BHUSHAN BIDGAR

269 posts

BHUSHAN BIDGAR

BHUSHAN BIDGAR

@bidgar4385

Katılım Şubat 2024
22 Takip Edilen4 Takipçiler
BHUSHAN BIDGAR retweetledi
Kailas Patil
Kailas Patil@PatilKailasB·
बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता संवर्गाची ६७१+ पदे रिक्त आहेत.. तसेच @mybmc तील ८४९० पदांची भरती प्रक्रिया मे २०२३ अखेर पूर्ण कारण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिले होते. मा. मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागाने सर्व महानगरपालिकांना ३१ मे २०२३ पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनपत्र जारी केले होते.. परंतु मा. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाला @mybmc ने केराची टोपली दाखवली काय?? असा प्रश्न पडतो आहे. मा. मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी @mybmc ला लवकरात लवकर कनिष्ठ अभियंता (स्थापत/यांत्रिकी व विदयुत) तसेच दुय्यम अभियंता (स्थापत/यांत्रिकी व विदयुत) या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश देऊन बेरोजगार युवकांना न्याय द्यावा.. @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @AUThackeray @OmRajenimbalkr @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
MR
39
526
423
6.8K
BHUSHAN BIDGAR retweetledi
Ramesh Bhutekar Deshmukh.
Ramesh Bhutekar Deshmukh.@RameshDsmukh·
@mieknathshinde साहेब आता संयम सुटत चालयाय पोरांचा, रोज 25000 पोरं फोन करतात. खरं तर @IqbalSinghChah2 तुम्ही हा विषय गांभीर्याने घेतला असता तर पोरं जॉइन झाली असती पण असो @mybmc मा.गगराणी साहेब व सैनी साहेब आपण ज्या गतीने कामाला लावलं त्याबद्दल धन्यवाद. 🙏
Ramesh Bhutekar Deshmukh. tweet media
MR
38
543
333
3K
BHUSHAN BIDGAR retweetledi
Only Study Official ✌✌
Only Study Official ✌✌@only_stdy·
महाराष्ट्रातील बेरोजगार विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून@mybmc ने लवकरात लवकर कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता या पदाची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याचे आदेश मा. एकनाथजी शिंदे साहेबांनी द्यावे व बेरोजगार युवकांना न्याय द्यावा. @mieknathshinde
Only Study Official ✌✌ tweet media
MR
13
215
132
740
BHUSHAN BIDGAR
BHUSHAN BIDGAR@bidgar4385·
@degree_holders @mybmc @AbhiPawarBJP @BaliramDoleyINC @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks साहेब लवकरात लवकर BMC,WRD ,MJP जाहिरात विधानसभेच्या निवडणुकीत आचारसंहिता आधी प्रसिद्ध करावे.या गोरगरीब शेतकऱ्याच्या व बेरोजगार मुलांना न्याय द्यावा.
MR
0
6
1
74
BHUSHAN BIDGAR retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mybmc Sub Engineer आणि Junior Engineer या रिक्त पदांची भरती प्रक्रिया कधी सुरू करणार आहात? कोकण आणि पूर्ण महाराष्ट्रातील बेरोजगार विद्यार्थी या भरतीची मागील 4 वर्ष झाल वाट बघत आहेत तरी कृपया लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी नम्र विनंती 🙏 @AbhiPawarBJP @BaliramDoleyINC
Engineers Association Official tweet media
MR
17
226
151
1.1K
BHUSHAN BIDGAR retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता संवर्गाच्या ६७१ पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. तसेच @mybmc तील ८४९० पदांची भरती प्रक्रिया मे २०२३ अखेर पूर्ण करण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिले होते. मा. मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागाने सर्व महानगरपालिकांना ३१ मे २०२३ पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनपत्र जारी केले. परंतु मा. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाला @mybmc ने केराची टोपली दाखवली आहे का? असा प्रश्न बेरोजगारांना पडला आहे. महाराष्ट्रातील बेरोजगार विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून @mybmc ने लवकरात लवकर कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत) व दुय्यम अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत) या पदाची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याचे आदेश मा. एकनाथजी शिंदे साहेब आपण द्यावे व बेरोजगार युवकांना न्याय द्यावा. @mieknathshinde @NANA_PATOLE @kanhaiyakumar @varunchoudhary2
MR
60
