
Suraj Joshi
95 posts









Supreme Court resumes hearing case regarding appointment of information commissioners. Bench: Justices Surya Kant and Joymalya Bagchi















मुंबई मधील times of india च्या पत्रकार आहेत @richapintoi यांनी मुंबईत मराठे कसे ट्रॅफिक जाम करतात, मराठे कसे रोडला अंघोळ करतात असे मांडून या बाई मराठ्यांची प्रचंड बदनामी करत आहेत.. यांना मी कॉल करून विचारलं की मुंबई मध्ये युपी बिहारीं बांगलादेशी लोक फुटपाथ ला राहून अंघोळी करतात.. कोट्यावधी च्या जागावर अतिक्रमण करतात तर त्यांच्याबद्दल तुम्ही काही लिहिले आहे का?? तर या पिंटो मॅडम म्हणतात नाही... त्यांचा काय प्रॉब्लेम आहे?? या बाईला फक्त मराठ्या सॊबत प्रॉब्लेम आहे.. या बाई बोलतात युपी बिहारी बांगलादेशी मुंबई चा भाग आहे.. मराठा जातीचा काही एक संबंध नाही मुंबई सोबत... किती विकृत मानसिकता आहे या @richapintoi रिचा पिंटो हिची.. ही मराठा समाजाची बदनामी करण्यासाठी सुपारी वर काम करत आहे.. या बाईला देशभरातून अतिक्रमण करत असलेल्या लोकांचा काही प्रॉब्लेम नाही.. फक्त महाराष्ट्राचे भूमिपुत्र असणाऱ्या मराठ्या बद्दल तिला प्रॉब्लेम आहे...

















#WATCH | Delhi: "There was no RPF or police at the station (New Delhi Railway Station)...There was a huge rush at the station...More than 30 people have been injured...My relative has been admitted to the hospital", says an eyewitness.


