shravan B retweetledi
manik katkade
manik katkade@ManikKatkade·
@RRPSpeaks जागा वाढ झालीच पाहिजे
MR
0
12
11
573