716
531
11.7K
BHUSHAN BIDGAR retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mpsc_office सहाय्यक नगररचनाकार श्रेणी १ वर्ग २ या पदाची जाहिरात आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रसिद्ध करून बेरोजगार विदयार्थ्यांना दिलासा द्यावा नम्र विनंती 🙏 @mieknathshinde @AbhiPawarBJP @Drsuvarnas @mieknathshinde
MR
21
248
162
1.5K
BHUSHAN BIDGAR retweetledi
𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔
मा. @mpsc_office आयोग सहायक नगर रचनाकार श्रेणी १ वर्ग २ संवर्गातील १४८ पदांसाठी जाहिरात आदर्श आचासंहितेपूर्वी प्रकाशित करणेबाबत विनंती.🙏 @Drsuvarnas @AbhiPawarBJP @RRPSpeaks
𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔 tweet media
MR
4
177
135
3.3K
BHUSHAN BIDGAR retweetledi
ATP WARRIORS
ATP WARRIORS@cEvilEngineer96·
प्रति, डॉ.सुवर्णा खरात(सचिव), महाराष्ट्र लोकसेवा आयोग विषय - सहायक नगर रचनाकार श्रेणी १ वर्ग २ संवर्गातील १४८ पदांसाठी जाहिरात आदर्श आचासंहितेपूर्वी प्रकाशित करणेबाबत.
ATP WARRIORS tweet media
MR
13
174
105
4.3K
BHUSHAN BIDGAR retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
मा. @mieknathshinde साहेब 👉#MPSC Agriculture Adv 2024 संदर्भात तात्काळ व महत्वाची बाब आपल्या निदर्शनास आणून देत आहे. आपण त्यांना त्वरित न्याय द्याल याची खात्री बाळगतो. 👉 @dhananjay_munde मंत्री महोदय,महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा जाहिरात डिसेंबर 2023 अखेरीस प्रसिद्ध करण्यात आली. त्यापूर्वी तीन महिने ऑक्टोबर,नोव्हेंबर व डिसेंबर 2023 आम्ही कृषी जाहिरात मागणीपत्रक संदर्भात आपल्या विभागात वारंवार मागणी व पाठपुरावा केला होता. त्यावेळी 'तांत्रिक अडचण व त्रुटी', '2024 ला सुद्धा जाहिरात येणे अवघड ' असे उत्तर मिळायचे. हे सर्व आपण जाणताच. 👉अशी कोणती तांत्रिक अडचण व त्रुटी आहे जी मंत्री महोदयांना सुद्दा दूर करता येत नाहीये????? सतत दोन वर्ष जाहिरात न येणे कृषी पदवीधरांचे मनोबल खच्चीकरण नव्हे काय?????? 👉 मंत्री महोदय हे सर्व विद्यार्थी प्रचंड तणावात आहेत. 258 जागा 2024 च्या जाहिरातीत तात्काळ समाविष्ट करून त्यांना दिलासा द्यावा व या विषयाला पूर्णविराम द्यावा. आपण नक्कीच याची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही कराल याची खात्री आहे . धन्यवाद @maha_governor @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @AjitPawarSpeaks
MR
39
519
347
11K
BHUSHAN BIDGAR retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
कंत्राटी भरतीच्या शासन निर्णयाचा जाहीर निषेध. एकीकडे पदभरती #MPSC कडे दिल्याचा गवगवा करायचा आणि दुसरीकडे मागील दाराने #DMER मधील #6830 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करायचा असे शासनाचे दुतोंडी धोरण आहे. कंत्राटी भरती मुळे उमेदवारांचे भविष्य धोक्यात सापडले आहे, आता फक्त एका विभागाचा GR प्रसिद्ध झाला आहे. आज या निर्णयाचा विरोध केला नाही तर उद्या अनेक विभागात कंत्राटी भरती करून कायमच्या नोकऱ्या हिरावून घेण्यात येतील. मागील काळात निघालेल्या कंत्राटी भरतीला आम्ही प्रखर विरोध केला होता त्यानंतर शासनाने तो निर्णय मागं घेतला होता, यावेळी सुध्दा शासनाने हा निर्णय मागं घ्यावा अन्यथा संविधानीक पद्धतीने याचा विरोध करण्यात येईल. @Dev_Fadnavis @AUThackeray @Prksh_Ambedkar @RRPSpeaks @Awhadspeaks @VijayWadettiwar @KunalNitinRaut @SVW790 @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @supriya_sule @ShivSenaUBT_ @OfficeofUT
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet mediaस्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
25
258
437
14.9K
BHUSHAN BIDGAR retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
इकडे सरकारी नोकरीच्या आशेने आमच्या विद्यार्थ्यांनी रात्रं-दिवस अभ्यास करायचा आणि तुम्ही तिकडे तुमच्या सहकाऱ्यांच्या कंपन्यांना फायदा व्हावा म्हणून कंत्राटी भरती सुरू करायची. कंत्राटी भरतीच्या माध्यमातून प्रायव्हेट कंपन्यांचे खिसे भरून लाड करण्यासाठी राज्यातल्या लाखो युवकांचे भविष्य दावणीला बांधण्याचा अधिकार सरकारला कुणी दिला? कंत्राटी भरती करून राज्यातील लाखो युवांचे नुकसान करू नका. #कंत्राटी_भरतीचा विचार करत असाल तर सरकारला महाग पडेल. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks #म #महाराष्ट्र #MaharashtraGovernment #कंत्राटीभरती
Rohit Pawar tweet media
MR
37
169
321
9.1K
BHUSHAN BIDGAR retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
MIDC सरळ सेवा भरती २०२३ सरकारी नोकरभारतीबाबत महायुती सरकार गंभीर असेल तर शासनाने अनेक महिने रखडलेली MIDC सरळ सेवा भरती प्रक्रिया विधानसभा निवडणुकीअगोदर, म्हणजेच आचारसंहिता लागण्याअगोदर पूर्ण केली पाहिजे. #MIDC #MPSC @mieknathshinde @AjitPawarSpeaks @mpsc_office @samant_uday @Mpsc_Andolan @punyachiMPSC
MR
12
127
104
1.3K
BHUSHAN BIDGAR retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
आता झालेल्या सरळसेवा परीक्षा मध्ये प्रचंड प्रमाणात बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर झाला आहे. त्यामुळे जे खरे दिव्यांग आहेत त्यांच्यावर हा खूप मोठा अन्याय आहे. वाशीम, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातून खूप जास्त प्रमाणात बोगस प्रमाणपत्र वाटली आहेत, बाहेरील जिल्ह्यातील मुलांना सुद्धा येथून प्रमाणपत्र दिले आहे अशी माहिती मिळाली आहे. या दोन वर्षात जे दिव्यांग सरकारी नोकरी मध्ये लागले आहेत त्यांची प्रामाणिक चौकशी करण्यात यावी. सर्व सत्य बाहेर येईल आणि प्रामाणिक मुलांना न्याय मिळेल. याबाबत प्रामाणिक चौकशी कराल अशी आशा आहे. @ssaunik @Dev_Fadnavis @TanajiSawant4MH @CMOMaharashtra @mieknathshinde @LoksattaLive @lokmat @abpmajhatv @TV9Marathi @NebVedant @RRPSpeaks @Dhananjay_AAP
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
26
174
324
10.5K
BHUSHAN BIDGAR retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
सर्व दिव्यांग कर्मचाऱ्याच्या प्रमाणपत्राची पडताळणी केल्यास 50% च्या वर प्रमाणपत्र बोगस आढळतील. पैसा फेको,प्रमाणपत्र देखो! अशी स्थिती आहे . सरकार यावर काहीच ठोस उपाययोजना करत नाही हे दुर्दैव! @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde
Engineers Association Official tweet media
MR
5
109
174
4.4K
BHUSHAN BIDGAR retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
राज्य सरकारने मराठा विद्यार्थांची अडवणूक करू नये : #जरांगे_पाटील #MPSC महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या जाहिरातीत #मराठा समाजातील EWS मधून अर्ज केलेल्या उमेदवारांना अद्यापही SEBC/OBC मध्ये बदल करण्याबद्दल निर्णय झालेला नाही. कित्येक दिवसांपासून आम्ही सरकारला हा प्रश्न सोडविण्यासाठी विनंती करतो आहोत, पण अजूनपर्यंत सगळीकडून फक्त आश्वासनेच मिळाले आहेत. दरम्यान मराठा समाजाचे नेते जरांगे-पाटलांनी राज्य सरकारला विनंती केली आहे की MPSC राज्यसेवा जाहिरातीचा तिढा सोडवावा तसेच मराठा समाजातील उमेदवारांचे SEBC प्रमाणपत्र लवकर निघण्याची व्यवस्था करावी. @Dev_Fadnavis @mpsc_office @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @manojjarange .
MR
13
179
237
16.7K
BHUSHAN BIDGAR retweetledi
Ramesh Bhutekar Deshmukh.
Ramesh Bhutekar Deshmukh.@RameshDsmukh·
@mieknathshinde मुंबई मनपात 2 लाख कोटीं च्या वर्क ऑर्डर देण्याचा विक्रम @IqbalSinghChah2 आपण एका वर्षात केला व आपण मुख्यमंत्रांच्या गळ्यातलें ताईत झालात पण महाराष्ट्रतील 20000 बेरोजगार अभियंते 1250 रिक्त जागा भरा म्हणून टाहो फोडताय @mybmc किती अंत पाहणार??
Ramesh Bhutekar Deshmukh. tweet media
MR
20
223
166
2.2K
BHUSHAN BIDGAR retweetledi
Abhimanyu Pawar
Abhimanyu Pawar@AbhiPawarBJP·
श्रीमती सुवर्णाजी खरात यांनी आश्वासित केले आहे. कुणीही परीक्षा वेळेवर होईल की नाही या संभ्रमात न राहता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. कुठल्याही उमेदवाराला अडचण येणार नाही तसेच जाहिरात कायदेशीर पेचात अडकणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाईल. 3/3
MR
36
38
74
7.6K
BHUSHAN BIDGAR retweetledi
Mission ATP (Official)©
Mission ATP (Official)©@missionatp·
महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक:- 202401251248214607 नुसार हे समांतर आरक्षण माजी सैनिक यांना गट ब या पदासाठी लागू होत नाही. त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी अधिकचा वेळ लागत आहे. आपण या विषयात लक्ष द्याल याची खात्री आम्हाला आहे. @AbhiPawarBJP
Mission ATP (Official)© tweet media
MR
0
58
40
755